Mumbra Marathi Controversy LIVE | Avinash Jadhav | MNS | Marathi vs Hindi Rada | ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 706

  • @shaileshvshinde1
    @shaileshvshinde1 18 дней назад +203

    हो मराठी भाषेवा वाद आला तर फ़क्त मनसे आठवते
    बाक़ी सर्व राजकीय पक्षांनी ह्यावर मौन ठेवलय का.
    सर्व पक्षीय ACTION अपेक्षित आहे

    • @savitasalvi7050
      @savitasalvi7050 18 дней назад +2

      Ekdm barobr

    • @sahanivlog4
      @sahanivlog4 17 дней назад

      😂😂😂😂

    • @योगीआदित्यनाथ143
      @योगीआदित्यनाथ143 17 дней назад +5

      पुणे to others state के लिए जो ट्रेन जाते हैं उस ट्रेन में मराठी लोग भी होते हैं जो job करते हैं बाहरी राज्य में तो उनको भी उस राज्य की भाषा आनी चाहिए की नहीं?????

    • @equal-talks-india
      @equal-talks-india 17 дней назад +4

      ​@@योगीआदित्यनाथ143 Bhai wo 10 saal 11 saal se Maharashtra me hai to ye baat hai ghumne nahi aaye hai

    • @shaileshvshinde1
      @shaileshvshinde1 17 дней назад +7

      @योगीआदित्यनाथ143 मित्रा… कामधंद्यासाठी परराज्यात जाव लागतच पण जर कोणी परराज्यात स्थायिक होत असेल,आधार कार्ड बनवून घेत असेल, तिथल्या राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेत असेल,वर्षानुवर्षे इथल्या मातीत व्यापार करत असेल तर संबंधित राज्य भाषेचा मान आणि अभ्यास केलाच पाहिजे. .माहितीसाठी सांगतो : भारत सरकार ने मराठी भाषेला देशाच्या अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मराठी भाषेला आत्मसात करणे असा सगळयांचा आग्रह आहे.

  • @Businessideas442
    @Businessideas442 18 дней назад +44

    जय महाराष्ट्र्

  • @Parmeshwarbd08
    @Parmeshwarbd08 19 дней назад +128

    पहिला जितेंद्र आव्हाड तुडवला पाहिजे

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz 18 дней назад +7

      Exactly te pn nagda karun

    • @ravipatil4004
      @ravipatil4004 18 дней назад +2

      Tumchiya sarkhe chuu asle tar hech bolnar.

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 17 дней назад

      जंतू ला

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 17 дней назад

      जंतुला आता बघायची वेळ आलीय, भलताच उडायला लागलाय, मराठी दणका दाखवा याला,,

    • @vikassawant-q1n
      @vikassawant-q1n 17 дней назад

      ​@@ravipatil4004 आव्हाड ला च हाणायला पाहिजे पहिलं

  • @deeyagaikar7327
    @deeyagaikar7327 19 дней назад +84

    त्या मुलाची काय काय चूक आहे, त्यांनी फक्त मराठीचा बोलण्याचा आग्रह केला, पण ज्यांनी ही गर्दी जमविली त्या चसमिस वर गुन्हे दाखल करा

    • @niloferinmadar3828
      @niloferinmadar3828 16 дней назад

      Kr mg.....

    • @RahulRaga-l1g
      @RahulRaga-l1g 14 дней назад

      Avinash saheb bol le … Muslim lokani jyani marathi mansala marla te kadhi mumbra chya baher padnar nahi ka ? Mumbra pakistan madhe aahe ka ? Mumbra madhe ghoosoon marayla pahije na… Tikade mumbra madhe muslims aahet … tya area madhe MNS pan janar nahi … MNS fakt Hindu bhaiya lokana, kamzor loakna maarnar

    • @santoshpawar4801
      @santoshpawar4801 13 дней назад

      का तु उपटून घेणार का ​@@niloferinmadar3828

  • @chandankatalkar8897
    @chandankatalkar8897 18 дней назад +43

    अविनाश दादा तुम्हाला सॅल्युट आहे खरे बोलत आहेत तुम्ही दादा ह्यांना चोप दिलाच पाहिजे

    • @truthspeaker.truthseeker.
      @truthspeaker.truthseeker. 17 дней назад +1

      Marathi aur muslim logo ko dono nikalo. Ek abaadi badha rahi hai aur dusra barbadi badha rahi hai.

