सर बेटरमेंट करीता जात असतांना जर आपण 1000 रुपये फी भरली नाही तर पहिले मिळालेले कॉलेज आपल्यासाठी राहात नाही त्यामुळे प्रत्येकाने बेटरमेंट करिता अर्ज करत असतांना 1000 रुपये फी चा भरणा करावा कारण जर का दुसऱ्या राउंड मध्ये कॉलेज लागले नाही तर तुमचे पहिले राउंड मध्ये मिळालेले कॉलेज सुद्धा राहणार नाही
सर नेहमी इंजीइरींग चा विषय निघतो यु टयुबर व्हीडीओ बनवतो किंवा उदाहरणें दिली जातात तर केवळ पुण्याच्याच काँलेज ची नावे दिली जातात महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यागावातील काँलेज खरच काही कामाचे नाही का? त्यांची नावे कोणीही व्हीडीओ बनविणारे घेत नाही ..उत्तर द्यावे

Sir 2 nd round la college milale nahi tr Kay karayche
Twfs सोडू नका ebc साठी document लगेच मिळणार नाही असेल तरच
Sir Civil sathi Dy patil Akurdi changle ka Government college Karad??plzz reply sir
Government College karad changale
@@31khadeashok17 accha
PCCOE&R and PCCOE is also good for Civil
@@armypratha2926 ok bro
VIT Pune Better for civil than other collage
🎉
Sir walchand college Sangli CSE branch pahije 84.51% SC category aani mi allotment list pahili 66% valyala CSE branch kashi milali
7:08 cap1 allotted asel betterment sathi fees bharavi lagte
Sir mala nutan college pune milale ahe mala 92 percentile ahe cs branch me bettarment option nivdle ata me konte college takle paheje
Sir aata kay karaychy
28 percentile la 2nd round la Civil Engg allot huil ka?
अरे भाऊ मला 43 sc cast असून सिव्हिल भेटला नाही😢
Sir girls la free education asun sudha fees magtayet
Don’t pay
Which college?
Development fees bharayla sangt aahe..... Only Tuition fees and exam fees are free
Sir jspm tathawade EE milale 81.244parcetile SC category betterment la apply kela please better College
Sir mala dy patil pimpri cs milalay tar betterment la kont collage lagl pahije
Percentile kiti aahe
@@Shashank_Panekar07 96.14
Dy patil pimpri
Which is Better?
Vit kondhwa - computer engineering ( software engineering) VS PCCOE- IT
97.88%ile
VIT