ह्यामधून एकच शिकायला मिळालं ते म्हणजे ते म्हणजे पती आणि पत्नीचं प्रेम फारच अप्रतिम असते आणि दुसरं अस की आपले सारखे सर्व साधारण लोकांनी कधीही राजकारणात पडू नये हे नेते पुढारी लोक आपला फायदा घेतात नेहमी आपण आपला प्रपंच बघावा आणि mulabalat आनंदानी राहावं पती आणि पत्नी एकमेकांचे आधारस्तंभ आहेत
Awo evdi changli modle tumka kotun betli wo sayab ? Asa vat ta techya kada ek tak laun bagatch rava. Kai sundar hi wo ti. Kaibi mana ti tikat mirchi sarki hi wo. Mast darama hi wo tum cha. Ek cenima kara ki techya sang.
खूप छान वाटली स्टोरी
तुम्हा दोघांची जोडी खूप सुंदर मनोरंजन करते .👌👌👌👌
दोन्ही जोडी खूप कॉमेडी आहे मक्क्या ..महेश सर
एक नंबर छान जोडी आणि तुमचे विचार तुमी दोघे लग्न करून घेणे गरजेचे आहे
मनोरंजनाचा महामेरू,आम्हा श्रोतेजनाशी आधारू, अभिनय सम्राट महेश काळे ओरीजनल अभिनय असतो आपला।।
अभिमानास्पद
लय, भारी, आमदार निवडून
आमदार साहेब नंबर 1.
चंदा खूप छान अभिनय केला खास करून जेव्हा तुम्ही डावा हात हलवत हलवत अक्टिंग करताना मला खूप आवडते
ह्यामधून एकच शिकायला मिळालं ते म्हणजे ते म्हणजे पती आणि पत्नीचं प्रेम फारच अप्रतिम असते आणि दुसरं अस की आपले सारखे सर्व साधारण लोकांनी कधीही राजकारणात पडू नये हे नेते पुढारी लोक आपला फायदा घेतात नेहमी आपण आपला प्रपंच बघावा आणि mulabalat आनंदानी राहावं पती आणि पत्नी एकमेकांचे आधारस्तंभ आहेत
द
व्वा चंदाताई भावी आमदार पत्नी.सुंदर अभिनय तुमचा व आमदारांचा
ऑल धमाल प्रोडक्शेन मधी महेश सर खूप ब्लॉक बास्टर आहे सुपर हिट आहे माला महेश सर ची खूप कॉमेडी आवडती
एकदम जबरदस्त काँमेडी
Madam aapale khup khup aabhinandan .Karan aapan khupach sundar comedy kali aahe.
मस्तच!.....नं.1
Priya jabrdast model disti
माल लई कडक आहे राव असा माल जवळ पाहिजे
बिनकामाचा नवरा .... खुप छान अभिनय...
राजकारण खूप वाईट असतं
कडक रावसाहेब
1 No आहे सेठ तुमचे Work अँक्शन
Congratulation Priya tai खूप छान तुमची ही कला
माया साडीवर फार छान दिसते
कडक वहिनी साहेब
लय भारी है राव तुम्ही
भावी आमदार खूप छान , चंदा ताई ने खूप छान अभिनय केला आहे
वा प़िया ताई सुंदर भुमिका केली सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा अभिनंदन 🌹
चकया कोमत आणी गणपया जोमत
हा माणूस शेवटी आमदार झाला असता तर पहायला वेगळी मजा आली असती
खरच आमदार होतील आमच्या शुभेच्छा
भावी आमदार होणार 👌👌👌 रावसाहेब,गणपतराव खरंच लय भारी 😂😂😂 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर
No1 Priya
काहीपण म्हणा पण बायकोच नवऱ्यावर खूप प्रेम आहे
माया छान दिसते सिनेमा मधे आभिनय करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे
छान अभिनय
@@dattunagare3672 x ex
Excellent priya
Priya is good actor then
This mail...
Priya keep it up.....
Very good thinking of Ganapya sir
Aishwarya great Love U👍
Khupach Chhan
Priya lai bhari disti
नंबर एक
भावी आमदार गणप्या
खूप खूप छान
मस्त!👍👌
मनोरंजक👌
खूप छान एपिसोड आहे 💐💐💐💐💐
खरंच आमदार व्हा प्रेक्षक निवडून देतेन तुम्हाला आम्ही अहमदनगर mH16
Mast 2 combination
Khup chhan
रावसाहेबाला माया बायको शोभती लय भारी
एकच नंबर गणपतराव
लय भारी
Very.nice
Nice sherya
खुप खुप सुंदर आहे सिरियल आणि ति मॅडम पण ह
चांगला विचार आहे
Khup chaan mast 🌹🌹
गंप्या पेक्ष्या प्रिया भारी
आमदार होणार
Mast javai Bapu
गणपतराव कसा मार लागला तुम्हाला खरच झक्कास वाटली वेबसीरीज ऐक नंबर थोडी कमी वाटत होती सुगंधाची
तुमच्या विडीओ नेहमी पाहतो
Pirya ani ganpat rao tumhi yek ño1
🤪🤪🤪🤣🤣🤣😂😂😂🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
Mast👌👌👍
Priya tai farcha sunder episode aahe
No1
छान ॲक्टिंग
Khup chan
Majja Tar Yenarach Mahesh Kale Sir Aamhe Manoranjan Kartaat
Khupach bhari bro
भावि आमदार
मस्त आहे पन भाग मोठा बनवा
छान
मस्त
पिया . मॅडम लई भारी . तुमची जोडी
राव शा . भाऊ . तु खर मोठ्या पडदावर .पाहिजे . रावसाहेब
@@tilekar734 ज़ क्ग्फव
Full Ripsect😆😁
Khar mast
आमदार कस होणार नाही नुसते दार होणार
Awo evdi changli modle tumka kotun betli wo sayab ? Asa vat ta techya kada ek tak laun bagatch rava. Kai sundar hi wo ti. Kaibi mana ti tikat mirchi sarki hi wo. Mast darama hi wo tum cha. Ek cenima kara ki techya sang.
👌👌👌
बायको खूप छान आहे
Supar
Wow, good,
1नंबर
भावी आमदार
Màdam chi acting khup awadte ani madam pan.
गणपतराव वेब सिरीज चांगली आहे परंतु 1 2 कलाकारांवर वेब सेरीज चालत
मला वाटलं सासू वरचढ जावई हीच मालिका आहे
Ledij actar matr bhari ahe
Very good
Mastach rao rajapur taluka ratnagiri jilha
Nice
आमदार होणार नाही पण प्रधानमंत्री नक्की होणार..खूप सुंदर स्वप्न आहे.
भावी आमदार
@@GRSinh प्रधानमंत्री मोठा की आमदार...... 🧠वापर करा.
@@qazimohammed5610 still not any qualifications required for politicians😆
Very nice
Yek nabar episode
पिय्रा चक्या, वाट पहातो गवराण, मेवा
माया सरखे लोक असतील तर काय कमीआहे
👌👌😄🤣👍
Nice video
Priya mam chankya kuthe gayab ahe
😂😂😂👌👌👌
मसाला खुप छान आहे मी वापरलय
Chan
किती रुपये किलो आहे
@@ruturajthombre2836 600रूपये मध्ये 1किलो
Hyach shooting kuthe hot