इतर अधिकारात बोअरवेल, विहिर व फळ झाडांची नोंद कशी करावी ? (फक्‍त तलाठी यांच्‍यासाठी उपयुक्‍त)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 31

  • @raviingale3263
    @raviingale3263 2 года назад +1

    Sir ur every video informative and useful we are in confidence

  • @ravindrakarkhele5323
    @ravindrakarkhele5323 2 месяца назад

    इतर हक्कामध्ये स्वातंत्र्य विहीर दाखवण्यासाठी फेर पडणे बंद झाले आहे का ??
    बंद नाही झाले असेल तर व्हिडीओ मध्ये दाखवली आहे तीच पद्धत आता पण वापरली जाते का ??

    व्हिडीओ मध्ये website बरोबर दिसत नाही
    website कोणती आहे सांगाल का ??

  • @priyaranade8769
    @priyaranade8769 Год назад

    Sir e hakka pranalitun nondi kshya takaycha te video taka

  • @rutvijlokhande2938
    @rutvijlokhande2938 Год назад +1

    सर विहीर इतर अधिकारात लावणे गरजेचे आहे का जर एकापेक्षा जास्त नांवे 7/12 मध्ये असतील तर की फक्त पिकपहानी मध्ये विहीर पड असणे पर्याप्त आहे कारण पिकपहानी मध्ये गाव नमुना नंबर 12 मधेच नोंद होते

  • @satishbhoi429
    @satishbhoi429 Год назад

    सर पोट खराब क्षेत्र लागवडी योग्य नोंद ऑनलाइन कशी करावी

  • @ashishjagtap5854
    @ashishjagtap5854 Год назад

    सरजी 7/12 मध्ये नाव दुरुस्ती फेरफार कसा घ्यायचा

  • @shambhoshiv.2865
    @shambhoshiv.2865 2 года назад

    samayik 1 vihir pad nond kataychi ahe pn Navin app mde 1 samayik vihir pad asa option ch nahi ky Kara e....fkt 1 vihir pad ashi nond keli tr...hissedara chi pn nond hovu shakel ka utar hakka madhe... 🙏🏻

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  2 года назад

      7/12 जर सामायिक मालकीचा असेल आणि पिकपेरा भरताना त्या सामायिक खात्याचे पीकपेरा व विहीर नोंद केल्यास ती विहीर समायिकच समजली जाते

    • @shambhoshiv.2865
      @shambhoshiv.2865 2 года назад

      Thank you sir reply दिल्याबद्दल ...
      सर ७/१२ एक नाहीये वेगळा आहे ..माझा हिस्सा आहे विहरी मधे..पण विहीर चुलत चुलत भावाच्या गट नंबर मधे आहे....काय करावं लागेल ..त्याच्या गट न मधे विहीर पड लावताना फक्त एक विहीर अशी नोंद केल्यास ... इतर अधिकार मधे मझ नाव लागेल का...की त्यासाठी त्याच्या गट न मधे नोंद करताना च सामायिक विहीर अशी नोंद करावी लागेल ...की फकत १विहीर अशी नोंद केली तरी माझा हिस्सा लागून जाईल....आत्ताच्या नवीन ॲप मधे १सामायिक विहीर असा पर्याय दाखवत नाही....की करावे

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  2 года назад

      7/12 वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला पिकपेऱ्यातून विहीर सामायिक दाखवता येणार नाही ... त्यासाठी इतर अधिकारात फेरफार घेवून सामायिक विहीर नोंद करून घ्यावी लागेल .. तुमचे गावचे तलाठी यांच्याकडे त्यासाठी फेरफार चा अर्ज करा

    • @shambhoshiv.2865
      @shambhoshiv.2865 2 года назад

      धन्यवाद सर....पण ज्याच्या क्षेत्रात विहीर आहे त्याच्या च सातबाऱ्यावर नोंद झाली नाही अजून...मग त्याच्या ७/१२ वर ऑनलाईन नोंद करताना एक विहीर पड अशी च नोंद करू ना

