चिकन फ्राईड राइस..😋 | चुलीवरचा Village Style चायनीज..😜 | गावाकडच्या पार्ट्या | Upashi Mitra Mandal
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- ( कृपया सदर पोस्ट संपूर्ण वाचावी, म्हणजे गैरसमज होणार नाही. )
मंडळी, तुम्ही आमचे विडिओ फार आवडीने पाहता त्यासाठी सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीम तर्फे सर्वांचे खूप खूप धन्यवाद..🙏
आपल्या 'उपाशी मित्र मंडळ' या चॅनेलवर दर शनिवारी विडिओ पब्लिश होतो, परंतू काही प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की आठवड्याला दोन विडिओ पब्लिश करावेत, तर त्यासाठीच आम्ही 'Prime Membership' हा उपक्रम घेऊन आलो आहोत.
तर मंडळी, आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या चॅनेलचा 'Prime Member' झाल्यावर तुम्हाला आठवड्याला अजून एक विडिओ पाहता येणार आहे जो दर बुधवारी Prime Member's साठी दाखवला जाईल आणि आपला रेग्युलर विडिओ नेहमीप्रमाणे दर शनिवारी सर्वांसाठी पब्लिश होणारच.
Prime Member's साठी असणार्या विडिओ मध्ये तुम्हाला कॅमेरा मागची धमाल, Bloopers, पार्टी सुरू होण्याआधी तयारी कशी केली जाते, पार्टी झाल्यानंतरच्या गंमती-जमती आणि बरच काही... अशा गोष्ठी पहायला मिळतील.
"उपाशी मित्र मंडळ" हे आपल्या सर्वांच्या आवडीचं चॅनेल चालविण्यासाठी महिन्याला खूप खर्च होत असतो, त्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 'Prime Member' होऊन आम्हाला नक्की सपोर्ट करावा..🙏
'Prime Member' होण्यासाठी Instatgram वर मेसेज करा. 👇
Insta id - @ym.upashimitramandal
काहींचा गैरसमज होऊ शकतो यासाठी पुन्हा एकदा आठवण करून देत आहोत की दर शनिवारी आपला विडिओ सर्वांसाठी नेहमीप्रमाणे पब्लिश केला जाईलच, जो की निशुल्क आहे. Prime Member होणे सर्वांना शक्य नाही हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या विडिओंना Like, Share करून सपोर्ट करताय हे देखील खूप मोलाचं आहे. असच प्रेम कायम ठेवा, आपल्यासाठी पार्टीचे विडिओ याहून आकर्षक बनविण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद..🙏
Insta @ym.upashimitramandal.
उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja
.
.
Insta I'd @YesMaharaja
पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी
गावाकडच्या पार्ट्यांची धमाल..
पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
.
.
.
#villagecooking
#yesmaharaja
#upashimitramandal
👍👍👍 खुप छान मजा येत आहे व्हिडिओ बघायला 😊
धन्यवाद ❤️❤️
Mast vedio 👌👍👍👍 bhari aahat tumhi sarv Rajapurla chayanies hotel khola mast chalanar 👍👍👍👍
करूया भविष्यात 🤗❤️
Khaych recipe ch avdha kay vatat nhi pan tumch ak meka sobat hasna bolna khup bhari ahe without tantion free life
धन्यवाद ❤️❤️
सुप्रेश दिसत नाय कॉमेडी किंग एकटिंग आणि त्याचे रियक्षण भारी करतो
असेल पुढे...
Luxury गाडीवर जातो ना..
तुमचा व्हिडिओ बघतो हुंबरट पावणादेवी चव्हाटा मंदिर
धन्यवाद ❤️❤️
भावा विडिओ मस्त 👍👌👌
पिंट्या दादा मस्त चायनीज बनवल 😋😋
येस महाराजा .❤❤🙏😍😍
धन्यवाद ❤️❤️
कांदा पात फरसबी टाका सोया सॉस चिली सॉस सेजवण चटणी व्हिनेगर घालून मिक्स करावे
हो next time 👍❤️
Supresh khute gela ahe tyachyamule majja ny video la
तो नाय म्हणून जास्त मजा येते..