  • @1indianknowledgestars597
    @1indianknowledgestars597 19 дней назад +49

    😡फक्त दादागिरी करून काय साध्य होणार?😡
    .......मनसे आहे म्हणुनच मराठी माणसाला किम्मत राहिली आहे,
    .......त्याच बरोबर हे ही खरं आहे परप्रांतीय लोकं महाराष्ट्रात एकमेकांना धरून आहेत, एकमेकांना मदत करतात, असं मराठी माणसांमधे दिसत नाही. " मराठी माणूस मराठी माणसांचीच मारतो" त्यामुळे ही परिस्थिती आलीये.
    ......... तुम्ही विचार करा सुरुवातीला महाराष्ट्रात फक्त मराठीच होते मग परप्रांतियांना जमिनी का आणि कोणी दिल्या? आता परप्रांतीय झाले मालक आणि मराठी माणूस नोकर झालेत.
    .......मराठी माणूस फक्त आरक्षणाच्या पाठी धावतोय आणि परप्रांतीय येऊन व्यावसाय करून महाराष्ट विकत घेतायत.
    .....जर मराठी माणसाने व्यावसाय शिक्षण रोजगारासाठी एकमेकाना एकजुट केलं तरच महाराष्ट्र मराठी माणसाचा राहील, नुसती परप्रांतीयांवर दमदाटी करून नाही होणार, कारण सरकारला जास्त पैसा परप्रांतीयांच्या व्यवसायांमधून मिळतो. ही सरकाररं काहीच नाही करू शकत मराठी अस्मितेसाठी, देखावा करतील फक्त.
    .......एकमेका साह्य करू........
    हे जर प्रत्यक्षात आलं तरच महाराष्ट्रात मराठी टिकेल.
    ........काही चुकीचं बोललो का?
    ........मला असं वाटतय की, मराठी माणसाने एकत्र येऊन तालुका संघटना तयार करून शिक्षण रोजगार व्यावसाय साठी होतकरू मराठी लोकाना मदत केली पाहिजे, आधार दिला पाहिजे, आपुलकी दाखवली पाहिजे. " प्रत्येक मराठी माणसाचा काही ना काही छोटा मोठा व्यवसाय असला पाहिजे " हे त्या मराठी संघटनांचं धोरण असलं पाहिजे.
    अशा संघटनांचं सदस्य व्हायला मला नक्की आवडेल.
    तुमचं काय मत आहे?

  • @Rohu_Y
    @Rohu_Y 18 дней назад +71

    अविनाश दादा मुंब्र्यात शिरायचं का‌ बोला मि एक शिवरायांचा मावळा तुमच्या सोबत आहे . मराठी एकीकरण संघटना झोपलीय का ?

    • @vaibhavmengde4474
      @vaibhavmengde4474 18 дней назад +4

      हो भाऊ मी पण तयार आहे. अविनाश दादा एक आवाज द्या फक्त.🚩

    • @Signatureofknowledge
      @Signatureofknowledge 17 дней назад +1

      भावा हिंदू धर्म हे भैय्या मारवाडी गुजराती कन्नड तमिळ लोक पण हिंदूच आहेत आम्ही पण तयार आहे पण हे प्रांतवाद ची राजकारण चे कारण मनसे ला वोट भेटला नही म्हणून हे चालले आहे आणखी काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र

    • @tradingmap-y4l
      @tradingmap-y4l 17 дней назад +1

      1ta shir bhava

    • @MohanPatil-y7q
      @MohanPatil-y7q 16 дней назад

      ​@@Signatureofknowledge ये तोंड सांभाळून बोल

    • @tradingmap-y4l
      @tradingmap-y4l 14 дней назад

      @@vaibhavmengde4474 mg jawa na konachi wat bagtay

  • @niteshpatil5925
    @niteshpatil5925 18 дней назад +14

    माझ्या सर्व शिवभक्ताना एकच विनंती आहे फक्त हे चेहरे थोडे जास्त जवळून बघा आणि लक्षात ठेवा आपल्या शंभू राजे ज्याप्रमाणे न्याय देत होते त्याच प्रमाणे आपण आपल्या मावळा आहे त्याला न्याय मिळवून देण्यास सतर्क राहू….

