मी माझे बँक ऑफ इंडिया चे खाते वाशिम येथून कारंजा लाड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट नंबर तोच आहे फक्त IFSC मध्ये बदल झाला आहेमाझे आस्थापना वाशिम येथे आहे त्यांनी कोषागार कार्यालय वाशिम मधील सादर केलेल्या देयकाची रक्कम माझे कारंजा लाड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा होईल काय ?
Sir, आम्हाला सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आलेली नाही, परंतु आमचे येत्या दोन तीन महिन्यात सेवार्थ प्रणाली मधून वेतन होणार आहे, तरी मला सेवार्थ बद्दल बरच माहिती आहे, माझी शंका ही आहे की सेवार्थ मध्ये आमचे पद दिसत नाही याबाबत काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा। आमचं Continuation ऑनलाईन वेब वर पडतो, तर ती पद सेवार्थ मध्ये ऍड कसे करावे मार्गदर्शन करा।
साहेब House Building Advance १ la, २ रा, ३ रां हप्त्याचे देयक सेवार्थ मध्ये कसे तयार करावे याबद्दल माहितीचा व्हिडिओ बनवून युटुब वर टाकावा. कारण याबाबत कुठेच व्हिडिओ नाही.
सर नमस्कार मी बील केले आहे परंतु बील मधील outer व bank statement page open होते व इतर पेज लाईक no data available असे येत आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
मी 12 जून 2023 रोजी विस्तार अधिकारी प्रमोशन घेतले आहे 12 जून 2023 पूर्वी मी केंद्रप्रमुख होतो S 16 मध्ये 78800 बेसीक होते माझ्या शि विअ आदेशात S 14 मध्ये माझे पे fixtation असा नेमणूक आदेश आहे माझे पे fixation कसे होईल plz कळव
Hello sir, me ek vanrakshak ahe Navin bharti 2019 ...me mazya office mdhil babu la maza sevarth password verify karun मागितली तर ते म्हणतात की ते काम त्यांचं नाही...त्यांना तो अधिकार नाही...मग हा अधिकार कोणाचा आहे ?
Sevarth madhe assist user name asnare karmachari transfer zalyamule LPC generate zalyawaar assistant username disabled zale Tyamule assistant login hot nahiye... Tyamule navin user name kasa tayar karava pls tell
Sir mala maja Clark sevarth password det nahi mala peyment slip chi arjent garaj ahe sir lone sathi aai che operation ahe 10 /06 /2021 la plz help me sir
Sir HBA mdhe employee chi principal amount change cha video send kra ..Jr 1dya employee HBA che total 200 hafte asel ani aaj paryant 5000rs ya pramane 50 hafte deduct jhale asel pn tya employee la hafta vadh karaychi asel mhanje 10000 karayachi asel tya baddal video send kra
नमस्कार सर, तुमचे सर्व vedio मी पहाते. कामात अडचण येत नाही. पण आज मला Nov 2019 salary bill करताना अडचण आली आहे. 31Nov 2019 ला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी चे Nov 2019 salary bill सेवार्थ प्रणाली होत नाही. please sir slove my problem.
सर नमस्कार सेवार्थ प्रणाली मधे वेतनवाढ देत असताना ज्या कर्मचारी 7व्या वेतन आयोग वेतनिश्चिती मँनुअल केले आहे त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देताना अढचन येत आहे मार्गदर्शन करावे विनंती आहे धन्यवाद
खुप छान महीती सर , याचा नक्कीच उपयोग होईल.
Kup chan mahiti sir
मी माझे बँक ऑफ इंडिया चे खाते वाशिम येथून कारंजा लाड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट नंबर तोच आहे फक्त IFSC मध्ये बदल झाला आहेमाझे आस्थापना वाशिम येथे आहे त्यांनी कोषागार कार्यालय वाशिम मधील सादर केलेल्या देयकाची रक्कम माझे कारंजा लाड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा होईल काय ?
खूप छान सर, आपला प्रयत्न
sir A.B.C.aani 42-A form online kase upload karave
Nice Video.
Nice information
Good information thanks sirji
सर कृपया रजा प्रवास सवलत (LTC) देयक ऑनलाइन (bill Portal)कसे बनवायचे यावर व्हिडीओ तयार करा
वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या gpf on line बाबत माहिती देण्यात यावी.
My svarth number is not visible in mahakosh ..what does it means
DDO kiti lokana ddo assistant assign kru shaktat
खुप खुप धन्यवाद सर
Nice sir
सर नवीन व्हिडिओ तयार झाले असेल तर सादर करावे टेलिफोन बिल लाईट बिल बाबत ई कुबेर बाबत
Khup chan
Thanks sir
Sir,
आम्हाला सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आलेली नाही, परंतु आमचे येत्या दोन तीन महिन्यात सेवार्थ प्रणाली मधून वेतन होणार आहे, तरी मला सेवार्थ बद्दल बरच माहिती आहे, माझी शंका ही आहे की सेवार्थ मध्ये आमचे पद दिसत नाही याबाबत काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा।
आमचं Continuation ऑनलाईन वेब वर पडतो, तर ती पद सेवार्थ मध्ये ऍड कसे करावे मार्गदर्शन करा।
सर सेवार्थ मद्ये निल बिल कसा तयार करावा माहिती पाहिजे होती.
