May28,2024 महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • सफर बाजाराची यूट्यूब May 27, 2024 महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा गिर गाय फार्म, यांच्या खूपच स्वस्त गाई, फक्त 35.000 सुरुवात
    #GircowforsaleGircowforsaleinMaharashtra2024
    #Gircowprice inindia
    #safarbazarachi
    #cowsaleinmaharastracowfarmeryoutube
    #dairyfarmingmaharashtra
    #agricultureinmaharashtra #marathifarming
    #greenenvironment #organicfarming
    #farmingbusinessideas #gircow #desicow
    #dairyfarming #gircowmilk #गीरगाय #gircowfarm
    #dairyfarm #gircowdairyfarm #gircowmilking #गिरगाय
    #gircowghee #gircowfarminmaharashtra #a2milk #gir
    #cow #sahiwalgaidairyfarm #gircowpriceinindia
    #agriculture #gircows
    #gircowmarketindhulemaharashtra #gircowforsale
    #gircowfarmingujarat #cowmilking
    #gircowdairyfarmingujrat #kheti #धुळेगिरगायबाजार
    #desighee #cows #dvgohil #cowmilk
    #gondalbloodline #topgircow #girgaushala #rohitbisht
    #matiindia #gircowinbrazil #girbreeder #dv #गिरगायफार्म
    #kisan #dairyfarminginmaharashtra #gircowprice
    #gircowfarminjaipur #महाराष्ट्रातीलगिरगायबाजार
    #highqualitygir #gaypalanshed #kankrejcow
    #gaypalanmaharashtra

Комментарии • 152

  • @KrushnaYevle-ps2gi
    @KrushnaYevle-ps2gi 4 месяца назад +7

    एकदम भारी चैनल सर अपले

  • @amolwayal2445
    @amolwayal2445 16 дней назад +1

    एकदम भारी सर

  • @shantaramgawade865
    @shantaramgawade865 Месяц назад +1

    सर सिंधुदुर्ग कनकवली येथे चार गाई पाढवू शकता का

  • @shankarmokashe
    @shankarmokashe Месяц назад +2

    🙏🙏👌👌👌

  • @SahilWagh-f9p
    @SahilWagh-f9p 12 дней назад +1

    १८००० हजार वाली पाहीजेत

  • @SleepyHamster-pe7ky
    @SleepyHamster-pe7ky Месяц назад +1

    Ekdam chan mahiti dr ganesh .

  • @vijaykore5000
    @vijaykore5000 Месяц назад

    Nice video

  • @dattareyladse6977
    @dattareyladse6977 2 месяца назад +1

    सर आम्हाला पण गाय पाहिजेघरपोच डिलिव्हरी होईल का

  • @anildamekar5596
    @anildamekar5596 Месяц назад

    नांदेड जील्यात भेटल का

  • @sudarshanmandlik970
    @sudarshanmandlik970 2 месяца назад

    सर लोकेशन पाठवा

  • @ShahajiKumbhar-c7u
    @ShahajiKumbhar-c7u 2 месяца назад +2

    खूप सुंदर समाधान वाटल ❤

  • @SantoshKalampatil
    @SantoshKalampatil 3 месяца назад +1

    खूप छान सर

  • @arunujal51
    @arunujal51 Месяц назад +1

    लय भारी गाई आहेत

  • @SUNILBhelekar-g4k
    @SUNILBhelekar-g4k Месяц назад +1

    मला खूप छान म्हाती सागीतली कोते दिकाण
    जिला तालूका गाव साग
    भेट द्याची आहे

  • @vitthalgade6053
    @vitthalgade6053 Месяц назад +1

    1 नंबर काम आहे सर खुप छान धान्यवाद सर

  • @TRex-w3z
    @TRex-w3z Месяц назад +1

    या गायी गीर आणि साहिवाल क्रॉस आहेत

  • @SukhadevChougale-u2y
    @SukhadevChougale-u2y Месяц назад +1

    एकदम भारी तुमच चायनल आहे सर एकदम भारी गिर गाई दाखवले

  • @rajeshwalimbe4272
    @rajeshwalimbe4272 2 месяца назад

    अतिशय छान व्हिडीओ आणि माहिती सुद्धा

  • @RadhuSalave
    @RadhuSalave 2 месяца назад

    अभिनंदन खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद❤❤

  • @RameshTanpure-n3q
    @RameshTanpure-n3q Месяц назад +1

    Girlando gay milel ka

  • @suyashmhetre1652
    @suyashmhetre1652 3 месяца назад +1

    खूप मस्त माहिती सांगता

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 Месяц назад +1

    आपला घेतलेला उपक्रम खूप खूप आहे जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 Месяц назад +1

