मनुस्मृती दहनोत्सव दरवर्षी साजरा व्हावाl डॉ संग्राम पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 694

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 3 года назад +189

    पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एखादे पुस्तक जाळून टाकतात,तेव्हा विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल,

  • @monikapatil6868
    @monikapatil6868 3 года назад +100

    याचा अर्थ बाबासाहेबांनी महिलांना किती स्वतंत्र,किती अधिकार दिलेत.🙏🙏 Thank you "Babasaheb"..! 🙏🙏

    • @PradeepAdsule
      @PradeepAdsule 3 года назад +5

      Tai tuzya maahitichya sarv mahilaanna haa vdo dakhav jai savidhan jai bheem 🙏🙏

    • @monikapatil6868
      @monikapatil6868 3 года назад +2

      @@PradeepAdsule Ho nakkich...👍👍 Already share kelela ahe mi

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 2 года назад +3

      महिलांचा देव,
      डाँ.बाबासाहेबचं,

    • @monajsavde2466
      @monajsavde2466 2 года назад +1

      Right👍

    • @VIJAY-pd4jt
      @VIJAY-pd4jt 6 месяцев назад

      बहुतांश शिकलेल्या महिला कृतघ्न आहेत.. त्यांना अजूनही मनुस्मृतीच आकर्षण आहे

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 3 года назад +140

    डॉ.साहेब खुप चांगले व अभ्यासपूर्ण विचार सामाजिक चळवळीसाठी खुप आभार व मनुस्मृती दहन विषयी सहमत

    • @southpole9450
      @southpole9450 3 года назад

      From internet ...
      बौद्ध धर्मातील अंधश्रद्धा
      बौद्ध समाज अजूनही आपसातील पूर्वाश्रमीच्या जाती (सोमस, आंधवन, लाडवन, तिळवन, बावने.. आदी) मोडू शकला काय..बाबासाहेबांच्या धम्माने ‘आत्मा’ नाकारला; पण आज काही भिख्खू परित्राणपाठ (मृतात्म्यांच्या- पितरांच्या नावाने कर्मकांड) सारख्या प्रकाराचे आयोजन करून, बाबासाहेबांच्या ‘आत्म्या’ला शांती लाभावी म्हणून बुद्धवंदनेचे कार्यक्रम भरवतात . काही भिख्खूंनी मध्यंतरी बाबासाहेबांच्या अस्थींची मिरवणूक काढण्याचा पोरखेळ केला. तिबेट हा बौद्ध धर्माचा बालेकिल्ला मानला जातो. या देशात 'राग्यापा' नावाची अस्पृश्य जमात आहे. त्यांना हीन वागणूक दिली जाते. इतकेच नाही तर तिबेटनबौद्धधर्मियांचे नेते दलाई लामा यांनी दोन दशकांपूर्वी बौद्धांच्याच एका पंथाला बौद्ध समाजातून बहिष्कृत करून अस्पृश्य ठरवले. त्यांना दवाखान्यात, दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये आणि मठांमध्ये प्रवेश करायला बंदी घातली.
      चला, आता आपण जपानला जाऊया. या देशात 'बुराकुमीन' नावाचे अस्पृश्य लोक आहेत. त्यांची संख्या साठ लाखाहून जास्त आहे. याना जपान मधील बौद्ध आणि शिंतो या दोन्ही धर्माचे लोक अस्पृश्य मानतात. पूर्वी यांचा कोणाला स्पर्श झाला तर त्याला बौद्धसाधूकडून शुद्ध होण्यासाठी विधी करून घ्यावे लागत असत. जपानमध्ये पूर्वी अस्पृश्यता नव्हती, पण भारतातून आलेल्या बौद्ध धर्माबरोबर ती तेथे आली, असे मानले जाते.श्रीलंका हा देश बौद्धबहुल आहे. येथील 'सिंहली' लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था आहे, तसेच अस्पृश्यताही आहे. सिंहली समाजातील 'रोडी' ही जात सर्वात मोठी अस्पृश्य जात आहे. याशिवाय येथे 'किन्नराया' नावाची आणखी एक अस्पृश्य जात आहे.भारताप्रमाणेच येथेही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती गावाबाहेर असते.
      बर्मा किंवा म्यानमार हाही एक बौद्ध बहुल देश आहे. हा जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक देश आहे. या देशातही जातीच जाती आहेत, तसेच अस्पृश्यताहीआहे. पूर्वी येथील अस्पृश्य जातींचा प्रचंड अभ्यास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही तेथील अस्पृश जातींचा अभ्यास करण्यासाठी या देशाला दोन वेळा भेट दिली होती. 'पाराग्यून' ही येथील सर्वात मोठी अस्पृश जमातआहे. त्याशिवाय 'रोहिंग्या' ही दुसरी मोठी अस्पृश्य जमात आहे. या देशातील अस्पृश्य लोक मानवाधिकारांपासूनदेखील वंचित आहेत.
      याशिवाय कंबोडिया, विएतनाम, चीन, कोरिया, थायलंड, तैवान, मंगोलिया, हाॅन्गकाॅन्ग, लाओस हे सगळेदेश-जेथे बौद्ध धर्मीयांची संख्या ७५% ते ९५% आहे तेथे - बौद्ध धर्मीयांनी त्यांच्यातीलच कांही जातींना बहिष्कृत करून त्याना अस्पृश्य ठरवले आहे.
      आपल्या येथील अनेक लोक मानतात की बौद्ध धर्मात जातीव्यवस्था व अस्पृश्यता नाही. प्रत्यक्षात बौद्धधर्मात या दोन्ही गोष्टी आहेत; हे वरील माहितीवरून दिसून येते. कांही अरब देशांमध्ये, युरोपिअन देशांमध्येदेखील कांही जमातींना अस्पृश्य मानले जाते. त्यामुळे जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांचे खापर आपल्याकडे जे ब्राह्मणांवर फोडले जाते ते ब्राम्हणांवर फोडणे चुकीचे आहे. खरी गोष्ट ही आहे की जातीव्यवस्था व अस्पृश्यता निर्माण होण्याची खरी कारणे काय आहेत, याची आपण चर्चा करत नाही.
      भारतातून अस्पृश्यता ब-यापैकी नष्ट झाली, पण बौद्धदेशांमध्ये ती आजही आहे, याला काय म्हणावे?
      बौद्ध भीक्षुंनी केलेल्या रोहींग्या मुस्लीमांच्या कत्तली धम्माच्या नियमात बसतच असतील.... ??????

