Pune Gang Rape Case : Bopdev Ghat येथे तरुणीसोबत नेमकं काय घडलं? हादरवणारा घटनाक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #PuneRapeCase #GangRape #BopdevGhat
    एकीकडे महायुतीकडून लाडकी बाहिन योजनेचा गाजावाजा सुरू आहे. कालपासून नवरात्रीला सुरुवात झाल्यामुळे सांस्कृतिक वातावरण निर्माण झालंय. तर दुसरीकडे पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी, हृदय पिळवटून टाकणारी संताप आणणारी घटना घडलीय. पुण्यात शिकणारी २१ वर्षीय तरुणी काल जेवणानंतर आपल्या मित्रासोबत कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात फिरायला गेली. तेव्हा 3 अज्ञातांनी त्यांच्या जवळ आपली गाडी थांबवत इथे जोडप्यांना यायला मनाई आहे, असं सांगितलं. त्या तिघांनी त्या दोघांचे फोटो काढत त्यांना धमकावल. त्यांनी विरोध केल्यानंतर पिडीत मुलीच्या मित्राला त्यांनी मारहाण केली. त्याला त्याच्या शर्ट आणि बेल्टने जवळच्या झाडाला बांधल. आणि तरुणीवर त्या तिघांनी एकेक करून बलात्कार केला.
    #MHT053
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 15

  • @dineshwakti5644
    @dineshwakti5644 5 часов назад +11

    रात्री ११ वाजता फिरायला गेली होती

    • @Rambhakt9280
      @Rambhakt9280 5 часов назад +2

      Ho tumhi tya teeghna doshi nahi mhnar n 😢

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 часов назад +14

    हा महाशय पोलिस कमी बिल्डिंग च वॉचमन जास्त वाटतोय

    • @Radiate.7
      @Radiate.7 5 часов назад

      What rubbish have some respect

    • @nkoustubh
      @nkoustubh 5 часов назад

      बरोबर आहे आपली लायकी तेवढीच राहणार आहे

    • @ashishgedam5207
      @ashishgedam5207 4 часа назад +1

      पोलीस नाही ips आहे 😂

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 3 часа назад +1

    😢 त्या मुलीला सहानुभूती सुधा मिळणार नाही आणि तो प्रियकर लग्नाला तयार होणार नाही आयुष्य बरबाद होईल
    साधी oyo रूम सुधा घेवू न शकणाऱ्या मुलांसोबत का बरं जातात मुली?

  • @kapildhavale7914
    @kapildhavale7914 4 часа назад +3

    पण हे परप्रांतीय पोलीस का पुण्यात ज्यांना मराठी ही बोलता येत नाही , हे काय करणार आहेत

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 3 часа назад +1

      😅 तो प्रयत्न तरी करतोय...ती स्वागतार्ह गोष्ट आहे

  • @chetansonawane9438
    @chetansonawane9438 Час назад

    Bhai police la pkdun thewlay ka ..evdh ka ghabrlyasarkh boltoy

  • @arjunmunde5712
    @arjunmunde5712 4 часа назад

    Veglya viglya thikani jatata pan police pan bharpur ahet na mg tumi kamit kami partek thikani cctv lava e

  • @psychedelic-apocalypse
    @psychedelic-apocalypse 4 часа назад

    Polica ni tya teen hi jihidiyna allah kadhe pathavla pahije