आईंनंच्या रेसिपी लाजवाब. फुडे बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात. फक्त इतकेच बोलेन आई तुमच्या चरणी नतमस्तक व्हावेसे नेहमी वाटते. आमच्या मातोश्रींची आठवण होते. सद्या ती माझ्या पासून लांब रहाते. तुम्हांला पाहिले की तिची उणीव कमी भासते. तुम्ही चालता फिरता ती नाही जास्त चालत पायांना त्रास होतो. जय सदगुरू.😊
सुक्या वाकट्याचे कालवणीची पद्धत छान वाटली. तुमच्या पालघर सारखी सुक्की मच्छी पुणे येथे मिळत नही. पालघरला आल्यावर नक्कीच तुमच्या घरी मी माझ्या पत्नीला जेवायला येईन.
सुक्या वाकट्याचे कालवण जमस्त झाले.बघुनच गरम भाताबरोबर खायचे craving झाले.सुक्या वाकट्याचे कालवण एवढे मस्त तर ओल्या वाकट्याचे आणखीनच छान लागत असेल.कोळंष्याच्या वर भाजलेली मांदेली बघुन मला मी उज्जैनला असताना थंडीत कोळश्याच्या शेगडीवर मंद आचेवर दिवसभर मी मटण शिजवत ठेवत असे आणि संध्याकाळी ते मंद आचेवर मसाल्यात मुरलेले मटण खाण्याची मजा काही औरच असे त्याची आठवण झाली
Kolsa petvychi sopi padhat 1 kolsa gas var garam karun saglya kolsycha made thevun tyla hair dryer ne hawa ghala kiva fan cha samor theva ti aapoap ag pakdtye
आई तुम्हाला तुमच्या उत्साहासाठी अगदी मनापासून कौतुक वाटले.खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना.
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
मस्त. वाकत्यांचे कालवण एक number❤. आमच्या कडे सुके बोंबील भाजायचे फोडणीचा भाताबरोबर.❤
Aai vakatya madhe batate pan ghalayache Chan lagatat.
Aai vaktyancha kalvnat ghevda batata kivha vaanga batata ghalun kalvan banvaycha chhan lgato bhata barobar n khanara sudhha 2 patine jevel yevdha chhan lagto❤❤❤❤amhihi mandeli, bombil bhajun khato mst lagatat❤❤❤❤
Thank you 🥰🥰
आम्ही पण असच भाजतो मांदेली खूप छान लागतात 😋❤️
Thank you 😊
Aai asech kolashvar mothe vangi bhajun vanghyache bharate banava .nikharyavar Chan hote .👌👌👍👍
👍🏻
@@CrazyFoodyRanjita 👍👍
आईंनंच्या रेसिपी लाजवाब. फुडे बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात. फक्त इतकेच बोलेन आई तुमच्या चरणी नतमस्तक व्हावेसे नेहमी वाटते. आमच्या मातोश्रींची आठवण होते. सद्या ती माझ्या पासून लांब रहाते. तुम्हांला पाहिले की तिची उणीव कमी भासते. तुम्ही चालता फिरता ती नाही जास्त चालत पायांना त्रास होतो. जय सदगुरू.😊
सुक्या वाकट्याचे कालवणीची पद्धत छान वाटली. तुमच्या पालघर सारखी सुक्की मच्छी पुणे येथे मिळत नही. पालघरला आल्यावर नक्कीच तुमच्या घरी मी माझ्या पत्नीला जेवायला येईन.
Vakati madhe Muda pn taktat....Ani ajun ek vakti madhe shevgyacha shenga ek no...lagtes....
