मुस्लीम हृदयसम्राट कसले हे तर निघाले गद्दार! वक्फ बोर्ड बील प्रकरणी मुसलमान भडकले!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #uddhavthackeray #waqfboard #muslim #maharashtrapolitics

Комментарии • 1,6 тыс.

  • @sandeepralhat
    @sandeepralhat Месяц назад +252

    बीजेपी आणि शिंदे शिवसेना याना विनंती आहे की त्यांनी निवडणुकी चा विचार न करता कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करावा. 🚩🚩

    • @ramumallah2510
      @ramumallah2510 Месяц назад +8

      Ek dum correct

    • @Mansi-sd5zm
      @Mansi-sd5zm 29 дней назад +1

      🙏👌👌👌

    • @danceforever5940
      @danceforever5940 28 дней назад +1

      Agadi Barobar

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 28 дней назад +1

      🤣🤣🤣🤣

    • @Suresh_Thale14
      @Suresh_Thale14 27 дней назад +2

      का निवडणूक चा विचार करू नाही हिंदू न जागे झाले पाहिजे एक गट्ट मतदान दिले पाहिजे

  • @sudhirpanchal3872
    @sudhirpanchal3872 Месяц назад +87

    जे खरे हिंदू आसतील ते उध्दव ला त्याची जागा दागवतील.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Месяц назад +371

    बाळासाहेब ठाकरे हे हिंदू रक्षक होते पणं मुलगा ईतका गदार निघेल हे राज्य तिल जनतेला कधीच वाटले

    • @madhusudandeshpande5507
      @madhusudandeshpande5507 29 дней назад +25

      हो पण आजुन ही त्यांच्या मागे आसलेले शिवसैनिक व ऊबाठाचे समर्थक सामान्यजन याना आजुन ही जाग आलेली नाही.

    • @rohanrane8651
      @rohanrane8651 29 дней назад +5

      ​@@madhusudandeshpande5507 convert hotil tevha kalel to partant vel geleli as😢😢

    • @sunilchaudhari150
      @sunilchaudhari150 29 дней назад +8

      उध्दवखान पठान असे नामांतर झाले ,धर्मांतर होणे बाकी आहे!

  • @user-st6lg1qz4e
    @user-st6lg1qz4e Месяц назад +83

    वक्फ बोर्ड हटाओ देश बचाओ

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w Месяц назад +192

    दहा दगडावर पाय ठेवण उठाचा कपाळमोक्ष करणार हे नक्की..

  • @Nation_first1
    @Nation_first1 Месяц назад +68

    उद्धव ठाकरे कालच्या घटनेचा फटका विधानसभेला बसू नये म्हणून कदाचित माफीही मागू शकतात.

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 29 дней назад

      मशिदीत जाऊन मागून झालीच असेल. उबाठा सैनिकांसमोर थोडीच मागणार

    • @SharadBhuwad
      @SharadBhuwad 29 дней назад +4

      लाचार काहीही करू शकतो

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 29 дней назад

      चुकीला माफी नाही

    • @Mrudulvijay
      @Mrudulvijay 27 дней назад

      लाचार लालघोट्या

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Месяц назад +1105

    उद्धव कोणाचा झाला नाही ना भावाचा न देवाचा हिंदूचा ना मुसलमानांचा. फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी, घर कोंबडा

    • @dattatrayamahale1590
      @dattatrayamahale1590 Месяц назад +40

      🐓

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 Месяц назад +86

      द्वेष भाव हा एका मर्यादेबाहेर गेला की माणूस आपली सारासार विवेक बुध्दि गमावतो हा आमच्या मनोविज्ञानाचा एक नियम आहे आणि हेच इथे उबाठा च्या बाबतील सिध्द झाले आहे....!! बस्स ......!!,

    • @user-ob7sl7jf9p
      @user-ob7sl7jf9p Месяц назад +30

      He is licking the boots of opposition parties and left wing shame on such a leader

    • @vinayakphadke522
      @vinayakphadke522 Месяц назад +58

      ना बापाचा !

    • @indiaviralworld
      @indiaviralworld Месяц назад +44

      Ghar kombda😂😂😂😂😂😂

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir Месяц назад +52

    जसा उद्धव कोणाचा नाही तसे मुस्लिम पण कोणाचे नाही

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 Месяц назад +151

    तो कुणाचाच नाही....भावाचा नाही, हिंदूंचा नाही मुसलमानांचा नाही, स्वतःच्या बापाच्या विचारांशी गद्दारी करणारा कुणाचा कसा असू शकतो?

