Manoj Jarange Patil | समाजाने पाडायचं त्याला पाडावं,ज्याला निवडून आणायचं त्याला आणावं-मनोज जरांगे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 425

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 часа назад +55

    तू पाडापाडी कर म्हणला ना.. ठिक आहे. आम्ही तुतारी ला पाडतो मग 🤣🤣🤣

  • @घचछचणेचण
    @घचछचणेचण 2 часа назад +66

    tv9 ला एक विनंती आहे कव्हर या जरांगे चा नादी लागता राज्यामध्ये दुसरे प्रश्न नाही का 😅 च्या मायचा चीना😂

    • @NavnathKhandode-r2n
      @NavnathKhandode-r2n 2 часа назад +4

      Tuzya maycha Dana mi roj chtito

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 Час назад

      तुझ्या आयलं चिना नाही का बिना चिणा च जन्माला काय तू दुसरा प्रश्न आहेत ना ते अनुदान च बघतो का देतो 5 लाख च नुकसान झालं आहे मग चेक घ्यायला येऊ का बिना चीने चे

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Час назад

      हा पत्रकार जारंगे चा नातेवाईक दिसतो 😂😂 आतारवालीत च राहतो हा.....

    • @MJK_short
      @MJK_short Час назад +1

      @@NavnathKhandode-r2n nit bol re

    • @MJK_short
      @MJK_short Час назад +1

      @@NavnathKhandode-r2n maratha hai na tu khandya

  • @RajPatil733
    @RajPatil733 Час назад +42

    हा पत्रकार काल पण दिवस भर मुलाखत घेत होता,, आज पण तीच मुलाखत,,,,
    ... हा पत्रकार तिथेच जेवतो,, तिथेच संडास करतो अन् तिथेच झोपतो,, दिवसभर एकच काम एकाच नेत्याची रोज ३ वेळा मुलाखत

    • @Chandulal-f5v
      @Chandulal-f5v Час назад +1

      काय हे, पत्रकार पण सोडत नाही तुम्ही, पण काल पासून दिसतोय, तिथेच रहातो अस मात्र वाटत,

    • @manisherande4568
      @manisherande4568 14 минут назад

      Pawar kadun packet millte...

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 10 минут назад

      खरच हा फक्त्त जरंग्या साठी सोडलेला आहे 😂😂

  • @govindmunde7610
    @govindmunde7610 Час назад +27

    सर्व चॅनलवाले निघून गेले पण हा काही टीव्ही9 वाला साथ सोडत नाही.. पक्का भक्त दिसत आहे

  • @nilkanthambekar256
    @nilkanthambekar256 Час назад +23

    तुझी आंदोलन फक्त तुतारी साठी 😅😅

  • @gajanannagre
    @gajanannagre 2 часа назад +118

    उम्मीदवार कूट आहे पाटिल तुमि फक्त तुतारी वाजवनार नक्की

    • @Roadmarathas
      @Roadmarathas 2 часа назад +6

      150/200 मराठा आमदार आहेत नागरे आजुन किती पाहिजेत 😂😂

    • @gajanannagre
      @gajanannagre 2 часа назад +1

      @Roadmarathas मध्य वेलेस फक्त शरद पवार उम्मीदवार हैं pada आस बोला है मंग

    • @VK-xe9sc
      @VK-xe9sc 2 часа назад +3

      Petya pohchlya असतिल.

    • @Roadmarathas
      @Roadmarathas 2 часа назад

      @@gajanannagre मराठीत बोला

    • @manohartayde3252
      @manohartayde3252 Час назад +5

      चार-पाच दिवस थांबा शरद पवार साहेबाचा आदेश येणार आहे तोपर्यंत शांत बसा फक्त तुतारी

  • @jayantpatil5575
    @jayantpatil5575 2 часа назад +78

    तुम्ही मंगेश साबळे ला support करायला पाहिजे होत.....kelo नाही.... यातून च तुम्ही किती selfish आहात हे समजत