  • @vikasbhoye738
    @vikasbhoye738 18 дней назад +70

    मुंब्रा आहे की पाकिस्तान 😢😢😢

    • @kamleshbhagade2833
      @kamleshbhagade2833 17 дней назад +7

      मुंब्रा नाही तो पाकिस्तान आहे

    • @aadiyatkhan4055
      @aadiyatkhan4055 17 дней назад +3

      Pakistan aahe aa tula pan kela deto 😂

    • @Srishabh29
      @Srishabh29 16 дней назад

      ​@@aadiyatkhan4055 tujya ammi la de kela

    • @vijuking6495
      @vijuking6495 16 дней назад +2

      Bhai mau hindu hu par is mamle me mai mumbra walo ke support me hu. Kis kaam ke hindu jo marathi marathi leke baithe hai

    • @harshalshahu918
      @harshalshahu918 15 дней назад

      @@vijuking6495mai bhi hindu hu
      Apn apni marathi hindi ki ladhai baad me lad lenge
      Par in mullo ne hamare bhai ko mara hai
      Pehle in salo ko sabak sikhana zaroori hai

  • @aradhyaphople3070
    @aradhyaphople3070 19 дней назад +39

    याज्या साठी खरोखरच मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे नाहीतर मराठी माणसाला कुठे बाहेर फिरायचे मुश्किल होईल आणि परप्रांतिय यांची दादागिरी खूपच होत चालली यांच्या साठी कायदा केलाच पाहिजे महाराष्ट्र मध्ये ऐउन हे लोग मराठी माणसाला मारहाण करून दादागिरी करतात मुख्यमंत्र साहेब यांनी लक्ष देऊन याच्यार कायदा अनावा ही विनंती आहे साहेब

    • @amitasuvarna6505
      @amitasuvarna6505 19 дней назад

      अपन जात जात करून भंदत अस्तत् देशला जोडा थोडनाक देशचा बाहेरचे लोग याचा फायदे गेनार पाहले🙏🙏 देश ला वाचवा

    • @arshshinde702
      @arshshinde702 18 дней назад +1

      Maharashtra satta fakt Raj sahebanchi yeudya mag he sagl hoil band . he baki mantri fakt khurchichya mage aahet. Saheb nehmi marathi mansa sobat aahet te pan jewha marathi manus tyana pathimba nahi det.
      Raj saheb Thackeray. One and only king of Maharashtra.❤

    • @maheshbhairat6857
      @maheshbhairat6857 18 дней назад

      एकदम बरोबर आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @NishaKalekar-g4f
      @NishaKalekar-g4f 13 дней назад

      हो , एकदम बरोबर❤

  • @prathamesh9995
    @prathamesh9995 19 дней назад +13

    Ek no. Bhava

  • @sdjsince1992
    @sdjsince1992 18 дней назад +82

    चला मुंब्रा मराठी चा योग्य तो धडा शिकवून येऊया

  • @Rahulbharati_001
    @Rahulbharati_001 19 дней назад +18

    Article 19(1)(a) of the Constitution of India grants citizens the right to freedom of speech and expression

    • @niketanchaudhari1396
      @niketanchaudhari1396 18 дней назад +2

      Freedom of speech???? To kai Tyanchya tondavar hath nhi thevate😂😂 marathi bolayla lavtoy
      Kuthe kahi pn knowledge dyaycha ka

    • @Taksalkr
      @Taksalkr 17 дней назад +2

      छळ शिविगाळ धमक्या जमावळा freedom f expression आणि त्या लोकांची मात्रुभाषा आणि हक्क यांचा हि अभ्यास करा अर्धवट नको.

