महाराष्ट्रात भाजपच्या हिंदूंत्वाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुंग लावला , त्यामुळे महाराष्ट्रात मोदिंचा हिंदूंत्वाचा फॅक्टर चालणार नाही, जय भिम जय शिवराय जय वंचित
श्रीमान सुधीर मुनगंटीवार भाजपा चे एक तडफदार व भडकाऊ भाषण करण्यात एक्स्पर्ट मानले जातात. ते श्री मोदीजी ची कॉपी करून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे.
सेना उबाठा च्या विरोधात बीजेपी चे उमेदवार कानाहि व बीजेपी विरोधात सेना उबाठाचे उमेदवार का नाहीत यां वर व्हिडिओ बनवा अशिश जाधव साहेब आमचा तुमच्या वर विश्वास आहे जय भीम जय प्रकाशआंबेडकर
जाधव जी तुमची वंचित बहुजन आघाडीच्या विषयी सगळी मंदारने कळली आता तुम्ही म्हणता की निवडणुकीमध्ये काँग्रेसची मते खाल्ली वा रे वा लोकशाहीमध्ये कोणालाही कोणी चांगल्या विचारांनी जर असतील तर त्यांना मतदान देण्याचे हक्क आणि अधिकार आहेत ते निवडणुकीत निवडून येतात
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास बरोबरच रहावस हवं होतं. आपण संविधान वाचवण्यासाठी संसदेत जाणे आवश्यकच होतं. परंतु महाविकास आघाडीला साथ दिली असती तर तुम्हाला १०० टक्के मदत झाली असती. आपले निश्चित धोरण काय आहे?
@@krishnajagtap6493 saheb mva cha dhoran ahe ki dalit Muslim vanchit vote bank tyanchi ahe Vba la ti jau dyachi nahi tya mulech tyanchi Vba sobat yuti nahi jali
आशिष सर काही दिवसापासून तुमच्या व्हिडिओ मधून उध्दव ठाकरे बद्दल बोलताना " ते मुस्लिमाचे नेते म्हणून उदयास येतायेत अथवा त्यांच्या मागे मुस्लिम मते खूप येनार आहेत" असे जे भाकीत तुम्ही वारंवार करीत आहात त्याला आधार काय आहे ह्यावर तुम्ही स्पष्टीकरनात्मक / विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवावा ही अपेक्षा आहे,,,😢😢 नाहीतर ह.भ. प राजू पेंटर ह्यांच्या मग्ण्यानुसार " मला असे वाटते" ह्या पक्षात तुमची गणना होईल 😂😂
हारलो तरी चालेल माझे मत वंचित ला❤❤ माझे मत लोकशाही वाचवन्या साठी 👍 काय हिंदू हिंदू करताय. हिंदू धर्म सोडून क्रिचन बौध्द एकमेव धर्म मधे लोक गेले👍 कय ईज्जत
आम्ही वंचीत बहुजन आघाडी सोबत आहे
वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार आहे
वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम जय भारत जय संविधान ❤❤
बाळासाहेब आंबेडकर विजयी होतील हे नक्कीच आहे.
सोलापूरात महाविकास आघाडी
मोठ्या मताधिक्याने विजयी होणार..
सर खरच प्रणीती शिंदे निवडून येणार आसं वातावरण आहे
सोलापूर प्रणिती शिंदे
प्रणिती ताई विजयी होणार..
Satpute vijayi hotil ek Garib Uskamgaracha mulga aahe ani support pan khup aahe
महाराष्ट्रात भाजपच्या हिंदूंत्वाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुंग लावला , त्यामुळे महाराष्ट्रात मोदिंचा हिंदूंत्वाचा फॅक्टर चालणार नाही, जय भिम जय शिवराय जय वंचित
यांनीच तर महाराज निवडून आणला सुशीलकुमार शिंदे च्या विरोधात
हर सगळ्या वंचिता नि ओळखलं कि घटनाकरा चा नातू घटना बदलविणाऱ्या लोका सोबत आहे
Hasave ki radave tuzhya akklivar...balasaheb ambedkar he ch sanvidhan vachvanar tuzhya sarkhe aani panvati shinde nivdun aali ki bjp madhe janar@@Satishaw4
मोदी चा हस्तक म्हणजे बाळाडाहेब आंबेडकर
@@Satishaw4ram satpute ani panvati shinde hya sarkhe dalit harle tar maja yenar..Vanchit bahujan aaghadi cha umedwar nivdun aala pahije
Vanchit b team of bjp
सुधीर मुनगंटीवार यांना जनता धडा शिकवणार आणि जवळपास 200000 दोन लाख मतनी यांचा पराभव होणार जय महविकस आघाडी विजयी भव 🚩🚩✌️✌️🎈💪💪🚩🚩
श्रीमान सुधीर मुनगंटीवार भाजपा चे एक तडफदार व भडकाऊ भाषण करण्यात एक्स्पर्ट मानले जातात. ते श्री मोदीजी ची कॉपी करून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे.