Sir maze vadil shikhak hote , tar tyanchi sevarth chi file banli ahe pan kam purn honar ka
Plz maji navin appointment ahe pan pagar bil generate nai hot ahe
साहेब House Building Advance १ la, २ रा, ३ रां हप्त्याचे देयक सेवार्थ मध्ये कसे तयार करावे याबद्दल माहितीचा व्हिडिओ बनवून युटुब वर टाकावा. कारण याबाबत कुठेच व्हिडिओ नाही.
सर नमस्कार मी बील केले आहे परंतु बील मधील outer व bank statement page open होते व इतर पेज लाईक no data available असे येत आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
मी 12 जून 2023 रोजी विस्तार अधिकारी प्रमोशन घेतले आहे
12 जून 2023 पूर्वी मी केंद्रप्रमुख होतो S 16 मध्ये 78800 बेसीक होते माझ्या शि विअ आदेशात S 14 मध्ये माझे पे fixtation असा नेमणूक आदेश आहे माझे पे fixation कसे होईल plz कळव
शासकीय कार्यालातील निर्लेखण वस्तूंची इ लिलाव विक्री कशी करावी
सर,शालार्थ व सेवार्थ यामध्ये काय फरक आहे?कृपया मार्गदर्शन करावे.
Ashramshalarth sevarth madhye paybill kase tayar kartat
bmc employe chi pay sleep kadhta yete ka
सेवार्थ मधून शालार्थ मधे convert होते का??
माझे घर भाडे बिल एरियस काढायचे आहे तर बिल कसे तयार करायचे हे सांगावे
Sir Govt accommodation madhe employees detach kase करायचे sanga plz
सर नमस्कार सर माझी डीसीपीएस मध्ये माझी जन्मतारीख चुकली आहे दुरुस्त करण्यासाठी काय करावे लागेल मला सांगू शकता का सर
Sir sevarth pranali madhe employee add karun payment whayla maximum kiti divsacha kalawadhi lagto
Hello sir, me ek vanrakshak ahe Navin bharti 2019 ...me mazya office mdhil babu la maza sevarth password verify karun मागितली तर ते म्हणतात की ते काम त्यांचं नाही...त्यांना तो अधिकार नाही...मग हा अधिकार कोणाचा आहे ?
सर माझी सर्व प्रोसेस झाल्या वर स्लिप दाखवत नाही तर contact help desk try again later if problem please अस दाखवले जाते तर काय करावे सर
सर कर्मचाऱ्यांच्या नावाची स्पेलिंग बिरोबर करायची आहे तर कशी करव्याची
sr forget password kasa karycha tumche sare video bagitle pn mala kahi samjat nahi
सर मी सेवार्थ लोगिन केले परंतू...ओपन झाल्यावर. this service you are trying is currently not available. असे येत आहे..मार्गदर्शन करा
सेवानिवृत्त आहे
सेवार्थ ओपन होत नाही
Bad credentials असे येते
मार्गदर्शन करावे
Service book madhe 7 paychi nodh kashi ghyavi the sanga sir
Sir please mala guidance dya mala jar ka koshagarat job karycha asel tr me konti exam deu/kas milvu shakte job
Please call 9890866999
Sir plz SRK DCPS FORM KAY AHE PLZ SHARE INFO???
Sir kirkol leave la jodun arjit raja gheta yete ka
फक्त अर्ध्या दिवसाच्या किरकोळ रजा लाच अर्जित रजा जोडता येते
@@PramodPuri thanks sir
Sevarth madhe assist user name asnare karmachari transfer zalyamule LPC generate zalyawaar assistant username disabled zale Tyamule assistant login hot nahiye... Tyamule navin user name kasa tayar karava pls tell
DDO maping assistant
@@PramodPuri thanku sir
Sir mala maja Clark sevarth password det nahi mala peyment slip chi arjent garaj ahe sir lone sathi aai che operation ahe 10 /06 /2021 la plz help me sir
Pension bill generator krun dakhva sir
Bank loan 2 ची non government कपात कशी बंद करायचे याबद्दल सांगा
Hello sir,
Maza sevart cha id aahe pn passward visarlo aahe tr passward kasa recover karava?
सर नमस्कार मी 30/6/2021सेवानीवृत्त होत आहे तेव्हा मला 1जुलै 2021ची वेतनवाढ मिळेल का?
