सर,बैलांची उंची,बैलांचे दांत,व किंमत सांगत जावे.व्हिडीओ लांब ला तरीही चालतो. आम्ही सर्व व्हिडीओ पाहतो.तुम्ही फारच सुंदर माहिती देता .धन्यवाद सर.आभारी आहोत.
माफ करा भाऊसाहेब बैलबाजार ची शूटिंग घेतल्यानंतर दोन दिवसांनी विडिओ टाकतो. तसेच आपण आठवड्यातील प्रत्येक बाजाराची विडिओ शुटींग घेऊ शकत नाही. त्यामुळे विडिओवर तारीख टाकल्या जात नाही. धन्यवाद 🙏🙏💐💐💐
सर पांढरे जबरदस्त अश्या बैल जोडीची किंमत तर आपण विचारलच नाहि...😐😐 आणि ते कोण भाऊ १,५० आणि १,२५ वाले कोणत्या रेंज मध्ये किमती चालू आहे भाऊ ८५-९५ बस होते ना..
यात्रा स्पेशल बैल बाजार दाखवा ना साहेब
हो, भाऊसाहेब
आज यात्रा स्पेशल घाटंजी बैलबाजार चॅनलवर टाकला आहे.
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
मी तुमचे व
व्हिडीओ आवडीने 2,3वेळा बारीक बघतो.मी तुमचा फँन आहे.
धन्यवाद भाऊ साहेब 🙏🙏💐💐💐
Khup chan sir
धन्यवाद भाऊ साहेब 🙏🙏💐💐💐
भाऊ शर्यतीचे bailachi video टाकत जा
हो भाऊसाहेब धन्यवाद 🙏🙏💐💐💐
भाऊ बकरी बाजाराची व्हिडिओ टाका
हो, भाऊ साहेब 🙏🙏🙏💐💐💐
देवडी बैल बाजार व्हिडिओ बनवा
हो भाऊसाहेब
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
Gay pn dakhva Desi gay next Bazaar laa
हो भाऊसाहेब
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
Bhau aj ghatanji bajar bharla ka
भाऊ साहेब
भरला पण.... कमी आहे म्हणते
परमिशन मिळाली नाही
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
Super bhau 🙏
धन्यवाद भाऊ साहेब
🙏💐🙏💐
सर,बैलांची उंची,बैलांचे दांत,व किंमत सांगत जावे.व्हिडीओ लांब ला तरीही चालतो. आम्ही सर्व व्हिडीओ पाहतो.तुम्ही फारच सुंदर माहिती देता .धन्यवाद सर.आभारी आहोत.
आपण दिलेल्या सुचना अमुल्य आहे.
धन्यवाद भाऊ साहेब 🙏🙏💐💐
अतुल भाऊ देवळी बैल बाजार चालू आहे का
हो भाऊसाहेब
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
Kahi pn kimte sangte ji bhau
हो, भाऊसाहेब
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
देवळी बैल बाजार, बाभूळगाव बैल बाजार व कळँब यात्रा बैल बाजार चे नवीन व्हिडीओ बनवा भाऊ.
हो, भाऊसाहेब
लवकरच आपल्या पर्यंत विविध ठिकाणचे बैल बाजार पोहचविले जाईल.
धन्यवाद 🙏🙏💐💐
छान भाऊ
धन्यवाद भाऊ साहेब 🙏🙏💐💐
Bazaar video thode jast minute che bnvt ja bhau
हो भाऊसाहेब धन्यवाद 🙏🙏💐💐💐
काटोल बैल बाजार दाखवा भाऊ
हो, भाऊसाहेब
🙏💐🙏💐
भाऊ पुसद बाजार दाखवा उमरखेड
हो, भाऊसाहेब
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
आर्णी चा बैल बाजार दाखवा भाऊ
हो, भाऊसाहेब पुढील हप्त्यात आर्णी चा बैल बाजार आपल्या पर्यंत पोहचविला जाईल.
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
तुम्ही तारीख का टाकत नाही भाऊ
माफ करा भाऊसाहेब
बैलबाजार ची शूटिंग घेतल्यानंतर दोन दिवसांनी विडिओ टाकतो. तसेच आपण आठवड्यातील प्रत्येक बाजाराची विडिओ शुटींग घेऊ शकत नाही. त्यामुळे विडिओवर तारीख टाकल्या जात नाही. धन्यवाद 🙏🙏💐💐💐
नमस्कार भाऊ घाटंजी कोनत्या तालुक्यात आहे आमाले पांढरी जोडी पाहिजे
भाऊसाहेब, घाटंजी हा यवतमाळ जिल्ह्यातील तालुका आहे.
धन्यवाद 🙏💐💐
👌supar
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
सर पांढरे जबरदस्त अश्या बैल जोडीची किंमत तर आपण विचारलच नाहि...😐😐
आणि ते कोण भाऊ १,५० आणि १,२५ वाले कोणत्या रेंज मध्ये किमती चालू आहे भाऊ ८५-९५ बस होते ना..
हो, भाऊ साहेब
धन्यवाद 🙏💐💐🙏
Karanj lait ka bailezr. Vaido baino
हो भाऊसाहेब
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
Vidarbhati Geeta video gana gay Bajar ka video banva
हो, भाऊसाहेब
धन्यवाद 🙏🙏💐💐💐
अंजनसीगी बैल बाजार. दाखवा
हो, भाऊसाहेब
धन्यवाद 🙏💐🙏💐