कापूस लाल पिवळा पानझड! 1 फवारणी मध्ये हिरवा कापूस फडतळ सुरुवातीचे नियोजन!एक तास कमी करा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 61

  • @dattabakal5380
    @dattabakal5380 2 года назад +2

    Dhanyawaad dinesh bhau🙏🙏

  • @shivukhanapur4699
    @shivukhanapur4699 2 года назад +1

    Very good infarmtion bro, Tq so much

  • @krishnasurwase4505
    @krishnasurwase4505 2 года назад +5

    Ram ram bhau 🙏🙏🚩

  • @ajaywankhade4274
    @ajaywankhade4274 21 день назад

    दिनेश दा cosavet df sulfhur marave ki blu copper

  • @gajananbhise8131
    @gajananbhise8131 2 года назад +1

    Thanks

  • @ganeshrakhonde715
    @ganeshrakhonde715 2 года назад +1

    Mazi lagvd amrut patern pramane aahe parantu khatache niyojan yogya khat n milalyamule zale nahi parati kharab zali pane pandee zali aani galat aahet hirvepna suddha aahe

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 года назад

      भाऊ अंतर किती आहे समोर खत व्यवस्थापन कराल आणि फवारणी सुधा होईल प्लॉट चांगला पान गळ तेव्हा होते जेव्हा पूर्ण पट्टा मिळून जातो किव्वा भरपूर सूर्य प्रकाश मिळत नाही

    • @ganeshrakhonde715
      @ganeshrakhonde715 2 года назад

      @@amrutpattarn 4,6,1 aahe

  • @sachinthere1542
    @sachinthere1542 2 года назад +2

    Sir tumche barober ahe pan panyachi soy nahi Ani jaminit olava nahi tar Kay karave

  • @villagelife27269
    @villagelife27269 2 года назад +16

    पाने लाल होऊन पानगळ झालेली आहे, तसेच अर्धे बोंड पूर्ण फूटून गेले आहे. तर पानगळ झालेल्या कपाशी हिरवी होईल का. लागवड पारंपरिक पद्धतीने आहे 4*1 वर

    • @abathorat5843
      @abathorat5843 2 года назад

      माझि पन अशिच आहे

  • @Veera1704
    @Veera1704 Год назад

    Red cotton bugs ह्या किड्यामुळे कपाशीचे काही नुकसान होते का? आणि Ajeet199 Bt Cotton असुनही pink bollworm chi लागण झाली आहे.तर काही करता येईल का?

  • @rajeshnagargoje3975
    @rajeshnagargoje3975 2 года назад +1

    दिनेश भाऊ बुलू कॉपर सोबत कोणते किटकनाशके व टॉनिक वापरू शकतो आणि केव्हा वापरायचे याबद्दल माहिती द्यावी हि नम्र विनंती

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 года назад

      कीटकनाशक चालते टॉनिक चा रिझल्ट येणार नाही मी कपाशी lटॉनिक मारणे सुद्धा गरज नाही

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 года назад +1

    10-26-26 / 12-32-16 / 14-35-14 D A P या सारखी खतं मीळत नाही दिनेश भाऊ !
    मोर्शी तालुका 🙏🙏💐💐

  • @yogeshkale8710
    @yogeshkale8710 2 года назад

    Bhau 15/20 Bond lagte Fact.
    Amchya ekde

  • @yogeshmahale4632
    @yogeshmahale4632 2 года назад

    दादा कपाशी पूर्ण नियोजन करिता आपल्याकडे पुस्तक मिळेल का

  • @purusottamchavhan8890
    @purusottamchavhan8890 Год назад +2

    दिनेश भाऊ आम्ही 4/2 आशा पध्दतीने कापूस लागवड केली आहे आणि फवारणी व खतांचा नियोजन तूमच्या म्हणजे च Amrut pattern नूसार नियोजन केले आहे मला 5 एकर मध्ये 45 किटल आला आहे आणि अजून वेचणी बाकी आहे तरी 60 ते 65 वर जाऊ सरते पन दाटल्यामूळे मि यूरिया देऊ शकलो नाही त्यामुळे पान झड झालि आहे आणि आता फरदळ चे नियोजन करायचे आहे तर या पान्या मध्ये यूरिया द्यायचे आहे कि दूसऱ्यापान्यामध्ये खत टाकायचे आहे का भाऊ व प्लाट हिरवा होईल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Год назад +1

      8788676672

    • @hiralal933
      @hiralal933 Год назад

      दिनेशभाऊ इतक्या सहज़ दुसरे यू ट्यूब वाले मो.नंबर इतक्या सहज़ देत नाही

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 года назад +1

    तुरीवर चागला फवारणी सांगा दादा 🌹🌹🙏

  • @suhagwankhede3458
    @suhagwankhede3458 2 года назад

    Kapus pate laal padhla surat hot ahe pvarni Sanga please

  • @jagdishdhunde4759
    @jagdishdhunde4759 2 года назад +2

    Dada 10-26-26 Cha jagi potas deu sakto ka

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 года назад +1

      12 32 16 मिळते का

  • @indian_cotton_farming_official
    @indian_cotton_farming_official 2 года назад

    Rubbi makya var video banwa....ya varshi fardal thik rahil ki rubbi maka?