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Месяц назад +36

    मातोश्रीवर मुस्लिम संघटनेचे आंदोलन? याला जबाबदार कोण असेल तर ते ऊध्धव ठाकरे.

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 Месяц назад +115

    जो संख्या भावाचा नाही. तो तुमचा माझा कसा होईल.

  • @ganeshbokade5493
    @ganeshbokade5493 Месяц назад +62

    हा उध्धव केव्हाही सुंता करून इस्लाम स्वीकारू शकतो हे लवकरच सत्य होणार

    • @ImtiyazKhan-pc7rf
      @ImtiyazKhan-pc7rf 28 дней назад

      किती खालची पातळी 😅

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 Месяц назад +628

    बाळासाहेबांच आत्मा तडफडत असेल असल्या माणसाला जन्म देवून पश्चाताप करत असेल

    • @mangeshvaidya3182
      @mangeshvaidya3182 Месяц назад +18

      I swear yaar te mhanat astil Kay pap kele aani he dhyan janmal

    • @subhashkhomne2022
      @subhashkhomne2022 Месяц назад +16

      बाळासाहेबांचा आत्मा म्हणत असेल काय हा करंटा कारटा माझ्या पोटी जन्माला आला.कोठे संभाजी महाराज शिवरायांच्या पोटी आणि...

    • @shahikantrautmare1430
      @shahikantrautmare1430 Месяц назад +8

      गोळी घातली असती

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 Месяц назад +2

      आधी स्वतःच्या बापाचा आत्मा पण चेक करा ,कसा तडफडतोय कि फडफडतौय

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад

      ​@@nitinpatil5851तुझ्याच

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Месяц назад +35

    हे मराठी वृत्त वाहिन्या दाखवायचे शिताफीने टाळतात! बरं झालं तुम्ही हे आमच्या समोर आणलेत 🙏

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Месяц назад +115

    प्रभाकरजी कर्म जेव्हा वसुलीवर येतं तेव्हा देवाचाही वशिला चालत नाही.

  • @swapnilkharat7532
    @swapnilkharat7532 Месяц назад +19

    मी कुठल्या ही पक्षा चा नाही तरी सुद्धा एक नवीन चेहरा आपल्या मराठी माणसाला आणि या महाराष्ट्राला भेटला पाहिजेल
    सगळ्या पक्षाना संधी दिली एकदा राज ठाकरे च्या हातात सत्ता देऊन पाहू असे ही सत्तेत असलेले फक्त आणि फक्त आश्वासन देतात बालासाहेब ठाकरेचा खरा वारसदार राज साहेब आहेत जशास तसे उत्तर द्याची भूमिका घेतात

  • @popatmusudage
    @popatmusudage Месяц назад +377

    भावी घरकोंबडा मुख्यमंत्री जनाब उस्मान ऊध्दट ठाकरे व हिरवी सेना झिंदाबाद

    • @rajivmangrulkar4853
      @rajivmangrulkar4853 Месяц назад +23

      हिरवी सेना superrrrrr😊😅😮😢🎉😂औरंजेबी सेना also

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Месяц назад +18

      @@popatmusudage हुबाठा हिर्वी सेना डुक्कराबाद

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +16

      हनुमान चालीसा पठण करणा-यांना आत टाकले या मोर्चेक-यांना कोण टाकणार

    • @anitabade7226
      @anitabade7226 Месяц назад +6

      😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +13

      ​@@swapnapandit478त्यांना हात लावायची हिंमत आहे का? शेपूट घालून मातोश्री वर च होता म्हणे तो.

  • @rashmirane6857
    @rashmirane6857 Месяц назад +29

    सडेतोड जिगरबाज खरेखुरे विश्लेशन
    खुप खुप धन्यवाद

  • @satishargade7836
    @satishargade7836 Месяц назад +168

    सावरकरांनी केलेले वक्तव्य अगदी खरं ठरत आहे . हिंदू च हिंदूंचे वैरी होतील . हिंदू पासून हिंदू राज्यकर्त्यांना धोका आहे .