  • @smitagawali2470
    @smitagawali2470 3 года назад +52

    डॉ. पाटील सर छानच माहिती दिलीत.डाँ.बाबासाहेबांचे खूपच उपकार आहेत सर्व महिलावर्गावर.

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +8

    👌डाॅक्टर साहेब ! तुम्ही एक क्रांतीकारी प्रबोधनकार आहात ! हार्दिक धन्यवाद !
    जयभिम ! जय संविधान !!🇮🇳🙏✊

  • @vijaymagre6869
    @vijaymagre6869 3 года назад +99

    डॉक्टर साहेब तुम्ही ग्रेट आहात. सत्य बोलायला हिंमत लागते आणि ती तुमच्यात आहे. खूप खूप धन्यवाद. जय भीम.

  • @prajyot9415
    @prajyot9415 3 года назад +59

    डॉक्टरसाहेब आपण खरंच great आहात...दुसऱ्या देशात राहून सुद्धा देश सेवा करता येते हे तुमच्या विचारातून समजते..Hatts of you..Salute u.

  • @nikhilkamble1823
    @nikhilkamble1823 3 года назад +8

    डॉ.संग्राम पाटील सर तुम्ही आपल्या डॉक्टटरकीच्या अभ्यासाबरोबर आपल्या भूतकाळातील सामाजिक व्यवस्थेच्या सुधा अभ्यास करून आजकालच्या तरुण मुलं मुलींना ते सांगता आहात..हे खूप मोठे कार्य आहे sir...
    काहीजण उच्च शिक्षण घेतात आणि विदेशात सेटल होतात..पण ते कधीच अशा गोष्टी आपल्या गरीब अशिक्षित बहुजन समाजाला सांगत नाहीत....ते त्यांचे काम असून सुधा...खूप छान sir 🙏🙏👍👍

  • @dr.ashokkandharebotanyclas2059
    @dr.ashokkandharebotanyclas2059 3 года назад +14

    Marvellous Doctor. You have expounded the Manusmriti in nutshell. Manusmriti repercussions are persistent. You have put it in historical perspective and present perspective too. Latent influence of this malevolent scripture is perceived today also. You truly stated that some people deny prevalence of Manusmriti in present days, but reality is that Manusmriti is prevalent in social psyche as an undercurrent. Well explained sir. Thank you.

  • @alonegamerrk7198
    @alonegamerrk7198 3 года назад +29

    जय भीम जय मूलनिवास तुमच्या सारख्या सुशिक्षिताची भारतीयांना गरज आहे (लगे रहो डॉक्टर साहब..... !)

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 2 года назад +2

    खुप खुप धन्यवाद सर 🙏 खुप अभ्यासपुर्वक आणि धाडसयुक्त आपली माहिती असते, आपण नेहमी सतर्क राहावे 🙏जय भीम 🙏

  • @ITBP_19
    @ITBP_19 3 года назад +43

    साहेब.. तुम्ही खूपच मोलाची माहिती दिली.. एकदम सुटसुटीत आणि स्पष्ट अस सादरीकरण होत.. मनुस्मृती चा धिक्कार असो.. जय संविधान..

