@@bhatkantiekpravas ओके... पण थापढोल शिवाय त्या दोन ड्रमर यांनी कित्ती जरी जीव तोडून आपले कसब पणाला लावून जरी वाजविले तरी तरी ते ऐकायलाच योग्य वाटणार नाही, नव्हेच ते दोन्ही ड्रमर येव्हढे बिट पकडून वाजवूच शकणार नाहीत. आणि म्हणूनच त्या थापढोल वाजविणाऱ्या कलाकाराचे वाजविणेदेखील तेव्हढेच महत्वाचं आहे. मला आपणास एव्हढेच सुचवायचे आहे. जरा निलेश परब, विजू चव्हाण, मुसळे, यांची ढोलकी किंवा श्री. पांडुरंग घोटीकर यांचे मृदूंग वादन, पखवाज वादन होत असताना जर का त्यांनी धुम्याचा वापरच केला नाही तर ते वाद्य ऐकवेल तरी का ?
खर आहे Brother... but अशा ठिकाणी खुप गर्दी असते, आणि त्यातल्या त्यात आम्ही हाताने Shoot करतो...आणखिन मला काही shoot कारावस वाटते...but काही वेळेस possible होत नाही...but i will try
Khupch masta mitrano. Saglyancha kup kautuk.Taal,Zanzar vajavnaryancha pan special karan tya mahde pan barich mehnat lagte. Banjochi kala aamaran aaply Mumbai madhe rahili pahije
Head फोन लावून फुल आवाज केल्यावर खरच मी डान्स करतो राव , व्हिडिओ शुटिंग करणारे आणि बँड वाजवणारे यांना सलाम , नमस्कार ,सॅल्युट , दादा , 1 नंबर , लय भारी , 143 ,
अत्यंत सुंदर.फार मेहनत घेतली सगळ्या नी.ऐकून आनंद वाटला. आपण भारतीय,त्यातून महाराष्ट्रीयन,पण सगळा वाद्यवृंद एकदम काय वगैरे लाऊन... आपल्या स॑चाचे नावही देवीचे..? विचार करा
त्या ड्रम वाल्या मुळे बास मिळतोय आणि बॅकग्राऊंड सुपोर्ट वाले छान आहेत आणि हे बाकीचे हवा करतायेत कि जस किती आमच्या मुळेच भारी झालं ...
अतिसुंदर वादन...व्वाह..🙏👍👌👌👌👌
लई भारी रे भावां नो असेच एकमेकास साथ द्या आणि कलाकार मोहोत्सव साजरे करा जय महाराष्ट्
ही मुलं खूप मेहनती आहेत ... त्यांचा अभिमान आहे ... आपल्या देशाला अशा तरुण पिढीची गरज आहे ......
केवळ अप्रतिम शब्दातीत !! Mind blowing ! Fabulous !! Got goose bumps ❤️❤️❤️👏👏👏👏👏👏👏
थाप ढोल वाजविणाऱ्या कलाकाराची खरी कमाल आहे. पण त्याला हवी तेव्हढी प्रसिद्धी दिली गेली नाही. खरोखर त्यांनी सगळा ऱ्हिदम सांभाळला...
प्रसिद्धि...? It's a competition brother...Lots of rush is there...Only we no how to shoot....
@@bhatkantiekpravas ओके...
पण थापढोल शिवाय त्या दोन ड्रमर यांनी कित्ती जरी जीव तोडून आपले कसब पणाला लावून जरी वाजविले तरी तरी ते ऐकायलाच योग्य वाटणार नाही, नव्हेच ते दोन्ही ड्रमर येव्हढे बिट पकडून वाजवूच शकणार नाहीत.
आणि म्हणूनच त्या थापढोल वाजविणाऱ्या कलाकाराचे वाजविणेदेखील तेव्हढेच महत्वाचं आहे. मला आपणास एव्हढेच सुचवायचे आहे.
जरा निलेश परब, विजू चव्हाण, मुसळे, यांची ढोलकी किंवा श्री. पांडुरंग घोटीकर यांचे मृदूंग वादन, पखवाज वादन होत असताना जर का त्यांनी धुम्याचा वापरच केला नाही तर ते वाद्य ऐकवेल तरी का ?
खर आहे Brother... but अशा ठिकाणी खुप गर्दी असते, आणि त्यातल्या त्यात आम्ही हाताने Shoot करतो...आणखिन मला काही shoot कारावस वाटते...but काही वेळेस possible होत नाही...but i will try
@@bhatkantiekpravas ओके
@@prakashdesai5125 I
खरंच किती छान ड्रम वाजवला आहे... अप्रतिम.... मित्रा लय भारी....
