Journey of Ravindra Pathak | Ravindra Pathak Pravachan | प्रवचनकार रवींद्र पाठक |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या श्री रवींद्र पाठक यांचा प्रवास.
    .
    .
    #RavindraPathakPravachan #MarathiPravachan #RamKatha #SpiritualStories #IndianSpiritualStories #Dasbodh #RamdasSwami #PrabhuShreeRam #RamKathaInMarathi #SpritualKnowledge #मराठीप्रवचने #RamayanKatha #Tulasidas #RamBhakti #Hanuman #Hanumanstories #RamayanStories #JourneyOfRavindraPathak

Комментарии • 148

  • @gayatriwealth
    @gayatriwealth 25 дней назад

    I am very much proud of Ravindra ji ❤

  • @ravindram4262
    @ravindram4262 19 дней назад

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @PrafullGole
    @PrafullGole 21 день назад

    खुप सुंदर माहिती दिली मी सर्व त्यांचे प्रवचन ऐकते ते खुप हृदयातुन हृदया पर्यंत त्यांचा आवाज पोहचतो व ते सतत एकावे वाटतं असं वाटतं की त्यांना प्रत्यक्ष महाराज भेटले आहे असं वर्णन करताना भाव जागे होतात जय श्री राम जय जय राम ❤🙏

  • @manojjay1702
    @manojjay1702 2 месяца назад

    Jai Sri Siyaram... Jay guru ravindrji khup sundar

  • @shirishvaze6597
    @shirishvaze6597 2 года назад +1

    रविंद्र दादा खरंच आपल्याकडे पाहील्यावर वाटते महाराजांनी आपणास कस सुंदर घडवले आहे.कारण पंचावन्नाव्या वर्षी केवढ्या ऊच्च पदाला पोहोचलेले आहात . साष्टांग दंडवत...
    एखादे नवबाग येथे शिबिर घेता आले तर पहावे हीच महाराज यांच्या भक्तांच्या चरणीं प्रार्थना
    श्री राम जय राम जय जय राम

  • @anjalikotasthane629
    @anjalikotasthane629 2 года назад

    खूप छान! उद्बोधक! श्रीराम जय राम जय जय राम! ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज सुप्रसन्नमस्तु!

  • @pradnyadarbhe-y3b
    @pradnyadarbhe-y3b 2 года назад +2

    श्रीराम
    आदरणीय रवीदादा हे आजच्या युवापिढीसाठी खरा आदर्श आहे.....

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 5 месяцев назад

    जय श्रीराम!विनया ताई, यांच्या मधुर वाणीतून श्रीरवी दादा यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख आम्हाला झाली, नेहमीच श्रवण करीत रहावे असे वाटते. आदरणीय रवी दादा aamhi नतमस्तक आहोत 🌹🙏👌

    • @jayshreedeshmukh2162
      @jayshreedeshmukh2162 5 месяцев назад

      खूपच छान रवी दादांची माहिती आणि श्रीराम चरणी निष्ठा

  • @madhurikulkarni50
    @madhurikulkarni50 2 года назад +6

    श्री राम जय राम जय जय राम. दादा , आपल्या रूपाने श्री महाराजांनी खूप मोठे ऊदाहरण आमच्या सर्वांच्या पुढे ठेवले आहे. खरोखर सर्वांसाठी सद्गुरू कृपाच आहे.

  • @latadeshpande9035
    @latadeshpande9035 2 года назад +1

    आपला तेजोमय प्रवासाला अधिकाधिक उततुंग झळाळित शिखर प्राप्त होवो ही श्रीचरणी विनंती आपल्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा तसेच आदरणीय विनयाताईंच्या वाणीस वंदन 👌👌🙏🙏

  • @sunilsadawrate886
    @sunilsadawrate886 2 года назад +3

    खुप छान ,
    दादा आपल्यावर महाराजांची आणि रामरायाची सदैव कृपा राहो हीच महाराजांच्या व रामरायाच्या चरणी प्रार्थना.