  • @anantthakur6655
    @anantthakur6655 3 года назад +3

    डाॅक्टर साहेब 🙏 अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन आहे ! आपल्या व्यवसायात आपण व्यस्त असून देखील या सामाजिक विषयावरील आपला अभ्यास अभिनंदनीय आहे. या मनुस्मृति च्या पद्धतशीरपणे त्याकाळापासून चालत आलेले स्त्रीशोषण - व्यभिचार समर्थन याने माजलेल्या " पुरूष" वर्चस्ववादी विचारसरणीचे आजही दिसून येणारं रूप दत्त संप्रदायात प्रकर्षांने दिसतें !
    " अवधूत गीता " हा उत्तम ग्रंथ इतर सांप्रदायिक पंचम वेद म्हटल्या गेलेल्या " गुरूचरित्र - दत्तमहात्म्य " इतर लालची व्यभिचार संपन्न पुस्तकाच्या संदर्भांत वांङ् मय चौर्य वाटतो. आणि आज पर्यंत तरी कुठल्याच " गुरू महाराजाने" अवधूत गीतेची शिफारस केल्याचे आढळत नाहीं. गुरू शिवाय पर्याय नाहीच्च म्हणून त्याची वेठबिगारी करा व आपल्या नित्य नव्या वासना पूर्ण करून घ्या , मुक्ती / कैवल्य काय म्हणाल ती " वस्तू" (?) तोच देता ( मुळांत ते नकोच असतं!) पण या पद्धतशीर घाणेरड्या प्रचाराने भारतीय मानस इतक्या नीच पातळीवर ढकलले गेले व बुवाबाजी- भोंदूबाबा यांची बेसुमार दुकाने भरभराटीस आली. दत्तपंथाची " प्रचलित " उगम दंतकथाच विकृती - व्यभिचाराने सुरू होते. ज्ञानेश्वर - तुकाराम - नामदेवराय - चोखामेळा म० , संत जनाबाई कान्होपात्रा यांचं परब्रह्म , माता पिता सेवारत पुंडलिक दर्शनार्थ " आलेगा " तेच दत्त पंथात हे त्रिदेव (?) , परस्त्रीचं " पातिव्रत्य " भंग करण्यास सरसावले ! कोणा भुकेल्या तोंडीं घास द्यायला येता येत नाहीं. दुर्देव हेच की हा under current लक्षांत येत नाहीं. एवढे विचार येण्याचे कारण म्हणजे दत्त जयंतीनिमित्त दिसलेली स्त्रीवर्गाची गर्दी !🙏

  • @sumikayakalpam4446
    @sumikayakalpam4446 3 года назад +94

    Hat's off Dr for your effort to make us aware abt the fake , hypocrite text,law and order of Manusmriti which is completely against of humanity & equality. Thank you for the eye opening video ,thank you for guiding us Dr💐🙏

    • @ratnakargaikwad8409
      @ratnakargaikwad8409 2 года назад +1

      👍👍👍

    • @ratnakargaikwad8409
      @ratnakargaikwad8409 2 года назад +1

      👍

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 2 года назад

      मागच्या ८०० वर्ष कोणीच राजाने असे जाहीर केले की, माझे राज्य मी मनूस्मृत्ती नुसार चालवत आहे. मुळात ब्राम्हण राजेच झाले नसल्या मुळे तसे होणे शक्य नाही.
      दुसरा मुददा, मनुस्मुर्ती ही आजही कोणत्याच हिंदू धर्माच्या घरात भेटणार नाही. हा ही पुरोगामी लोका कडे नक्की मिळते.

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 3 года назад +8

    आपण समाजाला निरोगी ठेवणयासाठी जी तळमळ आहे . म्हणून आपले अम्ही आभारी आहोत.आचरणातून आमही आपणांस सलाम करतो.🙏🙏

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 3 года назад +40

    खूप छान माहिती आणि आपले विचार हे खूप छान खरे बोलता आपला अभ्यास पण खूप आहे आपले मनापासून धन्यवाद

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar1463 3 года назад +3

    डॉ साहेब आपण खूप खूप छान वीडियो शेअर करत आहेत, मला आपले सर्व वीडियो मनपूर्वक आवडतात, उपयुक्त माहिती मिळते खरोखर ज्ञान वाढते आहे. आपणास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Proplayz_43831
    @Proplayz_43831 3 года назад +40

    हो सर भारताच्या मागासले पणाला, माणसाच्या मनातील मनुस्मृती च जबाबदार आहे. आज ही

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 3 года назад +9

    आदरणीय डॉक्टर साहेब तुमचे विचार खूप खूप मोठे आहेत सत्य बोलायला ही खूप धाडस लागतं आणि ते तुमच्यात आहे तुमच्या सामाजिक कार्याला मनापासून सलाम..

  • @krantivijayohal9042
    @krantivijayohal9042 3 года назад +8

    पाटील साहेब तुम्ही शरीराचे रोग दूर करता तसेच सामाजिक रोग देखील दूर करण्याचे काम सक्षमपणे अगदी निर्विवादपणे पार पाडता
    तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि यापुढेही सामाजिक व शारीरिक रोगराई पासून आम्हाला दूर ठेवताल अशी अपेक्षा आहे.
    जय संविधान, जय भीम, जय भारत

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 2 года назад +1

    अतिशय महत्त्वाची माहिती ,हा ग्रंथ कायम स्वरूपी जाळून टाकला पाहिजे, ब्राह्मण वाद्यांनी या देशाची वाट लावलेली आहे

  • @haridasbhange4789
    @haridasbhange4789 3 года назад +3

    आंधळेपणाचा बुरखा घातलेल्या व मनुस्मृतीच्या अघोरी विचाराने सडलेल्या मेंदूमध्ये झणझणीत अंजन घातलं अशीच परखड विचारांची पेरणी करत राहा . (Patil sir 🙏🙏🙏👍👍👍) शुभेच्छा

  • @sangaramsirdesai7799
    @sangaramsirdesai7799 3 года назад +5

    सर आपले विचार हे विवेक पूर्ण आनी बहुजन समाज याना जगन्यास आणि आपली जगण्याची योग्य दिशा दखवत आहेत,
    अपले

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 3 года назад +28

    सर आपल्याला सलाम.खुप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या अापण.नवीन गोष्टी समजल्या.

