दिनेश भाऊ , 7जून पाटपानी वर लावली कपाशी साडे चार फुटावर् आहे कपाशी , 3डोज दिले अमृत पैटर्न पधतीन , कालि जमीन आहे , 4 ft वाढली आहे कपाशी । पुढिल् 2डोज देउ का ?
धंन्यवाद भाऊ... आमची कपाशी आज रोजी. 38 दिवसाची झाली आहे..70 % कपाशी एक ते स्वां फुटाची आहे 30 % कापुस हे एक फुटाच्या आत आहे. तर 15 किलो युरीया 10 26 26 सोबत दिले तर चालेल का..
दुसरा डोस टोकन पद्धतीने दिला तर चालेल का किंवा उघडे शिपून लगेच स्प्रिंकलेर ने भिजले तर चालेल
धन्यवाद सर🙏💕🙏💕🙏💕🙏💕
Nice information
आज लागवड केली 5 -7 - l नुसार परभणी जिल्हा गाव ठोळ
Kasa ahe kapus mag dada
आज रोजी कपासी ४५दिवस झाले आहे तरी फळ फांद्या २०आहे तरी खत दिले नाही
फळ फांद्या २ते३ इंच अंतर आहे तरी खत व्यवस्थापन केले तर चालेल का
दिनेश दादा पन पहिला खत किती दिवसात मानतो कपाशिला कोनी मन्तात कि 45 दिवास लगतो मग कस जमन्नार plz यावर येक शॉर्ट vodeo टाका
Okk
Amrut patten la kiti khat dhos dya lagte
दिनेश भाऊ , 7जून पाटपानी वर लावली कपाशी
साडे चार फुटावर् आहे कपाशी , 3डोज दिले अमृत पैटर्न पधतीन , कालि जमीन आहे , 4 ft वाढली आहे कपाशी । पुढिल् 2डोज देउ का ?
लागवड ३० जुन चारफुट बाय एक
धंन्यवाद भाऊ...
आमची कपाशी आज रोजी. 38 दिवसाची झाली आहे..70 % कपाशी एक ते स्वां फुटाची आहे 30 % कापुस हे एक फुटाच्या आत आहे. तर 15 किलो युरीया 10 26 26 सोबत दिले तर चालेल का..
Chalate dya
कपाशीला पहिलं खत किती दिवसांनी
perni 4 july jhli pn ajun khat dil nhi
थोड तन आहे खत देल तर चालेल का
कारण वखरणी डवरणी पावसामुळे होत नाही
Dya
8/21/21 हे खत कपाशी साठी चालेल का
20.20.0.13 asel tr
येच शेत आहे का सर नुकसान झाले आहे ते