    • @Rahulbharati_001
      @Rahulbharati_001 17 дней назад +2

      Why u r taking extreme example, we should become sensible and not misinterpret our rights, freedom of speech doesn't mean we are blabbing whatever we want, please use your mind and increase your awareness before interpreting anything, we are humans, and should respect each other and respect and common sense should come first before following our rights, coming to langauge issue, first of all, let's support peace and improve our law and regulations, so anyone who disturb peace should go behind bar, no matter what it's religion, mother tongue, etc

    • @Onelifebabyy
      @Onelifebabyy 16 дней назад

      Ti Muslim chi id aahe

    • @Rahulbharati_001
      @Rahulbharati_001 16 дней назад

      @@Onelifebabyy kya re.. english bol diya tho..muslim ka id..hogaii....tu sach bata..tuje hindu muslim ke alwa kuch nhi aata na...120 crocre hindu..aur 20 crore muslim he sayed india m....phir bhi tu ..muslim muslim karta h...6 aadmi ..1 aadmi se q darta h...m baatu kya..q ki tu kud unite nhi h..kabhi rajaye se, kabhi bhaasa se, kabhi caste se..sirf divide h.. maharashtra tumare papa ka nhi h...india ka part h..aur koi bhi indian ka adhikaar h..wo kahi bhi rah sakta h..tumko nhi baat karni hindi..walo se ..tho mat karo...aur hindi bolne waali ke pichee mat paroo...jo unko job dete h yeha pe .unke picche pado..na....garib ko maarne se kya milegaa...aur itna he marathi bolna h tho... pakistan jaisa alag hojaao...apne netaaoo ko bol ke ..andolan karo..ek naya desh baano..phir jaise north walle..pak aur Bangladesh nhi jaate ...tho yeha bhi nhi aayengee....aur tho economics par lee...taaki tuje labour, capital or workforce ke baare m pata chale..aur company kis basis pe job deti..h...

  • @SeemaKatapra
    @SeemaKatapra 14 дней назад +4

    बरोबर बोला ज्याला मराठी भाषा येत नाय त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रात मराठीच बोल पाहिजे महाराष्ट्र आमचा आहे कोणाच्या बापा च नाही आपली मराठी भाषा आणि महाराष्ट्र वाचवा माफि मागायची गरज नाही भावा तुला तू काय चुकी केली नाय सर्वांनी जागे व्हा आता जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @swatishelke-n2t
    @swatishelke-n2t 17 дней назад +4

    अमराठी व्यावसायिकांकडून काहि खरेधी नका करू
    लोंढे कमी होनार.....

  • @Jdheue3
    @Jdheue3 13 дней назад +2

    साहेब आपल्या मराठी माणसाला कोणी मारल किवा कोनी धमकी दिली तर मनसे अणि कार्यकर्ता (मोठा भाऊ) आठवतो. आणि इलेक्षन च्या टाईमाला लक्षात येत नाही😢

  • @petersdiary7680
    @petersdiary7680 15 дней назад +8

    I m a south indian and i can speak marathi well

  • @akshaythorbole6212
    @akshaythorbole6212 18 дней назад +12

    छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले .. मी बाहेर राहत नाही मी महाराष्ट्रात राहतो ...व्यवसाय करायला तुम्ही आलाय महाराष्ट्र मध्ये मराठीत बोलायचं ...मला हिंदी येत नाही ...आमच्या मातीतील पिकवलेल अन्न खाता, आमच्या मातीत राहता तर शिका मराठी ..जय शिवराय 🚩

  • @vijaypatil4291
    @vijaypatil4291 19 дней назад +14

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @bhargavvejendala9739
    @bhargavvejendala9739 19 дней назад +47

    My mothertongue is Telugu, but I can speak and understand Marathi very well.

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 18 дней назад +28

    आम्ही मराठी माणूस प्रॉब्लेम झाला की अविनाश दादा जाधव आठबतो आणि मतदान जे तुमचं अस्तित्व संपवायला निघाले आहेत त्यांनाच मतदान करतो 😢😢

  • @chandrakantsalvi850
    @chandrakantsalvi850 19 дней назад +13

    एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही काय करताय यावर कारण तुम्ही शिवसेनेचे प्रमुख आहात. आता आवाज का नाही तुमचा.