    खुप चांगल्या आहेत

  • @RohitChavan-c5r
    @RohitChavan-c5r 2 месяца назад

    Jarsy gai var banva video

  • @ajitawari2330
    @ajitawari2330 2 месяца назад +1

    👌💯

  • @haribhaushitole5482
    @haribhaushitole5482 4 месяца назад +1

    Chan.Seva.Aahe.Sar

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 4 месяца назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 2 месяца назад +2

    गायी मस्त आहेत.. आणि भाऊ तुमचा व्हिडिओ चांगले असतात

  • @vilaskadam9301
    @vilaskadam9301 2 месяца назад +1

    साहिवाल गाई मिळतील का?

  • @jalindarkale8131
    @jalindarkale8131 2 месяца назад +1

    कालवडी आहेत का सर ?

  • @namdevdhum6957
    @namdevdhum6957 Месяц назад +1

    गणेश सर नमस्कार,
    मी गुजरातला शेजारी असलेल्या पालघर जिल्ह्यातील रहीवासी आहे. मला दोन गाई व्यालेल्या व दोन गाभण अशा चार गिर गाई पाहीजेत. आपण गुजरात मधुन आणता तर मला घरपोच करणे सोपे आहे. आपण जेव्हा गुजरातला जाल मला सांगा मी आपल्या बरोबर येईन. आपल्या मार्गदर्शनाने गाई घेता येतील आपली फी मिळेल. कृपया संपर्क क्रमांक द्या.

  • @vikrambhutekar3805
    @vikrambhutekar3805 Месяц назад

    गाय घेणे आहे

  • @NarendraBhosale-n5c
    @NarendraBhosale-n5c 3 месяца назад +1

    साहेब धन्यवाद

  • @subhadragirgoshala3587
    @subhadragirgoshala3587 2 месяца назад +1

    काळी गाय ..किती होईल fainal

  • @sarangnagwade9522
    @sarangnagwade9522 2 месяца назад +1

    लाल कंधार गाय मिळेल काय

  • @dattareyladse6977
    @dattareyladse6977 2 месяца назад +2

    सर काळी गाईचा रेट किती आहेआणि किती वेताची आहे

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 4 месяца назад +9

    गुंजाळ साहेब आपले काम है वाखाणण्यासारखे आहे मी बरेच दिवस आपले व्हिडिओ पाहिले नाहीत परंतु अशे व्हिडिओ फक्त आपणच देवू शकता इतरांचे काम नाही आपण एकदम भारी काम करीत आहेत तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुंजाळ साहेब

  • @somnathmadane3856
    @somnathmadane3856 2 месяца назад +1

    सर मी मदने सोमनाथ ता.तुळजापूर येतुन बोलतो काळी गायीची कामत सागा

  • @bahubalichavan3701
    @bahubalichavan3701 2 месяца назад +1

    चांगल्या मध्ये कालवड पाहिजेल आहे मिळेल का व काय किमती मध्ये मिळेल

  • @DegabarKale
    @DegabarKale 2 месяца назад

    काळि पायजि

  • @nageshbedre51
    @nageshbedre51 3 месяца назад +1

    राशीन बाजारामध्ये मिळेल का?

  • @GaneshSable-t8h
    @GaneshSable-t8h 4 месяца назад +1

    🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @मुंजाभाऊशेळके
    @मुंजाभाऊशेळके 2 месяца назад +1

    खूप छान माहिती पुरवीतअसतात तुम्ही आमच्यासाठी सर

  • @मुंजाभाऊशेळके
    @मुंजाभाऊशेळके 2 месяца назад +1

    सर आपला पैशाचा व्यवहार कसा असतो

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 месяца назад +2

    राम राम सर लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @ShivajiSonawane-x6u
    @ShivajiSonawane-x6u 3 месяца назад +1

    Aaplykade sahiwal gay milele kay?