Sapna bagha
Nice joke
50,000 हजारांचा फरक असणार दोघांमध्ये
काही नेत्यांना लय माज आलाय तो फक्त आता जनतेने उतरायचं आहे
मुनगंटीवार दोन लाखाने पडणार😂😂😂
Swapn bagha 200000 ni yetil
Balasaheb vijae hoti he aatta nakki aahe.
Kahihi ka bolaych mhnje ka sudhir bhau yetil mn
😅😅😅😅😅@@narendrapolshettiwar5945
Qq व्य
. 39:22 ❤@@shankarnagose6382
❤😂🎉😢😮😅😊 आशिष जाधव सर पिक विमा नाही भेटला दुष्काळ अनुदान बी नाही भेटलं याच्याबद्दल असे चर्चा कारण तुम्ही सर
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो 💐💐💐💐 जय भिम जय शिवराय जय वंचित
वंचित..fix khasdar अमरावती..💯💯💯
ज्याच्या ताब्यात जि. प तोच अकोल्याचा खासदार मा. बाळासाहेब आंबेडकर Vote for VBA 2024 🙏🙏🙏
Bjp च्या मदतीने 💯
@@sks1464कशी मदतीने सांग
@@realvoice7401 मतदान च्या वेळेस bjp उमेदवार अनुपस्थित होते जरा माहिती घ्या 💯
तु सांग ना तु बोला ना @@sks1464
VBA has very positive vichardara so vote for VBA
जनतेने ठरवलेले आहे हि जनतेची निवडणूक आहे. प्रणिता शिंदे विजयी होणार.
हिंदुना अतिरेकी म्हणणारा शिंदे कधीही निवडून येणार नाही!
Only V B A ,
सेना उबाठा च्या विरोधात बीजेपी चे उमेदवार कानाहि व बीजेपी विरोधात
सेना उबाठाचे उमेदवार का नाहीत
यां वर व्हिडिओ बनवा अशिश जाधव
साहेब आमचा तुमच्या वर विश्वास आहे
जय भीम जय प्रकाशआंबेडकर
प्रणिती शिदे विजयी होणार हे नक्की 100%
वंचित बहुजन आघाडी❤
Vanchit. Aaghadi jindabad. Jai. Bheem. Swabhiman jaagawa.
वचितच आले पाहिजे निवडून
जाधव जी तुमची वंचित बहुजन आघाडीच्या विषयी सगळी मंदारने कळली आता तुम्ही म्हणता की निवडणुकीमध्ये काँग्रेसची मते खाल्ली वा रे वा लोकशाहीमध्ये कोणालाही कोणी चांगल्या विचारांनी जर असतील तर त्यांना मतदान देण्याचे हक्क आणि अधिकार आहेत ते निवडणुकीत निवडून येतात
खुबच छान विषलेषण आहे.
या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेवर वेगळेच संस्कार आहेत.हे एकदा सर्वं पक्षाना बघायला मिळेल.
या वेळी किंग मेकर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत
Vote katuva fakt BJP help
छान विश्लेषण केले.
आशीष सर उमेदवार बाहेरचा देणे म्हणजे एक प्रकारे जनतेला ग्रहीत धरणे.
अकोल्यात दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख,बौध्द आणि वंचित मराठा यांची एकगठ्ठा मते मिळविण्यात बाळासाहेब यशस्वी झाले तरच निवडुन येणे शक्य आहे.
चंद्रपुर प्रतिभा धानोरकर ५०००० मतांच्या फरकाने विजयी होतील
40370 matani padnar ahe bhava..