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  2 года назад

      Ho

  • @KumarBirari
    @KumarBirari Год назад

    नमस्कार सर ,
    प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी माझ्या ७/१२ वरती बोरवेलची नोंद इतर हक्क मध्ये करायची आहे
    मला तलाठ्यांकडून उडवा-उडवीचे उत्तरे मिळत आहेत, कधी सांगताय कि ते तुम्हीपण अँप मधून करू शकता , सांगताय कि ते सॉफ्टवेअर अजून चालू झाले नाही , कधी म्हणताय कि आता इतर हक्क मध्ये बोरची नोंद घेता येत नाही , काय करावे सांगाल का प्लीज

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  Год назад

      ई पीक पाहणी चालू झाले पासून सद्या इतर अधिकारात नोंद घेतली जात नाही, यामध्ये जिल्हा जिल्हा मध्ये कामात तफावत आहेत.. तुमचे तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्याशी भेट घेवून एकदा चर्चा करा... ते नक्कीच मार्ग काढतील

  • @jeevanhajare9916
    @jeevanhajare9916 3 года назад

    वाटप पत्राचा फेर व हक्कसोडपञाचा फेर कसे भरायचे सांगा

  • @satishbhoi429
    @satishbhoi429 Год назад

    सर मला इतर अधिकारातून बोरवेल नोंद कमी करायची तर कशी

  • @mr.x2397
    @mr.x2397 3 года назад

    सर माझा सातबारा तलाठ्या जवळ निघत आहे पण बाहेर डिजिटल सातबारा निघत नाही , बाहेर चेक केलं असता "निवडलेल्या सातबाऱ्याची डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया तलाठी कार्यालयात चालू आहे" म्हणत आहे एक वर्षापासून काय कारण असावे ?

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  3 года назад

      काही गट क्रमांक अहवालात/त्रुटीत असल्याने त्यांच्यावर अजून डिजिटल सिग्नेचर केली गेलेली नाहीये, लवकरच तो 7/12 बाहेर पण उपलब्ध होऊल... त्या गटातील सर्व दुरुस्त्या पूर्ण होताच

    • @mr.x2397
      @mr.x2397 3 года назад

      @@mahsulmitram2-avinashpawar175 सर पण त्या गट न. हलीच फेरफार केलेला आहे

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  3 года назад

      तो गट त्रुटीत असला तरी फेरफार होऊ शकतो.. अहवाल 1 मध्ये म्हनजे गटात क्षेत्र कमी जास्त असले तरी फेरफार होतात सद्या परंतु तो 7/12 डिजिटल सिग्नेचर करता येत नाही..
      तरीही काही शंका असतील तर आपला 7/12 मला माझ्या 8208357564 या व्हाट्स app क्रमांकावर पाठवा

    • @mr.x2397
      @mr.x2397 3 года назад

      @@mahsulmitram2-avinashpawar175 ठीक आहे सर

  • @satish2558
    @satish2558 3 года назад

    😅

  • @pratikmandle8668
    @pratikmandle8668 2 года назад

    ७/१२ वर नवीन विहीरीची नोंद करायला गेलो तर तलाठ्याने 'एक विहीर पड' अशी नोंद केली ़ त्यांच्या म्हणण्यानुसार नियमात बदल झाला असल्याने यानंतर अशाच पद्धतीने नोंद होणार ़ पोकरा अंतर्गत या विहीरीचा लाभ मिळाला परंतू ७/१२ वर योजनेचा उल्लेख नाही. वीज जोडणीसाठी असा ७/१२ चालेल ❓

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  2 года назад +1

      हो चालेल,
      आणि कोणत्या योजनेत विहीर मिळाली त्या योजनेचे नाव 7/12 वर येत नसते

  • @study3477
    @study3477 Год назад

    सर,
    तलाठी साहेबानी एखादा फेरफार "आपली चावडी" वर प्रदर्शीत केला....
    तर तो फेरफार मंजूर कोण करत असते ..म्हणजे तलाठी साहेब फेरफार मंजूर करतात कि मंडळ अधिकारी साहेब करतात?
    प्रश्न 2) त्या फेरफार प्रमाणे झालेला बदल 7/12 वर केंव्हा प्रदर्शित होतो?

    • @mahsulmitram2-avinashpawar175
      @mahsulmitram2-avinashpawar175  Год назад

      1. मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करतात..
      2. फेरफार मंजूर होताच 7/12 वर effect दिसतो...