  • @satishbhange
    @satishbhange 2 месяца назад +1

    गणेश सर मला सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यात गिर गाई सांभाळायची आहेत मी कॉल करुका तुम्हाला

  • @avadhutpatil3565
    @avadhutpatil3565 2 месяца назад +1

    Ganesh sir kali gai ata available ahe ka?

  • @DevneBhagvat-f1s
    @DevneBhagvat-f1s 2 месяца назад +1

    सर गिर गाय पाहिजे आम्हाला घरच्यासाठी दूध खाण्यासाठी 40000 रेंट पर्यंतची गाय दाखवा आम्हाला

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 4 месяца назад +1

    Mastttttttttttttt kam 🙏🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 месяца назад +1

    Kolhapur district madhye milel ka pohoch

  • @maheshunhale4619
    @maheshunhale4619 4 месяца назад +2

    Dada gir gayi chya kalvadi pahijet video banvan plz❤❤

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 3 месяца назад +1

    Latur.la.gir.gay.milel.ka

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 4 месяца назад +3

    नमस्कार गुंजाळ सर आपले व्हिडिओ खूप छान असतात माहिती पण योग्य असते

  • @gajananbankewar2282
    @gajananbankewar2282 2 месяца назад +1

    gir cha bull hai ka ek varsha hai ka

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 4 месяца назад +1

    राम राम . शुभ रात्री .
    माननिय श्री . गुंजाळ साहेब .
    लिंपणगावकर .

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  4 месяца назад

      🙏 जय श्रीराम,धन्यवाद साहेब

  • @KrushnaYevle-ps2gi
    @KrushnaYevle-ps2gi 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @PrashantGade-jc9zj
    @PrashantGade-jc9zj 4 месяца назад +1

    जय गोमाता

  • @kishorpawar6596
    @kishorpawar6596 4 месяца назад +2

    मला पण पिवर गिर पाहिजे सटाणा तालुक्यातील दरेगाव पोच भेटेल का

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 месяца назад +1

    अठरा हजाराचं पस्तीस झालं?

  • @satishsahane3614
    @satishsahane3614 4 месяца назад +1

    Khup chhan

  • @DadasahebKale-vq7nj
    @DadasahebKale-vq7nj 4 месяца назад +3

    गणेश सर तुम्ही गाई खूप छान आणत आहेत

  • @vijaywaghale5550
    @vijaywaghale5550 4 месяца назад +1

    गुंजाळ साहेब, घुसलेजी गाय खरेदीसाठी गुजरातला जातात तर त्या ठिकाणी गिर क्रॉस गायी उपलब्ध आहेत का? मी आपले चॅनल नेहमीच बघतो. आपल्या चानेलचा मी subscriber आहे.

  • @sudhakardandge737
    @sudhakardandge737 3 месяца назад +1

    आम्हाला एक दुसर्या वेताची गाय पाहिजे त
    काय किंमत आहे अअ

  • @AmolSPokale-eo4qk
    @AmolSPokale-eo4qk 4 месяца назад +1

    अभिनंदन सरजी

  • @ramgaikwad7118
    @ramgaikwad7118 3 месяца назад +2

    गीर जातीचा कपीला बैल आहे का गाईला लावायला

  • @santoshbansode9430
    @santoshbansode9430 4 месяца назад +2

    Gir gai eka veta madhe kiti mahine dhudh dete pl reply...