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 Месяц назад +4

      अगदी बरोबर आहे

    • @sanjivgharat9591
      @sanjivgharat9591 Месяц назад

      खुर्ची साठी लाचार " हिंदू नेत्यांपासून हिंदू समाजास आणि ऐक्यास धोका "आहे.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Месяц назад

      अरे आज सावरकर बोलले ते हे कमिने हिंदू नेते खरं ठरवित आहेत.यांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही.

    • @supriyasathe5350
      @supriyasathe5350 Месяц назад +4

      दुर्देव आहे. हे
      हिंदू च हिंदू चे dushman

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Месяц назад

      @@satishargade7836 या जयचंद आणि सुर्याजी पिसाळ च्या औलादींचे वाटोळे होईलच आणि त्यांच्या पिढ्यांचा पण सर्वनाश होईल.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Месяц назад +22

    वा,काय भारी विडिओ दाखवलात खूप समाधान झाल ़जो बापाचा नाही झाला तो कोणाचाच होऊ शकत ़अशी माणस फक्त स्वतः साठी जगतात ़आमचया बाळासाहेबांचा एकही गुण नाही ़बायलया टोमणे बहाद्दर ़

  • @vivekpandit6847
    @vivekpandit6847 Месяц назад +459

    उध्दव ठाकरे सारखी मतलबी माणसे कोणाशीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत.असली माणसं केवळ आपल्या मतलबाशीच एकनिष्ठ असतात

    • @rakeshwagale5819
      @rakeshwagale5819 Месяц назад +30

      वडिल चा झाला नाही तो इतर कोणाचा होईल का जीवंत पणी त्याने बाळा साहेब कडून काय काय करून घेतला आहे जग जाहीर आहे साहेब ने केलेली पूत्र मोह ची चूक आज राज्य भर ची लोक आणि मुळात हिंदू सोसतोय

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW Месяц назад +5

      Jay Shree Ram *comment id 714*
      Real hindu accepted this rules are *13*
      *Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.*
      Will you follow 12 passive rules?
      *Rule 1*
      Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
      Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
      *Rule 2*
      Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Месяц назад

      अहो देवेंद्र फडणवीसां सारख्या प्रामाणिक मित्राचा जो झाला नाही तो मुसलमानांचा काय होणार

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад

      ​@@R.N.Kao-RAWyes.
      Yes. बाकी 10 rules कहl हैं?

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 29 дней назад +1

      @@sunitatakawale5615 rule legal hone chahiye har koyi Bina highlight huye palan kar sake . Apake dimag me kuch such ho to batayiye.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Месяц назад +18

    प्रभाकर जी अप्रतिम विश्लेषण सर. 👌👌

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 Месяц назад +128

    मराठी हिंदू मुस्लिम उद्धव ठाकरे म्हणजे सत्ते करिता महा लचार.

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever Месяц назад +24

    काही माणसांचे मला राजकीय विचार पटत नाहीत. वैचारिक मतभेद असतील तरी ते एक माणूस म्हणून चांगले असू शकतात. पण हा उद्धव ठाकरे माणूस म्हणूनच बरोबर नाही. जो माणूस सख्या भावाचा झाला नाही. तो माणूस गावाचा काय होणार आहे. त्याबाबतीत मी शरद पवार साहेबांचा खूप आदर करतो. त्यांनी आपल्या घरातल्या लोकांना सर्वांना पुढे घेऊन गेले. त्यांनी फक्त आपला वैयक्तिक विकास न करता घरातील प्रत्येक माणसाचा विकास केला. तसे या उद्धव ठाकरे यांनी ना बापाला नीट सांभाळले ना राज ठाकरे ला नीट वागणूक दिली. ना सख्या दोन भावाला प्रॉपर्टीची समान वाटप करून दिले नाही आणि नीट वागणूक दिली नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +7

      Shame on you. ज्याने घर भरले,जनतेचा पैसा लुटून त्याचा आदर? जनतेचे भले केले असते तर च आदर करावा.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +4

      घर भरण्यासाठी जनतेने 40 वर्ष सत्ता दिली होती का? राजकारण म्हणजे धंदा आहे का? समाजसेवा नको का?

    • @rajeshc.201
      @rajeshc.201 28 дней назад

      ABSOLUTELY RIGHT ​@@sunitatakawale5615

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 27 дней назад

      tuza vikas jhala ka ??