    • @NavnathKhandode-r2n
      @NavnathKhandode-r2n 2 часа назад +2

      Mangya chalto jarnge chdhvna

    • @manohartayde3252
      @manohartayde3252 Час назад +4

      मंगेश साबळे ला सांगा तुतारी वाजवा तुमच्या भागामध्ये

    • @manohartayde3252
      @manohartayde3252 Час назад +2

      शरद पवार साहेब जिंदाबाद जाणता राजा

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 Час назад

      ह्याला कोणीच पुढे आलेलं आवडत नाही😂😂😂 कसलंच काहीच जमत नाही याला मंगेश साबळे आमदार झाल्यानंतर ह्याची किंमत कमी होईल😂😂😂 गच पाण्यात गचप या

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 Час назад

      माझा समाज माझा समाज तू आहेस का रे मराठी माझा समाज भिक मागत नाही माझा समाज भाकरी मागत नाही माझा समाज ती गोष्ट तुला अगोदरच माहीत होती लोकांची पळापळ का केलीस इच्छुक आणि उमेदवारी अर्ज दाखल करावे इच्छुक आणि उमेदवारी अर्ज दाखल करावे उभा करायची नव्हती तर का पाहिजे ती काढली किडे पडून मरशील

  • @प्रशिकसंस्था
    @प्रशिकसंस्था 2 часа назад +16

    शरद पवारांचे पाळीव प्यादी..

  • @Gggdsssddsdddggggggsssd
    @Gggdsssddsdddggggggsssd 2 часа назад +48

    786 कुळी पाटील

  • @dnyaneshwarwath-pk1tj
    @dnyaneshwarwath-pk1tj 2 часа назад +19

    जरांगे अब्दुला खान ,,,,😂🥕

    • @NavnathKhandode-r2n
      @NavnathKhandode-r2n Час назад

      Ab bola tuzya aaicya puchit

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj Час назад

      @NavnathKhandode-r2n तूझी अवलाद मुघल काळातील ओरंगजेबाची दिसते तुझ्या बोलण्यावरून,,,,, तु शिवरायांचा मावळा नाही 6 क्या

    • @omkarneharkar7943
      @omkarneharkar7943 52 минуты назад +1

      ​@@NavnathKhandode-r2n manojoddhin khan😂😂

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 23 минуты назад +1

      ​@@NavnathKhandode-r2nबेटे को घुसां आया 😂😂😂😂

  • @Pratik-ws8tr
    @Pratik-ws8tr 2 часа назад +29

    पत्रकार बंधुंनो जरांगे पाटलाची मुलाखत घेणे योग्य नाही तो स्वतःला खूप शहाणा समजतो

  • @SandipGawai-k9l
    @SandipGawai-k9l 2 часа назад +17

    सरळ बोला ना, एक तुतारी लाख तुतारी 😂😂😂😂

  • @umakantmundhe5465
    @umakantmundhe5465 Час назад +9

    या पत्रकार महाशयांनी लोकशाही चा चौथा स्तंभ दाबून धरला आहे

  • @pawarm220
    @pawarm220 2 часа назад +14

    उपोषण कसले ते गोधडीच्या आतून बदाम काजू पीस्ता आकरूड चांगले चांगले खात होतो

  • @ssd0902
    @ssd0902 2 часа назад +17

    आरक्षण कसे, कुणी आणि केव्हा मिळणार ? याबद्दल मनोज दादा ने सांगावे..... बाता लई झाल्या....जय शिवराय 🚩

  • @SLR36
    @SLR36 2 часа назад +32

    मनोज तुतारीवाले

  • @pawarm220
    @pawarm220 2 часа назад +6

    जरागे तु रडून भावनिक करून जनतेची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण एक लक्षात ठेव लोकसभेला आम्ही मराठा फसलो पण आता तु म्हणतोस तसं डोके शांत ठेवून एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा महायुती मतदान करून विजयी करनार कमळ धनुष्य बाण व घड्याळ तुझा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे तु उघडा पडला आहे स

  • @physicswallahf2834
    @physicswallahf2834 39 минут назад +1

    अमृता सोन आपल्या उमेदवाराची वाट बघत होती लोक

  • @ms160286
    @ms160286 2 часа назад +36

    रात्री: लढणार लढणार लढणार
    सकाळी :नाही लढणार लढणार नाही लढणार
    😂😂😂

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 Час назад +2

      कैसा लगा मेरा मजाक 😂

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 Час назад

      Toh vishay samplay.. Muslim ani Dalit samajani umedwar chi list nahi dili.. 😂😂

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 54 минуты назад

      जरांगे -आंबेडकर-नूमाणि
      एकत्र प्रेस नोट व मुलाखत दया
      तेव्हाच दुध का दुध पाणि का पाणी होईल
      जरागे समाजाच नाव घेऊन येणारचचचचच नाहि पुठे