Ho na😢
Over acting kiti karaycha
Lavdyavar Basla na nay tar
To ny tech bara hay
गावठी स्पेशल चिकन फ्राईड राईस 😍😍😂😋😋😋😋 खूपच छान
धन्यवाद ❤️❤️
Nice vlog bro 👌😍 ek no banvla chicken fried rice 😋👍 mast maja ali 💯❤️
Thanks ❤️❤️
खूपच छान भावांनो... 👌👌
पण दिवस असताना व्हिडिओ बनवा आजुन भारी वाटेल....
धन्यवाद ❤️❤️
Ekach number Chinese Rice 😋😋😋😋
❤️❤️❤️
भारी झाली चायनीज बिर्याणी😊😊😊😊❤❤
धन्यवाद ❤️❤️
एक नंबर रेसिपी
धन्यवाद ❤️❤️
खुप छान पिंट्या दादा❤ पण सूप्रेश ल पण बोलवा बाकी रेसिपी खूप मस्त
धन्यवाद ❤️❤️❤️
Khup chan recipe
Thanks ❤️
Spring roll, Hara bhara kbab,chole bhatule party Kara pudacya veles😊😋❤
करूया 👍❤️❤️
Pintya dada n roshan ekda chole bhature banva dada
बनवूया 👍❤️
पिंट्याभाऊ masterchef मध्ये भाग
घ्या एक नंबर रेसिपी बनवता
धन्यवाद ❤️❤️
आम्हाला वाटलं होतं उपाशी मित्रा नवीन चॅनल आहे पण हे तर येस महाराजा चॅनल दुसरा भाग आहे असे वाटत
❤️❤️
खुप खुप छान.👍👍👍
धन्यवाद ❤️❤️
खूप छान व्हिडिओ झाला पिंट्यादादा 🎉❤. पुढील रेसिपी न्युडल्स ट्रिपल चिकन फ्राईड राईस विथ शेजवान 😊 होउंदेत राडा. चेतनशेठ, फुलपाखरू असे बरेचसे दिसत नाहीत का?❤
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
असतात yes महाराजा वर
एक नंबर
धन्यवाद ❤️❤️
order gheta ky amchi
Time नसतो ना मुलांना.. 😔
आपले विडिओ पण रात्रीचे असतात...
Khup mst ❤❤❤❤
Thanks ❤️❤️
Tumche pahile videos khup chan hote
❤️❤️
खुप छान 👌👌👍❤️
धन्यवाद ❤️❤️
Supresh shivay majja ny bhavanno 🎉🦀
❤️❤️
बाकीचे कुठे गेले दादा
आहेत....
Great 👍👍👍 mi G pay .payment karto no dya ... next time full Ran Tandoori Bakra recipe Banva
हो करूया...
Insta I'd @YesMaharaja
Insta I'd @ym.upashimitramandal
कोकणातली खरी मज्जा ❤😋
❤️❤️
Majha mama mala sodun Gela to tumcha khup motha fan hota
Miss you mama😭😭😭💔
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 😔
Changla hota praytna🎉
धन्यवाद ❤️❤️
Bhava maka, tari yagda bolav😂❤
Ho
खूप छान दादा
धन्यवाद ❤️
1 नंबर यार. पिंट्या दा ला हॉटेल चालू करायला सांग.
होय ❤️❤️
pintya dada expert ahat tumhi ❤
धन्यवाद ❤️❤️
Video mdhe yet ka nhi to
Bhava Yes maharajache bharpur divas zale video nahi alet .kay problem ahe?lavkarch video yeu de.
हो येईल लवकरच ❤️❤️
पोपटी पार्टी झालिच पाहिजे
करूया 👍❤️
Dada butter chikhen recipe 🥳
हो 👍❤️
मस्तच
पण तुमची टिम सुप्रेश नाहितर अपुर्ण आहे
धन्यवाद..