  • @subhashsawant1307
    @subhashsawant1307 3 года назад +52

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली
    जय भीम

  • @msnevasant4745
    @msnevasant4745 3 года назад +5

    फारच महत्वपूर्ण माहीती दीली तुमच्यासारख्या व्याक्तीची आम्हाला गरज आहे सर जय भारत

  • @nitinsonawale8236
    @nitinsonawale8236 3 года назад +3

    डॉ.साहेब खुप चांगले व अभ्यासपूर्ण विचार सामाजिक चळवळीसाठी खुप आभार

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 3 года назад +43

    सर आपले प्रयत्नाचे कौतूक अंत्यत धाडशी विवेचन आहे आपले अभिनंदन 🌹

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 года назад +40

    ज्या मनु मुर्ती ने छेेत्रपतीं ला राजे अभिषेक नकार ला.... त्या च रायगडच्या पायथ्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे डहन केले.
    आणि विशमतेचा ब्रम्हानी धर्म ही सोडल. जेय भीम. 🙏 🙏

    • @pankajmore355
      @pankajmore355 3 года назад

      तुमचं म्हणणं अस आहेका की बाबासाहेब ब्राम्हण होते

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 3 года назад +47

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी " मनुस्मृती " दहन करून महान पुनीत कर्म केले आहे.
    याच " मनुस्मृती " च्या नीच कायद्याने सकल स्त्री जातीला व सकल शुद्रांना गुलाम बनविले होते.
    याच " मनुस्मृती " नीच कायद्याने छ.शिवरायांचा राज्यभिषेक नाकारला होता.
    खरोखरच दरवर्षी मोठ्या उत्साहात " मनुस्मृती " दहन झाले पाहिजे.
    ।।जयजिजाऊ।जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम। ।।

    • @sachinpatil6101
      @sachinpatil6101 3 года назад

      Babasaheb paida vhyayachya aadhich Dnyaneshwar Tukaram yaani shekdo varsha parbodhan kela.Pan Ambedkar cha naav takun bakichya nach gundalayacha kaam bhimtya ni chalavala

    • @dg3717
      @dg3717 3 года назад +11

      @@sachinpatil6101
      ज्ञानेश्वर, तुकारामानांनी प्रबोधन करून देखील सामान्य जनता सुधारली नाही, म्हणुन तर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली , व इतिहास घडविला हे तरी मान्य केलेच पाहिजे

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 года назад +5

      होय, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरांनी व इतर संत महापुरुषांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे हे कोनीही नाकबूल करित नाही.
      किंबहुना तोच वारसा फुले-शाहू-आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे चालवला आणि श्रीमंत कोकाटे, साळुंखे सर,मिटकरी,डॉ. पाटील साहेबांसारखे व्यक्तीमत्व तो चालवत राहतील, मनुवादी विचारधारेला लाथाडत राहतील .
      प्रबोधनचा हा ज्वालामुखी शांत होणार नाही जोपर्यंत मनुवाद आहे तोपर्यंत.
      ज्यांना " मनुस्मृती " प्रिय आहे त्यांनी तीचा अंमल आपल्या कुटुंबात अवश्य करावा.
      इतरांवर अभद्र टिकाटिपन्नी नको।

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 года назад +1

      @@techacademy4207 आपण खुप मोठे विचारवंत दिसता परंतु आधी आपण " मनुस्मृती " पुरस्कर्ते आहात का ते सांगा?आणि आपण म्हणता की बाबासाहेब रिझर्वेशनच्या विरोधात होते मग रिझर्वेशन आले कसे तेही सांगुन टाका?आणि रिझर्वेशन कसा अप्रासंगिक आहे तेही विषद करा.

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 года назад +3

      @@techacademy4207 हे पहा विषय आहे मनुस्मृती दहनाचा आणि आपण विषयांतर करून रिझर्वेशनवर आलात व मी विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन परत विषयांतर करुन बोलत आहात याला काही अर्थ आहे का?

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 3 года назад +6

    🙏🙏🙏.... शतशः प्रणाम , डाॅक्टर......!!!!...... आपल्या सारख्या सर्व अभ्यासक , सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनांना शतशः धन्यवाद.....!!!.... जयभीम.....!!!!.... तुमच्या आजच्या व्हिडिओ चं टायटल वाचुन अंगावर शहारा आला,......🙏🙏🙏

  • @siddharthtambe9531
    @siddharthtambe9531 3 года назад +4

    जयभीम सर... हे खरं आपण सर्वांसाठी मांडताय यातच सारं आलं. बाबासाहेब फुले-आंबेडकरांनंतर पुरोगामी समजणा-या गटांनी हे काम समाजात अखंड करणं गरजेचं ..!

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 3 года назад

    डॉ साहेब तुमच्या विचारांचा ख़ुप प्रसार होवो
    सत्य बोलायला ख़ुप हिम्मत लागते. तुमच्या हिम्मतीला salute सर
    Thank you Dr Ambedakar saheb..
    बहुजन हिताय, बहुजन सुखाय
    जय संविधान, जय भारत...

