इथे का रे उभा श्रीरामा | Ethe Kare Ubha Shri Rama
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- श्री समर्थ रामदास एकदा पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला गेले. तर विठ्ठलाच्या जागी त्यांना प्रभू श्रीरामच दिसू लागले. त्यांची श्रीरामावरची परमभक्ती त्यांना ही अनुभूती देत होती. 'मूर्ती कोणतीही असो, देव एकच आहे.' हेच त्यांना जाणवत होते. ऐकुया, इथे का रे उभा श्रीरामा?
गीत
समर्थ रामदास लिखित अभंग
स्वररचना
कै. वसंत सबनीस, नाशिक
संगीत संयोजन
श्री. बापू कुलकर्णी, नाशिक
निवेदन
सौ. ज्योत्स्ना निरंतर, नाशिक
गायिका
कु. त्रिशा कमलेश कुलकर्णी
कु. कौशिकी अनिल सप्रे
कु. आभा कमलेश कुलकर्णी
निर्माती
सौ. ज्योत्स्ना निरंतर, नाशिक
बासरीवादन
श्री. वरद कठापूरकर
व्हिडिओ निर्मिती व सहाय्य
सौ. ग्रीष्मा फौजदार
ध्वनीमुद्रण
श्रीरंग स्टुडिओ, नाशिक - प्रशांत पंचभाई
इलस्ट्रेशन आणि ॲनिमेशन
क्रिएटिव्ह स्प्लॅश, पुणे
विशेष आभार
श्री. वरद कठापूरकर
#knowledge #geetdasayan #ramdas #ramnavami #ramdasswami #ramnavmi #like #swamiramdas #ramnavamiwishes
माझी इच्छाच पूर्ण केलीत लहान मुलांना sati मागणी केली होती माझी गुरुमाऊली
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर,तांत्रिक कौशल्य परिणामही सुंदर ,सर्वांगसुंदर असा व्हिडीओ,चित्रफीत.
खुप छान, ईश्वर हां अनेक रुपात असला तरी एकच असतो,हे अनेक संतानों पटवुन दिलेले आहे ते ही द्रुष्टांता सहीत म्हणुच तुकाराम म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हां जपावा सर्व काळ 🌼🌺🙏
देव एकच रूप अनेक खरे आहे 😊 जय राम कृष्ण हरी😊
खूप सुंदर गायन आणि निवेदन
Aajun gani tayar kara ❤
जय जय रघुवीर समर्थ 🙏
श्री राम समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
Ramkrushnahari!
Sant Samartha Ramadas Maharaj ki jai!!
Jai Shri Ram!!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🚩🙏🚩🙏
Khup God, ati Sundar
SitaRam ki Jai Vithu Mauli ani Rukmini Mai ki Jai ❤😂🎉😊
खुपच छान.गायन निवेदन.कौशिकी खुप छान.
सगळंच छान जमुन आले आ हे ,बहु वीध रूप परी एकची ध्यान ❤
राम कृष्ण हरी! माऊली
Very very nice. Thank you.
श्रीराम समर्थ 🙏
अभंग छान.
नमस्कार ताई ,छान निवेदन
खुप सुंदर!!!नविन पिढीला हे कळतेय आनंद वाटला....मामानी हे गाणे लिहिलेय आत्ता कळले.
खूप खूप सुंदर 👌🏾👌🏾👌🏾👌🏾
कौशिकी नाव काढणार आजी नि आईचे, खुप खुप सुंदर,
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🌼
He manachech watate
खूपच छान. 👌👌✌✌
खूपच छान
खूप च छान, निवेदन, गायन, चलत चित्रे सगळे सुंदर 👌
खुपच छान
खूप खूप सुंदर अप्रतिम मस्त खूप छान 👌👌👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूप सुंदर. जय जय श्रीराम जय राम
Jai Hari Vitthal Jai Jai 🙏
खूपच सुंदर अभंग झाला आहे
So .... sweet voice
श्रीरामजयरामजयजयराम
Khup chhan👌👌
Super
खूप खूप आभार!!¡❤❤❤❤❤
अतिशय सुंदर
❤ खुपच छान
Very nice.
अतिशय सुंदर...
भावपूर्ण
खूप छान
सुदर
छानच
खूपचं छान
खुप सुंदर