  • @VishalKale-f8v
    @VishalKale-f8v 2 часа назад +18

    Only jarange Patil ❤❤❤🎉🎉

    • @MJK_short
      @MJK_short 2 часа назад +1

      शरद पवार यांच्या इशारा वर चालणारा 😂😂😂

    • @Ghjjdggfc
      @Ghjjdggfc Час назад +1

      Sagali wat lavali ani ladege.....sagal watol zale ya zarage chy nadi lagun bhawa....mi sudhha maratha ahe

    • @पाटील8830
      @पाटील8830 Час назад +1

      ​@@MJK_shortतू कोणाच्या इशाऱ्यावर आहे ते आम्हाला माहीत आहे😂😂😂

    • @MJK_short
      @MJK_short Час назад

      @@पाटील8830 paise khale jarange patil ni

    • @MJK_short
      @MJK_short Час назад

      @@Ghjjdggfc hoy bhava mi pan maratha ch ahe
      Ha jarange patil sharad pawar support system 😡😡😡

  • @MurliKharat-e1i
    @MurliKharat-e1i 44 минуты назад +1

    मला एक कळत नाही प्रत्येक वेळेस हाच पत्रकार कसा काय येतो.
    (काय बाबा साहेबांची ऊर्जा)

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 2 часа назад +34

    आता आली म्हणून जरा अंग पाटलांना अक्कल😂😂😂 एका समाजावर निवडणूक लढवता येत नाही

    • @Starmcgm
      @Starmcgm 2 часа назад

      अक्कल त्याला अस्ती तर घरात जाऊन गप झोपला असता 😂😂😂😂😂

  • @PandurangRaut-l8g
    @PandurangRaut-l8g 2 часа назад +7

    ओबीसी आरक्षण नाही जय ओबीसी

  • @Raj-so5db
    @Raj-so5db 2 часа назад +48

    एक.मराठा.लाख.मराठा.🔥🔥🔥❤️❤️❤️👌👌👌☺️🥰🥰🥹🚩🚩

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj 2 часа назад +5

      एक जरांगे अब्दुला खान,,,😢

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 Час назад +4

      मग ऐक मराठा पाठ दाखवून
      पळाला
      तर किति मराठे पळाले
      उत्तर द्या
      😂😂😅

    • @kalpeshsonwane1212
      @kalpeshsonwane1212 Час назад +1

      Hastayt re lok tumhala

    • @पाटील8830
      @पाटील8830 Час назад +2

      ​@@mahendrapatole1996तूझ्या घरी किती मराठे आले होते ते तूझ्या बहिणीला विचार😂😂😂

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 Час назад

      मराठे कुणाकडे जाऊ शकत नाही
      ते मुळातच. जरा. गे. छक्के आहेत.
      उलट तूच तूझ्या आ ईला विचार बापाचं नाव

  • @pawarm220
    @pawarm220 2 часа назад +9

    हे पाळीव पत्रकार आहेत

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 2 часа назад +26

    तुतारी आपलीच आहे. फक्त जरांगे पाटील

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 51 минуту назад

      लवकरच जाणार मुतारी तुतारी 😂😂

  • @nileshmohite2521
    @nileshmohite2521 2 часа назад +5

    पाटील आपली योग्य भूमिका जाहीर करावी
    अन्यथा मराठा समाज पुन्हा एकत्र करणं फार जड जाईल

  • @ShankarPathade-xd7ll
    @ShankarPathade-xd7ll 2 часа назад +21

    जरांगे साहेब झोपून जा

  • @vikasshedge645
    @vikasshedge645 2 часа назад +22

    किती पैसे घेतले उमेदवार दिले नाहीत

    • @Stdhoni
      @Stdhoni 2 часа назад

      Lvdya tyachya Arjun patrache khile ahe tya mandakd 14 mahene jali ajun ek pan dag lagu dela nahi