  • @sachin3666
    @sachin3666 2 года назад

    धन्यवाद सर,आपण सत्य समजावुन मार्मिक विश्लेशन केले आहे.आपल्या कडून असेच जनप्रबोधन निरंतर चालू राहो ही माझ्या मनाची तीव्र ईच्छा,व तसेच आपणास दिर्घायुष्या लाभो ही मनोभावे आपणास सदिच्छा..सलाम आपल्या निर्भीड कार्याला. 🙏🏻🙏🏻🙏🏻 सत्यमेव जयते.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 3 года назад +1

    Khup changle kam karat aahat Dr. Tumchya kadun sarvani prerana ghyavi tarach samaj khara sushikshit hoil karan mothe degree dharak suddha aajahi andhashraddhe che paik aahet. Jai Bhim🙏Namo Buddhay🙏

  • @shivajikamble9091
    @shivajikamble9091 3 года назад +12

    वा सर खुपच खूप छान अतिशय मार्मिक सध्य परिस्थितीला धरून केले आहे त्या बदल मनापासुन
    जय भिम

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 3 года назад +3

    वा डॉ. ग्रेट, हे बोलण्याच धाडस ,डॉ बाबासाहेब आंबेडकर नंतर तुम्ही करताय., जयभीम. फारच सत्य असूनही लोकांना अजूनही कां समजत नाही.

  • @vrushalipagare9412
    @vrushalipagare9412 2 года назад

    संग्राम दादा तुमच्या सारखे मला ही सर्व समजा समोर बोलावं खूप वाटते पण मी भारतात रहाते इथे राहून आपला इतिहास बोलण्याची हिम्मत करू शकत नाही कारण अजून हि सवरणांची दहशत आहेच अस म्हणावं लागेल .. तुमच्या हिंमाती ल सलाम आहे 🙏 🙏🙏

  • @Rationalhuman100
    @Rationalhuman100 3 года назад +12

    Great doctor Sangram. Bravo. Jaibhim. You are the rarest and real idealistic human.

  • @abhijeetpatole3015
    @abhijeetpatole3015 3 года назад +15

    अतिशय बरोबर! धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
    तुम्हालाही खूप शुभेच्छा 🙏🏼

  • @ajaymugdal7339
    @ajaymugdal7339 3 года назад +4

    Dr साहेब तुमच्या हिमतीला सविनय जय भीम...आपण सत्य सर्वा समोर मान्ड़त आहेत....आपण खरे इतिहासाचे समीक्षक आहात.....आपले खुप खुप आभार

  • @shreepadbhandekar1880
    @shreepadbhandekar1880 3 года назад +22

    Sir, very knowledgeable information Namo Buddhaya, Jai Tukaram Maharaj, Jai Shivrai, Jai Bharat.Jai Constitution of India, Happy Christmas. Thankive Dr.

  • @sudhakarsale3425
    @sudhakarsale3425 3 года назад +1

    डॉ. साहेब फारच छान माहिती.मनुस्मृती चा आपला अभ्यास व त्यावरील मार्मिक विवेचन सगळ्यांना ऊर्जा देणारे आहे, फक्त गरज आहे ती सगळ्यानी विचार करून अंमलात आणण्याची. सध्या भारतात मनुस्मृती प्रमाणेच कार्यवाही सुरु आहे. पण इथल्या लोकांना याची जरा सुध्दा चिंता नाही हेच दुर्दैव. जागो मुलनिवासी जागो. परत एकदा मनापासून धन्यवाद डॉ. साहेब.

  • @pravingangurde2524
    @pravingangurde2524 3 года назад +8

    Doctor..... greatly appreciated for explaining Manu Smriti and showing its impact even on these days. We all should be alert every time.

    • @kishorkatwe203
      @kishorkatwe203 3 года назад +2

      सहविचारी आहे. धन्यवाद सर

    • @suryabhanjinade7390
      @suryabhanjinade7390 2 года назад

      Thank you for explained in simply words.

  • @ramabagde7794
    @ramabagde7794 Год назад

    खरंच आहे दादा मनुस्मृति प्रत्येक वर्षी पुन्हा पुन्हा सामूहिक रित्या जाळली पाहिजे

  • @dattashinde1196
    @dattashinde1196 3 года назад +35

    डॉ साहेब खरच तुमच्या सारख्या विचारवंतांची आम्हाला खूप गरज आहे

  • @monikapatil6868
    @monikapatil6868 3 года назад +35

    तरीही काही महिलांना बाबासाहेब यांच्या बद्दल, त्यांच्या कार्य बद्दल माहिती नाही. काही महिलांना बाबासाहेब महिती आहे पण, त्या म्हणतात की बाबासाहेबांनी आपल्या साठी काय केलं.. ? 😒😔

  • @alwaysrohitkedare
    @alwaysrohitkedare 3 года назад +7

    I have seen so many people's but your truly amazing soul and thank you so much for sharing this untold truth #मंगल हो

  • @dg3717
    @dg3717 3 года назад +10

    मनुस्मृती वर्षातुन एकदा नव्हे ती आपण आपल्या वागण्यातून दररोज जाळावी .
    आपल्या अभ्यासाची कदर करावी तेव्हढी कमीच आहे
    आपल्या सारखे 1000 जरी ह्या देशात झाले तर हा देश खुप उच्च पातळीवर जाऊ शकतो
    खूप खूप धन्यवाद ,निर्भीडपणे वास्तव सांगीतल्याबद्दल .
    हा व्हिडिओ मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणार
    बघुया ज्यांना ज्यांना आवडला ते किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवतात ते

