@@j.k..l जरा नाव घेताना किवा नाव लिहिताना जरा निट लिहा जरा भान ठेवा कितिही केल तर आम्ही subscribe करतो म्हणुन वीडियो चालतात आम्ही कमेंट करताना कुठेही कुणाच्या भावना दुखवतिल अशा कमेंट करत नाहि आम्ही आदराने ने वागतो तुम्हीही आदराने वागा आणि बोला नाहितर बरेच चेनल आहेत बरेच वीडियो येतात बघायला
अरे बापरे इंदिरा बाई.. हात जोडले बाबा तुम्हाला😂😂🙏शांताबाई तुम्ही इंदिरा च्या मागे लागुच नका हं, इंदिरा ला सर्वच माहित आहे हं, तिला सर्व गावाची माहिती असते हं, ती खूप हुशार आहे हं, धन्नाशेट आहे ते 🤣🤣 हं... तुम्हाला कोणालाच समजत नाही फक्त इंदिरालाच समजते सर्व😁😁😁😁🤣🤣😂😂👌👌 भारीच बाबा👍👌
शांताबाई खूप छान व्हिडिओ आहे, खूप छान संदेश दिला आहे आज तुम्ही, इंदिरा खूपच आघाव आहे शांताबाई, तिला काढून टाका तुमच्या गावातून, तुम्ही सगळे एकत्र ऐवढे छान राहता त्यात ही इंदिरा खूपच आघाव पणे राहते.
शांताबाई तुम्ही बरोबर ओळखलं इंदिरा ले पण कमलान उलट भजन ठेवाले पाहिजे होतं तेव्हा च इंदिरा ची जिरली असती आता तर तीची जीत झाली गंगा न पार्वती ही बदलली तुम्ही भजन ठेवल चांगल केलं आता येइन मज्जा 🕉👌👌👌👌
खुप छान केलं शांता काकु बर केलं तुम्ही चांगल केलं तुम्ही भजनाला बोलून 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 ती इंदिरा खूपच आगाऊ आहे कोणाला पण आढ धूळ बोलून देते 😡😡😡😡😡 शांता काकु बेबी आत्या पण खूप छान आहे बोलतात शांता काकु ला, पण प्रेमळ आहे बेबी आत्या खूप छान आहे यान शांता काकु आमच्या घरी कधी बेबी आत्या आणि गौरी ताई ला घेऊन 🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खरंच यान काकु
Nice.... video....👍 इंदिरा च पात्र खूप छान..... परंतु अंधश्रद्धा ला आपला विरोध आहे. शांता काकू खुप छान कल्पना मांडली तुम्ही....! असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.... आमच्या कडून तुम्हाला..... खूप खूप शुभेच्छा...💖💐...ok GN.
छान विडीवो आहे शांताबाई 👌👌🥰🥰🥰🤗🤗 इंदिरा च कुणी ही ऐकु नका ती न खुप आगाऊपणा करते शांताबाई तुम्ही तुमच्या मनाने करा आणि मनीषा ला व अर्जुनजीला गावाला जाऊ द्या.🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
शांता मावशी इन्दीरा बाई न खुप गलत केल बा हे,बिचारे भजनावाले च्या पोटावर पाय देला कोनाची ही,पोट भरायची, मजबूरी असते ना, शांता मावशी बरोबर आहे तुमि तूमी च हा खुप चांगल्या हां,आनी खुप 👌👌👌🙏🙏 समजदार पन हा अन आनखीन 1ठीवरी,मैस 🤣🤣🤣😂😂😂😂🤗🤭😛😜😋🙀
भजन मंडळी मधली ती गुलाबी साडीची आहे ति खूप मस्त बोलते.
इंदिरा खुपच आगाऊ आहे अस एखाद्याच्या पोटावर पाय देऊ नये पण शांताबाई तुम्ही बाजू सावरून घेतल त्याना तुम्ही भजनाला बोलावल बर केल 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️♥️♥️
@@j.k..l जरा नाव घेताना किवा नाव लिहिताना जरा निट लिहा जरा भान ठेवा कितिही केल तर आम्ही subscribe करतो म्हणुन वीडियो चालतात आम्ही कमेंट करताना कुठेही कुणाच्या भावना दुखवतिल अशा कमेंट करत नाहि आम्ही आदराने ने वागतो तुम्हीही आदराने वागा आणि बोला नाहितर बरेच चेनल आहेत बरेच वीडियो येतात बघायला
Bapare kiti bhandan kel ya endirabaini mast video aahe 😀😀😀😀😀☺☺☺
अरे बापरे इंदिरा बाई.. हात जोडले बाबा तुम्हाला😂😂🙏शांताबाई तुम्ही इंदिरा च्या मागे लागुच नका हं, इंदिरा ला सर्वच माहित आहे हं, तिला सर्व गावाची माहिती असते हं, ती खूप हुशार आहे हं, धन्नाशेट आहे ते 🤣🤣 हं... तुम्हाला कोणालाच समजत नाही फक्त इंदिरालाच समजते सर्व😁😁😁😁🤣🤣😂😂👌👌 भारीच बाबा👍👌
इंदिराच आणि गंगाच भांडण जोराच दाखवा लई दोगीच जमली
इंदिरा आणि गांगाच भांडण आणि चांगली मारामारी दाखवा पुढच्या भागात 😅😂😂😂🤣
शांताबाई खूप छान व्हिडिओ आहे, खूप छान संदेश दिला आहे आज तुम्ही, इंदिरा खूपच आघाव आहे शांताबाई, तिला काढून टाका तुमच्या गावातून, तुम्ही सगळे एकत्र ऐवढे छान राहता त्यात ही इंदिरा खूपच आघाव पणे राहते.