  • @vishnukale894
    @vishnukale894 Месяц назад +149

    ऊध्दव के साथ ये होना जरूरी है गद्दार को लोग गद्दार नाही तो क्या कहेंगे जय श्रीराम

  • @vivekanandghate
    @vivekanandghate Месяц назад +8

    तुमचे विश्लेषण नेहमीच सुंदर असते,खूप छान❤पण या सर्वात कमाल आहे मराठी मीडियाची!ही बातमी abp माझावर दोन सेकंद दाखवली गेली,पण इतर वाहिन्यांवर कुठे दिसली नाही.....का कुणास ठाऊक पण जरांगे जेवढे या वाहिन्या दाखवत आहेत ,त्या पेक्षा महाराष्ट्रात दुसरे काही घडतच नाही जणू...........??????

  • @RaosahebKusmuderaosaheb
    @RaosahebKusmuderaosaheb Месяц назад +70

    कर्मा is back udhava ठाकरे

  • @rameshmagar4855
    @rameshmagar4855 Месяц назад +12

    अतिशय छान विश्लेषण सर.

  • @devendrapingulkar3392
    @devendrapingulkar3392 Месяц назад +315

    जर असं असेल तर मुंबई महानगरपालिका गेली याच्या हातातून...

    • @vijaynikam6613
      @vijaynikam6613 Месяц назад

      Dhobi ka ..... .. .... .. ...!!

    • @nileshm1051
      @nileshm1051 Месяц назад +26

      काही होत नाही माणसं विसरून जातात पाचशे हजार रुपये मिळाले की, धर्माभिमान राहिलाच नाही कुणीतरी कथित वचन आपल्या पित्याला दिले असते आणि आपण आपल्या बापाला विसरून याचं स्वप्न पूर्ण करत असतो

    • @kunalshinde145
      @kunalshinde145 Месяц назад +3

      @@nileshm1051 mag bjp double paise dile

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Месяц назад +12

      असंगाशी संग प्राणावर घात
      आता उध्दव साहेब बोला

    • @purushottampaunikar8291
      @purushottampaunikar8291 Месяц назад +4

      JAR ASE ASEL NAHI AAHE SATYA

  • @nitingavhane6408
    @nitingavhane6408 Месяц назад +7

    भाई कडक विश्लेषण. शोभता गिरगावकर.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Месяц назад +134

    ये तो होना ही था!
    आगे आगे देखो होता है क्या!

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 Месяц назад +6

    आता ऐकानी सुचवलं आहे जास्त विधर्मी लोकांचा पुळका असला तर मातोश्री त्यांना सुपूर्द करा त्यामुळे गोंधळ उडाला असावा!
    आपले बांधव सगळी , कडे सगळ्या बाबतीत कसे शांत असतात,कमाल आहे!
    फक्त पाटलांच्या मागे उभा राहून काय मिळवणार आहेत ईश्वरालाच ठाऊक.

  • @satishsathe4549
    @satishsathe4549 Месяц назад +374

    सरजी नमस्कार
    स्वतःच्या वडिलांची तत्वे सोडून देवून सत्तेच्या लोभापोटी लांगुल चालन हे मग कोणाचेही असो ते गाढव जशी लाथ घालते त्या प्रमाणे आता पाच वर्षे त्यांची झोप उडवणार व लाथा घालत राहणार हे नक्की !

  • @PrakashShinde-zg9bz
    @PrakashShinde-zg9bz Месяц назад +5

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Месяц назад +208

    उद्धव ठाकरे यांना काहीच फरक पडत नाही, सत्ते करिता ते काहीही करायला तयार आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर मला नाही अब्रू मी कशाला घाबरू.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Месяц назад

      मंदिराबाहेर बसायला भिकारी रामाचं नाव घेतो,.. तोच मशिदबाहेर बसला की अल्लाच नाव घेतो.. हे हिंदू मतदारांनी समजायचं आहे

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 29 дней назад +1

      😂😂

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 Месяц назад +5

    हिंदू जनजागृती केले त्याबद्दल आपण खूप चांगल विचार े माडले खूप छान

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar3884 Месяц назад +109

    प्रभाकर सुर्यवंशी राव तुम्हाला असे परखड पणे बोलताना aaykun तुमच्या बद्दल अजून खूप चांगले वाटते,,,
    तुम्ही देश हित खूप छान पद्धतीने जपत आहात
    त्या बद्दल हिंदू समाज सदैव तुमचा ऋणी राहील
    ❤❤❤❤🎉

