84 आमदाराचे राजीनामे ......? | Deshonnati NEWS |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 88

  • @WasudeoRathod
    @WasudeoRathod 10 часов назад +25

    धन्यवाद प्रकाशराव, आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहोत
    आपण अशीच जनजागृती करावी ही आपणास विनंती

  • @patilrahul515
    @patilrahul515 4 часа назад +9

    बरोबर बोललात sir 🙏🏻🙏🏻

  • @tanmaykhandavi9074
    @tanmaykhandavi9074 10 часов назад +17

    निवडणूक ही केवळ बॅलेट पेपर वरच झाली पाहिजे तरच खरे जनतेचे मतांचा खरा आदर होईल कारण आत्ता तर निकाला वरून स्पष्ट दिसत आहे की किती गडबड होत आहे ewm वरून

  • @BhaskarJawade
    @BhaskarJawade 15 часов назад +23

    भारत देश राक्षसा पासुन वाचवा,सावध व्हा,झोपले तर वाया जाणार.

  • @gajananboralkar15
    @gajananboralkar15 10 часов назад +10

    EVM हटवा देश वाचवा

  • @bhgwaningle9034
    @bhgwaningle9034 7 часов назад +8

    भारत देश वाचवा बंधुनो

  • @arpandate9356
    @arpandate9356 Час назад +1

    Right sir

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 Час назад

    एकदम बरोबर बोललात मोरे साहेब आमदारांनी राजीनामे देऊन लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक आम्हाला मान्य नाही म्हणून आंदोलन करावे जनता तुमच्या सोबत रस्त्यावर उतरायला तयार आहे

  • @pramod_k
    @pramod_k 2 часа назад +2

    प्रकाश भाऊ खरोखरच विरोधी पक्ष त्यावेळी चुप होता.

  • @sanjabraosarkate6105
    @sanjabraosarkate6105 9 минут назад

    खरे आहे साहेब

  • @lahanuyadav9709
    @lahanuyadav9709 2 часа назад +1

    सर तुमच्या सारख्या पत्रकाराची आज खरी देशाला आणि महाराष्ट्राला गरज आहे

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 12 часов назад +4

    आपको अभिनंदन

  • @azizuddinsheikh7786
    @azizuddinsheikh7786 21 минуту назад

    agdi barobar

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 4 часа назад +2

    मी पण खुप दिवसांपासून शेतकरीवर्गाला
    टोल gst माफ करा कारण दर वेळेस च
    उत्पन्न येतेच असे नाही कधी कधी तोटा होतो

  • @vishwanathmansukh8408
    @vishwanathmansukh8408 2 часа назад +1

    देश वाचला पाहिजे

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 4 часа назад +2

    मला आपले म्हणणे खुपच पटले 5 वर्षे
    थांबा यची गरज नाही आताच लढ ले पाहिजे

  • @rahultaktode5872
    @rahultaktode5872 4 часа назад +2

    जनता फक्त बोलत आहे EVM ban करा पण महाविकास आघाडी यावर काहीच बोलत नाही.. खंत आहे

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 27 минут назад +1

    महाविकास आघाडी ईव्हीएम मशीनबद्दल काहीच बोलत नाहीत आश्यचर्यच आहे

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 3 часа назад

    बरोबर आहे

  • @HumanityAhead-q8c
    @HumanityAhead-q8c 21 час назад +3

    खूप छान व्हिडिओज ❤

  • @KiranVaidya-q4v
    @KiranVaidya-q4v 6 часов назад +1

    Right

  • @pramodbagale4601
    @pramodbagale4601 2 часа назад

    न ऐकलेले मुद्दे ..... धन्य वाद प्रकाशभाऊ

  • @bharatyelinje6524
    @bharatyelinje6524 2 часа назад

    Onaly VBA ✌️✌️✌️

  • @riddhisiddhitextiles331
    @riddhisiddhitextiles331 4 часа назад

    Barobar

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 20 часов назад +2

    VBA ❤️👍

  • @sanjaysulkar6096
    @sanjaysulkar6096 3 часа назад

    You are absolutely right

  • @satishtayde-l5v
    @satishtayde-l5v 2 часа назад

    खरं बोललात साहेब ❤
    या आमदार, खासदार यांनी राजीनामे देऊन रस्त्यावर उतरावे. इ व्ही एम च्या विरोधात.
    तेव्हाच लोक सुद्धा साथ देतील आणि इ व्ही एम विरोधात उतरतील.भविष्य सुरक्षित करण्यासाठी इ व्ही एम मशीन बंद झालीच पाहिजे.❤