खूप छान.शांताबाई व्हिडिओ आहे👌👌👌👌👌👍👍👍
कशी आहे पण इंदिरा खूब अगाऊ आहे. सगळचं आहे हिच्या घरी तर कशाला जाते ही कामाला . शांता ताई तुमच्या मैत्रिणी नाही अशा त्या मस्त आहे. छान व्हिडिओ 👌👌
Mast shantabai
Nice video shantakaku ❤️😘😘😘😘
इंदिरा खूप खतरनाक आहे. आणि आगाऊ आहे.
Tume khoob chan video banvta 🥰🥰🥰😘
👌👌❤️❤️
शांताबाई इंदिराचा आणि गंगाच भांडण असा एक व्हिडिओ तयार करा🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊😊😊😊😊
शांताबाई विडिओ खूप छान आहे तूम्ही आज पण छान संदेश दिला . 👌👌👍👍🙏🙏
Shanta kaku tumche vichar kup chan aahe👍👍👍👍👍👍🕉🕉🕉❤❤❤❤❤❤
shanta kaku tumhi khup chan aahe sarvana samjun gheta
Chan,👌
👌✌👍🙏🙏🙏❣️❣️❣️love you so much
Thanks
Shantakaku tumache video khup aavdtata mala।।roj khup vel hoto pan mi roj pahte very nice video 👍👍👍
लय च बोलते इदीरा लय अगाऊ आहे ते बाई शांता मावशी तूम्ही पहा तीला इदीरा ले nice video 👌👌👌👌👌👌
इंदरा बाई इतक्या शायन्या होत्या तर गावाला खेव आणून माहेरात कायले येऊन बसल्या, डोकं नाही बा इंद्रा ला
he gawala khew aan n manje kay ast aamala samjl nhi manun vicharl rag manu naye
@@ashleshamasram123 सगळ्या गाववाल्यांना त्रासून टाकणे, इंदराची आई म्हणते सारखं तिने गावच्या लोकांना खेव आणला
इंदिराबाई किती वच वचकरते व शांताबाईथोड समजावा तीला
Khup bolte Santa kaku Indira ila sabk sikva
Shanta kaku khup samjadar ahat tumhi
Khup chan video
Andhashradhhalu aahe khup Indira...nice video
शांताबाई छान होता हिडीओ इंदिरा खुप आगाऊ आहे प्रतेक गावात अशा बया असतात गगाताई पण चोमडी 👌👌👌👍👍
Thumhi khup mast shnatakaku👌👌👌
शांताबाई तुम्ही बरोबर ओळखलं इंदिरा ले पण कमलान उलट भजन ठेवाले पाहिजे होतं तेव्हा च इंदिरा ची जिरली असती आता तर तीची जीत झाली गंगा न पार्वती ही बदलली तुम्ही भजन ठेवल चांगल केलं आता येइन मज्जा 🕉👌👌👌👌
Indira kaku khup bhandte ba shanta kaku🙏 nice video 👌✨🔥
Shanta tai mast video aahe ❤️❤️❤️
Kamla sudhha andhshradhyechya bajunech ghari delivery zali tri ksla vital asto...chala Shantabaine bhajanala bolawl nice ...