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 29 дней назад +4

    एकच नंबर विश्लेषण प्रभाकरजी. 👍🏼

  • @nitinatre316
    @nitinatre316 Месяц назад +144

    त्याची मेडिकल टेस्ट करा. त्यांची सुंताही झालेली लक्षात येईल.😅

  • @dnyaneshwarkarle5795
    @dnyaneshwarkarle5795 Месяц назад +5

    सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या
    की जी केवळ आणि केवळ सरकार हिंदू धर्मा साठी लढत आसल तर
    तिला न विचार करता व्होट द्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    हिंदू की हिंदू ताकत बडाओ,💪🏻

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Месяц назад +343

    वक्फ बोर्ड कायदा व्हायलाच पाहिजे हा उद्धवस्त ना हिंदू चा राहिला आणि ना मुस्लिमचा राहिला

    • @venkatramannarayanan915
      @venkatramannarayanan915 Месяц назад

      Somebody in comments section has said that the..
      act should be cancelled..
      Many knowingly or unknowingly have liked it..
      One ex.
      one entire village in TN. in under the board. In that village there is a temple which is 1000 years old.
      This came to light when villager there sought permission of the revenue authorities to sell his inherited property.According to him he is third generation in the family enjoying the inherited property.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Месяц назад

      हिंदू पाच पिठांचे शंकराचार्य यांचं हे काम आहे सनातन धर्म वाढवावा प्रिया शर्यतीत मागे पडले व पक्षाने स्वार्थ पोटी हिंदूंचं काम केलं.. पक्ष कधीही पलटी मारू शकतो ते उबाठा पक्षाने खुर्ची स्वार्थासाठी केलेला आहे

    • @omkarjoshi6807
      @omkarjoshi6807 Месяц назад +5

      आपणे शिवसेना को वोट bjp को हराने के लिये दिया था. कोई शिवसेना पे एहसान नही किया.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Месяц назад +6

      ह्याचा पण बहुतेक अजून एक अतृप्त आत्मा निर्माण होणार काय असे वाटते.

    • @LawOnOff
      @LawOnOff Месяц назад +5

      ​@@omkarjoshi6807 Sushant Singh Rajput 🙏
      Disha Sallian 🙏
      Manshuk Hiren 🙏 (Antelia)
      Palghar sadhu 🙏

  • @user-xp5by3jd9g
    @user-xp5by3jd9g 29 дней назад +3

    संकुचित जातीपातीच्या भिंती तोडून सर्व हिंदू समाजाला एकसंध बनविण्याची फार गरज आहे. दुर्दैवाने त्याबाबत महाराष्ट्रात खूप मोठी पोकळी आहे. राज ठाकरे यांनी ही पोकळी भरून काढण्याचा एक कलमी, सातत्यपूर्ण कार्यक्रम राबवला तर त्यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील.

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 Месяц назад +227

    बाळासाहेबांचा आत्मा, आता विश्वप्रवक्त्यांना निश्चित उद्ध्वस्त करणार

    • @shankardhas6428
      @shankardhas6428 Месяц назад

      Faku does know any things about Shivsena lachar

  • @sheetaljadhav3758
    @sheetaljadhav3758 Месяц назад +4

    महाराष्ट्रात एकच होता टायगर , मा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 Месяц назад +176

    गद्दार पदवी फिरुन परत आली
    अभिनंदन व शुभेच्छा
    युबीटी

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Месяц назад +4

    प्रभाकरजी छान विश्लेषण केले.