  • @samyakkranti
    @samyakkranti 3 года назад +14

    सर तुम्ही इतके निर्मळ, निर्भीड, आधुनिक विचाराचे कसे? आपण खरंच ग्रेट आहात

  • @riyya5552
    @riyya5552 3 года назад +5

    फुले ,शाहू ,आंबेडकर या आणि आपल्या कार्यास सप्रेम जय भीम

  • @ratankhandekar7010
    @ratankhandekar7010 2 года назад

    He satya vichar tumhi mandat aaha . Yache fal milel
    Aaj cha youth vichar karel
    Aani chukicha marg je dakhvitat
    Tyachaya mage janat naahi .
    Thank u sir

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 года назад +16

    अशा ब्रम्हानी धर्म अन त्या च्या देवा साठी छेेत्रपती नाही लडले तर..... रयते साठी. स्वराज्य उभे केले. जेय जिजाऊ. जेय भीम.. 🙏

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 года назад +2

      बरोबर आहे ताई तुमचं,छत्रपतीचे राज्य हे रयतेचे होते .
      मात्र त्या काळात " मनुस्मृती " ला न जुमानता महाराजांनी स्वतःला काशीच्या गागाभट्टाकरवी राज्यभिषेक करून घेतला.शुद्रांच्या इतिहासात ही घटना खुपच क्रांतिकारक होती.

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 3 года назад +1

      @@techacademy4207 भावा जाती सोडा... आरक्षण आपोआप सुटेल...

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 3 года назад +2

      @@techacademy4207 तुझे विचार छान आहे नक्की पुर्ण होईल.... पन जात पाहून वोट करू नकोस, चांगले बहुजन निवडुन द्या. 🙏

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 3 года назад

      @@techacademy4207 पन चांगले व्यक्ती गृहीत उच्च वर्ण चेच धरले जातात....... तर बहुजन वर्गाला शाबीत करावे लागते...
      ऊतरंडी प्रमाणे श्रेष्ठ आणि कनिष्ठ विभक्त होवुन श्रेष्ठ लाभार्थी...... तर कनिष्ठ जाती चा बळी ठरतो.. हाच खरा कळीचा मुद्दा आहे . 🙏 🙏 🙏

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 3 года назад

      @@techacademy4207 पन मास लिडर कुठे ही गेला तर त्यांची फरपट च होते.... त्याच स्वतः नेतृत्व उभा राहीले पाहिजे तर त्यांचा आत्म संमान वाडेल आणि ते स्वयम पुर्ण होईल सुईच्छे ने सर्व च आरक्षण सोडून..... आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक ना आरक्षण आपोआप होईल.. 🙏

  • @dr.a3048
    @dr.a3048 3 года назад +20

    भाऊ तुम्ही चांगले काम करत आहात 👍

  • @bhsa6032
    @bhsa6032 3 года назад +1

    Dr साहेब खूप छान माहिती दिली आपला खूप स्टडी आहे आपणास शुभेच्छा

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 3 года назад +1

    अभिनंदन डॉक्टर साहेब, तुमच्या सारखे सर्वच भारतीयांनी अनुकरण केले तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही

  • @prasadkamble7916
    @prasadkamble7916 3 года назад +5

    Proud of you sir...ur a very great personality...
    Thanks for sharing
    Yenarya pratek pidhi la tumchya sarkhya margadarshaka chi garaz ahe..

  • @saritajagtap458
    @saritajagtap458 2 года назад

    Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc

  • @sandipsuryawanshi4421
    @sandipsuryawanshi4421 3 года назад

    संग्राम सर सर्व बहुजनांना जागृत करण्यासाठी सोशल मीडिया वर नेटवर्क तयार करा. ज्यामुळे हर एक बहुजन जागृत होईल. खूप छान जागृती सर 👌👌👌👌💐💐💐💐💐👍👍👍👍👍

  • @prabhasawant5125
    @prabhasawant5125 3 года назад +9

    U r courageous doctor, hat's off, good subject taken in this episode. Good knowledge is given to us.

  • @pratibhanirbhavane4730
    @pratibhanirbhavane4730 3 года назад +3

    खूप छान विचार सांगितले सर तुम्ही

  • @mohanvidyaraju.2433
    @mohanvidyaraju.2433 3 года назад +1

    खूप महत्वपूर्ण माहिती अतिशय समर्पक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने मांडली सर.❤️🙏🏻

  • @ajayundre2981
    @ajayundre2981 2 года назад +1

    Great sir. धन्यवाद

  • @ashwin9189
    @ashwin9189 3 года назад +20

    Sir, as always you are an eye opener !!!
    Love your videos and views

  • @tusharsarode7874
    @tusharsarode7874 2 года назад

    Tumche khup Abhar, mala tar asa vatt ki ghartil sarva pothi, Dev panyat sodavet 🙏🏻🙏🏻 Thank you so much 😊🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shriramkharat1242
    @shriramkharat1242 3 года назад

    सर लवकर भारत या राष्ट्रा ला येथील जनतेला आपल्या अनमोल आशा विचारांची नितांत गरज आहे 🙏 जय संविधान वंदेमातरम्

  • @makarandmoghe7975
    @makarandmoghe7975 3 года назад +16

    आपण चांगलं काम करताय. Carry on.

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 3 года назад +2

    डॉ्टरसाहेब आपले आभारी आहोत... सुंदर अभ्यासपूर्ण व्हिडिओ बद्दल....sir we respect you...

