dnyanradha multistate च्या विरोधात तगडा मोर्चा | Marathi Maharashtra | the kute group

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 36

  • @freefiresk7843
    @freefiresk7843 3 месяца назад +8

    मंठा तालुक्यातील सर्व ठेवीदारांच्या वतीने मा.भैयासाहेब टोपे याचे आभार धन्यवाद

  • @raps9858
    @raps9858 3 месяца назад +11

    बीडच्या प्रस्थापित राजकारण्यांनी वाट लावली जिल्ह्यातील ठेवीदारांची... कुटे चा मालक कोण????

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 3 месяца назад +9

    सरकार झोपी गेले, यांच्यात दम नाही, हे सरकार घालणं हे महत्त्वाचे, तेवढं काम आपल्या हातात आहे

  • @ArjunMatte-uk3jx
    @ArjunMatte-uk3jx 3 месяца назад +6

    राज्यसथानी मल्टी स्टेट. बद्दल मुद्दे घ्या साहेब. चंदुलाल बियाणी कोठे लपूण आहे. ते शोधून काढा साहेब

  • @Maharashtra_maza_8646
    @Maharashtra_maza_8646 3 месяца назад +3

    भरपूर जास्त खाजगी बँक बंद पडल्यात

  • @santhosdahge5557
    @santhosdahge5557 3 месяца назад +2

    सरकारच्या कडे दुर्लक्ष करत आहे जाणून बुजून गोरगरीब शेतकरी हवालदिल झाला आहे

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 3 месяца назад

    आता खरंच मला मुख्यमंत्री करण्याची जनतेवर वेळ आलेली आहे, मला मुख्यमंत्री करा... एका दिवसात सुतासारखा सरळ महाराष्ट्र करून दाखवतो... तेवढं फक्त मला मुख्यमंत्री करा..🤣🤣🤣😭😭😭😭

  • @SantoshRathod-bj3ie
    @SantoshRathod-bj3ie 3 месяца назад +3

    सरकार काही लक्ष देत नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्र चा

  • @madhukargaikwad5502
    @madhukargaikwad5502 3 месяца назад +1

    टोपेसाहेबाचेअभार

  • @Jahee-y3
    @Jahee-y3 3 месяца назад

    सगळे 2नबर चे पैसे आहे देऊच नका

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 3 месяца назад

    साहेब खरच धन्यवाद💐

  • @balapatelPatel-y1b
    @balapatelPatel-y1b 3 месяца назад +2

    राजकारण पुरते बोलु नको बे ठेवि मिलवून दे उघच लोकाना मता purtr बोलु नकु

    • @patil8974
      @patil8974 3 месяца назад

      chuk tumhi kara ani " BE " karun bhaiyala bola.. hahaha gandit dum ahe tar ghena kute kadun paise ..

  • @tambetukaram1748
    @tambetukaram1748 3 месяца назад +4

    राजेश टोपे सर्वांचे तारणहार आहे

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 3 месяца назад +1

    पैसा साठी हे सरकार लोळवाव लागेल

  • @sachins.gawali4925
    @sachins.gawali4925 3 месяца назад +1

    हे टोपे टोपे चे nadi lagun sagle राजकरणी froud ahet

  • @sudhirdeshmukh3932
    @sudhirdeshmukh3932 3 месяца назад +1

    ईतर मल्टी स्टेट सोसायटी चा उल्लेख करण्यात आला नाही

  • @sachins.gawali4925
    @sachins.gawali4925 3 месяца назад

    Tumchach संबंध आहे कुटे sir great ahet vichar chan hote pan tumhi game keli rajkarni lokani

  • @saraswatisagar8334
    @saraswatisagar8334 3 месяца назад +1

    Pise milale pahije àamchye 😊

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 3 месяца назад +2

    विधान सभेला तूतारी पडणार आहे आता लोकसभे सारखी चूक नाही करणार मराठा समाज

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 3 месяца назад

      कांदे खाऊ घोंगडी पांघरून झोप ..

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 3 месяца назад

    Aise hi hona chahiye tha 😢

  • @Dr.jitendradeshmukh3456
    @Dr.jitendradeshmukh3456 3 месяца назад +1

    जरांगे कमी पडत चालला म्हणून हे आणिक नवीन 😂😂😂

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 3 месяца назад +2

      ठेवी सोडून देऊन BJP ना मते द्या

    • @prasadturakane9870
      @prasadturakane9870 3 месяца назад

      तू दे ना मग गरीब लोकांचे पैसे