तुझ्या नावातली ताकद तुझ्यात आहे...... तु वजा होऊच शकत नाहीस ,ह्या आपल्या महाराष्ट्रातुन,हया देशातुन ,ह्या जगातुन ,ह्या विश्वातुन......... "अधिक" तु वजा होऊच शकत नाही..... LOVE YOU JAN PALLAVI........
कल्पनेच्या पलीकडचं व्यक्तिमत्व... खरंच अधिक सर तुमचं कामं ऐकून अंगावर काटा आला.. असं पण कोणी कामं करत असेल असं वाटलंच नव्हतं.. आणि ते ही एवढ्या कमी वयात.. hats of you सर 🙏🙏
मी खूप नशीबवान आहे .. मला काश्मीर जाऊन तिथल्या लोकांना १०दिवस सेवा देता आली ... ते फक्त अधिक सरांमुळे ... माई ना मला भेटायला मिळाले . U are great Adhik sir # Dr rushikesh sir and Borderless army world foundation# Thank you all 👍👍👍
देशात पहिल्यांदा काश्मीर प्रश्नावर काम करणारे सरहद संस्थेचे प्रमुख मा.संजय नहार यांचे कार्य पण खूप मोठे आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब मध्ये घेण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्यांचा वाटा आहे तसेच सीमावर्ती भागातील मुलांसाठी नागरिकांसाठी सर्वात मोठे कार्य त्यांनी उभे केले आहे. अधिक कदम हा ही त्यांच्या सोबतच कार्य करत होता परंतु तो जाणीवपूर्वक ते सांगायचे टाळत आहे असो अधिक कदम साहेब ज्यांच्या बोटाला पकडून पुढे गेले त्यांना कधी विसरू नये सरहद संस्थेच्या व तुमच्या कार्याला सलाम!!!
आगळ्या समाजकार्याचा स्वीकार वाखाणण्याजोगा.अशा व्यक्तींना जगासमोर आणण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. प्रेरणादायी व्यक्तीमत्व ...अनेक अधिक घडतील असे कार्य दिसले तर. रणादायी
आपल्या कार्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील आपणास शुभेच्छा स्वाताःसाठी सर्व जगतात पण आपण मुलींसाठी आपला जीव धोक्यात घालून कार्य करता आहात सलाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला
Khup chhan interview hota. Kharach khup mothha kaam karto aahe. Mala aani desha madhalya prateka la tyacha Abhimaan vatla pahije. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼 Kona Fadtoos politician na Award ceremony la bolavanya peksha, asha lokana bolva. Je aapalya Bharat desha sathi kharach motha kaam karat aahe. Personally bhetun tyacha Kautuk karayla kharach aavadel mala.
A real life superman.....so humane...so humble ....so simple yet an epitome of indomitable spirit to serve humanity in accordance with the divine path....an inspiring and meaningful life of purpose ....All my prayers and blessings for you and your mission....we need to have an army of such good samaritans like you Adhik....media should bring forth such people and their work rather than brewing negativity with unnecessary news coverage....
Adhik Bhau tumhi Khare hero ahat tumhi jas tikd kam karta ts bakichya bhartat firun lokana tumche experience sanga Karan ikde amchya manat Kashmir wishayi khup gair samaj ahet. No words to thank you.
फार वर्षापूर्वी ठाण्यात इंद्रधनुष ह्या कार्यक्रमात अधिक कदम सत्कार केला होता. माझा कट्टा ह्या. कार्यक्रमात एवढ्या लवकर बोलावलं म्हणून राजीव खांडेकर ह्यांच कौतूक...
Angaraj Gaikwad तुमची अशी मानसिकता का होतीये तेच कळतं नाहीये... त्या माणसानी जीवावर उदार होउन हे सगळं केलय आणि एका वाक्यात तुम्ही सगळ श्रेय मोदींना देताय..
हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला 💪🏼....जय हिंद ✊
तुझ्या नावातली ताकद तुझ्यात आहे...... तु वजा होऊच शकत नाहीस ,ह्या आपल्या महाराष्ट्रातुन,हया देशातुन ,ह्या जगातुन ,ह्या विश्वातुन.........
"अधिक" तु वजा होऊच शकत नाही.....
LOVE YOU JAN
PALLAVI........
अधिक कदम साहेब
तुम्ही चांगल काम करत आहात.
तुमच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे.
