गणपती बाप्पाची आरती गोविळ गुरववाडी लांजा रत्नागिरी 2024 🎧please use headphone🎧

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 5

  • @कोकणआमचेगाव-स7ग

    आरती लिहून भेटेल का लिरीस प्लीज खूप छान आहे

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  9 дней назад +1

      हो तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया
      शिव पार्वतीच्या गणराया रंगणी नाचत याया
      !!धॄ०!!
      पहिली आरत करु कोणाला गणपती देवाला
      दुसरी आरत करीतो मी धरतरी मातेला
      तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया !!१!!
      तिसरी आरत करु कोणाला माझ्या अदिष्टी आईला
      चौथी आरत करीतो मी चांद नी सुर्याला
      तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया !!२!!
      पाचवी आरत करु कोणाला गांगेश्वर देवाला
      साहवी आरत करीतो मी सावळ्या विठोबाला
      तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया !!३!!
      सातवी आरत करु कोणाला गावच्या देवांना
      आठवी आरत करीतो मी देव देवतांना
      तुम्ही यावे रंग भराया रंग भराया रंग भराया
      !!४!!

    • @कोकणआमचेगाव-स7ग
      @कोकणआमचेगाव-स7ग 8 дней назад +2

      @@Sandeep.gurav5277 धन्यवाद सर

  • @shubhamgurav1535
    @shubhamgurav1535 20 дней назад +2

    Ek no aarti ❤❤❤

  • @Kunalgurav
    @Kunalgurav 17 дней назад

    Mala purn arti pahije 😊