  • @sansan8738
    @sansan8738 Месяц назад +386

    वडिलांनी हिन्दू जागवला जगातला
    पण
    घरात हिन्दू जागवु शकले नाही हे दुर्दैव

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 Месяц назад +17

      अगदी अचूक ओळखलेत. 👍👍👍

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Месяц назад +18

      बाळासाहेब "गर्व से कहो हम हिंदू है " उबाठा आता हिंदू बोलायलाही घाबरतो लाज वाटते

    • @vandanachavan3703
      @vandanachavan3703 Месяц назад +13

      दिव्या खाली अंधार

    • @valmikgaidhani369
      @valmikgaidhani369 Месяц назад +11

      यांनी झोपवला हिंदु

    • @ArjunNeharkar-t7c
      @ArjunNeharkar-t7c Месяц назад +6

      Vaa aagdi no 1

  • @shyamprasadrahalkar4559
    @shyamprasadrahalkar4559 День назад

    आप बहुत अच्छी बात करते हैं। विचार करनेकी क्षमता रखनेवालोंको सोचना चाहिये।

  • @Yoshree19
    @Yoshree19 Месяц назад +51

    प्रभाकरजी, राजसाहेब यांच्या पक्षासाठी कालचा दिवस नवीन सूर्योदय घेऊन आला आहे. राज साहेब जर खरंच आत्मीयतेने vision मांडत असतात तसे करू शकतात हे जनतेला पटवून देऊ शकले तर महाराष्ट्रात एक सर्वसमावेशक राजकारण पुन्हा सुरू होईल. महाराष्ट्र आरक्षण, फुकट ते पौष्टिक योजना यांच्यापासून वर येऊन प्रगत राज्य पुन्हा होईल

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 29 дней назад +2

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, राणे साहेबाचे"भगवागार्ड"चे सैनिक होते.मुस्लिम+मराठा एकत्र आल्या नंतर हेच होणार आहे, धन्यवाद.

  • @dilipgj
    @dilipgj Месяц назад +53

    हा फक्त संधी साधू आहे...आणि त्यासाठी कुठल्याही खालच्या पातळीला जाणारा

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world 29 дней назад +3

    ज्या मातोश्री ची आणि साहेबांची दहशत पाकिस्तान पर्यंत होती त्याची काय अवस्था केलीये मामू नी 😏

  • @madhavdeshpande4602
    @madhavdeshpande4602 Месяц назад +7

    हे हिंदूंची सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून नाटक आहे

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 Месяц назад +52

    नावाला कलंक तर लागणार नही. पण कलंक लावायचा पुरेपूर प्रयत्न केला. हिंदुरुध्यसम्राटांच्या नावाला 🙏ह्या घरकोंबडा आणि संजय राऊत नि 🙏🙏जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏🚩

  • @user-bw6vb1bg6v
    @user-bw6vb1bg6v 28 дней назад +1

    मतांसाठी हिंदू मुस्लिम मध्ये अडकले काय.. हिंदूकडे लक्ष नाही काय.. हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे विचार विसरले काय..

  • @RITASHAH-pc5xn
    @RITASHAH-pc5xn Месяц назад +52

    अपने पिता की पार्टी का नाम चाहिए पर वडलांचा उद्देश्य नष्ट केलेला 🥲

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 22 дня назад +1

    मी मराठी माणूस शपथ घेतो की मी फक्त मनसे आणि महायुतीलाच मतदान करेन बाकी सर्व पक्ष हिंदू विरोधी आहेत.

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 Месяц назад +69

    छान समीक्षण केलत , प्रभाकर सर
    उद्धव ठाकरे यांना इकडे आड तिकडे विहीर झाली आहे.
    वक्फ बद्दल काय आणि कशी भूमिका घ्यावी, याविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात द्विधा मनस्थिती आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे उबाठाला विधानसभेत फटका बसू शकतो.
    धन्यवाद सूर्यवंशी सर.

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Месяц назад

      मातोश्री बाहेर निदर्शने करणारे मुसलमान हे भाजपचे कार्यकर्ते होते 😂 संजय राऊत यांचा जावई शोध 😂 मुसलमानांची मते घेताना बरं वाटलं होतं ना

  • @rajendrapatil5223
    @rajendrapatil5223 29 дней назад +2

    सही बात

  • @rameshrane5485
    @rameshrane5485 Месяц назад +149

    बरं झालं त्यांना सुद्धा गद्दार म्हणणारे लोक भेटले

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Месяц назад

      आता गद्दार म्हटले की काय त्रास होतो ते समजेल

    • @ShivbacheShiledar
      @ShivbacheShiledar 29 дней назад +3

      आहेतच ना.. स्वतःच्या आणि महाराष्ट्राच्या बापाशी गद्दारी करणारा एकच माणूस आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे..💯🚩🙏

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 Месяц назад +3

    अगदी बरोबर विश्लेषण प्रभाकर जी अजूनही भाजप वाले जागे झालेले नाहीत..आणि या राज्यात पुन्हा महविकास आघाडी बोकांडी बसणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @sandhyawaghule9865
    @sandhyawaghule9865 Месяц назад +114