    • @NavnathKhandode-r2n
      @NavnathKhandode-r2n 2 часа назад

      Tuzya aaila z....akhetle

    • @manohartayde3252
      @manohartayde3252 Час назад +2

      खाली ना मी काफी है शरद पवार

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Час назад

      ​@@NavnathKhandode-r2nचांगला अनुभव आहे 😂😂

  • @HikerBoss
    @HikerBoss 53 минуты назад +1

    शरद पवार साहेब जिदंबाद सरकार ऐणार
    कोनी किती ही कोशिश केली obc सोबत राहणार

  • @pawarm220
    @pawarm220 Час назад +5

    मराठी बातम्या टि व्हि चॅनेल सात एकतर्फी महाविकास आघाडी चा प्रचार करत आहेत सरकार ने कितीही चांगली कामे करत आहेत सरकार विरोधात बातम्या देतात

  • @ssd0902
    @ssd0902 2 часа назад +4

    मराठ्यांशिवाय कोण जिंकू शकत नाही हे खरं तर.... मराठ्यांच्या ताकदीवर एक उमेदवार निवडून आणता येत नाही का?... पाटील जरा सुसंगत बोला की....समाजाला गृहीत धरून बसलाय मनोज....मत देताना विचार करून द्या...जय शिवराय 🚩

  • @ShesheraoGhodke-dt7ev
    @ShesheraoGhodke-dt7ev Час назад +3

    जरागे ची मुलाखत घेऊ नका

  • @akshaysarikar7248
    @akshaysarikar7248 2 часа назад +17

    दादांचा उपोषणाचा स्टॅमिना फक्त 10 दिवस आहे.....😊

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 часа назад +14

    एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय

    • @suniljoshi6355
      @suniljoshi6355 2 часа назад

      2 मराठा 12 कोटी मराठा

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 Час назад +3

      टायमाला माघार घेणार म्हणजे
      ........?

  • @बाबू.वाघिरे
    @बाबू.वाघिरे 2 часа назад +5

    एक मराठा लाख मराठा

  • @tejpalghaste4953
    @tejpalghaste4953 2 часа назад +14

    तुतारी योद्धा 🤣🤣🤣

  • @vijaykumarghadage8061
    @vijaykumarghadage8061 2 часа назад +3

    TV9 ला विनंती आहे ह्याच्या कडे जायचं बंद करा , हो पवार चां माणूस आहे , मराठा समाजाची पार आब्रू घालवून टाकली
    एक मराठा

    • @Starmcgm
      @Starmcgm 2 часа назад

      चल रे जंग्या वाशी ला😂😂😂😂

  • @मराठी777
    @मराठी777 2 часа назад +4

    पाटील तुम्ही काय पण सांगा आम्ही बरोबर तुतारी वाजवणर 🔥

  • @sunilmadhapure7735
    @sunilmadhapure7735 2 часа назад +8

    10तरखेळा समाज(शरद पवार) थरवणर तुतारी वाजवनारा मानुस.

  • @प्रशिकसंस्था
    @प्रशिकसंस्था 2 часа назад +4

    मराठा समाज राजकीय नेत्यांच्या सतरंज्या उचलत आहे.जरांगे‌पाटील म्हणतात मराठा समाज स्वाभिमानी आहे.

  • @mothabhaupawar9162
    @mothabhaupawar9162 Час назад +1

    संगीता वानखेडे काय म्हणते असं जरांगे ला विचारा

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 2 часа назад +22

    ❤लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...❤

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj 2 часа назад +8

      जरांगे नाही रे जरांगे अब्दुला खान 😅

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Час назад

      मन्या खान्ना😂😂

    • @Rtry0000
      @Rtry0000 42 минуты назад +1

      😂😂😂

  • @nirdhark
    @nirdhark Час назад +1

    मराठा बहुल अनेक मतदार संघ आहेत पाटील.हे सत्य आहे तुमच्या या मताशी अनेक जण सहमत नाहीत .शेवटी समाजाच्या एकोप्यासाठी साथ तर द्यावी लागेल.