शांततेचा नोबेल पुरस्कार अधिकभाई यांना मिळाच पाहिजे , जय महाराष्ट्र
Fcdj
adhik sir should get nobel price for peace,nobel comittee should notice his work in kashmir valley for human being
आजचा भाग एक नंबर होता,अशाच लोकाना बोलवत जा
अधिक जी काम अच्छा है ये बोलने से उनका मनोबल बढ़ेगा
उनका account डिटेल लेके कुछ डोनेट भी करना चाहिए
सलाम आहे भावा तुझ्या कार्याला परमेश्वर अजुन तुला यश देओ🙏
कल्पनेच्या पलीकडचं व्यक्तिमत्व... खरंच अधिक सर तुमचं कामं ऐकून अंगावर काटा आला.. असं पण कोणी कामं करत असेल असं वाटलंच नव्हतं.. आणि ते ही एवढ्या कमी वयात.. hats of you सर 🙏🙏
मी खूप नशीबवान आहे .. मला काश्मीर जाऊन तिथल्या लोकांना १०दिवस सेवा देता आली ... ते फक्त अधिक सरांमुळे ... माई ना मला भेटायला मिळाले . U are great Adhik sir # Dr rushikesh sir and Borderless army world foundation# Thank you all 👍👍👍
कमालीचा माणूस आहे..!
Proud to have personalities like you sir. Hats off to you & to your work.
This man always makes me cry on his works, Good to see on Television again after 5 years
देशात पहिल्यांदा काश्मीर प्रश्नावर काम करणारे सरहद संस्थेचे प्रमुख मा.संजय नहार यांचे कार्य पण खूप मोठे आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब मध्ये घेण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्यांचा वाटा आहे तसेच सीमावर्ती भागातील मुलांसाठी नागरिकांसाठी सर्वात मोठे कार्य त्यांनी उभे केले आहे. अधिक कदम हा ही त्यांच्या सोबतच कार्य करत होता परंतु तो जाणीवपूर्वक ते सांगायचे टाळत आहे असो अधिक कदम साहेब ज्यांच्या बोटाला पकडून पुढे गेले त्यांना कधी विसरू नये सरहद संस्थेच्या व तुमच्या कार्याला सलाम!!!
आगळ्या समाजकार्याचा स्वीकार वाखाणण्याजोगा.अशा व्यक्तींना जगासमोर आणण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. प्रेरणादायी व्यक्तीमत्व ...अनेक अधिक घडतील असे कार्य दिसले तर.
रणादायी
आपल्या कार्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील आपणास शुभेच्छा स्वाताःसाठी सर्व जगतात पण आपण मुलींसाठी आपला जीव धोक्यात घालून कार्य करता आहात सलाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला
World need people like you sir! and constructive journalism too
आदीक तुझ्या कामाला माझ्या शुभेच्छा व आशीर्वाद ही
Khup chhan interview hota. Kharach khup mothha kaam karto aahe. Mala aani desha madhalya prateka la tyacha Abhimaan vatla pahije. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Kona Fadtoos politician na Award ceremony la bolavanya peksha, asha lokana bolva. Je aapalya Bharat desha sathi kharach motha kaam karat aahe.
Personally bhetun tyacha Kautuk karayla kharach aavadel mala.
Ho kharch ..... Devmanus aahet. 🙏🙏🙏
A real life superman.....so humane...so humble ....so simple yet an epitome of indomitable spirit to serve humanity in accordance with the divine path....an inspiring and meaningful life of purpose ....All my prayers and blessings for you and your mission....we need to have an army of such good samaritans like you Adhik....media should bring forth such people and their work rather than brewing negativity with unnecessary news coverage....
I m proud of u..खरेच भावा तुझ्या कामाबद्दल खूप गर्व वाटतोय..सगळ्या समाजाने दखल घ्यायलाच हवी
खुप छान ✊✊✊
मी पण अहमदनगर चा आहे
तुम्ही खुप छान काम करता 👌👌
Jai Hind...
सर तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही किती ग्रेट काम करतात तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर
Great Dyanda. so nice that introduce. may this katta continues for long time.
What a great work! Salute to you sir!👌👍👌👍👌👍
Adhik Bhau tumhi Khare hero ahat tumhi jas tikd kam karta ts bakichya bhartat firun lokana tumche experience sanga Karan ikde amchya manat Kashmir wishayi khup gair samaj ahet.
No words to thank you.
Great man....!
Salute to him...!
Speechless !!!!
Ase hajaro Adhik nirman hovo heech eechcha !!!!
Great work Adhik..Kharach Hatke work ahe..
Really great work.
अधिक सर खरच सलाम तुमच्या या कार्याला...👍👍
Kadam bhau I salute you Sir
Love you sir.......we proud of you 😘
Great man....👍
ग्रेट..
Great work sir...
He deserves for BHARATRATN ...
