सर मी खूप व्हिडीओ बघितले पण आपल्या व्हिडीओ मध्ये प्रत्येक स्टेप्स चे visuals दाखवली आहेत. जे नावाजलेल्या youtuber आहेत ते फक्त गप्पा मारून व्हिडिओ टाकतात पण आपली व्हिडीओ दाखविण्याची पद्धत खूप आवडली ज्यामुळे सर्व step by step प्रक्रिया समजते. इतर व्हिडीओप्रमाणे आपल्या व्हिडीओ मध्ये फालतू च्या लांबलचक गप्पा नाहीत. अत्यंत मुद्देसूद प्रश्न आणि थोडक्यात उत्तर 👌👌👌
छान उपक्रम आहे दादा.🙏 मला एक विचारायचंय.... वेगवेगळ्या भाज्यांचं थोडं-थोडं बियाणं हवं असेल तर, तुम्ही तसं सगळं एकदम पाठवता का? की घाऊक मागणी असेल तरच पाठवता?
एक किरकोळ चूक आहे ती अशी - " तार 16 एम एम ची वापरावी " ऐवजी " तार 16 गेज ची वापरावी " असे पाहिजे होते. 16mm ही बांधकामात वापरण्यात येणार्या गजाची जाडी असते अर्धा इंचा (12.5mm) पेक्षा जास्त जाडी आहे. उदाहरणार्थ तार 12, 14, 16, 18, 20 गेज मधे उपलब्ध असते. या पाच उदाहरणात 12 गेज सर्वात जाड तर 20 गेज सर्वात बारिक तार असते. 8, 10, आणि 22, 24 गेज च्या पण तार असतात.
कृपया आढाव पाटील यांचा नंबर द्यावा जर व्हिडिओ खरा असेल तर नंबर देण्यास काहीच अडचण नको पाहिजे कारण की आम्हाला सुद्धा बियाणे घेऊन आम्ही सुद्धा वालाचे पीक घेऊ इच्छितो
माझ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मूंकाम पोस्ट वाड गांव येथै आहे मी हे वाल चे पीक घेऊ शकतो का नोकरी नाही मीळत आहे म्हणून हा मार्ग घेतला आहे
Bapre khubach chan mahiti dili sir thanks. Dusra video baghachi garajach padli nahi thank you so much
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती सर अशीच माहित देत रहा thank you 🙏
वाह ! व्हिडिओच्या शेवटी सारांश सांगण्याची शैली मस्त !
अचूक महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल शेतकरी बांधवाला धन्यवाद 🙏
Thank you 🙏
Fake
Wall aahe ka he ghevda aahe
@@madhukarmadhavi8300 kay fake ahe bhau
Khuppch chan mahiti
खूप खूप धन्यवाद , छान माहिती दिली नक्कीच शेतकरी बांधवाना फायद्याची ठरेल..... 🙏🏼🙏🏼🙏🏼
माहिती परिपूर्ण दिल्यास धन्यवाद सर
Bhgwan
Asole
Good
Work
Best
दिवटे साहेब खूप छान माहिती दिलीत आपण
धन्यवाद खुपच छान माहिती दिली
Thank you 🙏
धन्यवाद अत्यंत चागली माहिती
धन्यवाद 💐
छान आणि सविस्तर माहिती बद्दल आभारी आहे
Great information ❣😍 .. keep going 🤝🙏🇮🇳
सर तुमचा व्हिडीओ खूप छान होता...
आम्हीसुद्धा वाल लावला आहे ...
वालावरील अळीसाठी कोणते औषध फवारणी करावी सर कृपया ऊत्तर द्या...
इमामेक्टीन बेंजोएट.शाॅर्टर.स्प्रिंनटाॅर.डेलीगेट. यापैकी कोणतेही एक. फवारणी साठी पाण्याचा पीएच 6 असावा
धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद
Ram. Ram.
I watched,observed your vdo
I liked it so much.
Thankyou for sharing vdo.
Ok.