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 2 года назад

    जय शिवराय सर आपण जे प्रबोधन करत आहात ते खूप चांगले मार्गदर्शन करीत आहात. अभिनंदन

  • @atulshinde8729
    @atulshinde8729 3 года назад +3

    सर तुम्ही खुप अभ्यासपूर्ण व धाडसी विवेचन केलेत, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त एका जातीपुरते नव्हते तर त्यांनी संपूर्ण समाजाचा विचार केला. सर आपल्याला एकच विनंती आहे की मराठा समाज जो महाराष्ट्रात सगळ्यात मोठा समाज आहे त्याच्यापय॔त तुमचे विचार पोहोचवा जेणेकरून त्यांच्या मध्ये बाबासाहेबां विषयी जी घृणा आहे ती नाहीशी होईल.

  • @dileepruke1255
    @dileepruke1255 3 года назад +11

    जयभीम सर, आपण खूप अभ्यासपूर्वक स्पष्टीकरण देऊन कोणत्याही विषयाची माहिती देता. अगदी बिनधास्तपणे जे सत्य आहे ते सांगता.ते पण तळमळीने.धन्यवाद सर.

  • @deepj6172
    @deepj6172 3 года назад +1

    Khup pramanik pane Dr .sangram Patil Yani manusmrutiche vishleshan Kele.

  • @ganeshbhale2054
    @ganeshbhale2054 3 года назад +2

    Hats of you saheb । सुंदर मांडनी। स्पष्ट उच्चार। Thank you।

  • @DrPatil.
    @DrPatil. 3 года назад +12

    Well explained sir🙏 Your videos have been very helpful for young people like me to take a glance into our history. Thank You so much. It would be really great if you can add a link of this book in english.

  • @makarandmoghe7975
    @makarandmoghe7975 3 года назад +14

    आपण खरंतर भारतात काम करायला पाहिजे. डॉ. आंबेडकर यांच्या नंतर आपणच काम करताय असं दिसतंय.

    • @drsangrampatil
      @drsangrampatil  3 года назад +15

      बाबासाहेब यांचे काम अफाट आहे, कृपया माझी बरोबरी करू नका त्यांच्याशी. आपल्याला त्यांनी केलेलं काम देखील अभ्यासायला नीट होत नाही

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 5 месяцев назад

      Moghe muddam mhantai .

  • @shashikantgaikwad9373
    @shashikantgaikwad9373 3 года назад +2

    Saheb yewade ushira majya parynt aple vidio pohnctat thank you SAR

  • @ajayjumle8904
    @ajayjumle8904 3 года назад

    सर अभिनंदन
    अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आपण मनुस्मृती ग्रन्था बाबत माहिती दिली त्या बाबत आपले आभार
    आम्ही आता पर्यंत हा हिंदू चा पवित्र ग्रंथ आहे असे समजत होतो. परंतु आज माहिती झाले की हा हिंदू चा पवित्र ग्रंथ नसून ब्राम्हण जातीचा आहे
    आजही मनूवाद भारतात राबविण्यात येत आहे हे शंभर टक्के खरे आहे
    आपण केलेल्या धाडसाच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    बहूजनानी व स्त्रिया नी हा व्हिडीओ अवश्य पाहावा व विवेक वादी बनावे
    धन्यवाद

  • @esha1582
    @esha1582 3 года назад +2

    Khup chhan, khup chhan.tumhi khup chhan boltat.babasaheban Che vichar tumhi Chan sangtat.khup Khup dhanyvad sir . jaybhim 🙏

  • @AkfromIndia007
    @AkfromIndia007 3 года назад +4

    U are great doctor. Tumchya speech ne Bhratat khup lok jagrut hot ahet ani ajun hotil. Jai bheem.

  • @Manishkumar_Panpatil
    @Manishkumar_Panpatil 3 года назад +1

    असेच प्रबोधणात्मक vedio आपल्याकडून सुरू राहतील अशी अपेक्षा....👍🙏

  • @sakshiv8032
    @sakshiv8032 3 года назад +19

    Jai Bhim 🙏 I didn't knew u r Bouddha... Good to know u r doing so good in Ur field specially in UK.. ppl like u have fulfilled dreams of babasaheb... It's still v hard to convince importance of education in our caste inspite of reservations...

    • @drsangrampatil
      @drsangrampatil  3 года назад +13

      I am not buddhist.
      I follow buddha's path

    • @dg3717
      @dg3717 3 года назад +6

      संग्राम पाटलांना बळजबरी बुद्धिस्ट करू नका , ते बुद्धाची ideology follow करतात .
      आपल्या बुद्धीची कीव येते .
      बुद्धाची ideology मी सुद्धा follow करतो , बुद्धाला एक विशिष्ट धर्मपुरते बांधील करू नका

    • @sanjaypatil6486
      @sanjaypatil6486 3 года назад

      @@dg3717 क्षत्रिय शुद्धोधन आणि कोळी महामाया यांच्या पोटी जन्माला आलेला कॉकटेल सिद्धार्थ नास्तिक होता . जंगलात आदिवासी मुलींबरोबर प्रणय क्रीडा करायचा .
      उपदेश सांगत फिरायचा . पिंपळाच्या झाडाखाली त्याला कोणतीही ज्ञानप्राप्ती झाली नाही . ढोंगीपणा करत होता . अहिंसेचा पुजारी जंगलात काय भाजीपाला खात होता का ? मांसाहार करायचा जंगलात . कसली idiology आली त्या नास्तिक सिद्धार्थ ची .