Muda mhanje ky
@Sonal_1713 radish
@@Monikapagdhare87 अच्छा मुळा होय
आई मला तुमचे वीडियोज़ खुप आवडतात तुमची रेसिपी खुप छान असतात
तुमी रोज वीडियो बनवा
Thank you ❤️❤️🥰🥰
सुक्या वाकट्याचे कालवण जमस्त झाले.बघुनच गरम भाताबरोबर खायचे craving झाले.सुक्या वाकट्याचे कालवण एवढे मस्त तर ओल्या वाकट्याचे आणखीनच छान लागत असेल.कोळंष्याच्या वर भाजलेली मांदेली बघुन मला मी उज्जैनला असताना थंडीत कोळश्याच्या शेगडीवर मंद आचेवर दिवसभर मी मटण शिजवत ठेवत असे आणि संध्याकाळी ते मंद आचेवर मसाल्यात मुरलेले मटण खाण्याची मजा काही औरच असे त्याची आठवण झाली
🥰🥰
आई दोनी रेसिपीज खूप खूप छान झाली पाहुनच तोंडाला पाणी सुटले 👌😋😋❤️
Thank you 😊
Jai sadguru Aaie 🙏
Khoop chan recipe, pan mashache kalvan la bhaji mhanu naka please
एक दम छान रेसिपी आहे आई मस्त बघून तर जेवायला यावें असे वाटते एक नंबर❤❤❤❤
Most welcome 🥰🥰
भुजिंग ची वाट बघतोय👍👍👍
खूप छान आई वाकाटी च कालवण मी असच करते आणि मादेली पण अशी च भाजतात आमचा घरी माझे सासरे..
Thank you 😊
जय सदगुरू मस्तच आईची माश्यांची भाजी छान आई करता ते खावंसं वाटते छान आई
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
असेच सुके बोंबील पण भाजायचे छान लागतात
आणि फोडणीचा भात
Khup Chan yummy kaki ❤❤❤😊
दोन्ही रेसिपी झटपट आणि एकदम मस्त
Gm 🙏जय सद्गुरू🙏आई खुप छान वाकती चा कालवण 😋🥰😍☺️👌❤️❤️❤️
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
आई वाकतीचा कालवण परत बनवलं तर चिंच च्या ऐवजी कची कैरी टाका आणि बटाटा टाका खूप मस्त लागतो कालवण
आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब अफलातून च सुंदर जाम भारी ❤❤❤❤❤❤
वाकटीच कालवण एकच नंबर मला खुप आवडते .
खूप छान आहे रेसिपी 😋 मस्तच आहे विडिओ ❤️❤️
Thank you 🥰🥰
Aai tumhi kahihi kele tari amhala khup awadate ❤ tumhi evade premane kartat boltat khup bharii vatate❤
Thank you ❤️❤️
Kolsa petvychi sopi padhat 1 kolsa gas var garam karun saglya kolsycha made thevun tyla hair dryer ne hawa ghala kiva fan cha samor theva ti aapoap ag pakdtye
👍🏻👍🏻
वाकटी मध्ये बटाट वांग पण टाकायचं मस्त लागते
माझी आईपण असच करायची .. खुप सुंदर आई
Tai palghar side family picnic sathi seafood special food sathi konte resort suggest kara
शुभ सकाळ पाटील फॅमिली आई ची रेसिपी खुप सुंदर आहे. ❤❤
Thank you 😊
Aahot kery kada chincheych😅😮😮
खुब छान आहे रेसिपी ❤❤❤
Thank you 🥰🥰
Very nice recipe 😋😋❤ Aaji ❤
❤❤❤yummy recipe, 🙏 jai sadguru🙏 Aai and Ranjita tai
जय सद्गुरू 🙏
चिमटा घेऊन बस आई❤😂
खुप छान रेसिपी👌
Jai sadguru aaie👌👌❤❤❤❤❤
सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी 😊❤
शुभ सकाळ 😊
Aamhi ak varsh jhale nonveg band kele . Pan aai cha recipe baghayala khup aawdate .👌👌🌹🙏
Thank you 🥰🥰
दोन्ही रेसिपी प्रकार अगदी उत्तम खूप दिवसांनी तुमच्या रेसिपी बघितली आहे अशा गावाकडच्या रेसिपी दाखवत जा आम्हाला खूप आवडतात❤❤❤❤
Thank you 🥰🥰
जय श्रीराम,आई खुप कामसु ऊत्साही आहेत!