Thank you 🙏
@@balirajaspecial 9356600835
धन्यवाद दादा खूब छान माहिती . 🙏
🙏
सर मी खूप व्हिडीओ बघितले पण आपल्या व्हिडीओ मध्ये प्रत्येक स्टेप्स चे visuals दाखवली आहेत. जे नावाजलेल्या youtuber आहेत ते फक्त गप्पा मारून व्हिडिओ टाकतात पण आपली व्हिडीओ दाखविण्याची पद्धत खूप आवडली ज्यामुळे सर्व step by step प्रक्रिया समजते. इतर व्हिडीओप्रमाणे आपल्या व्हिडीओ मध्ये फालतू च्या लांबलचक गप्पा नाहीत. अत्यंत मुद्देसूद प्रश्न आणि थोडक्यात उत्तर 👌👌👌
धन्यवाद सर 🙏
खर आहे
खूप खूप माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली आहे 😊
Malaa biyan.milel.ka
खुप छान माहीती आहे, फोर्चूनेट चे रिजल्ट छान आहेत, सर्वानी वापरा
Thank you 🙏
खूपच छान. वालला घेवडा बिन्स असेही म्हणतात का?
Ghevda mahntat
माहिती दिली त्याबद्ल आपले अभिनंदन
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏
छान सविस्तर माहिती दिली.. सोबतच शेतकर्यांचे नांव व मो नं व्हिडिओ स्क्रीन वर असावा
युवराज आढाव 77750 65835
Best discriptive video. Thanks.
I noted all important points. Thanks once again.
Thank you 🙏
Sir bahut achhi jankari di hai h
धन्यवाद 💐
छान उपक्रम आहे दादा.🙏
मला एक विचारायचंय.... वेगवेगळ्या भाज्यांचं थोडं-थोडं बियाणं हवं असेल तर, तुम्ही तसं सगळं एकदम पाठवता का? की घाऊक मागणी असेल तरच पाठवता?
सर आपण केलेली मागणी खरंच विचार करण्याजोगी आहे यावर 100% विचार करू. भविष्यात आपण केलेली मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू
@@balirajaspecial फार आभारी आहे.😊 मला आपली बियाणी छान आणि खात्रीलायक वाटली, म्हणून विचारलं.
बाकी आपल्या सोईनं, शक्य असेल तसं बघा.
धन्यवाद दादा!!😊
@@balirajaspecial 👍
खूप छान माहिती मिळाली आहे
एक किरकोळ चूक आहे ती अशी -
" तार 16 एम एम ची वापरावी " ऐवजी
" तार 16 गेज ची वापरावी " असे पाहिजे होते.
16mm ही बांधकामात वापरण्यात येणार्या गजाची जाडी असते अर्धा इंचा (12.5mm) पेक्षा जास्त जाडी आहे.
उदाहरणार्थ तार 12, 14, 16, 18, 20 गेज मधे उपलब्ध असते.
या पाच उदाहरणात 12 गेज सर्वात जाड तर 20 गेज सर्वात बारिक तार असते.
8, 10, आणि 22, 24 गेज च्या पण तार असतात.
धन्यवाद सर.. आभारी आहोत.
Phone no mileka maza no 9404953008
,
साहेब शेतकऱ्याची भाषा चुकत च असते ती आपण समजून घ्यायची असते
Bhgwan
Asole
Kalmeshwar
Nagpur
Maharast
Good
🙏
Really useful and awesome information
Thank you 🙏
खूप चांगली आणि नवीन माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏
Thank you 🙏
bav amala bhetel ka val 77097790834
कृपया आढाव पाटील यांचा नंबर द्यावा जर व्हिडिओ खरा असेल तर नंबर देण्यास काहीच अडचण नको पाहिजे कारण की आम्हाला सुद्धा बियाणे घेऊन आम्ही सुद्धा वालाचे पीक घेऊ इच्छितो
व्हिडिओ खरा आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व मोबाईल नंबर पत्ता इतर सर्व माहिती आहे एकदा चेक करा आणि नंतर कमेंट करा.🙏
छान माहिती दिलीत
🙏💐
God Bless You. Continue the good work
Thank you 🙏
Nice information 👌
Biyane जपून ठेवण्याची पद्धत किती तरी महत्त्वाची आहे जी आपण जपताय
❤
अतिशय सुंदर व्हिडीओ वाटला
धन्यवाद 💐
खूप मस्त माहिती दिली आहे ,पूर्ण नियोजन आहे,फक्त 12 उत्पन्न चालू राहते का काही महिने ते समजले नाही धन्यवाद
उत्पादन बाराही महिने चालू राहते
Khup Chan mahiti dili sir thanks
Thank you 🙏
Saheb khupach chan mahiti...asach 1 video दोडका lagwadi warti banva.hi vinanti
धन्यवाद सर 🙏 दोडका लागवडीचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल
@@balirajaspecial aajun kadhi takatai video
शेतकऱ्याला एकापाठोपाठ मुद्द्याचे आणि चांगले प्रसन्न विचारले
Khupch chan mahiti dili sar
Thank you 🙏
Nice
मला अर्धा एकर मध्ये वाल लागवड करायची आहे मला त्याने आपल्याकडे मिळेल का ते वर्षभर चाललेत
Chhan ani upyukt mahiti
Thank you 🙏
कष्टाचे फळ मिळते🙏🏻
बियाणे कुठे मिळेल किंवा मोबाईल नंबर पाठवा
या पिकाकरीता जमीन कशी असावी.आमची जमीन काळ्यामातीची आहे.यामधेसुद्धा हे पिक घेता येते का.