  • @meghanajoglekar7387
    @meghanajoglekar7387 2 года назад

    श्री राम जय राम जय जय राम.दादांचाआवाज आश्वस्त करुन टाकतो.ऐकत रहावेसे वाटते.

  • @vikasbedarkar2157
    @vikasbedarkar2157 2 года назад +6

    अतिशय सुंदर.... श्री. रविदादा आपली मेहनत व श्री. महाराज यांची कृपा यामुळेच हे शाश्वत सुख आपणास मिळाले.. जय श्रीराम.....

    • @archanakhare9341
      @archanakhare9341 2 года назад

      श्री रविदादा आपण आमच्यासाठी खुप प्रेरणादायी आहात. तुमच्या मुखातून श्री महाराज सांगतात असे वाटते व अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. जय श्रीराम 🙏

  • @pritishapanchabhai1747
    @pritishapanchabhai1747 10 месяцев назад

    जय श्रीराम खरचं तुमचे निरुपण ऐकतच राहावे असे वाटते. तुमचे रामचरित्रमानस, मोक्षप्राप्तीचे रहस्य ऐकले. खूपच छान वाटलं. मन भारावून गेले. ओंकारेश्वर ला रामकथा ऐकली.महाराजांची खूप कृपा आहे. तुमच्यावर

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 года назад

    नमस्कार
    ।।श्रीराम जय राम जयजय राम।।
    आपणास त्रिवार वंदन.अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे आपला.खूपच छान.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 года назад +2

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 👌🌹👌🙏🌹🙏👍श्रीराम समर्थ श्रीराम मय शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏

  • @jyotigijare346
    @jyotigijare346 5 месяцев назад

    किती साधा आणि गोड मंत्र श्री राम जय राम जय जय राम ❤🙏🌹

  • @pranavpathrikar3913
    @pranavpathrikar3913 2 года назад +3

    रविंद्र पाठकजी धन्यवाद, धन्यवाद सदगुरू.
    मी तुमच्या नविन निरूपणाची खुप वाट पाहत आहे.तुमचया रामकथा मी यू ट्यूब वरुन परत रामकथा भाग एक पासून ऐकण्याचा मानस ठरवला आहे.तुमचया मूळेच मला रामकथेची गोडी लागली.माझया या श्रवण करण्याच्या सेवेला तुमचा मला आशिर्वाद मिळावा.ही विनंती आपल्या चरणी करत आहे.
    तुम्ही प्रत्यक्षात निरूपण करताना मला तुमचे दर्शन घ्यायचे आहे.महाराजानी मला याचा लाभ द्यावा.
    जय श्रीराम

  • @snehasakhalkar9269
    @snehasakhalkar9269 2 года назад +1

    🙏 आपला प्रवास ही थक्क करणारा, प्रेरणा देणारा आहे...🙏आशीर्वाद असावा ही विनंती...🙏🙏🙏😊

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Год назад

    अतिशय सुंदर असा रविदादांचा प्रवास यायोगे ‌ समजला. अद्वितीय व्यक्तिमत्व!
    श्रीराम जयराम जयजयराम

  • @sunetradeshpande3241
    @sunetradeshpande3241 Год назад

    खरंच अतिशय सुंदर योग श्री रवी दादा 🙏🙏🙏आपलl अध्यत्म्याचा योग 🙏आपल्याला शाश्वत सुख प्राप्त झाले श्री गोंदवलेकर महाराजांची गुरु कृपा. 🙏

  • @vishakhakarande5799
    @vishakhakarande5799 Год назад +2

    खुप inspiring story आहे काकांची...तुम्हाला ऐकायला खूप आवडत आणि खुप चांगले समजतात तुमचे शब्द...🙏🙏🙏
    ... श्री राम जय राम जय जय राम 🙏

    • @deepakkulkarni2032
      @deepakkulkarni2032 Год назад

      श्री रवीदादा आपली वाणी खरच खूप मधुर आहे आपल्या जीवनाचा प्रवास खूप प्रेरणा देणारा आहे
      आपल्या वरती श्री महाराजांचे असेच आशिर्वाद राहो हीच सदिच्छा.