  • @Santoshpahur
    @Santoshpahur Час назад

    देशात लोकांना हिंदूत्व हवे आणि त्यात ते शुद्रच राहतील तरी चालते त्यांना पण धर्मनिरपेक्ष चालणार नाही.. हिंदुत्व म्हणजे सोयीनुसार फक्त उच्चवर्णीयांचा फायदा

  • @ambadasjavade5475
    @ambadasjavade5475 2 часа назад

    👌

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 30 минут назад

    बॅलेट पेपरवर निवडणूक झालीच पाहीजे

  • @lahanuyadav9709
    @lahanuyadav9709 2 часа назад

    विरोधी पक्ष रस्त्यावर येणार नाही जनतेनेच यावा लागेल

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 7 часов назад +1

    अतिशय सटीक बोलतात सर

  • @yadnyadattapingle106
    @yadnyadattapingle106 21 минуту назад

    Yes, all mla must resign.

  • @gajananboralkar15
    @gajananboralkar15 10 часов назад +2

    व्वाह सर, निर्भीड पत्रकारिता 🙏🏻

  • @shrikantkasute3476
    @shrikantkasute3476 Час назад

    अगदि व्यवस्तित विषय मांडला आहे. आपल्या मताशी १०० टक्के अग्री.. अनाजीपन्तानि डाव साधला अन मराठी ,महाराष्ट्राला गुजरातीच्या दावणीला बांधले........

  • @ramkrishnamahale9302
    @ramkrishnamahale9302 4 часа назад

    बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायला पाहिजे

  • @lahanuyadav9709
    @lahanuyadav9709 2 часа назад

    जो ईव्हीएम के बात करेगा उस देश पर राज करेगा

  • @laxmangade
    @laxmangade Час назад

    🙏🙏🙏

  • @maheshseelamwar5072
    @maheshseelamwar5072 3 часа назад

    या निवडणूक मध्ये असे खूप सारे उमेदवार असतील त्यांना पण कधी वाटलं नसेल मी नक्की जिंकणार म्हणून

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 29 минут назад

    वाघच आहात सर

  • @laxmangade
    @laxmangade Час назад

    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @nitinhajare3582
    @nitinhajare3582 2 часа назад

    This is true

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 8 часов назад

    *सर*
    *अगदी योग्य विश्लेषण.*
    *परंतु हा देश अंधभक्तांनी भरलेला आहे.*

  • @lahanuyadav9709
    @lahanuyadav9709 2 часа назад

    या सरकारला जनतेने निवडून दिले यावर विश्वासच बसत नाही

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 14 часов назад

    छा गये गुरू पुरे भारतवर्ष कि पत्रकारिता पर छा गए🌹
    डर और अंचभित चेहरों पर मुस्कान ला दी, जनता रस्ते पर आ सकती है...उम्मीद जगा दी 😊बाल कि खाल निकालकर सच्चाई उजागर कर दी गुरू*😢😊

  • @shrikantkamble1168
    @shrikantkamble1168 4 часа назад

    राक्षस नव्हे रक्षक हे जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत मागास राहणार कारण आपण अन्याय सहन करत राहणार तो पर्यंत अन्याय होत राहणार या साठी लोक अदोलन केले पाहिजे या साठी विरोधी पक्षावर विश्र्वास ठेवने बंद करून रस्ता वर उतरण्याची वेळ आली आहे

  • @rajendrakorde8903
    @rajendrakorde8903 3 часа назад

    भाऊ जिंदाबाद......

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 4 часа назад

    पोरे साहेब यांनी मांडलेल्या मताशी सहमत!!!

  • @SantoshGawande-xd4ln
    @SantoshGawande-xd4ln 10 часов назад +2

    काहितरी झोल झाला मशिन मधे

  • @lahanuyadav9709
    @lahanuyadav9709 2 часа назад

    सर तुमच्यासारख्या पत्रकाराची एकदा परिषद घ्या

  • @janardankasar4096
    @janardankasar4096 27 минут назад

    आजी बाद पटले नाही.

