पठाण साहेब , नमस्कार ,,, मि दोन तीन वर्षा पाठीमागे आपल्या फार्म वर सिमेन्स संदर्भात येवून गेलो होतो. आपण छान स्वागत केले व आम्हांस उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले होते. त्या बद्दल मना पासून आभार !
साहेब तुम्हाला व तुमच्या परिवाराला नमस्कार 🙏🏻, मी रत्नागिरी चा आहे मला खिल्लार गायी पाळायची आहे पण आमच्या इथे पैदास होईल असा एकही खिल्लार वळू नाही आहे, जर जातिवंत गाय घेतली आणि पैदास करायला बैल नाही म्हणून असुविधा होते
सर तुम्ही सलगर खिलार जातीचा वळू गायी भरवण्यासाठी व कृञिम रेतनासाठी वळू तयार करवा किंवा सलगर मधून खरेदी करावा याचा विचार करावा ही विनंती जनेकरून शर्यतीसाठी गरम रक्ताची खोंड तयार होतील. धन्यवाद
पठाण साहेब , नमस्कार ,,, मि दोन तीन वर्षा पाठीमागे आपल्या फार्म वर सिमेन्स संदर्भात येवून गेलो होतो. आपण छान स्वागत केले व आम्हांस उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले होते. त्या बद्दल मना पासून आभार !
पठाण कुटुंबीय हे आम्हा देशी गोवंश प्रेमी साठी कायम हृदयात आहेत.
एकदम,भारी,काम,साहेब
Khup prernadayi video hota😊❤
🙏
खुप छान माजिद भाई👌👌
खूप छान
अप्रतिम नियोजन❤️
अभिनंदनीय कार्य 🎉🎉🎉🎉
खुप सुंदर शेठ.
Nice Bhaiyya Saheb
Eik no speech ❤
अप्रतिम ❤
मस्त
नियोजन एक नंबर
Ek no manus aahe King 👑
Majid bhai❤❤❤
साहेब तुम्हाला व तुमच्या परिवाराला नमस्कार 🙏🏻, मी रत्नागिरी चा आहे मला खिल्लार गायी पाळायची आहे पण आमच्या इथे पैदास होईल असा एकही खिल्लार वळू नाही आहे, जर जातिवंत गाय घेतली आणि पैदास करायला बैल नाही म्हणून असुविधा होते
Masjid Bhai ❤️
❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
१नंबर माहिती मिळाली
🙏
पठाण सर कपिला खिल्लार वळू चे सिमेन फोनवरून ऑर्डर दिली तर मिळू शकतील काय???
सर सातारा येथे खिलारचे सिमन ऊपलब्द आहेका?
पठाण सरांचा नंबर पाहिजे त्यान्ला एक गाय दाखवायची आहे
सर तुम्ही सलगर खिलार जातीचा वळू गायी भरवण्यासाठी व कृञिम रेतनासाठी वळू तयार करवा किंवा सलगर मधून खरेदी करावा याचा विचार करावा ही विनंती
जनेकरून शर्यतीसाठी गरम रक्ताची खोंड तयार होतील.
धन्यवाद
शेठ आम्हाला काय कालवड मिळतील का घरी पाळण्या साठी कोसा खिलार किंवा खिलार मध्ये
hya calciam mineral cha vitha mhasina deu shakto ka
Sir Gay ani Karvad bhetel ka palnya sathi
Umadi yatr love dakhava plz
वासरू कितीला विकतात मला घ्यायचं आहे.
सर पाडी मिळेल काय .
Simel stro kitila milel
Khillar che chanle simen jar amcha vidharbh made betle ta amcha itha aslelyw desi gie pasun sudha amhi changli khillar tayar karu sakto
Indapur madhe konte medical and price kiti
Sir mobaile no dayl ka
एक कालवड मिळेल का पाळायला
तुमचा नंबर मिळावा 🙏🙏
माझ्या कडे काळे कपिल खोड देण आहे
फोटो पाठवा
पाडी मिळेल काय
खुपच हाल आहेत इथे गाईचे खायला पन नाही ज्याना खोट वाटत त्यानी तिथ जाऊन खात्री करावी
Pakhryache simens kuthe milel
Number dya pathan sirancha
Pathan sir Hindi me bhi video daliye
साहेब मोबाइल nomber dya na
एक वर्षाची खिलार कालवड विकत मिळेल का?
किमंत काय असेल?
Mazi khillar cow for sale ahe 8 months pregnant
गाय मिळेल
कपिला गाय पाहिजे
Mineral mikchar & calcium briks address & mobile No
Pratyek Bhartiyane Gopalan kinva Goseva keli pahije ,mg te Kontyahi samajacha aso(Hindu,Muslim,Shikh,Isai,Jain,Boidh)
Pratyekane Goseva and Gopalan karave
गाय आहे का विकायला
कालवड भेटेल का 7 8 महिन्याची
Khillar cow for sale ahe, pregnant
@@santoshjadhav805Shet tumcha no dayy
सम्राट नाही काय आता
Dada to expire zala
मला एक खिल्लार कालवड घायची आहे, काय किंमत पडेल आणि कुठे मिळेल?
एकदम,भारी,काम,साहेब
पठाण सर कपिला खिल्लार वळू चे सिमेन फोनवरून ऑर्डर दिली तर मिळू शकतील काय???
सर पाडी मिळेल काय .