मिळणार नाही
धन्यवाद सर
Vavchr entry kashi karaychi...hi mahiti pahije....leval 2
जेथून बिल देलेत करतो किंवा forward to beam करतो तेथे उजवे बाजूस मनुळत vr entry आहे
मुख्यमंत्री सहाय्यता nidhtit सेवार्थ मधून एक दिवसाचे वेतन कसे dyache ते सांगा
Sir maja sevarthacha problem ahe mala madat karu shakal ka
Bajirao rathod
Sir
Paybil cannot be generated as Employer's contribution is less than Employer's contribution for...???
Tik राहून गेले आहे tik लावावी किंवा काढावी
Sir HBA mdhe employee chi principal amount change cha video send kra ..Jr 1dya employee HBA che total 200 hafte asel ani aaj paryant 5000rs ya pramane 50 hafte deduct jhale asel pn tya employee la hafta vadh karaychi asel mhanje 10000 karayachi asel tya baddal video send kra
सर सेवार्थ चि पूर्ण माहिती टेक्स स्वरूपात उपलब्ध होईल काय
भेटली काय माहिती तुम्हाला
कृपया कळवा
नमस्कार सर, तुमचे सर्व vedio मी पहाते. कामात अडचण येत नाही.
पण आज मला Nov 2019 salary bill करताना अडचण आली आहे.
31Nov 2019 ला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी चे Nov 2019 salary bill सेवार्थ प्रणाली होत नाही.
please sir slove my problem.
Pensioner user I'd create katana service is not a available presently asa yet aahe. please guide.
सर आपण सर्व प्रकारचे कर्मचाऱ्यांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन पर VDO तयार केले आहेत. त्याचप्रमाणे सर कृपया कार्यालयीन खर्च OE बिल बाबत व्हिडिओ पाठवावा
सर शिपाई / पहारेकरी वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी SEVAARTH प्रणालीमधून अंतीम प्रदानाचा VIDEO कधी येणार आहे.
sir namskar .tumhi Saturday class ghetala tar khup bar hoil.
सर मी GR add करत आहे. पण process add attachment पर्यंत आल्या नंतर add होत नाही आहे. उपाय सुचवा
जुन्या एक्सप्लोर मधून करावे
सेवार्थ प्रणाली मध्ये नावात बदल कसा करावा
Sir,class 4 che non refundeble bill sevaarth madhe kase tayar karayache
Sir mala website link plz dya..
Pramodpuri.com
Yashoveda.com
सर आमचे log in झाल्यावरच employee corner option नाही आहे काय करावे लागेल
Sevarth ID नंतर _EMP लावावे व password ifms123 टाकावा
New password set केला आहे नंतर log in झाल्यावर employee corner show नाही करत
Plz sir tumcha kai contact milala tr khup help hoil
Thank sir याची antryरजिस्टर वर manualy anty सुद्धा सांगा
Sevaarth madhye payment slip open hot nahi...kahi changes jhale ahet ka...
5 to 15 date
@@PramodPuri Thanks
Khup tray kelyananter open jhale aaj...
Account create Kade karayache
GPF _ D KARMCHARYCHE SEVARTH MADUN GPF BDS KASHE TYAR KRACHE
सर सेवार्थ मध्ये सलग्न कर्मचारीच बँक खाते क्रमांक बदलविता येते का असल्यास प्रक्रिया कशी
ट्रेझरी ला अधिकार आहे तेथे जाऊन पत्र द्या. आणि बदलून घ्या सर.
सर काम झाला तरी सुद्धा तूम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Session exapair please login again असा massage येत आहे सेवार्थ मधे तर काय करावे लागेल
पुन्हा लॉगिन करा कीवा थोड्या वेळानं
Sir me police ahe but ek month zal k password ghat nahi
पेन्शन तयार करण्याबाबत
Sir,
Sevarth Id v password ifms123 takala tari User is disabled dakhawaatay
Mazi pan same problem ahe. Solutions Sapadle ka plzz sanga
सर नमस्कार सेवार्थ प्रणाली मधे वेतनवाढ देत असताना ज्या कर्मचारी 7व्या वेतन आयोग वेतनिश्चिती मँनुअल केले आहे त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देताना अढचन येत आहे मार्गदर्शन करावे विनंती आहे धन्यवाद
त्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जो नवीन टॅब आलेला आहे तेथून टाकावी
Poswerd भुल गये
very very tough to understand
Sir Plz Mobile no..Thnx for every information..
Thanks sir
Nice sir
सर शिपाई / पहारेकरी वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी SEVAARTH प्रणालीमधून अंतीम प्रदानाचा VIDEO कधी येणार आहे.
याबद्दल मी काम केले नाही याची मला माहिती नाही परंतु वेळ आल्याबरोबर मी करेल
Class4 karmcharyanche gpf deyak sevarthmadhe kashe tayar karave vedeo pathava