येईल लवकरच ❤️
पिंट्या दादा ला कोणतीही रेसिपी बनवणं अशक्य नाही.तो बनवतो
धन्यवाद... ❤️❤️
Bhavano mala pan yeyach ahe party la tumcha gavala
हो या ❤️
चिकन फ्राईड राईस मसाला पाकीट भेटतो तो टाक सेजवण चटणी रेड चिली सॉस सोया ग्रीन चिली सॉस व्हिनेगर व्हाईट पेपर पूड घालून मिक्स करावे
हो ❤️❤️
Dada mashachi biryani dahavna plzplz
हो करूया 👍❤️
Mast
❤️❤️
Supresh ny tr video bghn sodl aamcha group ney 😔😔
😔❤️
Chiken chilli next time ❤
करूया ❤️❤️
Mast ❤👌
❤️❤️❤️
Kolambi Biryani recipe next time kara
करूया ❤️❤️
Very nice 👌👌👌👌🙏🙏👍
Thanks ❤️❤️
Next reciepe chicken tandoori houn jaude🤤🤤
झालेली आहे चॅनेलवर.. ❤️
Pintya Dada ne hotel chalu karave 🙏
❤️❤️❤️
Nice Pintya Dada
Thanks ❤️
Mi pan ek Marathi youtuber aahe prodly from Maharashtra 🚩
❤️❤️
❤❤❤❤❤
❤️❤️
Ek da phray raise banva
हो ❤️
सुकट भात बनवा एकदा
Ho ❤️
Are dada supresh ch ky
Luxury वर असतो
@@ym.upashimitramandalकोणत्या ट्रॅव्हल्स वर असतो
Yala friedrice kon mnte.. bhawa😂😂😂
😅😭
Supresh bhai pahije hota ❤️😢
❤️❤️❤️
भावा एवढ्या लेट विडीओ का टाकत आहेस आणि येस महाराजा वर तर नाहीच
दर Saturday ला येतो
बाळ्या आणि रुपया भाऊ भाऊ का
नाही...
👌👌
❤️❤️
Kokani china fusion
होय
Nagyachi age kay ahe .. kay krto to
23
Centering वैगरे
Popti plan kara ❤
करूया ❤️❤️
सुप्रेश रागावला आहे का 😊
नाही...
लक्झरी वर जातो
कांदा पात पाहिजेल होती चिली सॉस ग्रीन चिली सॉस सेजवण चटणी घाल
Hoy...
पिंट्या दादा चिकन तंदूर दाखव
आहे केलेला... 👍❤️
चिकन फ्राय करून घ्यावेत काढून भाज्या फ्राय करून घ्यावेत
👍👍❤️
😂❤😂
❤️❤️
Bhai tumhi lokani milun hotel khola na..
हो ❤️❤️
खारट झालं वाटत😂
नाही 😅😅
@@ym.upashimitramandal कायतरी कमी झाला या नंकी कारण तेंच्या तोंडावरून कळत होत
Supresh hvaa hsvayla
❤️❤️
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
❤️❤️
बबलु,कसा,काय,शांत,हाय😊
😅❤️
❤👌🙏
❤️❤️
Sawji chiken banva
हो 👍❤️
Bhavnu chicken 🍗 banva
हो 👍❤️
आशिष कुठे गेला दिसत
आहे...
अरे सुप्रेशला कुठे गायब केलाव. त्याचा कट आऊट तरी लावा. त्याच्या काॅमीडीची मजा नाही. घेऊन या त्याला एकदा😊
येईल...
लक्झरी वर जातो ना...
घरी असला की येईल...
चिकन चिली दाखव
हो ❤️
व्हिडिओ छान झाला पण सुप्रेश शिवाय मजा नाही
धन्यवाद ❤️❤️
gavthi speciol chikan fodnicha bhat sejvan chatani nahi red sose nahi kutla chikan fry rice banvala ha asa kay te nit tari banva re baba 😂😂😂
हो बनवूया 😅❤️
Hi मी समीर मालुसरे मी तुमच्याकडे हेल्प मागितली होती, मी हॅंडीकॅप आहे मी 3महिने भरपूर आजारी आहे तरी मला हेल्प तुमचा कडून काही मिळेल का
Insta I'd @yesmaharaja
Whatsapp : 9570189571
तुम्हाला आजार कोणता आहे हे सांगा मग आम्ही मदत करू
मालुसरे म्हणजे आमचे सुभेदार आणि त्याची वंशावळ आमच्या तालुक्यत आहे चंदगड मध्ये किल्ले पारगड
माज अपघात झाल्या पासून मी खूप आजारी आहे, मला high शुगर आहे, आणि मी 73%हॅंडीकॅप आहे, माजा एक पाय ढोप्रा खाली kut केला आहे, दुसरा पाय,हात, आणि शोल्डर डॅमेज आहे
@@vikrampatil1485 हा पण आम्ही महाड, रायगड मध्ये उम्रट या गावातील वंसज आहोत, आमचं स्थळनंतर महाड मधील, शीतरघळ येथील गावडी येथ आहे
🤢
❤️❤️
खुप छान👏✊👍
धन्यवाद ❤️