    जाऊ द्या अजून काँग्रेस बरोबर गाठबंधन करू द्या आपल्या शिंदे साहेबांचा फायदा बस

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Месяц назад +2

      शिंदे साहेब बहुमताने निवडून येणारच

  • @hemantpatil2133
    @hemantpatil2133 Месяц назад +3

    बाळासाहेब असताना अशी आंदोलन करण्याची हिम्मत झाली असती का

  • @rajeshkhakkhar1568
    @rajeshkhakkhar1568 Месяц назад +38

    आता ही ट्रेलर आहे पिक्चर आता बाकी आहे। वंदेमातरम

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Месяц назад +3

    मातोश्री १, २, ३ , सिल्व्हर ओक, आणि गोविंद बाग वक्फ बोर्ड प्राॅपर्टी म्हणून घोषित करा म्हणजे मज्जा येईल 😂

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Месяц назад +42

    मी बोललो होतो सर, हा लोकांना गद्दार म्हणतो ह्याला लोक एक दिवस गद्दार बोलणार, गद्दारांच्या मतावर निवडून आलं की हेच होणार ना 😂😂

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 Месяц назад +135

    आता मा. मोदीजीनी घोषवाक्य बदलून "जिसका साथ उसका विकास " असं केलं पाहीजे.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Месяц назад

      हेच केले तर आजन्म हिंदु हिताचे सरकार हिंदुस्थानात येईल.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +1

      सुरू झाले आहे.up कडे बघा...

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Месяц назад +3

      @@sunitatakawale5615 हेच योग्य आहे.काय करायची आहेत गयेगुजरे मुसलमानांची मते .सर्व हिंदू नी जात पात बाजुला ठेऊन मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 29 дней назад +1

    As usual your presentation is brief and to the point. Jai Shri Ram

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 Месяц назад +22

    दुसर्यांना गद्दार म्हणतात. पण स्वतः गद्दार आहेत हे समजत नाही.

  • @shrikantpatil3435
    @shrikantpatil3435 Месяц назад +2

    अरेरे...
    खरोखर शिवसेनेची वाताहत केली या उध्वस्त ठाकरेनी..

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Месяц назад +259

    उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी उस्मान ठाकरे झाले आहे

    • @ramashankarjaiswal3123
      @ramashankarjaiswal3123 Месяц назад +7

      Mohd Usman uddhav thakre

    • @abhayyadwadkar1627
      @abhayyadwadkar1627 Месяц назад +6

      ठाकरे नाही वाकरे.

    • @bnw6702
      @bnw6702 Месяц назад +2

      Khara ........

    • @Dnyaneshtelange
      @Dnyaneshtelange Месяц назад +2

      उध्वस्त वाकरे

    • @dinkarprabhudesai6638
      @dinkarprabhudesai6638 Месяц назад

      हुबाठा एक नंबरचा चोर XXXXX . त्याला प्रथम त्याचे वडिल चपलानी मारतील तोवर गेला कि.

  • @mahendramahale7907
    @mahendramahale7907 27 дней назад +1

    Best analysis topic

  • @RahulShinde-ez4ju
    @RahulShinde-ez4ju Месяц назад +23

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.

  • @ashokmahamuni2218
    @ashokmahamuni2218 10 дней назад +1

    लसणीचे कांडे म्हणताना खूपच छान हसलात प्रभाकर जी 😂 ❤❤❤❤❤❤

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 Месяц назад +36

    आम्हाला कधी अक्कल येणार?आम्ही अजूनही झोपलेलो आहोत.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 22 дня назад +1

    स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना मराठी माणूस कधीच मतदान करणार नाही.

  • @samgeming8172
    @samgeming8172 Месяц назад +49

    बाप हिन्दुरधयसम्राट बेटा मुस्लिम रधयसम्राट

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Месяц назад +3

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @AmritGorule-d1n
    @AmritGorule-d1n Месяц назад +62

    युबाठा संपली पाहिजे

  • @swapnilm1645
    @swapnilm1645 29 дней назад +1

    सगळीच हिंदू लोकं मतदान करीत नाहीत . जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आपली ताकद दाखवून द्यावी . जय श्री राम 🙏🚩

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 Месяц назад +44

    वल्फ बोर्ड लवकरात लवकर रद्द होईल तेवढे चांगले
    यह तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है।
    जनाब

  • @vilasindulkar4998
    @vilasindulkar4998 Месяц назад +1

    हृदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल.

