सामसे पाटलांनी काढलं दीड एकरात 9 लाखाचे उत्पन्न | ड्रॅगन फूड शेती | dragon fruit farming|shodh varta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 42

  • @UdyogBharari7972
    @UdyogBharari7972 Год назад +11

    सामसे पाटलांचं हे शेतीमधल आधुनिकीकरण खऱ्या अर्थाने कायम दुष्काळी असणारा मराठवाडा आणि विदर्भाच्या काही काही भागांमध्ये कमी पाण्यामध्ये शाश्वत शेती कशी फुलवायची याचा अचूक वेध घेतल्यामुळे अनेक नव तरुणांना मार्गदर्शक ठरेल..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +2

      अगदी बरोबर, कमी पाण्यात ड्रॅगन शेतीचे सामसे पाटलांनी केलेले नियोजन अगदी उत्तम आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी घेतलेले उत्पन्न महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अनुकरण करण्यासारख आहे...

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial Год назад +3

    खूपच आगळ्यावेगळ्या शेती बद्दल माहिती दिली आहे सर 😊❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏❣️

  • @sunilgalande4379
    @sunilgalande4379 3 месяца назад

    सर तुमचे व्हिडिओ सर्वसाधारण शेतकरी मित्रांना समजतील असे साध्या सोप्यात सोप्या भाषेत विश्लेषण असत मी तुमचे व्हिडिओ बघत असतो
    मी एक शेतकर्यांचे मुल 🇮🇳army जय हिंद जय महाराष्ट्र सर बाकि तुमचे मनापासून आभार सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद सर आपण कायम आम्हाला पाठबळ देतात आणि आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला पुढच्या व्हिडिओ साठी बळ देतात

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 Год назад +3

    छान माहिती आहे

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Год назад +2

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार🙏❣️

  • @theboy34586
    @theboy34586 Год назад +2

    खूप छान माहिती दिली सर ड्रॅगन फ्रुट बद्दल शेतकऱ्यांजवळ पुरेसं त्याबद्दल माहिती नाही तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @dattatrayshetkari8732
    @dattatrayshetkari8732 Год назад +2

    खूप छान माहिती दिली सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 Год назад +2

    awesome

  • @Shrihari.Farm.and.narsury
    @Shrihari.Farm.and.narsury Год назад +1

    👍👍👏👏🎉

  • @Vitthalshinde-d7b
    @Vitthalshinde-d7b 5 месяцев назад

    Temperature kiti paryant chalt

  • @sanjaygholve
    @sanjaygholve 3 месяца назад

    Lagwad kadhi karawi

  • @aditishelar2895
    @aditishelar2895 4 месяца назад

    Rop milel ka.

  • @kailaspawar9618
    @kailaspawar9618 3 месяца назад

    Mo no det ja sir setkaryache newchalan madhe

  • @Shrihari.Farm.and.narsury
    @Shrihari.Farm.and.narsury 9 месяцев назад +1

    ✌✌✌

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा Год назад +1

    सर मला ड्रॅगन लागवड करायची आहे तर तुमच्या कडे रोप मीळेल का सर तुम्हाला भेटायला आले तर लोकेशन सांगा माहिती फार चांगली दिली आहे आज सर्व तरूण शेतकऱ्यांनी तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना भेटुन शेती केली तर बेरोजगारी कमी होते

  • @PavanMarkad-p9o
    @PavanMarkad-p9o 8 месяцев назад +2

    Dragon fruit mhanje kay aahe🤔🤔

    • @Jayshriram-k8s
      @Jayshriram-k8s 8 месяцев назад +1

      निवडुंग वर्गीय पीक आहे

  • @ashutoshdalvi2946
    @ashutoshdalvi2946 5 месяцев назад

    Awaj thik nai yet dada

  • @KishorGaikwad-fp6bp
    @KishorGaikwad-fp6bp Год назад +3

    व्यापारी काय रेट ने माल घेतात ते सांगावे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओमध्ये समशेपाटलांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा

  • @mphalke0111
    @mphalke0111 7 месяцев назад

    Dragon fruit फळांची साईज वाढण्यासाठी कोणती खते वापरावी

  • @taur9421
    @taur9421 6 месяцев назад

    सर 40 फूट काळी जमीन आहे जमेल का

  • @gokulacademy07
    @gokulacademy07 3 месяца назад

    तुमचा नं मिळेल का

  • @KalpanaPhule-p4y
    @KalpanaPhule-p4y 4 месяца назад

    शेतकऱ्यांना खरी माहिती द्या उगीचच त्यांना मातीत घालू नका.

  • @saieducation9220
    @saieducation9220 Год назад +2

    खूप छान सर 🎉🎉 आपला फोन नंबर द्यावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सरजी

  • @VaibhavKadam-sh8bn
    @VaibhavKadam-sh8bn 4 месяца назад

    दुसरे लोक काय पैशाn mahiti detat kay😂😂

  • @s.r.sdragonfruitgereniumfa5862

    All fruit have non quality. 7 ton madhe 9 lakh kase jhale .4-5 lakh jhale astil. Fruit pahun 50 rupey rate bhetnar nahi

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      छत्रपती संभाजी नगर जवळ त्यांचा ड्रॅगन फ्रुट चा मळा आहे आपण जाऊन प्रत्यक्षात पहावे आणि नंतर प्रतिक्रिया दिलेली चांगली राहील

  • @yashwantbhatuse1325
    @yashwantbhatuse1325 2 месяца назад

    Sirf tumse number nahin takala

  • @श्रीसाबरेश्वर

    मोबाईल नंबर द्या भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे सरजी...👍