काळ्या मातीत हे पीक घेता येते
मला एक प्रश्न आहे तो म्हणजे मल्चिंग शीट ला होल कसे पाडलेत?
आढाव पाटील बियाणे कोणतं वापरावे.
Bhau aamcha valachi pane ani shenga pivla pdt ahe upchar sanga
पावसाळ्यात पाऊस जास्त असल्यास पीक हानी होते का
Yes
Khupach chan
Thank you 💐
माहिती परिपूर्ण दिल्या बद्दल धन्यवाद
Thank you 🙏
@@balirajaspecial 9265045281
Seedch nav ky ahe ji
Khupach chan mahiti dili tumi
वाल पाऊस चालू असल्यास फुलत नाही व फुल्यास फुल खराब होऊन जातात...
माहिती छान दिली माञ म्युझीक बंद केल तर बरे होईल कारण नीट माहिती नाही कळत त्यामुळे.
धन्यवाद
माझ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मूंकाम पोस्ट वाड गांव येथै आहे मी हे वाल चे पीक घेऊ शकतो का नोकरी नाही मीळत आहे म्हणून हा मार्ग घेतला आहे
तुमच्या लोकल भाजी मार्केटमध्ये वालाची विक्री होत असेल तर पीक घेऊ शकता.
Mast bhava utaam
Tuz education samju shakel ka mala
सर मला तुमचा नंबर पाठवा
nice info
😇
बिया मिळतील का
सांगलीला ला ,
बियाने मिळेल का
१५/२० कँरेट तोडणीसाठी मजुर किती लागतात
४ कामगार हवेत
तणनाशक कोणते वापरतात वालावर
साधारणतः किती दिवसामध्ये फुले निघतात
लागवडीनंतर 45 दिवसांनी
@@balirajaspecial त्याच्यावर कोणत्या प्रकारचे रोग किंवा कीटक होतात
बाजारपेठ कुठे मिळेल
आणि योग्य दर कोणत्या ठिकाणी मिळेल माहिती मिळावी अशी विनंती
शेतमाल विक्री खरेदी विक्री साठी संपर्क करा राहुल गाडेकर चाकण मार्केट कमिशन एजंट फोन नंबर 7888103368
वाल लागवडीसाठी पहिले जमीन ओली करूण घ्यावी लागते का?
जमीन ओली केली तर चांगले आहे
पाणी व्यवस्थापण कसे करावे किती पाणी लागते ईत्यादि
प्रति दिवसाआड दोन तास ठिबकद्वारे पाणी दिले जाते
@@balirajaspecial म्हणजे प्रति झाड किती लीटर पाणी (शिवाय एकरी किती लिटर) लागते
घघौंई ं
धन्यवाद सर
🙏
आढव पाटील शेतकर्याला वेड्यात काढू नका मी पण वाल लावतो पाच, दहा रु प्रति किलो विक्री झाले तर कसे खर्च तरी निघतोका
23/07/2020आज 35 /40 रुपये किलो होलसेल चा रेट आहे.
हि हायब्रिड वरायटी नाही गावरान आहे
वर्षभर रेगुलर तोडणे चालू राहते.
40 chya kami bhav kadhich nasto, Amchyakade tar 70/80 ni bhajiwala vikato
very good be continue do the best
Thank you 🙏
Mala 1kg biyane &
2lit wonderful milel kay
वंडरफुल आणि फॉरच्युलेट ही औषधे कुठे मिळतील कृपया माहिती कळवा
कर्तव्यपूर्ती ॲग्रो केम
ची दर्जेदार उत्पादने मिळण्यासाठी
मोबाईल नंबर
8208616871
आढाव पाटिल निव्वळ नफा पटन्यासारखा नाही राव .