  • @vidyabhagwat4251
    @vidyabhagwat4251 5 месяцев назад

    श्री रविदादाना खूप खूप शुभेच्छा! सादर नमस्कार आमचा🙏🙏

  • @jalbbahwadjemanikrao1315
    @jalbbahwadjemanikrao1315 2 года назад +1

    श्री राम जय राम जय जय राम
    🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 2 года назад

    रविदादा यांच्या सांगण्यातुन आपोआप श्रीमहाराजांचे स्मरण तर होतेच पण मन गोंदवल्यात पोहोच होते . श्रीमहाराजांचे नाम व त्याबद्दल विश्वास ,प्रामाणिकता व निष्ठा जाणिव होते . नामस्मरणाला गती येते हेच खरे 🙏📿🙏📿🙏📿

  • @RahulSalunkheShivaSanskar
    @RahulSalunkheShivaSanskar 2 года назад

    Ravi Dadancha pravas he Khadtar ani titkach sukhad ahe. Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 2 года назад +1

    श्रीराम जयराम जय जय राम! नितांत सुंदर!"सद्गुरू सारिखा,असता पाठीराखा" खरेच आहे.श्रीरामप्रभु यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.👌

  • @sukhadevbhosale2089
    @sukhadevbhosale2089 2 года назад

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 года назад

    मी पठाकजींचे श्री मनाच्या श्लोकांचे निरूपण ऐकते.पण त्यांचे वयक्तिक आयुष्य आज कळले.धन्य आहात आपण पाठाकजी.

  • @geetamahajan268
    @geetamahajan268 2 года назад

    श्रीराम जयराम जय जय राम ,
    खरच खुपच सुंदर प्रवास सलाम दादांना

  • @sonudhalpe9602
    @sonudhalpe9602 2 года назад +1

    आदरणीय दादा तुमच्या वाणीतून श्रीमहाराज बोलत आहेत अस वाटत..... सतत ऐकावं वाटत तुमच प्रवचन.... 🙏श्रीराम 🙏

  • @harshadadatar3410
    @harshadadatar3410 2 года назад +1

    तुमचा जीवनप्रवास खूपच प्रेरणादायी आहे !! तुमची प्रवचन फार आवडली !! रामचरित मानस तर वारंवार ऐकते !! श्री महाराजांची तुमच्यावर अखंड कृपा राहो 🙏🙏

  • @pranavpathrikar3913
    @pranavpathrikar3913 2 года назад

    रविंद्र पाठकजी आपल्या चरणी नतमस्तक आहे.मी तुमची पुनश्च श्रीराम मानस चरीत्र आज joyin केली आहे.मी आजपासून श्रवण करीत आहे.आपला आशिर्वाद असावा.ही विनंती आहे.
    मला आपल्या ग्रुप ३ मध्ये add करून घेतलात.मला खुपचं आनंद झाला.अगदी ब्रम्हानंद झाला.मी तुमची आभारी आहे.
    तुमच्या गोड वाणी तील पुनश्च रामचरीत मानस खुप छान.निरुपण खुपचं अप्रतिम.
    मी चातकासारखी वाट पहात होती.
    आज ऐकायला मिळाली,
    मी तुमची सदैव कृतज्ञ आहे.तुमही
    परत रामकथा तुम्ही सादर करत आहात .याचा मला खुप आनंद झाला.
    जय सदगुरू.

  • @anilpatrudkar
    @anilpatrudkar 2 года назад +3

    जय श्रीराम रवीदादा,
    अत्यंत सुंदर व प्रेरणादायी पारमार्थिक प्रवास पाहून खूप समाधान वाटले.
    निवेदन देखील खूप सुंदर झाले आहे.
    🙏🙏🙏

  • @arjunvines7265
    @arjunvines7265 8 месяцев назад

    Dada amchyasathi tumhich Maharaj ahe. Me 5 vershpasun tumach pratek nirupan eikate. Man bharat nahi sampuch naye katha❤as watat. Tumi amhala sadaiv vandaniy n Adardiyach rahal 🙏

