अरे भावा भूजबळ साहेब ज्या वेळेस उपमुख्यमंत्री होते ते सहन न होता या पाद्याला ह्या पाद्याने भूजबळांकडून ते पद हीसकाऊन घेऊन स्वतः त्या पदावर भीकार्यासारख बसल
आम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद मार्केट कमिटी सोसायटी यांच्यामध्ये सगळा हिशोब चुकता करून दादा थोडं थांबा समय का फल मीठा है आज का दिन तुम्हारा है कल का दिन हमारा रहेगा
माळी समाजाचे लोक निवडणूक वेळी शरद पवार ला शिव्या घालत होते. मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळ साहेब म्हणाले पवार साहेब आम्हाला विचारून निर्णय घ्यायचे तसे अजित दादा नाय विचारत आता माळी समाज शरद पवारांना चांगला म्हणतो आणि अजित पवार ला शिव्या घालतो😂
दादा 237 येण्यासाठी भुजबळ साहेबांचं फार मोठं योगदान आहे.हे विसरून चालणार नाही.आज यदाकदाचित साहेबांची गरज नसेल परंतु भुजबळ साहेबांच महत्व वेळ येईल तेव्हा कळेल यांत शंका नाहीं.जय ओबीसी
अजित दादांना म्हणावा हे सरकार फक्त पाच वर्षासाठी आहे 50 वर्षासाठी नाही त्याच्यामुळे आज तुम्ही जे बोलत आहे ते उद्या तुम्हाला निश्चित पश्चाताप होईल जय ओबीसी जय सावता
दादा विसरूण चालणार नाही . मागचे दिवस विसरू नका. दुपारची सावली किंवा ऊन हे टिकून राहतं नाही. आज कितीही गरम खायला मिळत असेल तरी भाकर शिळी का असेना ती भाकरचं आहे. दादा आपले नांव आणि आपल्या सु स्वभाव बेधडक पणा याला शोभनिय नाही.
237 आहे 2024 ल हे ओबीसी ने आणून दाखवले दादा पण 2029 ल 007 आणून तुमचे संख्या बळ कोकाटे स्वतःला ओबीसी म्हणतात ज्या वेळेस ओबीसी आरक्षण वर गदा आली त्या वेळेस का घेतला नाही समाज अंगावर
दादा तुम्ही थोडे थांबा. तुम्हाला आता लोक चांगले ओळखतात आणि पुढे हि कायम ओळखतील...... हा दणका तुम्हाला सहन होणार नाही... शरद पवार साहेब नंतर आता तुमचा नंबर आहे....
असेच कॉंग्रेस ला सुधा Maaz होता 400 आले होते तरी सरकार टिकले नाही ध्यानात ठेव अजित बाबू तुम्ही तर तीन जण आहात सरकार मध्ये तीन tikad काम बिघड असे hoeel बीजेपी तर तुझा कार्यक्रम करणार यात काही शंका नाही बीजेपी आणि सेना ही युती टिकणार जास्त काळ पुढे तूला कोणी विचारणार नाही
दादा काका चे झाले नाही ते ओबीसी चे केव्हा होणार
राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र किंवा शत्रु नसतो. सोईप्रमाने सगळे वागत असतात.
अरे भावा भूजबळ साहेब ज्या वेळेस उपमुख्यमंत्री होते ते सहन न होता या पाद्याला ह्या पाद्याने भूजबळांकडून ते पद हीसकाऊन घेऊन स्वतः त्या पदावर भीकार्यासारख बसल
अजितला मस्ती आली आहे जनता उतरावेल थोड थांबा
Kahi honar nahi vat lagel
२३७ चे १० वर अनु दादा हा पण माज मोडून कडू
समस्था ओबीसी समजा
भुजबळ समर्थक
Dada 1
💯
Dada great
Yedjhavya konache obc konacha game tumachyar dam asel tar maratha itakech obc kara nahitar jast tevadhi tumachi takat nahi😅😅😅
10 var karun dakhav
एका जत्रेनी देव म्हातारा होत नाही. एवढा माज चांगला नाही. दादा ओबीसी तुमची राजकीय कारकीर्द संपवणार.