Barobar aahe dada@@amitkumbhare8252
Khel nohe
Kahihi bolte ka hou tr de voting mg pay
प्रतिभा धानोरकर निवडणुकीत विजयी होणार आहेत
Vote for only VBA
फ़क्त ऐड. बाळासाहेब अम्बेडकर वंचित बहुजन आघाडी विजयी होणार
अमरावती मा विं आ विजयी होणार
आनंद जी निवडूण येणार
बाबासाहेब आंबेडकर याचे उमेदवार आणि इतर पक्षाचे उमेदवार याच्या मध्ये फरक आसा आहे इतर पक्षाच्या खासदाराने कधीहि इ डी लागु शकतो
Only VBA ✌️
एकतर्फी विश्लेषण
Solapur- Praniti Shinde
Akola- Prakash Ambedkar
Amravati- Navnit Rana
Chandrapur- Pratibha Dhanorkar
Navneet Rana nahi kahi zale tari tya Makad tondila vote deu naka.
प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्यातुन विजयी होतील.....
हो प्रकाश आंबेडकर यांच्या सारखे खासदार लोकसभेत हवेत. तेव्हा मतदारांनी त्यांना जरुर निवडून दिले पाहिजे.
जीतेगा कोण vba
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास बरोबरच रहावस हवं होतं. आपण संविधान वाचवण्यासाठी संसदेत जाणे आवश्यकच होतं. परंतु महाविकास आघाडीला साथ दिली असती तर तुम्हाला १०० टक्के मदत झाली असती. आपले निश्चित धोरण काय आहे?
@@krishnajagtap6493BJP la indirect support aahe sahebancha! Paise gheun.
@@krishnajagtap6493 saheb mva cha dhoran ahe ki dalit Muslim vanchit vote bank tyanchi ahe Vba la ti jau dyachi nahi tya mulech tyanchi Vba sobat yuti nahi jali
राज ठाकरे यांच्या पाठिंब्यावर आमचा नाही आहे आब की बार मतदार तू सोच
जय शिवराय
Only VBA
सातपुते हरला आहे आशिष सर
Nahi harat Akluj madhun mohite patilancha jawalcha manus aahe ani ajubajula sarv BJP che amdar aahet
संपादक साहेब जय श्री राम आणि हिंदू त्व चेहरा म्हणजे काय.. आम्ही शेतकरी, शेतमजूर व सामान्य लोक हिंदू आहोत.. मग हिंदू त्व उकळून प्यायच का..
अमरावती मध्ये राणा मँम तिसर्या नंबर ला अ तील
राम सातपुते हे फक्त मोहिते पाटील यांच्या मुळे आमदार झाले...पण आता असं होणार नाही आता फक्त प्रनिती ताई...
Ani aatta pan hotil
सोलापूर व माढ्यात भाजप पडणार आहे.ही मोदीची गॅरंटी आहे.
VBA only
महा विकास आघाडी विजयी होणारं आहे
Only Congress Party
Solapur 🎉🎉
Only VBA, Jay bhim jai Savindhan 🎉❤
सोलापुरला यावेळी VBA v MVA अशी लढत असणार.
धानोरकर यांचे साठी रिपब्लीक पार्टीचे सर्व मतदार मतदान करतील कारण मनु वाद्याना गाढायचे आहे
RPI che sarv karykarte he ADV Balasaheb ambedkar yanchya sobat khambir pane ubhi ahe RPI cha athvale bail ahe mhanje Kay bhim sainik pan athavale sarkhe BJP chya davaniche bail nahit
Only VBA mhanje tatya khasdar honar
Only vba jindabad
प्रकाश आंबेडकर हे आर एस एस चे जावई आहेत बाकी काही नाही
Vba only
अमरावती येथील काँग्रेस बळवंत वानखडे वि.विजय होतील
आम्ही राजगृह सेवक आहोत
साहेब आता पर्यंत चे तुमचे सर्व विश्लेषण चुकीचे ठरले आहेत. परवा पर्यंत काँग्रेस आकोला मध्ये उमेदवार देणार नाही असे म्हणत होतात.
प्रणिती ताई येणार 100%❤
Mazhi manoman iccha aahe satpute ani panvati he harle tar maja yenar
Satpute yetil 100%
अमरावती मध्ये तुम्ही आनंदराज आंबडकर यांचे नाव विसरले.
कमीतकमी आंबेडकर नाव वापरायच ही खुप जुनी पध्दत आहे याला माइंड गेम म्हणतात का?
आंबेकर कूठे नाही. तिरंगी लढत... वानखेडे असताना कुणाला पन उभे करता..😅
आदरनीय शरद पवार साहेब, आदरनीय सुशीलकुमार शिदे, आदरनीय उद्धव साहेब ठाकरे , आदरनीय मोहिते पाटील साहेब यांचाच दबदबा राहणार. जय महाराष्ट्र जय शिवराय.