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 2 года назад +1

    🙏श्रीराम रवीदादा तुमचा भौतिक आणि अध्यात्मिक प्रवास पाहून अगदी थक्क झाले. श्रींची तुमच्यावर किती कृपा आहे हे जाणवते.त्यांना आवडणारे नाम तुम्ही अखंड घेतले असणार. त्यामुळे ते सतत तुमच्या बरोबर आहेत हेही लक्षात येते.पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. रामराया तुमच्याकडून रामचरित मानस कथा आम्हाला ऐकवत राहो ही त्याचे चरणी मनःपूर्वक प्रार्थना. ||जानकी जीवन स्मरण जय जय राम ||🙏🙏🌹🌹

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 2 года назад +1

    वा!श्रीरामाच्या नाम साधनेने टाकलेले प्रत्येक पाऊल सर्वांना बरोबर घेवुन असेच उत्कर्षाची नवी शिखरे गाठत राहो!आम्हा पामरांना हा रामनाम रस या रामकथेतुन सतत अनुभवायला मिळो हिच ही श्री महारांजांचे चरणी प्रार्थना.

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 2 года назад

    श्रीराम जयराम जयजयकार!
    खूपच छान, प्रेरणादायी मुलाखत आहे.
    त्यांची सर्वच प्रवचने खूप आवडतात ऐकायला.
    अभ्यासपूर्ण!
    रविंद्रभाऊंना हार्दिक शुभेच्छा!

  • @yogeshkharde592
    @yogeshkharde592 2 года назад

    आम्हला या व्यक्तिमत्वा बद्दल कुतूहल होतंच. ते पूर्ण झाला या माहितीच्या निमित्ताने..... छान प्रेरणादायी माहिती 🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 9 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम जय श्रीराम

  • @pallavipitale4743
    @pallavipitale4743 Год назад

    🌹🙏📿 श्रीराम जय राम जय जय राम🌹🙏📿

  • @dhananjayaloni2310
    @dhananjayaloni2310 2 года назад

    श्रीराम जय राम जय जय राम
    श्री रविन्द्रजि पाठक, आपण भौतिक क्षेत्रात व अध्यत्त्मिक् क्षेत्रात उत्तम प्रगती केली व जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून दिला, आपली वाणी फारच छान आहे, राम कथा उत्तम पद्धतीने सांगता, ऐकतच राहावी वाटते.
    आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

    • @sunitagiramkar4921
      @sunitagiramkar4921 2 года назад

      रवी,भाऊ, मी तुमचे आभार मानले तरी कमी, ओजस्वी वाणीतून प्रकट झाले ले, रोज सकाळी, ज्ञानामृत, धन्यवाद.

  • @alkameher2514
    @alkameher2514 5 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @vivekkulkarni6641
    @vivekkulkarni6641 4 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @swatijoshi1520
    @swatijoshi1520 Год назад

    श्रीराम जय राम जय जय राम !

  • @brkhai
    @brkhai 2 года назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹

  • @hemalmanik3899
    @hemalmanik3899 2 года назад

    खूपच सुरेख...धन्यवाद.

  • @shraddhajoshi4022
    @shraddhajoshi4022 Год назад

    🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @minalashtekar7579
    @minalashtekar7579 2 года назад

    श्री. रवी दादा आपणास त्रिवार वंदन.

  • @kanchanjawahire73
    @kanchanjawahire73 2 года назад +1

    खूप सुंदर प्रवास त्यातून आजच्या तरुण पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे धन्यवाद दादा 👌🙏🙏👍

  • @manjeeriulhaskulkarni2411
    @manjeeriulhaskulkarni2411 2 года назад

    आनंदाचे डोही आनंद तरंग सुरेख सुश्राव्य उठली आहे धन्यवाद विन्या ताई तसेच आ.रविदादा🙏

    • @manjeeriulhaskulkarni2411
      @manjeeriulhaskulkarni2411 2 года назад

      विनयाताई शांतपणे आपण आ.रविदादा यांच्या जीवनावरील व्हिडिओ उपलब्ध करून दिला धन्यवाद