खुप छान काका मार्गदर्शन मिळेल का आपले आपला मो. न. मिळाला तर खुप चांगेल होईल👏 दिनेश भगवानराव आढाव (पाटील) रा. पातूर जि. अकोला मो. न. 8108880409
Ho
Aushade vrun pampani marle tr challel ka
फवारणी करता येईल
20 गुंठ्यांत एवढे 6 लाखाच उत्पन्न शक्य नाही
Shky ahe...
Thank you 🙏
बरोबर आम्ही 15 वर्षापासुन करतो ऐवढे पेसे नाही होत
1acar आपण किती उत्पन्न घेऊ शकतो
@@yogeshkumbhar8282 मग किती होते उत्पन्न ?
दादा अर्ध्या एक्रला किती बियाणे लागेल
चांगली माहीती दिली व सारांश पण खाली दिला आहे मसत
धन्यवाद 💐
Thanks,🙏 information to wal
Your Mo,no
Plz.reply dy
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे
वॉल पिवळा आणि शेंगा पोळ्या होत आहे त्यासाठी काय उपाय आहे
व्हायरस आहे क्लीयर नाही होता ऊपटुन टाका
Dau miryaqyalan +micro newtrant
Mast mhahiti
सर आमचा पण आहे घेवडा पण मार्केट ची खूप परिस्थिती बिकट होती पानकाळी होता माझा...
🙏
बिया लावल्यापासून किती दिवसात उगवण होते
👌🤝
सलग तीन वर्षे हा वाल लावत होतो मी परंतु मला कधीच एवढा बाजार भाव मिळाला नाही
होलसेल मार्केटला विकत नाहीत स्वतः आठवडे बाजारात हात काट्याने माल विकतात. निम्मा माल लोकल मार्केट मध्ये विकतात
@@balirajaspecial खूप छान
@@balirajaspecial 1acar आपण किती उत्पन्न घेऊ शकतो
@@rajutope7720 किती माल निघायचा तुमचा
@@mahendrasolake9882 300 किलो 1 आठवडा
सर बियाणे पाहिजे कुठे मिळेल सर प्लीज नंबर sanga
नमस्कार मला बियाणे पाहिजे आहे ता. बागलाण (सटाणा) , जि. नाशिक
9265045281
मला बियाणे मिळेल काय
वंडरफुल व फाॅरच्युनेट हि सेंद्रिय (organic) द्रव्ये आहेत का ? फवारणी विषयी माहिती कशी मिळेल ?
सेंद्रिय औषधे आहेत.
फक्त लाखाच्या गोष्टी आहेत आणि बियाणे कोणालाच द्यायचे नाही असे आहे नियोजन
Sur pingre banvisti kieanudan ahe ka asel ta te kasa midvicha
Amhala pan biyane pahijet sir 10 guntyasathi kase milnar ani kiti rupye te hi sanga
बियाणे मिळेल का व काय भाव आहे
9265045281
nice information
धन्यवाद 💐
सर व्हिडिओ छान आहे, मला वालाचे बी पाहिजे होते, आपला मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये कुठेही दिसत नाही कुपया मोबाईल नंबर असेल तर दयावे ही विनंती
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
Adhav patilacha mobai no Mikel ka
Chan biyane aahe kuthe upalabdh aahe he biyane
हा वाल आहे कि घेवडा?
वाल
Wall seed available call mob no 9604767405 muley sir jawala tal jamkhed district ahmednagar
@@drrahulmuley6300 sir valbeans variety name
Very good information
जर आमच्याकडे drip नसेल तर काय करायचं 🙏
Dandan panio dyaych
Biyane uplabdh aaeg ka.....?
Sir valbeans Andra Pradesh suitable variety name
दादा आळी व कीटक नाशक साठी कोणते ओ ष ध वापरावे आणि फवारणी किती दिवसांनी करावी
Imamektin benzait
आपला फोन नंबर मिळू शकतो का कारण की त्यामध्ये मी आपणास संपर्क करू शकतो
Sir valbeans 2kg seeds
I need to one kg seed please
भारी कॅलेटी मध्ये बी कोणता घ्यावा...
Aamala wal ch bee havet
Aamala tyancya contact no pahije
Yuvraj bhanudas patil val lagvad koregavhan che bhauncha number deta ka bhau
Seeds not available
शेतक-याचे contact number milel ka
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे