1)अरे काय तर डीपीला अक्कल आहे का कॉमेडी कोणत्या थरापर्यंत करायची किती पांचट आणि घाणेरडी कॉमेडी असते त्याची कोणाला आवडते काय माहिती😮😮 2) अंकिताला बोलला सगळ्यांसमोर की पादुन दाखव ही कॉमेडी 3) वर्षाताई नाही किचनमध्ये म्हणाला की मला तुमच्या डोळ्यांमध्ये डुबायच आंघोळ करायची शी.... 4) आणि त्याने निक्की च्या साडीवर तो किडा टाकला होता तो नीट बघ उगीच बाजू घ्यायची म्हणून घेऊ नको त्याचे फॅन फॉलोविंग तुला सबस्क्राईबर म्हणून हवे आहेत का 4) आणि तो धनंजय अभिजीत च्या बायकोला शिलपी म्हटला होता, याला कोणी अधिकार दिला तिला शिल्पी म्हणायचा 5) तसा तो वेल सेटल आहे त्याचं मोठं फर्निचर चे दुकान आहे वडिलांनी बक्कळ पैसा कमावून ठेवलेला आहे त्याच्यासाठी काहीही स्ट्रगल नाही फक्त मटन मटन आणि फालतू पांचट कॉमेडी करून तो फेमस झाला आणि बिग बॉस मध्ये आला
Suraj❤
DP❤
सूरज la garaj आहे.... गरिबाला हात देण्याची हीच वेळ आहे bhawano vote to suraj
अभिजीत फक्त नेहमी 😂
Hmmm ha hmmm ho hoy hmmm hmmmm ha 😅😅
आणि ते पण ज्यांच्याजवळ जाईल त्यांच्या हा मध्ये हा मिळवायचं 😂😂आणि आपण फक्त तुझ्याबरोबर असं दाखवायचं 😂😂
@@jodhaakbar8720 तो तर खरा त्याचा गेम आहे नाहीतर असंही बऱ्यापैकी टास्कमध्ये तो संचालकच असतो. Hmm hmm ho ho achha hmmmm,😊😊😀😀
बरोबर आहे फुल पात्रच म्हणते त्याला
Dp
Suraj❤
Only D P
वाटी बोललं तरी चालेल चालन की डीपी दादा
Vote for suraj🎉🎉
आम्ही फुकट देतो आता पण शेजाऱ्याना 😂
Dp❤❤❤❤❤❤❤
Dp❤
Suraj chale bhai
सुरज
सुरज
ABHI🎉🎉
Dp❤❤❤❤
Dp
वोट फॉर सूरज only,त्याच strugal जबरदस्त आहे
माझ्या गावात पण कूणीतरी म्हातारी ताक विकत होती म्हणतात . तेव्हा पासून आमच्या गावाचे ताकविकी आहे ☺️
Abhijeet🎉🎉🎉🎉 tuch winner ahes......... Suraj bgha kai interested nai.. Asach basto.... Ugach. Yancha navavr camera madhe disto
Suraj ch background bagha to kuthun alay aani abhijeet ch pn bagha mg tumhala samjel
Comparison naka karu doghat
Khupkhup chan agdi kolhapuri mst explanation dada
Win honar tu suraj full support
My vote for abhijeet 👍👍👍
Winner tar suraj honar🎉🎉🎉
Mi pan Abhijeet la ch vote karnar! Abhijeet will win.
Pan Suraj winner honar
सूरज ❤❤❤
Winner Abhijit only❤🏆🏆🏆 n ts nahi zal tr scripted samjaych..
Only suraj
Only dp
Only Dp Dada ♥️
Suraj
Only suraj bhava
Abhi
Top 3 ❤
DP❤
King suraj
सूरज la srwani voting kara
Dp
Abhi
Dp
Dp dada ❤ ankita ❤
1)अरे काय तर डीपीला अक्कल आहे का कॉमेडी कोणत्या थरापर्यंत करायची किती पांचट आणि घाणेरडी कॉमेडी असते त्याची कोणाला आवडते काय माहिती😮😮
2) अंकिताला बोलला सगळ्यांसमोर की पादुन दाखव ही कॉमेडी
3) वर्षाताई नाही किचनमध्ये म्हणाला की मला तुमच्या डोळ्यांमध्ये डुबायच आंघोळ करायची शी....
4) आणि त्याने निक्की च्या साडीवर तो किडा टाकला होता तो नीट बघ उगीच बाजू घ्यायची म्हणून घेऊ नको त्याचे फॅन फॉलोविंग तुला सबस्क्राईबर म्हणून हवे आहेत का
4) आणि तो धनंजय अभिजीत च्या बायकोला शिलपी म्हटला होता, याला कोणी अधिकार दिला तिला शिल्पी म्हणायचा
5) तसा तो वेल सेटल आहे त्याचं मोठं फर्निचर चे दुकान आहे वडिलांनी बक्कळ पैसा कमावून ठेवलेला आहे त्याच्यासाठी काहीही स्ट्रगल नाही फक्त मटन मटन आणि फालतू पांचट कॉमेडी करून तो फेमस झाला आणि बिग बॉस मध्ये आला
तुला बिग बॉस वाल्यानी घ्यायला हवं होत, किती स्ट्रगल केल आहेस डीपी ला नाव ठेवायला 😂😂
Dp bore vatto mala
Mag bagu nako
@@GopalJadhav-k6e ka nai bagaychay toh ala ki kay channel change Karo chal nigh bakwaas manus
Dp फालतू कॉमेडी करत राहतो त्याला कळत नाही लेडीज शी कसं बोलायचं मस्करी करता करता कालचा एपिसोड मध्ये किती खालच्या थराला गेला
@@GopalJadhav-k6e chal nikal
@@Sdnjjdnn ho na kadhi hi itrancha Jevan var bolaycha swata bail sarkha khato ani jhopath astho dp yeda ahe