  • @govindkulkarni9871
    @govindkulkarni9871 Год назад

    फारच छान खूप आवडले

  • @minalashtekar7579
    @minalashtekar7579 2 года назад

    श्री.रवी दादा आपणास त्रिवार वंदन.
    ।जय श्रीराम।

  • @mohankulkarni8218
    @mohankulkarni8218 2 года назад

    आपला हा जीवनप्रवास थक्क करणारा असून आमच्यासारख्या ना मार्गदर्शक आणि उत्साह देणारा आहे. आपले प्रवचन ऐकले की दिवस भारल्या सारखा जातो. मनापासून नमस्कार.
    ||श्रीराम समर्थ||

  • @madhavigapchup6738
    @madhavigapchup6738 2 года назад

    नेहमीप्रमाणे शब्दच नाहीत.... श्रीराम🙏

  • @supritasaoji1960
    @supritasaoji1960 2 года назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏
    दादा आत्ताच सोमनाथ येथे आपल्या ओघवत्या वाणीचा आस्वाद घेण्याचा अमूल्य योग लाभला...खूप छान अनुभव आणि पुढच्या सर्व ज्योतिर्लिंगाचे ठिकाणी होणाऱ्या कथांचा योग जुळून यावा ही मनीषा आहे...

  • @madhuragadre79
    @madhuragadre79 2 года назад

    खूपच प्रेरणादायी व आदर्श असं जीवन जगणा-या आणि श्रीमहाराजांचे लाडके भक्त असणा-या, तसेच आमच्यासाठी चैतन्य आणि गुरूवर्य असणा-या श्री. रविदादांना शत् शत् प्रणाम!

  • @smitakurulkar1839
    @smitakurulkar1839 2 года назад

    ।।श्रीराम जयराम जयजयराम।।

  • @Lsgaming0965
    @Lsgaming0965 2 года назад

    Shree ram jay ram jay jay ram 🙏🙏🌺🌺🌺🙏🙏

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 2 года назад

    Jai shree ram jai hanuman jai ho jai

  • @arpitshidhore5678
    @arpitshidhore5678 5 месяцев назад

    अत्यंत सुंदर यात्रा

  • @anjalikhalikar149
    @anjalikhalikar149 2 года назад +1

    जय श्रीराम 🙏🙏 मनाला अभूतपर्व शांती समाधान मिळते तुमच्या निरुपणाने दादा 🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 года назад +1

    जय श्रीराम!खूप सुंदर!परम आदरणीय रविदादा यांना, रामकार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.तसेच श्रीरवी दादा यांच्या अमृत वाणीतून आम्हाला नित्य श्रीराम कथा श्रवण करण्यास मिळावी,हीच श्रीमहाराज यांचे चरणी विनम्र प्रार्थना .

  • @nileshkasar4285
    @nileshkasar4285 Год назад

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏 🙏🙏

  • @vidyagadgil9816
    @vidyagadgil9816 2 года назад +1

    किती सुंदर ! मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सहजसुंदर सार्थकता. पू रविदादा.🌷🌷🌷 विनयाताई समालोचन फार सुंदर।🌷

    • @vidyashirali1870
      @vidyashirali1870 2 года назад

      Kiti chhan khoop preranadayak mahiti shri Ravindra dadanchi milali khoop barrr vatal maza sashtang namaskar Ravindra dadana 🙏🙏🙏 Sree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏🙏🙏

  • @pratibhaayachit6372
    @pratibhaayachit6372 2 года назад

    जय श्रीराम 🙏🙏

  • @dilipparalkar7055
    @dilipparalkar7055 2 года назад

    Khup sunder , utsahjanak , prernadayi shri Ram jai ram jai jai Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemakanikdale2126
    @seemakanikdale2126 2 года назад

    खुपच सुंदर आदरणीय काका. तुमच आळंदीची रामकथा कधी पासुन सुरु होणार आहे.

