Kharach to avaj sadaguruna shobhato... 😊🙏🙏 प्रत्यक्षात सद्गुरूच बोलत आहेत मराठीमध्ये असे भासते. आवाजातील तळमळ खूपच ग्रेट आवाज आहे. थँक्स आमच्यासारख्या भक्तांना याचा खूप फायदा होत आहे मराठीमध्ये ट्रान्सलेट झाल्यामुळे सद्गुरूंचे ज्ञान खूप खूप कृतज्ञता व आभार
आदि योगी शिवयोगी सद्गुरूजी प्रणाम🌹🙏 हर हर महादेव.. देवांचे देव महादेव यांनीतुमच्या रूपाने पुन्हा एकदा पृथ्वीवर तुमच्या रूपाने प्रकटले आहेत आम्हा भक्तांना शिवलीलामृत.. प्रसाद प्राशन करीत आहात.. आम्ही भाग्यवान आहोत.. हर हर महादेव
सद्गुरू प्रणाम, खूप छान वाटल क्रिया करून. आ चा उच्चार करून झाल्यावर, मधला श्वास तोंड बंद करून नाकाने घ्यायचा की तोंडाने? तीन क्रिया होईपर्यंत चेहरा किंचित वरच ठेवायचा का? कृपया मार्गदर्शन व्हावे..
By using a headphone and listening voice of Sadguru ji is a great and wonderful experience...feeling better and energies ...a step towards mental peace and happiness 💐💐🙏
माणुस असणं हेच दैवी आहे !!!
खूपच मार्मिक विचार !!!
धन्य हो गुरुजी 💐
मराठी भाषेत ज्यांनी अनुवाद केलेला आहे व करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्व व्यक्तींचे मी आभारी आहे
धन्यवाद सदगुरु🙏🙏
Kharach to avaj sadaguruna shobhato... 😊🙏🙏 प्रत्यक्षात सद्गुरूच बोलत आहेत मराठीमध्ये असे भासते. आवाजातील तळमळ खूपच ग्रेट आवाज आहे. थँक्स आमच्यासारख्या भक्तांना याचा खूप फायदा होत आहे मराठीमध्ये ट्रान्सलेट झाल्यामुळे सद्गुरूंचे ज्ञान खूप खूप कृतज्ञता व आभार
खूप छान वाटलं सदगुरूंबरोबर ध्यान करून,....... एक वेगळाच अनुभव होता........ खूप खूप आभार तुमचे हा व्हिडियो पोस्ट केल्याबद्दल......
zzz
खूप खूप छान वाटते हे मिडीटेशन करून धन्यवाद सदगुरू❤🙏🙏
आदि योगी शिवयोगी सद्गुरूजी प्रणाम🌹🙏 हर हर महादेव.. देवांचे देव महादेव यांनीतुमच्या रूपाने पुन्हा एकदा पृथ्वीवर तुमच्या रूपाने प्रकटले आहेत आम्हा भक्तांना शिवलीलामृत.. प्रसाद प्राशन करीत आहात.. आम्ही भाग्यवान आहोत.. हर हर महादेव
Thank you 🙏🙏😊 Khupach sudhar avajat v marathi made Khup grateful 💐💐
जागरूकता वाढली, घेणाऱ्या श्वासाबद्दल, जेवताना, लहानसहान गोष्टींविषयी जागरूक झाली हा आमूलाग्र बदल पाहायला मिळाला
नमस्ते सद्गुरुजी. कोटी कोटी धन्यवाद.
ध्यान मनावरील ताण कमी करण्यासाठी मोलाचे आहे,जय गुरुदेव
Marathi bhashasati dhanyavad
🙏🕉️🙏धन्यवाद सद्गुरू जी.... मराठी ऐकून खूप आनंद झाला 🌹
Khupach sopi parantu khup manala Anand denari Isha kriya Ahe dhanywad
आभार सदगुरु. खुप प्रसन्न वाटल. Its really nice to hear you in Marathi. Very sweet it is. Thanks a lot
गुरुदेव दत्त 🙏प्रणाम सद्गुरू 🙇🙏
ओम् नमः शिवाय
Mi Roj karte meditation protect feel hot ... Sadhguru my spiritual guru Thank you 🙌❤️
Dhyan kartana eka velglyach duniyet gelto
Khup chan anubhav..
खूप छान वाटल ध्यान लाऊन एक सुंदर अनुभव होता धन्यवाद सद्गुरु देव 🌹🙏🌹
Khup sundar margdarshan 🙏
संतुलित माणुस दैवी आहे .
Dhanywad sadguru
Me Aaj pahilyandach Kel....khup chhan watl
Thank you for Isha Kriya in Marathi🙏
Thank you for Isha kriya in marathi...😊👍
धन्यवाद सद्गुरू
Thanks for marathi kriya 🙏
सद्गुरुजी सादर प्रणाम ।
आपके चरणोमे कोटि कोटी प्रणाम।
आपके सानिध्य में और ,आवाजमे ध्यान बहुत ही सुंदर लगा ।
🙏🙏👍
20 minutes meditation time is possible to adjust in our day today life .
Yes its positivity affects our life.
Thank u so much
जय सदगुरु मला खुप आवङल मी रोज सकाळी घरात करतते
छान सद्गुरु
🙏🙏😊
Thank you For Such Powerful Meditation.