अजीत दादा यांचा माज ओबीसी समाज उतरवल्या शिवाय राहणार नाही,, मी भुजबळ समर्थक
सगळा हिशोब होणार थोडं थांबा दादा 💯
वेळ येव्दे आज्या तेव्हा तुला भुजबळ साहेब दाखून देतील
अजित निवडणुकीच्या आधी हे बोलायला पाहिजे होतं तुला दाखवली असतीओबीसी ताकद
जास्त माज कामाचा नसतो येणाऱ्या निवडणुकीत दाखवुन देऊ भुजबळ साहेब तुम आगे बढो ओबीसी आप के साथ है
कांहीं फरक पडत नाही.दुऱ्याच्या पक्षात जाणार नाही. आम्हाला म़ंत्री पदाचा भष्म्यारोग झालेला नाही
फक्त पुतण्या आणि मुलाचा ओबीसी.
आम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद मार्केट कमिटी सोसायटी यांच्यामध्ये सगळा हिशोब चुकता करून दादा थोडं थांबा समय का फल मीठा है आज का दिन तुम्हारा है कल का दिन हमारा रहेगा
237 आलेत त्याचे कधी 37होतील ते कळणार नाही 😂😂
Ok
या अजयत पवसरला पुढील निवडणुकीत ओबीसी दाखवून देतीलंच
दादा एकदम बरोबर बोलतात एक नंबर खरे पण आहे
एक नंबर दादा योग्य उत्तर धन्यवाद जय शिवराय
2029ला "पवार "नाव विधानसभा लोकसभेत सुद्धा नसेल हि काळजी ओबीसी समाज घेईल
अजित पवार लक्षत ठेवा ओबीसी दाखवून देतील भुजबळसाहेब काय आहे.
महायुतीच्या व पवारांच्या गाडीत दम होता तर भुजबळ साहेब आधीच घरी बसा म्हणायचे असे शंभर मंत्री पद उभे करूं
मानलं बुवा दादाला
भुजबळ यांची गरज नाही हे निवडणुकी अगोदर सांगायचं ना तुझे 10 बी आले नसते
3:26 बिड जळत होत तेव्हा का नाही बोलले कोकाटे. म्हणे दुसरे ओबीसी दिसत नाही का. *जय ओबीसी*
दादा शेख चिली झाले आहे
जा नाही चॅना वा नही रहेना तू राहू ही नको तुजी काही गरज नाही
तुला काय समजणार
आधि गोड वाटू लागलाय आता दुखते का
नीट मराठी लिहायला शिक आधी.
बरोबर आहे दादाच. भुजबळ ला बाहेर ठेवल तर मराठा समाज राहिल तुमच्या सोबत.
एकदा भुजबळ चा माज उतरवाच
माळी समाजाचे लोक निवडणूक वेळी शरद पवार ला शिव्या घालत होते. मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळ साहेब म्हणाले पवार साहेब आम्हाला विचारून निर्णय घ्यायचे तसे अजित दादा नाय विचारत आता माळी समाज शरद पवारांना चांगला म्हणतो आणि अजित पवार ला शिव्या घालतो😂
दादा बोलते सबको कोलते 😂😂
पुढच्या निवडणुकीत दादाचा काका होणार
आता लगेंच महानगर पालिका झेड पी आहे दादा ओबीसी ने वर आणलं तुम्हाला
दादा 237 येण्यासाठी भुजबळ साहेबांचं फार मोठं योगदान आहे.हे विसरून चालणार नाही.आज यदाकदाचित साहेबांची गरज नसेल परंतु भुजबळ साहेबांच महत्व वेळ येईल तेव्हा कळेल यांत शंका नाहीं.जय ओबीसी
6gun pithla ghe
घंटा
तुझं डोकं ठिकाणावर दिसत नाही थोडासा बावळट दिसतो रे @@uddhavugale9656
हिच ती चूक 74 वरून जाणता राजा 10 वर आलेत
बर बर थाब थोड
37 व्हायला टाईम नाही लागनार
भुजबळांना जर असेल तर दिसेल या पुढील निवडणुकीत अजितला समजेल
गरज सरो वैद्य मरो...अजितदादा
Ani हे महागात पडेल
अजित पवार मध्ये हिम्मत असेल तर भुजबळ साहेबांचे नाव घेऊन बोलावे हिम्मत असेल तर भुजबळ साहेबांचे नाव घेऊन दाखवा मग बघू काय करायचे ते
एका जत्रेने देव म्हातारा होत नाही...