Hi Ashish Nitin Misurkar here.Very well analysis.Really well studied opinion 👍
राम सातपुते यांनी विजय प्राप्त करने अवघड आहे
Nahi ho aatta tar survat aahe ani he praniti tai la mahiti aahe
चंद्रपूर मध्ये धानोरकर विजयी होणार
VBA जिदर सरकार उदर
अमरावती बळवंत वानखडे
निवडूण आलेनंतर माकड उड्या जास्तच सुरू होतील असे वाटते सध्याच्या परिस्थिती वरून.vote for VBA
प्रणिती विजय होणार आहे
अकोला लोकसभा निवडणुकीत VBA only
प्रतिभा धानोरकर 1 लाख मतांनी विजयी होती
अबकी बार अभय पाटील वंचित मतं खाणार देवेंद्र फडणवीस वंचित ला उभं करते
जाधव साहेब महारास्ट्र चा व्यापारी krn चालू है थांबले पाहिजे एस माज़े मत आहे ते जनता tharvenaar
आशिष सर काही दिवसापासून तुमच्या व्हिडिओ मधून उध्दव ठाकरे बद्दल बोलताना " ते मुस्लिमाचे नेते म्हणून उदयास येतायेत अथवा त्यांच्या मागे मुस्लिम मते खूप येनार आहेत" असे जे भाकीत तुम्ही वारंवार करीत आहात त्याला आधार काय आहे ह्यावर तुम्ही स्पष्टीकरनात्मक / विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवावा ही अपेक्षा आहे,,,😢😢 नाहीतर ह.भ. प राजू पेंटर ह्यांच्या मग्ण्यानुसार " मला असे वाटते" ह्या पक्षात तुमची गणना होईल 😂😂
Only praniti Tai
प्रणिती शिंदे, प्रतिभा ताई येणारं
अकोला अभय पाटील विजयी होणार
यशवंत माने राष्ट्रवादी चे आमदार आहेत, पर्यायाने महायुतीचे आहेत सर
खूप छान विश्लेषण
अकोलेकर यावेळी काॅंग्रेसचा धर्मनिरपेक्ष व तगडा चेहरा असलेल्या डॉ.अभय पाटील यांना संधी देतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे.
Akola fakta bjp 🚩 🚩 lihun ghya
सर महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष वयक्तिक लढला लढला तर कोणाची ताकत जास्त ह्यावर एक महाराष्ट्राची बातमी बनवावी ही विनंती
जाती धर्म वर मतं मागनं, संविधान नुसार योग्य आहे का?
राहुल गायकवाड हे २ लाखाच्या वर मतदान होईल आणि प्रनीति शिंदे प ड नारा
प्र धानोरकर् विजयी होणार
Good discussion about the four constituency in Vidarbha
या ईलेक्शन मधे वंचित चे खासदार सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपले स्थान निर्माण करणारे ठरतील
सातपुते साधा माणूस आहे ❤
Barobar uskamgaracha mulga aahe mhanun solapur madhun mat miltil
कुणबी पाटील वानखडे कडे जाईल असं वाटतं का जाधव सर
अमरावती मद्ये कोण निवडून येणार येईल है सांगता येत नाही
सोलापूर मध्ये प्रणित शिंदे.... १०००%....
BJP total fail आहे....
राहुल गायकवाडना ऐकल्यावर मला गायकवाड जास्त प्रभावी वाटले.
Only Tai
मा.आशिषसर.आपल्यासारखासटीकविष्लेशनजनतेसमोरनिडरपनेसांगतात.तेसत्यठरतय.आपनासधन्यवाद.🎉
छान माहिती दीला
सुधीर आघाडीवर आहे फक्त सहानुभूती न
जिंकता येत नाही.
Jaybhim
सोलापूरचे मतदार राम सातपुतेला घरचा रस्ता दाखविणार प्रणिती शिंदे विजयी होणार
Onely VBA
Sir mi tumcha program UK madhun pahato.
Tumchya kade ji information asate ti kontyach patrakarakde naste. Sagale program avarju pahto.
Amravati in Balvanth Wankhade is the winner
हारलो तरी चालेल माझे मत वंचित ला❤❤
माझे मत लोकशाही वाचवन्या साठी 👍
काय हिंदू हिंदू करताय. हिंदू धर्म सोडून क्रिचन बौध्द एकमेव धर्म मधे लोक गेले👍 कय ईज्जत
५२ कुळेच परवाच भाषण काही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ५२ निषेध आहे,
Pranitee shine, chunav jinkanar. Jai. Bheem taai.
Only vba