  • @RahulDubhashe-q1c
    @RahulDubhashe-q1c 18 дней назад +18

    मराठी भाषा टिकवायची असेल तर बाहेरील लोकांना मराठी आलीच पाहिजे राज साहेब ठाकरे समर्थक 🚩🚩🚩

  • @gajananmayekar6482
    @gajananmayekar6482 19 дней назад +40

    अविनाश जाधव जबरदस्त भाई❤❤

  • @nileshjadhav9472
    @nileshjadhav9472 18 дней назад +5

    मराठी माणसांनी एक व्हावे, एकत्र यावे असे किती तरी वेळा ऐकायला मिळते!! अहो पण कुठे एकत्र व्हायचं??? माझ्या area मध्ये आहेत मराठी पण मजबूत सपोर्ट नसल्यामुळे कोणी कोणाच्या मध्ये पडत नाहीत!!! या साठी तुमच्याकडे काय योजना आहे?? मी स्वतः आर्मी मधून आहे!! आम्हाला सगळे प्रशिक्षण असून सुद्धा इथे हात बांधले गेले आहेत!! जसा आम्हाला आर्मी मध्ये छान suport आहे! मजा येते ठोकायला!!! तसाच त्यासाठी इकडे पण खंबीर सपोर्ट लागेल !!! बाकी सगळ्या बातम्याच!!!!

  • @Theactorprem212
    @Theactorprem212 18 дней назад +4

    बोलून काही फायदा नाही! महाराष्ट्रात जो पर्यंत राज साहेब येत नाही हे असच चालू राहणार.. कारण ह्यांना आणि ह्याचा पाठी मागचाना कळलं की आता मराठी मणसाला काही जरी केल तर काही होत नाही. म्हणून आता आपल्याला समजेल की राजसाहेब महाराष्ट्र येणे हे किती गर्जे चे आहे.कारण राजसाहेब हे एकमेव धर्मरक्षक आहेत जे पदा साठी नाही तर मराठी मनसा साठी लडतात ❤आणि आपण मराठी माणूस १००० रूपे घेऊन कुणाला तरी वोट देतो आणि संकट आल तर राज सहेबा कडे जातो..... जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏼

  • @amitraokadam368
    @amitraokadam368 18 дней назад +10

    सर्वांना एक नम्र संदेश- अविनाश जाधव जिंदाबाद बोलणे आधी बंद करा, जिंदाबाद हा मराठी शब्द नाही..
    आणि जर खरच मराठी आणि महाराष्ट्रची एवढीच चिंता आहे तर मनसे चे सदस्य बना, महाराष्ट्रा साठी काम करा आणि राज ठाकरेना आणि अविनाश जाधवांना निवडून आणा..
    शेवटी- अविनाश जाधवांचा विजय असो….

  • @atharvbhagat3791
    @atharvbhagat3791 13 дней назад +1

    खरच सांगतोय राग मानू नका एम पी,यूपी,बिहार,इत्यादी लोक जे बाहेरून येतात ते एकेदिवशी महाराष्ट्राचे राजे होतील जर हे आताच थांबवलं नाही तर काही खरं नाही (as like british)

  • @Rahuljadhavofficial2461
    @Rahuljadhavofficial2461 17 дней назад +3

    Dada full support aahe amcha ❤

  • @ganeshwatkar5581
    @ganeshwatkar5581 18 дней назад +3

    आम्ही तुमच्या सोबत आहोत अविनाश दादा

  • @satish1896
    @satish1896 15 дней назад +1

    हा विषय मराठी माणूस म्हणून गांभीर्याने घेणे गरजेचा आहे न की त्याचे राजकारण करून... राजसाहेबांनी पक्ष चालू केला तेव्हा आम्ही पण त्याच विषया वरून आम्ही ठाण्यातून राज समर्थक च होतो

  • @vishalatak3537
    @vishalatak3537 15 дней назад

    Ekdum khara boley saheb

  • @famousmusicworld8169
    @famousmusicworld8169 17 дней назад +2

    जय महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये प्रत्येक माणूस मराठी मध्ये बोललास पाहिजे जो मराठीतून त्याला त्याच्या राज्यामध्ये परत पाठवले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @bhaktisudrik8709
    @bhaktisudrik8709 18 дней назад +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nareshpotfode2466
    @nareshpotfode2466 18 дней назад +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @AnshikaBharatbind-lx5ih
    @AnshikaBharatbind-lx5ih 15 дней назад