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 2 часа назад

    Right100 %बीजेपी rss cha तर survati पासूनच ajanta आहे हे लोकांना माहीत nahi ka तसेच evm mashin babat survatilach eak होऊन विरोध ka kela nahi

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il 5 часов назад

    👍👍

  • @lahanuyadav9709
    @lahanuyadav9709 2 часа назад

    रस्त्यावर यायचं असेल तर 40 दिवसाच्या आत यावा लागेल

  • @gurav3280
    @gurav3280 32 минуты назад

    आंदोलन करा

  • @pratikshamokal-11
    @pratikshamokal-11 4 часа назад

    Evm विरोधात रस्त्यावर याव लागेल

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Час назад

    Saheb, majority cha jiva var hya gosti zalya

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 4 часа назад

    मला वाटते 145 जणांचे निलंबन करुन
    सर्व जे पाहिजे ते पास करुन घेतले

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 Час назад

    कौंग्रेस बीजेपी ची बी टीम आहे म्हणूनचं भाजप सरकारने जेव्हढे ही असंवैधानिक निर्णय घेतले तेंव्हा तीचे नेते गप्प राहिले

  • @farhanrazakhanofficial3043
    @farhanrazakhanofficial3043 3 часа назад

    Sir ya vishayaver aandolan vyayla pahije

  • @IsmileQureshi-fm3kk
    @IsmileQureshi-fm3kk 2 часа назад

    Aapna karo Kari but Walter kari hat Amala aaple hi waj khari ❤❤❤

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 10 часов назад

    बरोबर बोललात तुम्ही

  • @pratikshamokal-11
    @pratikshamokal-11 4 часа назад

    कोणालाच हा निर्णय मान्य नाही.. पण काय करणारं सत्ता या अढीच अक्षरापुढे चार अक्षरी लोकशाहीला रडाव लागत आहे

  • @murlidhargurumukhi4776
    @murlidhargurumukhi4776 2 часа назад

    १५७ पार्टी एकत्र सरकार तयार करता येते काय?

  • @jitendrajoshi75
    @jitendrajoshi75 7 часов назад

    जर हे निकाल तुम्हाला मान्य नसतील तर लोकशाही पण मान्य आहे की नाही अशी शंका मला पण येतेय.....

    • @Manthan525
      @Manthan525 4 часа назад +1

      Anajipant 😂😂

  • @AmitaBaindur
    @AmitaBaindur 6 часов назад

    Khoopach changle prashna tumhi ubharlele ahet
    Amhi tumchya barobar ahot 🫡

  • @AnitaTembhurne
    @AnitaTembhurne 3 часа назад

    Congress Rss BJP chi B teem aahe EVM koni aanle he sarwana mahit ahe

  • @kavitanandomji
    @kavitanandomji 6 часов назад +3

    या सर्व गाेष्टी वर ऐकच ऊत्तर आहै क्या ऊखाड लाेगे !!!!

  • @believer2166
    @believer2166 2 часа назад

    Vipaksha madhlya saglyanchi kuthe na kuthe bhrastachar madhe adakle ahet. ED CBI mage lagel mhanun gapp basnarach te

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 3 часа назад

    He kahi rajiname denar nahit sagle chuupp

  • @VijayPatil-ng4gf
    @VijayPatil-ng4gf 2 часа назад

    प्रकाशराव काही फायदा नाही लोकशाहीची हत्या झालेली आहे इथे सुप्रीम कोर्ट सुद्धा विकले गेले आहे तरी तुम्ही जे विचार मांडले ते विचाराची मी सहमत असून आंदोलन करून काही फायदा होणार नाही

  • @ShamFu-q9f
    @ShamFu-q9f 4 часа назад

    Sabhi mile hua hai.

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 12 часов назад +1

    How voter reading no increase in karod after f no 17 in loksabha, hariyana and state. Only public should come to gether. Even richest man of world who himself eng says evm can B fabricated

  • @arvindsayam7312
    @arvindsayam7312 5 часов назад +1

    Ata bolun ky fayda sagde edla ghabrun ahe na bap bada na janta apna kam banta

  • @balirathod83
    @balirathod83 11 часов назад

    Traffic police chalan 3 pat vadli

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 12 часов назад

    Sarva virodhi paksh suddha bhrastachar kela ahe yana Ed chi bhiti ahe Maji mantri 16 mahine jel madhe hote kahihi jhale nahi

  • @ashrubhagat2683
    @ashrubhagat2683 4 часа назад

    Sarv virodhi pakshcy amdarane rajiname deun andolan karave janata pathishi aahe

  • @samadhanzare6144
    @samadhanzare6144 3 часа назад

    Marathi