जय श्री राम 🚩
सुक्या बोंबलाचे पण दाखवा आई
आई च्या गावठी रेसिपी 1 च नंबर
खुप खुप छान आहे व्हिडिओ😊😊😊😊
Thank you 😊
Aai tumchya hatachi chiken ani mutton recipe khup miss kartey aajchi receipe khup chan hoti aai nice video Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Aaj aai sukhya vaktichi rassa bhaaji aani sukhi mandeli bhajkeli ressipi khup chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
Thank you 😊
खुप छान रेसिपी आई ❤❤❤❤
Thank you ❤️❤️
Good morning Ranjita n Patil family 🙏aai chi recipe yammy Ek number 😋😋chan video 😍😍
Good morning 😊Thank you 🥰🥰
आई खूप छान झालंय पण बटाटा नाही टाकला वाडा शहापूर कडे वकाटी बटाटा रस्सा 👌👌👌
आई बटाटा आणि वांग टाका अजून छान लागेल
Good morning aai ❤ MST hota Vlog ❤ khup bhari vatal yummy 😋🤤 fishi bhaji ......
Good morning 😊Thank you 😊
वाकटी मध्ये बटाटा पण छान लागतो करून बघा एकदा
👍🏻
Alibag chi popativpan karun dakhava
Kharch khup Chan aai mast Recipe
Thank you 😊
Ek number😅
Margshish madhe nonveg nahi na khat
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
शुभ सकाळ ताई
शुभ सकाळ 😊Thank you 🥰🥰
सुक्या वाकट्या चे कालवण आणि मांदळी खूपच छान रेसिपी
Thank you 😊
आई दोनी रेसिपी खूप छान झाली पाहुन तोंडाला पाणी सुटले😢
Mast..ranjita beta aja h mi paolit Suki vakte ghetli
मस्तच ❤❤
खुप छान❤ आई
Mst video 👌 👌👌👍🌹🌹🌹
आई खूप भारी हा वकाती पण आणि मांदेली पण . आई काही ना काही करत असते . मानून आई चां रेसिपी बघायला खूप मस्त वाटत. आई दाखवल्या तरी रेसिपी दाखवा.
आई मोडवसा माशाचे मटण दाखव
Batata pan taka aai Sundar hote
Very Nice vlog
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Thank you 😊
एक नंबर आई ❤
❤❤❤
Kup chan
Nice video Tai 🥰
आई खुप मस्त ❤
कोळसे पेटवत असताना त्या मद्ये पलिस्ट च्यां छोट्या पिशव्या टाका कोळसे लगेच पेटतात
Shree swami samarth Tai
Aai tumchya hatch jevaych aahe
आई छानच दोनही रिसिपी छानच
दाखवली पण वरति काळ नाही का झाल ? मसत मिसेस दिक्षित
Khup chan Ranjita
Khup chan vlog tai jay sadguru
जय सद्गुरू 🙏
शुभ सकाळ
शुभ सकाळ 😊
👌🤤
दमला असाल तुम्ही ताई❤ काळजी घ्या.
👍👌
👍👍👍👍👌👌👌👌
Ho barobar aamhi sudha he purvi gavi khallele aahe .atacha mulana kahi kalat nahi .he khare aahe .
😋👌👌
आमी चूलीवर जीवन बनवतो दररोज ग्रामीण भागात राहतों
Khairachi lakde astat ti asha thingya udtat sambhalun aai❤❤❤
❤️❤️
Good morning family आई तुमच्या रेसीपी खूप छान असतात पण सुक्या मच्छी मधे वांगे बटाटे खूप छान लागतात ❤
Good morning 😊Thank you 😊
😋😋😋😋😋
गुड मॉर्निंग आई
Good morning 😊
ओल्या वाकट्याला बले म्हणतात ताई गोराई बिच वर भेटतात
Mst vakti
Good morning tai ❤
Good morning 😊
आई लय भारी काय वाक्याचा कालवण केलं आणि मांदेली पण मस्त भाजली आई काय आजची रेसिपी बनवली एकदम भारी कालवण पण एवढं भारी आहे खूप छान आई लय भारी ❤🎉
वाकटयाचे कालवण
Thank you 🥰🥰
Baher karaychi na ओट्यावर. घरात dhur काजळी होते
Mast
Tumcha margshish nahi ka
Ghargadi binpagari