ब्रह्मानायक बाळूमामा मंदिर परंडा भंडारा उत्सव 2023|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 10

  • @राहुलकेसकर
    @राहुलकेसकर Год назад +1

    जय बाळू मामा

  • @Raosaheb1234
    @Raosaheb1234 Год назад +1

    जय बाळूमामा

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Год назад +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Год назад +1

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 Год назад

    🙏💐🙏 जय बाळूमामा खूप छान💐🙏🚩🚩

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 Год назад +1

    जय बाळुमामा 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana Год назад

    बोलावला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏💐💐

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 Год назад +1

    नमस्कार 🙏सर
    परंडा येथे मामांच्या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये श्री अक्षय टाक सर सौ. निकिता अक्षय टाक मॅडम, अकाश खेडकर (बाप्पू), व नाना, आपण स्वतः संतोष सर, सर्व जण मिळून एकत्र येऊन हा सोहळा साजरा केला मामांचे सवंगडी धुंडापा मामा, निवृत्ती मामा, जोग मामा, स्वप्नील सर, फराकते भाऊ, अमोल भोसले भाऊ, तुषार भाऊ, अनिल सांगोडकर, चितळे सर, कामटे बाळा व सुनबाई,श्री बालाजी बोराडे महाराज किर्तनकार (झी टी व्ही फेम) सर्व मान्यवर, भजनी मंडळ, महीला मंडळ, व सर्व भक्त मंडळी ओविकार गजे मित्र मंडळ मामांच्या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये उपस्थित राहून मामांच्या कार्याची सेवा केली. सर्व भक्तांचे मनापासून आभार व धन्यवाद. मामांचे आशिर्वाद असेच आपल्यावर रहावेत हीच मामांच्या चरणी प्रार्थना बोला बोला ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली 🙏🙏केशरताई वैरागे मदने 🙏🙏

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana Год назад

    बाळूमामा मंदिर परांडा येथे मी दोनदा कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे गेल्यावर केशर ताईंशी बोलणं झालं त्यांचं आपुलकीच बोलणं ऐकून मनाला खूप आनंद झाला. ताई तुमच्या हातून असेच कार्य घडत जावो बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Год назад

    जय बाळुमामा