    • @ravimpathak
      @ravimpathak  2 года назад

      It's between 10 th September to 18 th September

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde4401 2 года назад

    ॥श्रीराम जय राम। जय जय राम॥

  • @anaghamaharao2970
    @anaghamaharao2970 2 года назад +1

    Amazing journey. 🙏🙏
    Jay Shreeram

  • @chipband8812
    @chipband8812 2 года назад

    राम चरित मानस ऐकते
    तुमची वाणी सुमधुर आहे

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 2 года назад

    दादा तुमचा प्रवास खुपच सुंदर
    प्रपंच करून परमार्थ कसा करावा हे तुम्ही सगळे कसे काय करता
    ही सगळी महाराजांची च रामाची समर्थांची च कृपा आहे
    👏👏श्रीराम समर्थ
    तुमचे निरूपण कधीच संपूच नये असे वाटते. तुमच्या सुश्राव्य वाणी तून आमच्या हृदयात साठून ठेवो. हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना 👏👏श्रीराम समर्थ

    • @nirmalajog3393
      @nirmalajog3393 2 года назад

      मला रामायण चा पहिला दोहा सांगा ना जे रोज लावला पाहिजे हे तुम्ही सांगितले

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 2 года назад

    ।।श्रीराम जयराम जय जय राम।।
    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @avirajbargeshort2867
    @avirajbargeshort2867 2 года назад +2

    श्री राम जय राम जय जय राम आदरणीय पाठक काका तुमच्या रुपाने श्री महाराज मार्गदर्शन करतात
    खूप खूप धन्यवाद 💐💐

  • @vandanatantak8271
    @vandanatantak8271 2 года назад

    श्रीराम जय राम जय जय राम
    दादा तुम्हाला साष्टांग नमस्कार
    दादा तुमची राम कथा ऐकून राम नाम आवड निर्माण झाली

  • @vidyadharkulkarni9646
    @vidyadharkulkarni9646 2 года назад

    जयश्रीराम खूपच अद्भूत🙏⚘🙏

  • @hemalmanik3899
    @hemalmanik3899 2 года назад

    जय श्री. राम...नमस्कार.

  • @nandinijoshi9580
    @nandinijoshi9580 2 года назад

    सादर नमस्कार, श्रीराम जयराम जय जय राम

  • @kanchanjawahire73
    @kanchanjawahire73 2 года назад

    श्रीराम जयराम जयजयराम🙏🌹🙏

  • @swatideshpande7132
    @swatideshpande7132 2 года назад

    रविदादांना अत्यंत नम्रतेने नमस्कार
    ||श्रीराम जयराम जयजय राम ||

  • @rameshpurohit2217
    @rameshpurohit2217 2 года назад

    धन्यवाद, त्या दिवशी 14 जुलै 2022 ला पूर्ण बघता आली नाही, आज संपूर्ण बघून भरून पावलो. खूप शुभेच्छा .

  • @pramodvyas4155
    @pramodvyas4155 2 года назад

    दादा अप्रतिम 🙏🙏🙏
    निशब्द 🙏🙏🙏💐💐💐

  • @shankargunjal2717
    @shankargunjal2717 2 года назад

    आदरणीय श्रीयुत रवींद्र पाठक जी आपणास साष्टांग प्रणिपात करतो आपली यशोगाथा ऐकून मन प्रसन्न झाले संसार करून परमार्थ कसा करावा याचं एक आदर्श उदाहरण आपण आहात आपण हाती घेतलेले राम नामाचा प्रसार हे कार्य खरोखरच वंदनीय आहे मी आपल्या रामचरितमानस प्रवचनाचा एक श्रवणीय भक्त आहे श्रीयुत विजय सुवर्णकार साहेब दररोज मला आपल्या प्रवचनाचा एक भाग पाठवीत आहे सध्या 820 वा भाग चालू आहे आपल्या मधुर रसाळ वाणीने मन प्रफुल्लित होते राम नामाची गोडी लागली जाते मनातील आत्माराम जागा होतो बरे असो असेच आपले महान कार्य सदैव चालू राहावे आपल्याकडून आम्हाला राम नामाचा महाप्रसाद सदैव मिळत राहो ही परमेश्वरा जवळ मनःपूर्वक प्रार्थना धन्यवाद आपला विनीत शंकर गुंजाळ

  • @khandughogare4436
    @khandughogare4436 2 года назад +1

    जय श्रीराम... माऊलींचा प्रवास थक्क करणारा आहे श्रीकृपा आहेच माऊली निरंतर निरूपण चालू च ठेवा अगणीत साधकांना आनंद द्या हिच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना.... जय श्रीराम

  • @shailajadhat2726
    @shailajadhat2726 2 года назад

    जय जय श्री राम. प्रेरणा दायी आहे.

