शिरसवस्ती करांचा गलास आणि वाटेगाव अंबरनाथ च्या बादल ची मुलाखत !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 24

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 2 месяца назад

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 2 месяца назад +9

    अंबरनाथ वाले जुने खिलाडी आहेत...

  • @dhangariovik.t.3914
    @dhangariovik.t.3914 2 месяца назад +6

    दुखापतीतून पैलवान आता पूर्ण बरा झाला आहे, थोड्याच दिवसात अंबरनाथ, वाटेगाव च नाव पुन्हा एकदा पैलवान आणि बादल गजवेल.. 🙏🏻

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 месяца назад +8

    गलास.. बादल... मस्त पळाली गाडी... फायनल ला गाडी फॉल नसती झाली तर.. गाडी. ऐक दोन नंबर मधी उतरली असती.. पण नशीब न्हवत म्हणायचं.. फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🙏🙏💞

  • @harshofficial6575
    @harshofficial6575 2 месяца назад +14

    सगळी कमाल दिलीप ड्रायव्हर ची आहे

  • @sureshtidke7697
    @sureshtidke7697 2 месяца назад +23

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गलास आणि बा दल एक बाकासुर प्रेमी❤

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 месяца назад +2

      😅😅😅😅😅 गलास नी केला खेळ खलास 😊

    • @AbhijeetPatil-o6p
      @AbhijeetPatil-o6p 2 месяца назад

      मथुर 🍌🍌​@@Mathur00099

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 2 месяца назад +31

    अभिनंदन🎉. बकासुर & भुंगा यांच्याकडून 100% अपेक्षा होती पण बादल&गल्लास या जोडीला तुफान गती लागली.

  • @Bakya_sarja_premi01
    @Bakya_sarja_premi01 2 месяца назад +7

    दादा अंबरनाथ यांचा पैलवान का येत नाही मैदानात विचारा ना

    • @suryajoshi49
      @suryajoshi49 2 месяца назад +1

      Lavkar disel🙏

    • @Bakya_sarja_premi01
      @Bakya_sarja_premi01 2 месяца назад +2

      @@suryajoshi49 खूप दिवस झाले दादा वाट बघत आहे त्याची.

  • @anilgurav4220
    @anilgurav4220 2 месяца назад +6

    Galas full speed cha bail ahe ❤👑🔥✌️

  • @KiranModhave04
    @KiranModhave04 2 месяца назад +16

    गलास आणि बादल खुप मस्त गाडी पळाली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  • @nikhilkale1242
    @nikhilkale1242 2 месяца назад +1

    Dilip Driver chi kamal ahe ti

  • @suryajoshi49
    @suryajoshi49 2 месяца назад +14

    अंबरनाथ (मानेरे) चा बादल🤫❤️

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 2 месяца назад +7

    Congratulations donhi Nandi la🎉❤
    #बकासुर_प्रेमी❤

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 2 месяца назад +6

    Congratulations ❤💐

  • @sachinthorat4508
    @sachinthorat4508 2 месяца назад +4

    घरणीकी चा राजा घाला मग बघा

  • @Meahethokya
    @Meahethokya 2 месяца назад +6

    अभिनंदन गल्लास आणि बादल

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 2 месяца назад +8

    🎉🎉🎉😍❣️

  • @santoshingale2683
    @santoshingale2683 2 месяца назад +10

    पैलवान कवा दिसनार

    • @suryajoshi49
      @suryajoshi49 2 месяца назад

      @@santoshingale2683 lavkarch disel😃👍