आणि तुला लवकरच तुझी जागा समजेल
थांब जरा महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत...
दादाचा.माज.मग.ऊतरावा.लागेल.भुजबळ
साहेबां.मुळ.237.चा.आकडा.गाठला.नाहीतर.तुमच्या.10.सुध्दा.आल्या.नसत्या.फक्त.
आम्ही.भुजबळ.साहेबां.मुळ.मतदाण.केलं.
भुजबळ साहेब आपला वापर केला पुढे याला समजुत आम्ही देणार नाही
अजीत दादा पवार यांचा माज उतरविण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करु
झोप गोधडी घेऊन खूप थंडी आहे 😅😂
अजित दादांना म्हणावा हे सरकार फक्त पाच वर्षासाठी आहे 50 वर्षासाठी नाही त्याच्यामुळे आज तुम्ही जे बोलत आहे ते उद्या तुम्हाला निश्चित पश्चाताप होईल जय ओबीसी जय सावता
फक्त भुजबळ obc आहेत बाकी राज्यात दुसरे obc नेते चालत नाहीत का भुजबळ ला
दादा विसरूण चालणार नाही . मागचे दिवस विसरू नका. दुपारची सावली किंवा ऊन हे टिकून राहतं नाही. आज कितीही गरम खायला मिळत असेल तरी भाकर शिळी का असेना ती भाकरचं आहे. दादा आपले नांव आणि आपल्या सु स्वभाव बेधडक पणा याला शोभनिय नाही.
अजित दादा ,💯🚩🚩🚩🚩🚩
दादा ला बारामतीकर नी जागा दाखविली होती आता ओबीसी दादा ला जागा दाखवतील
लई आग लागली का बुडाला 😅😂
ओबीसी वाल्यांनो राष्ट्रवादी अजितदादा गटाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकही उमेदवार निवडून आला नाही पाहिजे
😅😂
भुजबळ साहेबांनी शरद पवार ची साथ सोडली तर शरद पवार चा सुपडा साफ झाला तुमचा बी होईल एखाद्या वेळेस दादा
ओबीसी bhujbal धन्यवाद दादा
मराठा खडा तो BJP से बडा वहा दादा वाह । 👍
237 आहे 2024 ल हे ओबीसी ने आणून दाखवले दादा पण 2029 ल 007 आणून तुमचे संख्या बळ कोकाटे स्वतःला ओबीसी म्हणतात ज्या वेळेस ओबीसी आरक्षण वर गदा आली त्या वेळेस का घेतला नाही समाज अंगावर
एक नंबर दादा🎉🎉🎉
छगन आता निवडणुकीत 100कोटी वाटले ते मंत्री पदी वर्णी लागणार नाही म्हणून रडत आहे .500कोटी बुडतेल ना मग
Tumhi yevlyache ahet ka
माज आहे हा जास्त नाही चालणार
अजित पवारांच्या राजकीय उतरत्या कलेला आतापासून सुरुवात झाली हे भविष्य लिहून ठेवा....
दादा तुम्ही थोडे थांबा. तुम्हाला आता लोक चांगले ओळखतात आणि पुढे हि कायम ओळखतील......
हा दणका तुम्हाला सहन होणार नाही...
शरद पवार साहेब नंतर आता तुमचा नंबर आहे....
2029 काँग्रेस सत्तेत येणार 70,000 बाहेर येणार
ओबीसी नी चांगल्या चांगल्याचा माज उतरवला आहे..पुढे दादा चां अदा पादा होणार..