    • @dg3717
      @dg3717 3 года назад +3

      @@sanjaypatil6486
      आमचा श्रीकृष्ण ही गोपींकांबरोबर रास क्रीडा करायचाच कि
      माता कुंतीला प्रसादापासून पुत्र प्राप्त कसा झाला ?
      कर्णाचे वडील कोण होते ?
      पांडू राजाची गोष्ट माहिती करून घ्यावी सर....

    • @prashantchandane4785
      @prashantchandane4785 3 года назад +2

      @@sanjaypatil6486 जरा भेटून बोलूया पत्ता द्या पटळपूटे होऊ नये

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 3 года назад

    खरचं तुम्ही माणसांचे डॉ. म्हणता म्हणता साहित्याचे पण डॉ. झालात खुप छान माहिती दिली खुप कुटील आणि घाणेरडी राजकारण सुरू आहे. आता लोक जागृत होत आहे.

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 3 года назад +5

    सर स्वतःला सांभाळा , कारण या भटूकड्याच्या मुळे कदाचित आपल्या जीवाला धोका निर्माण संभवतो , इतकं स्पष्टपणे आपण बोलत आहात, डॉ दाभोळकर , कॉम्रेड पानसरे , याचं काय झाले हे संपूर्ण जगजाहीर आहे ,
    म्हणून आपली काळजी वाटते

  • @sachintopale155
    @sachintopale155 3 года назад +2

    जय भिम सर, खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @bhimraosalve4584
    @bhimraosalve4584 3 года назад +1

    Sangram.Patel.Saran.na.KhupKhup.
    DHANYAWAD..Changale.Wechar
    Mandley.Saluet.Aahe.Tumhala.
    Satyamew.Jayte.Jay.Sawedhan.
    Jay.BHEM.NAMOBUDHAY.....
    Nawe.Mumbai.Maharastra......
    Bhemrao.B.Salve................

  • @bhsa6032
    @bhsa6032 3 года назад +1

    Dr साहेब बरोबर आहे दरवर्षी मनु स्मृती जाळायला हवी

  • @jeevansankalp3655
    @jeevansankalp3655 2 года назад

    Khup katthin aahe saheb tumache hey vyakhyan, mazi himmatach sampali hey sarv eikanyachi.

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 3 года назад +3

    Bhau. you really have the guts to speak out and place the truth in a simple, logical way. Keep doing such videos, as ultimately they will reach large numbers of Indians (Bharatwasis). We REALLY need to safeguard the CONSTITUTION OF INDIA. Hats off to you.Jai Bheem. Best wishes & Regards.

    • @ashoknikam6668
      @ashoknikam6668 3 года назад +1

      आपण ग्रेट आहात डॉक्टर साहेब, आपल्या कामाला वंदन, जय शिवराय जय भिम.👌👌🌹

  • @shankarkhorgade3025
    @shankarkhorgade3025 3 года назад +2

    At 70 I was not knowing all these things. So thank you.

  • @pavanganvir6435
    @pavanganvir6435 3 года назад +1

    Dr saheb Great salute to you. Nice video 👌

  • @bokaresir907
    @bokaresir907 2 года назад

    डॉ हे आम्हाला इतंभुत माहीत आहेच.. पण आम्ही भारतात राहून बोलू शकत नाही.. कारणे आपण जाणता. इथे सध्या अदृश्य अशी .. शाही चालू आहे. आम्ही सारे भारतीय आपले अभिनंदन करतो की, आम्हा भ्रामक लोकशाहीत राहून जगणं अवघड होत आहे.

  • @knowledge1475
    @knowledge1475 3 года назад +1

    आज पर्यंत चा सर्वात भयंकर व्हिडिओ,
    प्राउड of your thoughts
    Sir,,

  • @pallavisarate361
    @pallavisarate361 3 года назад +9

    Thanks for making this video ... eye opener

  • @ravisirsathravi9726
    @ravisirsathravi9726 2 года назад

    Manusmurti baddal Aevodi mahiti dili mala khup Aanand zala khup changl kam karat Aahat Manacha Jay Bhim

  • @subhashbhadarge9479
    @subhashbhadarge9479 3 года назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती!

  • @hanumantmore2075
    @hanumantmore2075 3 года назад +3

    You are brave man no no Tiger. Go ahead we are with you.

  • @buddhabuddha2303
    @buddhabuddha2303 3 года назад +1

    जयभीम नमोबुध्दाय जय भारत जय संविधान जय जवान जय किसान जय प्रबुद्ध भारत सब्बे सत्ता सुखी होतु बुध्द धम्म संघा च्या बळाने आपल्या ला आयु आरोग्य सुख समृद्धि दुखमुक्ती मीळो सर्व सम्यक सकंल्प पुर्ण हो सुखी जीवन हो बुध्द धम्म संघा च्या बळाने निर्वीण प्राप्त हो

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 года назад

    Dr साहेब खूप छान माहिीपूर्ण विश्लेषण ........

  • @rahulwagh7548
    @rahulwagh7548 3 года назад

    अत्यंत साेप्या व रसाळ भाषेत
    मनुस्मुति ह्या विषारि नियमावलिचे विष्लेषण करुन समजावुन सांगितले
    मनुस्मुति वाचुन तिला जाळण्याचि उर्मि जाग्रुत केलि धन्यवाद डाँक्टर साहेब

  • @maharashtra7418
    @maharashtra7418 3 года назад +23

    Dr.रणसंग्राम♥️👍