  • @nitinbilgi
    @nitinbilgi 2 года назад

    Super. Very inspiring

  • @tulsidas6443
    @tulsidas6443 2 года назад

    🌿🌹 श्रीराम रविदादा, अतिशय सुंदर, शब्दात वर्णन करणे अगदी अशक्यप्राय असाच हा आपला भौतिक व अध्यात्मिक पातळीवरिल प्रवास आपण पुर्ण केल्याबद्दल अंतःकरणापासुन खूप खूप अभिनंदन 💐 श्रीमहाराज आपल्या मार्फत असेच अनंत अध्यात्मिक पातळीवरिल यशाचे उंच उंच शिखर पार करून घेवोत व आमच्या सारख्या अनंत मुमुक्षु जीवाला सतत राम कथा श्रवण करवून घेवोत हीच श्रीमहाराज चरणी त्रीवार प्रार्थना.
    श्रीराम समर्थ 🚩🙏🙏🙏

  • @mayasmusic8043
    @mayasmusic8043 2 года назад

    Jay shri Ram Ravi दादा मी pratham सोमनाथ ला तुमच्या मुखातून श्री राम Katha shravan केली अप्रतिम तुमची सांगायची पद्धत मला श्री सतीश रानडे घेऊन आले होते माझे जिवन सार्थक झाले मी स्वतः Kashi chya भागवत प्रवचन karanchi कन्या आहे आता ते हयात नाही मला तुमची रामायण सांगायची पद्धत संगीता सोबत aprtim आवडली आहे मी आता तुमचे प्रत्येक राम Katha अटेन्ड करणार आहे मला संगीता चि पण खूप आवड आहे जय श्रीराम

  • @aartisonavane1006
    @aartisonavane1006 2 года назад

    llश्रीराम जय राम जय जय राम ll🙏🙏

  • @jayashreebhagat2644
    @jayashreebhagat2644 2 года назад

    🙏।।श्रीराम जय राम जय जय राम।।🙏

  • @pallavijoshi4747
    @pallavijoshi4747 2 года назад

    Apratim dada🙏🙏🙏
    Jai shree raam🙏🙏🙏

    • @geetaparulekar3013
      @geetaparulekar3013 2 года назад

      जय श्रीराम.
      रवि दादा साष्टांग नमस्कार.
      आपले निरुपणे ऐकतच रहावी असे वाटते. त्यातून बरेच काही शिकावयास मिळते.

  • @vishwanathpatil6266
    @vishwanathpatil6266 2 года назад

    !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🙏

  • @sadawarteavadhut3454
    @sadawarteavadhut3454 2 года назад

    जय श्री राम🙏🙏🙏

  • @shraddhabhide5970
    @shraddhabhide5970 2 года назад

    श्रीराम 🙏

  • @anitakulkarni6268
    @anitakulkarni6268 2 года назад

    श्रीराम दादा🙏🙏

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 2 года назад

    श्रीराम 🙏📿

  • @sandhyasirbhothmkomotivati4017
    @sandhyasirbhothmkomotivati4017 2 года назад

    Ravidada Tumi khupch great aahat bs jai Shree ram

  • @balasahebbandal3003
    @balasahebbandal3003 2 года назад

    🙏 जय सद्गुरु🙏

  • @missionadmission4296
    @missionadmission4296 2 года назад

    🙏🍁।जय श्रीराम।🍁🙏

  • @aratisardesai7902
    @aratisardesai7902 2 года назад

    ।जय श्रीराम।🙏