  • @yogeshpande5433
    @yogeshpande5433 2 года назад +1

    दिनेश दादा मला पण पुढच्या वर्षी अमृत पॅटर्न लागवड करायची मला तुमची मदत हवी

  • @om18117
    @om18117 2 года назад

    Hindi me ek video banaiye sir please

  • @priyankanandane6948
    @priyankanandane6948 2 года назад +1

    4 bay 6 padhatine lagawad ahe15 Te 20 bonde ahet. Ata konate khat dyave.

  • @prashantyengade5606
    @prashantyengade5606 Год назад

    फरतड,घायला चालेका,बोड, सडयेका, सर

  • @pralhadpatil8102
    @pralhadpatil8102 2 года назад +1

    Uriya dilyane pategal hote ka?

  • @asadkureshi3687
    @asadkureshi3687 2 года назад +1

    Drip ka Pani chalega kya

  • @jaiminisontakke208
    @jaiminisontakke208 2 года назад

    मेरी क पास हल्की जमीन में लगी है कुकड़ा जा ही नहीं रहा है क्या करना चाहिए

  • @amolshelke7602
    @amolshelke7602 2 года назад +3

    दिनेश दादा आपल्या पाठीमागील व्हरायटी कोणती आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 года назад +6

      दप्तरी आहे

    • @amolshelke7602
      @amolshelke7602 2 года назад +1

      धन्यवाद दादा आपला आभारी आहे मी

  • @ajaywankhade4274
    @ajaywankhade4274 21 день назад

    कपाशीवर लाल्या आलेला आहे दादा
    काय फवारावे?

  • @ashokgavit7223
    @ashokgavit7223 2 года назад

    Varyti sanga

  • @roshankhadse5441
    @roshankhadse5441 2 года назад

    Round up vaparle tr chalel ky kapashi madhe tan niyantran karnya sathi

  • @AatmaramRathod-xj6vn
    @AatmaramRathod-xj6vn Год назад +1

    पण भाऊ फरदड ठेवली का बोंड अळी येते

  • @pravinkhodape5563
    @pravinkhodape5563 2 года назад +1

    Dinesh Dada aami 5*2.5Ashi लागवड केली आहे वान हे राजस्थानचे rashi आहे ते वान चांगले आहे पण बोंडाचे वजन कमी आहे आणि आता तेचे पान लाला पडून गडत आहे तर मी तेला काय खत आणि फवारणी करू शकतो please 🙏🙏❤️

  • @antaramdhakare8947
    @antaramdhakare8947 2 года назад +1

    Sir mi 3*३Antar आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 года назад +1

      Khup कमी अंतर आहे भाऊ

  • @pranavphale5021
    @pranavphale5021 2 года назад +2

    Urea देऊन सुद्धा पाने लाल होऊन गळत आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 года назад +2

      अंतर कमी आहे का.? पूर्ण पट्टा मिळाला का

  • @SandeepKumar-dn7hk
    @SandeepKumar-dn7hk Год назад

    हिन्दी मे विडीयो बनाओ जी मराठी नही आता

  • @vinodpadulker5623
    @vinodpadulker5623 Год назад

    Download vahit nayi

  • @asadkureshi3687
    @asadkureshi3687 2 года назад

    5X 3 आहे आणि लाल झाली

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 года назад +1

    5/5/1 वर लागवड आहे का पुस हीरवागार आहे तुमच्या पद्धत ने फवारणी नियोजन केले 10-26-26 तीन वेळा दीले पण फुल पातं आणी बोंडाची संख्या कमी आहे !
    10-26-26 = 2 - 10 ला खत दीले होते !
    जमीन काळी पाणबसन आहे 🙏💐

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 года назад +1

      अंतर चुकले भाऊ सध्या जास्त वाढ होत असेल तर शेंडे बढणी कराल भरपूर माल लागेल

    • @dadaraojangam4666
      @dadaraojangam4666 2 года назад

      @@amrutpattarn
      याच शेताविषयी आपले फोनवर बोलने झाले होते 3 महीना अगोदर 😊😊

  • @ryzen_Op.
    @ryzen_Op. 2 месяца назад

    Urea takun faavrni keli tar pategal hote ka

  • @darshanshedame74
    @darshanshedame74 2 года назад

    Sprinkler chya panyamule pate gal hoil kay