कडक ना भावानो खरी कमाल तर थाप ढोल मास्टर्स ची आहे जय शिवराय
Kdk sexy
Ravi Good Job Brother I like it 👌 👍 👏
1 च नंबर मित्रानो खुप छान ऐकुन अस वाटायला लागलय की झोपेत पन नाचणार वाटत 👌👌👌👌
मस्त रे मित्रांनो
जय शिवराय
👌👌👌👌 khup Sundar I like 👍
Takkekar rock bhavano kadak #takka takkekar always Rock 🔥
अप्रतिम वाद्य
Khupch chhan saaj sangit mannala bhavla, pahilyandach pahila itka chhan Performance
अप्रतिम १दम भारी "अफलातून" वाद्य खुपसुंदर वाजवलंय 👌👌
Khupch masta mitrano. Saglyancha kup kautuk.Taal,Zanzar vajavnaryancha pan special karan tya mahde pan barich mehnat lagte. Banjochi kala aamaran aaply Mumbai madhe rahili pahije
Nad khula akch nombar bhavano
वाजवा नुसता मनात डान्स चालू आहे....
yess brother
Brother nahi, 10वी त आहे मी...
Head फोन लावून फुल आवाज केल्यावर खरच मी डान्स करतो राव , व्हिडिओ शुटिंग करणारे आणि बँड वाजवणारे यांना सलाम , नमस्कार ,सॅल्युट , दादा , 1 नंबर , लय भारी , 143 ,
Mee too jam bhari vatta asa vatta real asta tr kasla bhari vatla asta
जबरदस्त
खुपच छान combination.
Wowwww yarr kharch nachaval pudhe je doghe ahet na awesome kadakkkkk bhavano
वाह मजा आली , नंबर वन
What a performance yaar😍..... Bolti band hoil saglyanchi 👌👌👌
बसून जो वाजवतोय एकाच नंबर
Ek no bhava
Vajavnare ek no ahet ani video edit karnara pan ek no ahe 100+ times video bagitli ahe
Keep it up BHATKANTI👍😍
किती जबबरदस्त वादन केली राव भावांनी
Ek no video takla aahe dada tumhi😍😍😇😇
१नंबर
दुसरी टाका व्हिडीओ भावांनो, सुंदर
Khup khup chhan 🙏 jay Maharashtra
एक जबरदस्त मास्टर.
खूपच सुंदर
भाव लय जकास
पनवेलकरांचा राडाच 👍✌️
Thap dhol🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️kadak
खुप छान👌👌तोडच नाही
Guys hats off to you all superb performance ....💥💥😘 And give me the no of the thin drummer i would like to meet him...
Bhai video quality ani audio quality ek no 🥁 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
thanks brother
Proud to be takkekar ❤️❤️😍😍😍
Khupach chan no word.
💯 lai jabardast bhawano 👌👌👌✌️🚩
wa.........1 number
Kharokhar khupach chan pahilyanda evdhi bhari juga bandi pahili apratim
Khupach owsom gana , loved it
Superb yaar
मस्त बजाते हो भाई लोग आवडल आपल्याला
Mood ch fresh ,zala💞😍😍 aikun
Wowwww 👌👌👌👌👌👍
Nice
Kadak rada bhavano👌👌
Ekache namber 👌👌👌👌
अप्रतिम माझ्या मित्रा खूप छान यलभारी 😚😚😚😚😚😚😚😚
My goodness.. am speechless
Zabardast...🔥 zindabad
मस्त भवांनो👍👍👍👍👍
Bhai kya sound sens hai........... kadak
Radach re bhavanno.....gbu
अंगावर काटे आले
एकच नंबर भावांनो....🌹🌹
लय भारी भावांनो
Superb editing n classic performance
Rada kelas bhai
Bhavanooooo..... Badhiya..... Lay bhari
1 no
Lay Bhari Bhavano..
अत्यंत सुंदर.फार मेहनत घेतली सगळ्या नी.ऐकून आनंद वाटला.
आपण भारतीय,त्यातून महाराष्ट्रीयन,पण सगळा वाद्यवृंद एकदम काय वगैरे लाऊन... आपल्या स॑चाचे नावही देवीचे..?
विचार करा
Ekdm best
Khup sunder.....
जबरदस्त भावनो
Jabardast🔥🔥🔥🔥🔥
1dam mast bhavanno.... ❤️😍😍👏👏👍👍
खूपच छान...
1st vala dada tr khup bhari ani vajavla pan ekdam kadk
एक नंबर
1 no bhaiiii amazing .kadak
Nice
लयभरी
Nad khula kdakkk
सुपर हिट.1नंबर
नाद केला
पण वाया नाही गेला...
फुल पु पैसा वसुल परफाॅरमर्स
अप्रतिम👌👌✌✌
Seriously super talented team....
Superb rada kela bhau
Khup sundar
Kdkk bhai log😘😘😘👍👍🙏
जबरदस्त ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
थाप ढोल वाजवणर्या ची कमाल आहे
थाप डोल 1 नंबर
सुपर भाऊ नाद नाय
Ek no
Thapi kadakk
कडक टायमिंग
रिदम कडक आहे ..सुपरहिट
Wahh 😍
1 no, kadak shoot bhai 😇
दादा तो बसून जो ढोल वाजतोय तो खूप छान ahe
एकदम कडक.... रावस एनर्जी¡
Ladki dada bhavano super
1ch no (brand 😎😎😎
Ek number banjo remix
Superr bhavaaaaaaaaa mastach bonding ahe group madhe and music quality wajavtatt