Khup ❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼🤗🤗
खुप छान विडिओ आहे 👌👌🥰🥰👌👌
Kamla ne endira ch nav kamala ghetal 😁😁
Nice video shantabai majali Ali mast aahe 🥰🥰
शांताबाई खुप छान विडीयो झाला
Khup Chan video Shanta Bai
छान केल तु भजना ला सागीतल त्यांना
इंदिरा ने पुरा माहोल खराब कर दिया भजन मंडली बोहोत अच्छी है शांताकाकु बोहोत अच्छी है ❤
Nice video👍
इंदिरा खूपच आगाऊ आहे आणि खूप शहाणी पण शांताबाई तिला समजावा थोडं s
🥰🥰🥰🥰🥰
Shantabai tumhi kup sunder ahe 👸❤️
खुप छान केलं शांता काकु बर केलं तुम्ही चांगल केलं तुम्ही भजनाला बोलून 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 ती इंदिरा खूपच आगाऊ आहे कोणाला पण आढ धूळ बोलून देते 😡😡😡😡😡 शांता काकु बेबी आत्या पण खूप छान आहे बोलतात शांता काकु ला, पण प्रेमळ आहे बेबी आत्या खूप छान आहे यान शांता काकु आमच्या घरी कधी बेबी आत्या आणि गौरी ताई ला घेऊन 🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खरंच यान काकु
खूप छान 👌👌
Nice video 🤣🤣🤣🤣👌🏻
खूप छान व्हिडिओ शांताबाई 👍🏻 गंगा शेर आहे तो इंदिरा सव्वाशेर आहे,👍🏻 एक वेळा गंगा आणि इंदिराच भांडण दाखवा 👍🏻
😂
Ho khrch ganga ch n indira ch bhandan dakhva mza in pn 😂
भांडण नको मारामारी तर झालीच पाहिजे 😂😂
Mast video
😀😀😀👌👌👌👌
शाता काकु तुम्ही ते इंदिरा ला सिद करा बर तिन एक गरीबाचे पोटावर लात मारी तिन इंदिरा न ते खूप खराब आहे काकु❤❤❤❤
Ku Chan videohota satha kaku pn entira kub agav ahe tumi sagdy Chan that nice
खुपच आघाऊ आहे इंदिरा
शांताबाई तुम्ही चांगला धडा शिकवा चागलं भजन झाले आसते तर इंदिराला बाट आला तिला गावातुन हाकलुन द्या
Aaj cha video khup Chan ahe 👍🤗
Khup maste shantadai
इंदिरा जास्तच बोलते छान आहे व्हिडिओ 😘😘
Endira khup Vaet kess
Nice Video 👌🙂
Nice👍👏
Khupch chan video. Indira khupch shahani ahe mnze bhajnacha contract tilach ektilach milala pahije. Shanta kaku changalach dhada shikva Indira la.
nice
Nice.... video....👍
इंदिरा च पात्र खूप छान.....
परंतु अंधश्रद्धा ला आपला विरोध आहे.
शांता काकू खुप छान कल्पना मांडली तुम्ही....!
असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.... आमच्या कडून तुम्हाला..... खूप खूप शुभेच्छा...💖💐...ok GN.
शांता मावशि चांगलि काडा तीची इंदिरी ची
विडीओ.छान.झाला
इंदिरा बाई लय आगाऊ हाय बापा..
Khupch aagau aahe Indira Tila prt dakhu nka
Nice video 👌🥰😍💞
Indara tar khupch bhadan karte
होना.बरोबर.आहे.शांताबाई
Nice video tai 👍
छान विडीवो आहे शांताबाई 👌👌🥰🥰🥰🤗🤗 इंदिरा च कुणी ही ऐकु नका ती न खुप आगाऊपणा करते शांताबाई तुम्ही तुमच्या मनाने करा आणि मनीषा ला व अर्जुनजीला गावाला जाऊ द्या.🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
Khub mast video ahe Shanta kaku 😍 Indira bai khub bhandkhor ahe bapre🤦
Endira mala aavdat nahi 😘
Mast shantabai......mast aahe video 😊
Chan mast ✨❤️✨
शांता मावशी इन्दीरा बाई न खुप गलत केल बा हे,बिचारे भजनावाले च्या पोटावर पाय देला कोनाची ही,पोट भरायची, मजबूरी असते ना, शांता मावशी बरोबर आहे तुमि तूमी च हा खुप चांगल्या हां,आनी खुप 👌👌👌🙏🙏 समजदार पन हा अन आनखीन 1ठीवरी,मैस 🤣🤣🤣😂😂😂😂🤗🤭😛😜😋🙀
Nice video 😚😚😘
मला तर ईंदीराचा खुपच राग आला खुपच अगाऊ बाई आहे ते बर जाऊ ते ऊद्याला माझ्या घरी सगळे या पानग्याचा संयपाक आहे नक्की या लता गाेळे यवतमाळ
हो 🙏 धन्यवाद 🤗
खोटं बोलून इज्जत कमवायची नसते, अर्जुन भाऊ.🙏
शांताबाई एक वेळा गंगा vs इंदिरा च भांडण दाखवा
nice video Kaku
Ek reply dya aata kontya gavacha aahe tumhi
अमरावती जिला महेंद्री
👍
Dhanyawad reply delya baddhal 🙏🏻🤗
Kharcha endira bai mujar ahe jasatas husar ahe
Indira sarkhi ek Bai pahijech tevhach maza yete Maharashtra chi chugli pahanyat
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰
M jr asti na tithe... Tr tyana mazya ghri nel ast tithun uthle te tevha pn tyana as prt ghri nst jau dil... Shayni इंदिरा....
First like
And first comment
👌👌👌
खुप छान
Hiiii shanta kaku chan video mst good night 😊😊😊😊😊
Idara khup husar bai ahe bolala
Ekhadi QnA ghya n shantabai..amhla khup kahi vichrych ahe
Baby bai mast bolya Indira bai chi kada chagali kada
Santa bai tumhi endira chan dhda shikva
😀😀🤗🤗😂😂🤣🤣👌👌👍👍
इंदिरा बाई शेर वरुण भी सव्वाशेर् हाय,,, शांताकाकू🙏
nice of you