    जय महाराष्ट्र उन लोग उपर केश करो दादा

  • @shraddhamohite1238
    @shraddhamohite1238 11 дней назад

    Bhai kaa confidence sahi taa ek dam 👍👍👍

  • @pravinhadal1551
    @pravinhadal1551 15 дней назад

    अगदी बरोबर आहे दादा

  • @LoFiRelaxingmood
    @LoFiRelaxingmood 18 дней назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र ❤🙏🏻

  • @sagardimble
    @sagardimble 17 дней назад

    Jay Maharashtra ❤

  • @deepakpawar1079
    @deepakpawar1079 17 дней назад +1

    Dada salute ahe ...ektra wha saglyani

  • @Sandipwankhede-e1i
    @Sandipwankhede-e1i 18 дней назад +3

    त्याचा वर गुन्हा दाखल झाला चांगली गोष्ट आहे की नाही? 😂

  • @NageshWaghmare-q4c
    @NageshWaghmare-q4c 16 дней назад

    कडक... दादा

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 18 дней назад +1

    Mast Avidada ..

  • @SiddheshSawant-v2x
    @SiddheshSawant-v2x 18 дней назад +3

    जय महाराट्र जय मनसे जय शिवराय

  • @girishpatil3938
    @girishpatil3938 15 дней назад

    Good👍👍

  • @charvi4673
    @charvi4673 15 дней назад

    यामच मज खूप वाढलं आहे ...तो विलीच उतरवला पाहिजेत ....नाहीतर फुढे खूप मज वाढेल यांचं.......जय शिवराय...जय महाराष्ट्र...❤

  • @kamleshbhagade2833
    @kamleshbhagade2833 17 дней назад +2

    १ दिवसा साठी फक्त राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी दिली पाहिजे

  • @PallaviSawant-xc5os
    @PallaviSawant-xc5os 18 дней назад +2

    अवीनाश दादा जे बोलत आहे ते अगदी खरे आहे

  • @saveenvironment6672
    @saveenvironment6672 14 дней назад

    खरं आहे मी एकदा ट्रेन मध्ये पण हा प्रकार घडला, आपल्या मराठी माणूस जागा नव्हती म्हणून खाली बसला होता पण तरीही त्या मुस्लिम महिलांना प्रॉब्लेम होत होता. त्या बडबड करत होत्या तेव्हा मी ( एक लेडीज, महाराष्ट्र )त्या ट्रेन मध्य च होते तेव्हा त्या दादा च्या बाजूने मी बोलले अशी थिती आहे इथे 🙏🏼जय महाराष्ट्र 🙏🏼जय मनसे 🙏🏼

  • @onkareshwarkoppal4158
    @onkareshwarkoppal4158 16 дней назад +1

    महाराष्ट्रात जर का एका वर्षा हून अधिक काळ जर राहिल्यास त्याला मराठी बोलता येणं बंधनकारक असलं पाहिजे. मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला या महाराष्ट्रात रहाण्याचा हक्क नाहीये.

  • @y2k928
    @y2k928 18 дней назад +1

    Avinash Ji Changle kaam karaat ahe aage bado

  • @yogeshchalke3946
    @yogeshchalke3946 18 дней назад

    Barobar dada 🙏🙏

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 18 дней назад +8

    खरय कायदा व्हायला च हवा , अविनाश जी बरोबर बोलत आहे त
    🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🙏👍

  • @prabhasfaltankar5430
    @prabhasfaltankar5430 17 дней назад +3

    अविनाश दादा . .
    मला प्रॉब्लेम आहे. Ani मनसेचा कट्टर समर्थक

  • @maheshlambe9085
    @maheshlambe9085 17 дней назад +1

    जय शिवराय यांचा सगळ्यांचा एकच बाप छत्रपती शिवाजी महाराज🙏
    मित्रा तुला काही होणार नाही शाहिस्तेखानाची महाराजांनी हाताची बोटे छाटली होती आता राज साहेबांनी सांगितलं तर यांचं काय छाटू ते सांगत नाही