SALUTE TO SUCH GREAT PERSONALITY 🙏🙏👍👍👍👍
Great Human being
Good job Sir
Great person and tremendous work 🙏💞
एक नो भाग आहे सलाम ✌️👍🙏🙏🙏
Thanks abp majha
salute sir..
सर आपण अहमदनगरचे आहात proud of you sir salute your work
Great work sir
YOU ARE GRAT BHAU.GOD BLESS YOU.🙏🙏🙏💐💐💐💐❤️❤️❤️👍👍👍👌👌👌👏👏👏
kadam...kadam...badate jaav.
Hats off 👌👌👌
खरंच खूप चांगलं काम करत आहात तुम्ही
Ahmdnger adhik sir slam tumchya karyala me ramsir nevhalchi bhin👌🙏🌷
Thanks
Superb .....
Ashya lokanche Kam .. jasti jast lokaparyant povochav hich sadichha .. great humanity ..
I am proud of you sir
खूप धाडसी समाज सेवा
Salute
खूप खूप छान....
No worries. Got the info!!
The Great indian .
Very nice sirji 🙌🙌
good job sir
INCRABTIEL India 🙏🙏🙏🙏👆👆👆👆
Awesome
HAT'S OFF U SIR , GOD BLESS YOU !
एक नंबर अधिक सर
अवलिया आपला मराठी भाऊ..👍👌👍
Real hero👍🏻
Great sir
Good
Good job
Nice
Great work dada...🙏❤️
फार वर्षापूर्वी ठाण्यात इंद्रधनुष ह्या कार्यक्रमात अधिक कदम सत्कार केला होता. माझा कट्टा ह्या. कार्यक्रमात एवढ्या लवकर बोलावलं म्हणून राजीव खांडेकर ह्यांच कौतूक...
Braveheart..
why govt of india not noticed still
Maharashtra chya matitach madat aahe, bas ti aapan kahi shandh lokanchya behkavyat yeun daabliye 😐
How can I help this "Khuda ka banda" !! Please suggest
Kushal Jadhav video chya last la bank details dile ahet
I miss my home bet thanks bhay
salute to adhik sir
Noble price deserves him.bollywood film banvaila pahije
Salam re bhava..
फक्त बायकांचं का त्रास कष्ट दहशत तेथील वातावरण पुरुष सुद्धा जगतात मग हा भेदभाव का
Morde foods put Ltd aani morde kutumb nehmich yanchya pathishi asnar aahe
माणसातला देव🙏
Bhai we r with you
EXCILENT✌✌
कट्टयावर राही बर्वे ना बोलवा.....
खंरा युध्दा अशा लोकांना बोलवत जा!!!
Yanchya karyavar movie banayala hawa .who agree with me?
LOVE U ADHIK
ग्रेट जॉब
फारच छान.....! प्रेरणादायी....!
जितेंद्र आव्हाड,असुद्दीन ओवैसी या हरामखोर लोकांनी अधिक कदम यांचा आदर्श घ्यावा....
Hyana punha bolwa maza katyawar
Khup chan...
Adhik kai bolanar
Yethe kar maze julati
Mala tumhala bhetyacha ahe...kasa shakya ahe
who hits dislike
हे सामाजिक सेवेचा फायदा घेऊन व्यापारी होऊ पाहत आहेत...परराष्ट्र दौरे हि भरपूर झालेत साहेबांचे....त्यांच्याच जवळच्यां कडून किस्से ऐकलेत....
काम करून कोणीही कसेही दौरे करो पण काम करतायत ना बस।।।
तुम्ही काय उपटली ते सांगा।।।
असली सवय सोडा.बोलन सोपं असत
फाटक्या डोक्यात निंदा करण्या व शिवाय काय ? सुचनार
jaudya na hou dya ki nav marathi manus kay kartoy. jya manasala swatache ghar nahi to kay vyapripana karnar, pavan tu gattaratach raha
PAVAN PATIL , PATIL adnavala TUZYA sarakhe gataritale BATTA lavatat
मोदी का राइट हैंड
Are ye bhadvya modi ata ala,ha 20 varshapasun kaam kartoy
नालायक लोकांची कमी नाही.... बधीर कुठलं
@@mandarbhosale8434 bhava modi ne madat kelya shivay evdha changl kam nahi hou shakat
Angaraj Gaikwad तुमची अशी मानसिकता का होतीये तेच कळतं नाहीये... त्या माणसानी जीवावर उदार होउन हे सगळं केलय आणि एका वाक्यात तुम्ही सगळ श्रेय मोदींना देताय..
@@angarajgaikwad4086 वेडा आहे का तु