  • @vikasjagtap3844
    @vikasjagtap3844 4 месяца назад +1

    एक दम मस्त

  • @kishorpawar6596
    @kishorpawar6596 4 месяца назад +1

    3 no

  • @dipakdesai5746
    @dipakdesai5746 3 месяца назад +1

    बेळगावला पाठवून देऊ शकाल काय

  • @vishaljagtap7019
    @vishaljagtap7019 4 месяца назад +1

    Ek number

  • @t.s.kalaskar.8756
    @t.s.kalaskar.8756 4 месяца назад +1

    खूप छान गाई आहेत तुमच्या कडे,👌👌👌

  • @vikasjagtap3844
    @vikasjagtap3844 4 месяца назад +1

    मस्त माहिती देता तुम्ही सर

  • @KrishnaSurve-wl8sg
    @KrishnaSurve-wl8sg 4 месяца назад +1

    रत्नागिरी येथे हवी आहे गाडी भाडे किती होईल

  • @dattudhamale2969
    @dattudhamale2969 4 месяца назад +1

    Best video

  • @VishalRajput-qk7su
    @VishalRajput-qk7su 4 месяца назад +2

    Ek number ahe hai Kami kamit hote jast dhud cha gai ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaysakat491
    @sanjaysakat491 4 месяца назад +1

    👌

  • @santoshdarfade618
    @santoshdarfade618 4 месяца назад +1

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @dayanandkudtarkar249
    @dayanandkudtarkar249 4 месяца назад +1

    खरोखरच शेतकऱ्या साठी चांगल्या गाई आहेत दयानंद कुडतरकर

  • @kailasloyare9710
    @kailasloyare9710 4 месяца назад +1

    खुप छान विडिओ 🙏

  • @nileshjagtap49
    @nileshjagtap49 4 месяца назад +1

    Gaya khup chan aahet

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 4 месяца назад +1

    खूप छान धन्यवाद सर

  • @nirzarabhagat918
    @nirzarabhagat918 4 месяца назад +1

    खूप किंमत आहे

  • @prashantpawar832
    @prashantpawar832 4 месяца назад +2

    🙏🙏🙏👍👍👌👌🥰

  • @vishaljagtap7019
    @vishaljagtap7019 4 месяца назад +1

    5-6 liter bhetel ka

  • @santoshdarfade618
    @santoshdarfade618 4 месяца назад +1

    एक नंबर गाई आहेत 👌👌👌

  • @rahulphatangare5436
    @rahulphatangare5436 4 месяца назад +1

    🙏🙏👌👌👌👌👌👌👌👍

  • @KrushnaYevle-ps2gi
    @KrushnaYevle-ps2gi 4 месяца назад

    👌👌👌👌

  • @vikasjagtap3844
    @vikasjagtap3844 4 месяца назад +1

    एक दम खात्रीशीर गायी देता गणेश दादा

  • @KrushnaYevle-ps2gi
    @KrushnaYevle-ps2gi 4 месяца назад +1

    खुप छान गाई आहे

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 4 месяца назад +1

    गणेश काळी बांडी गाईची फायनल किंमत सांगा.खात्री देऊन.

  • @nikhilbhase9085
    @nikhilbhase9085 4 месяца назад +1

    मस्त गाई आहे आणि किंमत पण मापात आहे........❤

  • @rohidaszate9401
    @rohidaszate9401 4 месяца назад +1

    जय गौ माता

  • @babasahebramgude6916
    @babasahebramgude6916 4 месяца назад +1

    खूप छान ❤

  • @gangaramkhodade4433
    @gangaramkhodade4433 4 месяца назад +1

    जय गोमाता जय गोपाल

  • @shaileshpatil9328
    @shaileshpatil9328 4 месяца назад +1

    गणेश घुसले यांच्या जवळील मी 3 गाई गेटलोय सगळे गाई 1 नंबर आहेत आणि कमी बजेट मधी पण ते गाई देतात.गीर गाय कोणाला ग्यायच असेल तर अश्या गणेशजी पासून घ्या फास्वगिर अजिबात नाही.

    • @pratapmutke8726
      @pratapmutke8726 3 месяца назад

      तुमचा नंबर द्या

  • @anandkhandelwal8378
    @anandkhandelwal8378 4 месяца назад +1

    Jai shree Ram ❤

  • @amoludavant7733
    @amoludavant7733 4 месяца назад +1

    जय गौमाता जय गोपाल जय शंकर

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 4 месяца назад +1

    सर मला पीवर गीर कालवड हावी ahe

  • @sachinlahamge6874
    @sachinlahamge6874 4 месяца назад +1

    Mi Aapal Chaynal Baghun 5Gay Ghetalya Ahe❤