  • @Madmadraj6692
    @Madmadraj6692 18 дней назад +1

    आपण हिंदूंनी एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की जिथे जिथे हिंदू अल्पसंख्याक होतील तिथे अशी परिस्थिती होणार आहे.....🫵

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 18 дней назад +1

    महाराष्ट्र नव निर्माण सेना ही पहिजे महाराष्ट्राला 🚩🚩🚩🚩

  • @RajuWarghade-yw3mo
    @RajuWarghade-yw3mo 17 дней назад +1

    राज साहेब लक्ष द्या हो

  • @rajeshkapoor3765
    @rajeshkapoor3765 16 дней назад

    Ek no bhai

  • @SandyRV
    @SandyRV 19 дней назад +8

    महाराष्ट्रात राहायचं तर मराठी तर यायलाच पाहिजे... ज्या मातीत आपण राहतो.. त्या मातीचं आदर करायलाच पाहिजे...🚩आई आहे ही मातृभूमी आपली.. आणि मराठी ही स्थानिक मातृभाषा आहे... 🚩

  • @sattamatkaguru71
    @sattamatkaguru71 15 дней назад

    मराठी माणसाची काही किंमत राहिली नाही महाराष्ट्रात ही, अवघड परिस्थिती आहे👌🏻 🙏🏻

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 6 дней назад

    Jay Shree Ram🕉🌺💐🙏

  • @anilgosavi3285
    @anilgosavi3285 18 дней назад +1

    मी तुमच्या बरोबर आहे अविनाश साहेब

  • @sagarshinde8233
    @sagarshinde8233 18 дней назад

    Barobar ahe

  • @AshishSS-ju2ik
    @AshishSS-ju2ik 17 дней назад +1

    मजबूत जय शिव राय राज ठाकरे हर हर महादेव 🇮🇳✌️🙏

  • @gajananmayekar6482
    @gajananmayekar6482 19 дней назад

    बरोबर

  • @GaneshChougule-tk8rd
    @GaneshChougule-tk8rd 19 дней назад +10

    Dada main manje aple police loka bharosya chi nahit ........

  • @Sanikajadhav-o3i
    @Sanikajadhav-o3i 16 дней назад +1

    अरे हि दुनिया आहे कि काय माणूस माणसाला ओळखत नहीं माय मराठी 🙏

    • @shahrukhshaikh9598
      @shahrukhshaikh9598 15 дней назад +1

      Ho na madam deshaat dharmik bhangaadh chalu aahet

  • @vickygupta9512
    @vickygupta9512 16 дней назад

    Jay Shri Ram Jay Maharashtra

  • @narendrabhatade2113
    @narendrabhatade2113 18 дней назад

    साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @bharatsalkar6891
    @bharatsalkar6891 16 дней назад

    दादा बरोबर बोला

  • @AJ-zr3fy
    @AJ-zr3fy 18 дней назад

    👏👏

  • @sinand9848
    @sinand9848 17 дней назад +1

    मी एक अभिमानास्पद मराठी मुस्लिम आहे आणि मी मुंब्र्यातील लोकांच्या अशा वर्तनाचा निषेध करतो. जा आणि दक्षिणेकडील राज्यांना भेट द्या आणि स्थानिक पातळीवर हिंदीला परवानगी आहे का ते पहा. अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाऊ नये

  • @meenakshim4437
    @meenakshim4437 14 дней назад

    Salute to avinash ji and that marathi guy. Everyone should talk and know marathi in maharashtra

  • @RahulDubhashe-q1c
    @RahulDubhashe-q1c 18 дней назад +1

    जय महाराष्ट्र आत्ता नाही तर कधीच नाही आपलेच लोक महाराष्ट्रात राहून हिंदी व इंग्रजी भाषा बोलतात म मराठी बोलायची कोणी 🚩🚩🚩🙏🙏🙏 जय श्री राम

  • @bapubeloshe4503
    @bapubeloshe4503 17 дней назад +3

    महाराष्ट्रात मराठी भाषेत बोला पण आग्रह धरू नये पण ज्याला येत नाही त्याच्या सोबत खरेदी करू नका

  • @padytady4600
    @padytady4600 15 дней назад

    Avinash sir, great 🙏

  • @harshalithakur862
    @harshalithakur862 17 дней назад

    Avinash dada 👍👍👌👌

  • @SunnyWalsur
    @SunnyWalsur 16 дней назад

    Jay hind.
    jay maharashtra.