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 Месяц назад +42

    अहो हे (UBT)दोन्ही डगरीवर हात ठेवून आहेत

  • @satishdeshmukh2125
    @satishdeshmukh2125 28 дней назад

    Thanks Prabhakar Rao ! I had missed this news and you are great to show this historical clip of गद्दार !!! मला वाटत ही सुरूवात आहे!! दूसर्यांना गद्दार गद्दार म्हणणारे आता भोगा कर्माची फळ

  • @venkaalful
    @venkaalful Месяц назад +24

    आतातरी हिंदूंनो जागे व्हा आणि जातीसाठी नाही तर धर्मासाठी मत द्या.
    धर्मो रक्षती रक्षितः
    हर हर महादेव

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 Месяц назад +39

    जो अपनोंका न हो सका दुसरोंका क्या खाक होगा.

  • @patil1986___
    @patil1986___ 12 дней назад

    लय भारी १च नंबर प्रभाकर जी ❤❤❤

  • @MILINb3E
    @MILINb3E 29 дней назад +1

    भाजपा नेहमीच असे का करते ते कळत नाही.
    2004 साली "shining India", "feel good" - लोकसभा
    2019 साली "मी पुन्हा येईन" - महाराष्ट्र विधानसभा
    2024 साली "मोदीकी गॅरंटी", अबकी बार 400 पार - लोकसभा
    आता 2024 च्या विधानसभेसाठी त्यांनी सुरू केले की फक्त 0.3 टक्के मते कमी पडली, ती कशीही मिळवू. हे कमी की काय अर्थसंकल्पात STCG, LTCG, घराचे Indexation रद्द केले.
    राज्यात लाडकी बहीण, लाडका भाऊ चालू केले.
    शिंदे गटापुरते ठीक होते पण अजित पवार गट सत्तेत सहभागी करून घेतला.
    याची किंमत भाजपाला या विधानसभा निवडणुकीत मोजावी लागणार.

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 Месяц назад +26

    या पेक्षा जबरदस्त किम्मत वसूल करतिल हे मतदार । धुळे लोकसभा मतदार संघातिल मुस्लीम मतदार ने जी भाषा वापरली । ती ऐका म्हणजे पुर्ण आकलन होईल ।

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 29 дней назад +2

    हिंदू नी मराठी माणसानी ठाकरे ना हिशोब विचार ला नाही पण मुसलमाना नी लगेच विचार ले

  • @surendraphatak7614
    @surendraphatak7614 Месяц назад +18

    अहो फार कशाला, यांच्या प्रवक्त्या बाई नी साहेबां बद्दल पूर्वी काय काय मुक्ताफळे उधळलीत ते आठवा.

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 29 дней назад

    Waqf बोर्ड मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे,जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे.आता बघ्याची भूमिका उपयोगाची नाही,हिन्दु मताला,हिन्दु मनाला मान द्यायलाच हवा.

  • @sanjaybopshetty7406
    @sanjaybopshetty7406 Месяц назад +24

    तुमचं अगदी बरोबर आहे.
    मध्यंतरी राजकुमारांना वक्फबोर्डावर प्रश्न विचारला असता उत्तरात त्यांनी गाडी शंकराचार्यांनी केलेल्या केदारनाथ सोन्यावर केलेल्या विधानाकडे वळवली. बीजेपीने अजूनही शंकराचार्यांनी केलेले विधान सिरीयसली घेतलेले नाही.

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 Месяц назад

    खूप छान विश्लेषण.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Месяц назад +26

    असंगाशी संग याचा अनुभव उबाठाला लवकरच येईल

  • @shankarzol
    @shankarzol Месяц назад +2

    नक्कीच ही. ओलांद बाळासाहेबांची नाही

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 Месяц назад +20

    मस्तीत अजूनही आहेत. चांगले विश्लेषण केले आहे.

  • @nitink15
    @nitink15 29 дней назад +1

    गद्धव ला लवकरच महायुतीत घेतील

  • @devendra_padwal
    @devendra_padwal Месяц назад +48

    "मला आता हिंदूंच्या मतांची तितकीशी गरज लागत नाही " ........उध्दव ठाकरे !
    आता ना ईधर का ना उधर का !

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu Месяц назад +1

    आयुष्यात कधी अबू आझमीने स्वप्नात पण विचार केला नसेल की त्याचं सत्कार मातोश्रीवर करण्यात येईल .