१० मराठी मेल अक्टर्सच एकवेळ बाजूला ठेऊ. असे पाच मराठी चित्रपट पटकथाकारांची/लेखकांची नाव येतात का डोळ्या समोर ते पहा जे फक्त आणि फक्त सिनेमाचं लिखाण करतात. एक क्षितिज पटवर्धन सोडल्यास एकही असं नाव नाहीय. मुळात आपल्याकडे मराठीत इंडिपेन्डन्ट सिनेलेखकच नाहीयेत. आणखीन एक मुद्दा हा की आपल्याकडे नेहमी रडगाणं असत की आमचे मराठीत कन्टेन्टवर काम करतो आमची इंडस्ट्री स्टार ड्रिव्हन नाहीय म्हणून पण मग मुळात आपण आपल्या कलाकारांना स्टार्स सारखं प्रिसेंट करून बघतही नाही किंवा तसा विचार करून एकही निर्माता किंवा दिग्दर्शक त्या लेव्हलला जाऊन मराठी सिनेमा माऊंट करत नाही. त्यामुळे आपल्याकडे मराठीत चांगले सिनेलेखक येणं हे फार गरजेचं आहे.
I love her so much. Khup real ani khup chan interview astat Isha Keskar che. Thank you for this interview.❤
Ishagrammmm❤
Ishaaaaa❤️🌹💐
❤❤Isha...👏👏
khup bhari vatal ha podcast pahun
Parat purva kaushik cha interview ghya na
१० मराठी मेल अक्टर्सच एकवेळ बाजूला ठेऊ. असे पाच मराठी चित्रपट पटकथाकारांची/लेखकांची नाव येतात का डोळ्या समोर ते पहा जे फक्त आणि फक्त सिनेमाचं लिखाण करतात. एक क्षितिज पटवर्धन सोडल्यास एकही असं नाव नाहीय. मुळात आपल्याकडे मराठीत इंडिपेन्डन्ट सिनेलेखकच नाहीयेत. आणखीन एक मुद्दा हा की आपल्याकडे नेहमी रडगाणं असत की आमचे मराठीत कन्टेन्टवर काम करतो आमची इंडस्ट्री स्टार ड्रिव्हन नाहीय म्हणून पण मग मुळात आपण आपल्या कलाकारांना स्टार्स सारखं प्रिसेंट करून बघतही नाही किंवा तसा विचार करून एकही निर्माता किंवा दिग्दर्शक त्या लेव्हलला जाऊन मराठी सिनेमा माऊंट करत नाही. त्यामुळे आपल्याकडे मराठीत चांगले सिनेलेखक येणं हे फार गरजेचं आहे.
Pruthvik cha episode 2 aan ki bhava... To technical glitch zala ka solve??????
Bhava thoda Ajun vel de. Yeil lavkarach
🙌🏻🙌🏻
Actor कैलास वाघमारे यांना बोलवा
स्मिता पाटील-अमिताभ बच्चन आठवतात, तसे सलमान-माधुरी का नाही आठवत?