Thankyou Sadhguru for such a nice meditation by your voice
धन्यवाद सरश्री😊👌🙏👍🎉🎊
•|| नमो नमः श्री गुरूपादुकाभ्याम् ||• 😍😇💐🙏
Thanks a lot guruji... 🙏🙏🙏very nice experience 🙏🙏😊
Thank you for this medication...pleasent experience
Very nice and silent so that I can see the best way of the day
आभारी आहोत 🙏😇💜
Thankyou very much
खुप छान 🙏🙏🙏
खुप छान सद्गुरू
धन्यवाद छानच आहे हे
योगरतो वाभोगरतोवा,सङ्गरतो वा सङ्गवीहिनः।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं,नन्दति नन्दति नन्दत्येव ॥१९॥
yogarato vabhogaratova sangarato va sangavihinaH,
yasya brahmai ramate cittam nandati nandati nandatyeva - 19
सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम् |
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ||९||
Satsangatve nissangatvaṁ nissangatve nirmohatvam,
nirmohatve niścalatattvaṁ niścalatattve jīvanmuktiḥ.- 9
पुनरपि जननं पुनरपि मरणं
पुनरपि जननीजठरे शयनम् ।
इह संसारे बहु दुस्तारे
कृपयाऽपारे पाहि मुरारे ।।२१।।
Punarapi Jananam Punarapi Maranam
Punarapi Jananijathare Sayanam
Iha Samsare Bahudustare
Krpaya pare Pahi Murare 21
Bhaja Govindam Bhaja Govindam🙏🌹💐🌹💐🌹💐🌹🙏
धन्यवाद सद्गुरू
Gr8 experience 🙏
Thank u lord for this meditation. Purn anubhawat mi thambli hoti.
Very nice meditation felt really very pleasant!🙏🙏
इशा क्रिया खुप छान
नमो सदगुरू
Good & Simple meditation
Yes
Guruseva Sankalpa Dosti the same for Him
खुप च छान वाटले।। धन्यवाद सद्गुरु।।
Pp
खूप छान वाटलं
खूपच सुंदर
Jai Gurudev
महाराष्ट्र मधे ईशा च्या ब्रांच तैयार करा...💐
शंभो!
सांब सदाशिव!
मी ही क्रिया रोज करते
धन्यवाद सद्गुरु
सदर प्रणाम
Khup मस्त
sadguru💐
छान वाटलं
Chan vatala
Chan vatala
Sahaj ,sop,Chan ahe .
खुप छान वाटले पृणाम सद्गुरू जी
thank u sadguru thank u so much.
धन्यवाद 👍
Sab ko pranam
Thank u for this meditation
Great 👌
Yes 👍🏻
Thanks shri st gurudeji
Jai sadguru 🙏🏿🙏🏿
सुर्या क्रिया वर विडिओ बनवा
Lots of thank for this video
Guruji, awakening of inner being is simply great!
जय_
🙏🙏
सद्गुरू प्रणाम, खूप छान वाटल क्रिया करून. आ चा उच्चार करून झाल्यावर, मधला श्वास तोंड बंद करून नाकाने घ्यायचा की तोंडाने? तीन क्रिया होईपर्यंत चेहरा किंचित वरच ठेवायचा का? कृपया मार्गदर्शन व्हावे..
Great
By using a headphone and listening voice of Sadguru ji is a great and wonderful experience...feeling better and energies ...a step towards mental peace and happiness 💐💐🙏
हे मांडी कशा प्रकारे घालतात ते दाखवा
👌👌👌
Thank you for this medication
Nice bhau
Sadguru muze far rehta he hamesha nigetivity rahiye,
👌💫👌🙏🙏
4:17
सगळे अडथळे दूर होतील म्हणजे नेमके कोणते...पैशाचे problem solve होतील का
Sadguruhe karatana radu yet hote te ka asel
What about paralysed persons? ?
4:21
4:20 onwards
3:34 सुरुवात
What is best time for this kriya?
@Shankar Daware: संध्या समयी, म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्तासमयीचा काळ फार उत्तम. तसेच रात्री झोपण्यापूर्वी केलं तर फारच उत्तम.
I do sudarahan kriya daily. Can I do this after or before sudarahan kriya
@राणी किल्लेदार, pl don't do this meditation after SK. You could do Isha Kriya before going to bed or if you get some time during the day.
Purna kriya Hoi Paryant Chehra thoda varach thevaycha ka all three activities LA?
Ho
गुरुजी, ईशा क्रिया करताना, कधी डोळे मिटून बंद होतात हे लक्षात येत नाही. हे चूक आहे की बरोबर? सदर क्रिया चालू ठेवावी का?
रात्री झोपण्यापूर्वी करायचे असेल तर जेवणानंतर किती वेळानंतर हे ध्यान करायचे आहे
Khali jaminiver basata yet nahi mi 71 yearchi aahe
khurchi madhe baun karu shakta
मी शरीर नाही मी मनही नाही मग मी आहे तरी कोण ?
चैतन्य
दाद्या तेच तर शोधायचय 🤗🤗
Mag mi aahe kon
Khup chaan vatale
धन्यवाद गुरुजी
धन्यवाद 🙏
🙏🙏
Thanks gurudev 🙏🙏🙏
4:20
🙏🙏🙏
Thank you sadgur ji🙏