  • @deepakphalke7987
    @deepakphalke7987 18 дней назад

    Ek number

  • @shubhamadvilkar713
    @shubhamadvilkar713 15 дней назад

    अविनाश दादा आम्ही आहे मुंब्रा असुदे आणि काय पण असुदे कधी पण घुसू

  • @LalitGavali-f1r
    @LalitGavali-f1r 18 дней назад

    Mast

  • @petersdiary7680
    @petersdiary7680 15 дней назад +1

    This problem is happening in all states. People who go to south for work stay for years and years but dey dont speak the local language

  • @samthakur5722
    @samthakur5722 19 дней назад

    @८:२४ साहेब मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे.

  • @gkhindiquestionsanswers4949
    @gkhindiquestionsanswers4949 13 дней назад

    Dhanyawad tya BAJRANG DAL la jyanche kahi members ni action ghetyla support kela Thanks BAJRANGDAL 🚩🙏 Jai Shree Ram 🚩🙏

  • @sachinkadam9202
    @sachinkadam9202 19 дней назад +4

    एक नंबर दादा असच आमच्या आणि मराठी माणसाच्या पाठीशी रहा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @amitasuvarna6505
      @amitasuvarna6505 19 дней назад

      अपन हिंदू हसून जात जतकारतात ते लाेग एक होहुन हिंदुला तोड़ूँन तकनार. विचार कर जारा.

    • @maheshbhairat6857
      @maheshbhairat6857 18 дней назад

      🇮🇳🇮🇳🇮🇳👍

  • @MadhurihemantKadam-iw1nj
    @MadhurihemantKadam-iw1nj 16 дней назад

    💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @amitgije2623
    @amitgije2623 16 дней назад +4

    दादा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या सारखा नेता आम्हाला पाहिजे 🎉❤

  • @nirajsalekar7268
    @nirajsalekar7268 16 дней назад

    Marathi manus जबाबदार आहे हे बरोबर आहे दादा

  • @Lucky-Art-Bhiwandi
    @Lucky-Art-Bhiwandi 17 дней назад +2

    Bhai ladai jhagde se koi faida nahi hai
    baat ko samjho
    aaj pura hindusatan Mahngai or berozgari se pareshan hai
    Maher bani karo faltu ke chakkar me mat padho
    JAI HIND ❤
    JAI MAHARASHTRA ❤

  • @kailasmartul3611
    @kailasmartul3611 6 дней назад

    🚩🚩🚩🚩

  • @Mukhtarmahadik
    @Mukhtarmahadik 19 дней назад +2

    Jay Maharashtra

  • @VaijayantiMane
    @VaijayantiMane 13 дней назад

    🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤

  • @SatishPatil-t4j
    @SatishPatil-t4j 17 дней назад

    Bhau 1 nambar

  • @goldnext3243
    @goldnext3243 16 дней назад +1

    😢

  • @RakeshSingh-pz3nl
    @RakeshSingh-pz3nl 16 дней назад

    Jay Bhim Jay mom cha ha parinaam aahe.

  • @Taksalkr
    @Taksalkr 17 дней назад +1

    जमावडा पॅटर्न🤔 भाषेवरून, कपाळी टिळा लावलेला हिंदू आहे मराठी म्हणून सापडला पन जिंकलास भावा.

  • @manasichavan1120
    @manasichavan1120 18 дней назад +1

    Avinash dada mi ek marathi mahila aahe.mala abhimaan aahe mi marathi असल्याचा.मला खूप आवडेल मनसे मधून काम करायला.मला सुद्धा एक संधी द्यावी ..मराठी माणसा साठी.काहीतरी करण्याची..mazh लहानपण मुंब्र्याताच गेलं आहे.पण मुंब्र्यात जाऊन ह्यांना धडा शिकवावा लागेल.

  • @frankenstein4283
    @frankenstein4283 18 дней назад +2

    How it feels to get the taste of your own medicine🤣🤣🤣🤣