Ajit Pawar | Baba Siddique यांना उडवलं,गँगस्टर्सना 'दादा स्टाईल' धमकीच दिली Bandra Firing
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- Ajit Pawar | Baba Siddique यांना उडवलं,गँगस्टर्सना 'दादा स्टाईल' धमकीच दिली Bandra Firing
Former minister of Maharashtra and Nationalist leader Baba Siddiqui has been shot at. He has died in this firing. The firing was carried out by 3 unknown persons outside the office of son Zeeshan Siddiqui in Bandra. 1 bullet hit him in the chest. After that he was admitted to Lilavati Hospital
#babasiddique #ajitpawar #NCP #firing #marathinews18 #news18lokmatlive #puku
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
लॉरेन्स ने सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांची पण जबाबदारी घ्यावी🙏
💯
बाबा सिद्धिकीचे मारेकरी मास्टर माईंड्स आणि प्लॅन डेव्हलपर या सगळ्यांनी अजित दादाचां बोलता बोलता म्हटलेला फक्तं "तुरंत" हा शब्द लक्षात ठेवावा...
सिद्धिकिंना श्रध्दांजली...🙏🙏💐
बर झाल ठोकला तो पण एक गुंडच होता जो दाऊद चा हस्तक होता ! लॉरेंस भाई ने पुण्य काम केल ! त्या दाऊदमुळे मुंबई बॉम्ब स्फोटात किती निष्पाप मेले
मग मोदी, अमित शहा यांनी का कारवाई केली अजित पवार गटात गेल्यावर भाजप,मिंधे गटाने विरोध का केला नाही
@@satishjadhav4388 अरे दादा तुला त्याचा पुळका का येताय एवढ मुंबई बॉम्बस्फोट मध्ये किती निरागस मेले त्यांच काय ! हा कोणता संत होता ! गुंड च होता ना !
Mag Sattesathi bjp la koni hi kase chalate?
आता वाटतंय एक-एक नेत्यांचा नंबर लागेल
गरमंत्री चा जाहिर निषेद मानस मेल्यावर सुरक्षा वाडवा
खरा हिरो विष्णोई 👍
नापास ग्रहमंत्री, राज्याची कायदा सुवेवस्था बिघडली आहे, ग्रहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि घरी बसावे, एक निष्क्रिय ग्राहमंत्री.
गृहमंत्री कूच कामाचा नाही
दादा आपण त्वरित मुख्यमंत्री. व गृहमंत्री ह्यांच राजीनामा मागायला पाहिजे होतं कारण महाराष्ट्र मध्ये यू पी बिहार चे लोक शिरकाव करून आपल्या अस्मितेला सम्पवत आहेत राज ठाकरे बरोबर बोलतं होतं ह्या यू पी बिहारीं ना महाराष्ट्र मधून बाहेर काळा हे लोक महाराष्ट्रवर राज्य करण्याचा केविलवाणा पर्यंत करत आहे हिचा मास्टरमाईंड कोण हिचं छळा लागलंच पाहिजे आईन इलेक्शन मध्ये जर का असं होतं असेल तर मतदार बाहेर कस येणार गृहमंत्री व मुख्यमंत्री ह्याची जबाबदारी स्वीकारून स्वतःहुन राजीनामा द्यायला पाहिजे जय महाराष्ट्र
दादा काय चालले आहे तुमच्या राज्यात😢
दादा तुम्ही ग्रुहमंत्री व्हा बर
नाही मी होणार काकू😂🎉😂
पुढारी व बिष्णोई चांगली जुमुमाली जसी करणी तशी बहरणी
पालघर आठवा आनी शांत रहा
संत बाबा सिद्दीकी?
महाराष्ट्रात गृहमंत्री हो पोस्ट एखाद्या पोलीस ऑफिसना देण्यात यावे..... 7/8 लोक या पोस्टला उत्सुक असतात.... बहुतेक चिट्ठी टाकून महाराष्ट्राचा गृहमंत्री निवडला असावा..... यांना काहीच जमले नाही पदाबद्दल...
या महाराष्ट्रात नेते सुरक्षित नाही तर जनतेच काय या राज्यात कायद्याची भिंती कोणालाही नाही. राजकारणी लोकांनी या राज्याच वाटोळ चालवलय
राजकारणी लोकांनी वातोल केलं आन आता राजकारणी मारला गेलाय ना?
उडवल...
काय रे भाषा तुमची...
आता बोलून काय फायदा, y दर्जाची सुरक्षा असणारा मारला जातो यात सर्व काही आले.
टरबुज सो तुम्ही राजीनामा देऊ नका च नका?
आणखी, आमदार खासदार मंत्री
गोरगरीब माणसं मरुद्या ऐकदाची?
होउद्या गोरगरीब माय लेकी सुना वर होऊद्या आत्याचार,,?
आरे बाबा काय लावलय तु गृहमंत्री आहे का?पक्षफोड्या आहे का?
हा धरणमुत्रा धर्म निरपेक्ष वादी आहे म्हणतो व भाजप चा गोदीत जाउन बसतो😂 वारे वा😮
Tondat dm😂
मुंबई म्हणा
यंत्रणा. ढास ली. आहे
Sindhu Shinde ko Yogi se Sikh leni chahie
Balasaheb Thakre ji ke jaane ke bad Mumbai anath ho gai
Adityanath Yogi hote to 2 din mein faisla ho jata hai
Fasi dya choukat gangstarla
Bin kamache gruhmantri bolatil
Aaropichi choukashi karun kathor karvai karu.
Balasaheb Thakre jab tak the tab tak kisi Gangwar ki himmat Mumbai mein nahin Hoti thi
Tbb hi sbse jyada Gangwar tha bhai mumbai me, pehle jaankari Le 90's mumbai underworld search kr ke dekh le ek baar 😂
सपशेल शरणागती पत्करली गृहमंत्री
Muslims are aware. about fact .
BJP LA rajya sambhalta yet nai ahia .. amcha dokya var daaruda cm dila basvun
Palgr.sadu.hty.rajenama.ka.dela.nahe
काही घटना इलेक्शन साठी घडत जाणार
कारण महा युतीला माहीत आहे आपले काही खरे नाही
Mumbai mein Yogi ki jarurat hai