खरं आहे
King of OBC Bhujbal Saheb
एकदम बरोबर बोलले दादा
Jaha nahi rahana kyam ghari bhetena
दादा 237 आमदार आहे पण दादा भाजपला बहुमत आहे हे विसरू नका कधी काय गेम होईल ते सांगता येणार नाही भाजपचे 135 आमदार आहे🌹🌹🙏
मॅडम तुमचं वक्तव्य अगदी शंभर टक्के बरोबर आहे
झाले का फक्त पाचच वर्षे आहेत
एकाच वाद अजित दादा
दादा एकदम बरोबर बोले आहे
अजित.पवारचा.माज.येणाऱ्या.सर्व.निवडणुकीत ओबीसी.ऊतरवनार.पक्षाचा.मालक.झाला.काय.
लई आग लागली का 😅😂
एकच नंबर दादा 🚩🚩🚩
परत राष्ट्रवादी नको धडा शिकवू
दादा एकदम मस्त
आता अजित, दादा माज,आला, आहे एक,दिवस, यशवंत राव चौहान, समाधि, जावे,लाग,हे,लक्ष,ठेव,तो,दिवस,लावकर,येणार, आहे
EVM सरकार
याला फक्त्त उपमुख्यमंत्री पद पाहिजे हा माणूस सत्ते शिवाय राहू शकत नाही
Aaj Dada jindabad
सगळे ओबीसी मंत्री बिनकामाचे आणि हा भुजबळ एकला कामाचा वा रे... आम्ही विदर्भवाले ओळखत पण नाही भुजबळ कोण ते आमचे नेते पंकज दादा भोयर ❤❤
😂
अजितदादा का मस्ती आली का पुढच्या काळात काय
Right
भुजबळ साहेब करा काय करायचं ते लवकर राव. 😂😂
माज चांगला नाही ओ बी सी दाखवुन देतील
खुप छान उत्तर दिलं दादांनी..... छगन भुजबळांना
कधी उद्धव ठाकरे नाराज होवून एनसीपी मधे आले,कधी एकनाथ शिंदे नाराज होवून महायुति कडे आले,सध्या छगन भुजबळ नाराज आहेत.
दादासाहेब सत्तेचा माज नकोय एक एक आमदार काय करू शकतो सोप्यात घेऊ नका
अजित पवार ल ओबीसी मत नाही पाहिजे वाटत
Super ❤
काहीही म्हणा पण दादा म्हणजे स्पष्ट आणि परखड मत मांडणारा नेता
अहो दादा पुन्हा विलक्षण येणार आहे
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचा फटका नक्की दिसेल तुम्हाला
मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा
1 no dada
व्हा दादा मानलं तुह्माला.
मस्ती आली कधी उतरेल समजायचे नाही.
OBC ने युतिला मतदान केले आहे
दादाचा कोनच वाकड करू शकत नाही
Dada तुम्हीच निवडून आले नसते ..
काय गरज नाही आहे , दादा याची जास्त प्रमाणात फडफड करतो आहे भुजबळ
सादा त्यांच्या मुलाला आणि पुतण्या निवडून आणू नाही शकत
दादा जबरदस्त....
Dada kadak
दादा vaiyaktik कोणाला ही बोललो नाही कोणीही अंगावर घेऊ नये उगाच o b c o b c e करु नये
दोन्ही बाजूने काटाच आहे शिक्क्याला छपा राहिला नाही छप्पा नसल्याने शिक्का चालत नसतो😢😮😮😮😅
असेच कॉंग्रेस ला सुधा Maaz होता 400 आले होते तरी सरकार टिकले नाही ध्यानात ठेव अजित बाबू तुम्ही तर तीन जण आहात सरकार मध्ये तीन tikad काम बिघड असे hoeel बीजेपी तर तुझा कार्यक्रम करणार यात काही शंका नाही बीजेपी आणि सेना ही युती टिकणार जास्त काळ पुढे तूला कोणी विचारणार नाही
बुढा गुस्सा हो गया
Ajit Dada No.1
मराठा समाज दादा सोबत आहे व राहणार
थोडं थांबा नगरपंचायत चुनाव येत आहे