  • @shivajideokar1246
    @shivajideokar1246 2 часа назад +6

    नका टेन्शन घेऊ पाटील 100%आपला समाज बरोबर तुतारी ला निवडून आणतोय 😅

  • @rajugarje7825
    @rajugarje7825 2 часа назад +3

    तू काही करणार नाही फक्त तुतारीचा प्रचार करणार आहेस लोकांना वेड्यात काढतोय हा

  • @manojmete277
    @manojmete277 2 часа назад +9

    6कोटी मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @vinu_5778
      @vinu_5778 2 часа назад +1

      🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 2 часа назад +1

      असला पळपुटा वाघ मराठ्यांना नको.

    • @Starmcgm
      @Starmcgm 2 часа назад

      वाघाची शेपटी पिर्गळून त्याची घुस बनवली आता टी बिळात गेली 😂😂😂😂😂😂😂

    • @NavnathKhandode-r2n
      @NavnathKhandode-r2n 2 часа назад

      ​@@Chetan-e7uchgyachya lekru aai ghal khali

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u Час назад

      @@NavnathKhandode-r2n तु कुणाचं लेकरू आहे?? छग्याच, काकाच का मण्याच???

  • @atmaramkhoje7478
    @atmaramkhoje7478 2 часа назад +11

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जलांगी पाटील संघर्ष योद्धा

    • @suniljoshi6355
      @suniljoshi6355 2 часа назад

      संघर्ष योद्धा 😂

  • @rathod7158
    @rathod7158 Час назад +1

    जराग 23 तारिक इतिहास जमा राहिल😂😂😂😂😂

  • @vaibhavdaware2152
    @vaibhavdaware2152 Час назад +3

    हे पाटील नाही, मागास वर्गीय आहेत 👍

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 Час назад

      सर्व पाटलांच मागासवर्गीयात स्वागत 😂🎉

  • @Ak07971
    @Ak07971 Час назад +2

    समाजला ved smjta ka saheb😂😂

  • @Yogeshnamde6191
    @Yogeshnamde6191 54 минуты назад

    शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव का मिळत नाहीत योग्य भाव मिळावा यासाठी पण शेतकऱ्यांची मुलाखत घ्यावी पत्रकार साहेब

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Минуту назад

    🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
    ✌️हम तुम्हारे साथ है💪💥
    🚩उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩
    🚩नाद खुळा ...🚩एक मराठा कोट मराठा🚩

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 часа назад +13

    लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे ✌️ 🚩🙏

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 часа назад +3

    Support Mangesh Sable ❤

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu 2 часа назад +19

    सुपडा साप एक मराठा लाख मराठा ❤❤

    • @MJK_short
      @MJK_short 2 часа назад

      तुतारीचा प्रचार करणारा जराग😂😂😂

  • @pksb7762
    @pksb7762 2 часа назад +5

    मनोज शरद पवार

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu 2 часа назад +18

    सदैव पाटलासोबत एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @ganeshgandge-p8v
    @ganeshgandge-p8v 2 часа назад +3

    जरांगे पाटील ज्या मुलांचा ईडब्ल्यूएस तुम्ही घालवलं त्या मुलांना विचारा जरा त्यांचे काय आलेत

  • @baluingole7287
    @baluingole7287 38 минут назад

    फक्त मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संघर्ष योध्दा आता कसं पाटील म्हणते तसे जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संघर्ष योध्दा

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 56 минут назад

    आम्ही फसलो आता ह्यांचा जो समाज बाकी राहिलाय सोडून द्या आता ऐका हे आपल्याला कुठलच ठेवणार नाही ह्यांचासाठी बारामती खंबीर आहे आपलं काय

  • @saurabhkhade2821
    @saurabhkhade2821 Час назад

    संध्याकाळ झाली की हे करतो आणि ते करतो हा दिवस उगवला की काय करू काय करू अशी परिस्थिती झाली

  • @santoshnarvate5574
    @santoshnarvate5574 52 минуты назад

    आपण महायुतीचे उमेदवार पाडणार सगळ्याला माहिती तुतारीचे काम करतो हे पण माहिते पण यावेळी महायुतीच येणार

  • @RajPatil733
    @RajPatil733 Час назад +5

    आरक्षण तर मा, देवेंद्र यांनी दिलेलेच आहे, १० % व २ कोटी कुणबी फायदा,,,
    .... आता फक्त आरक्षण आंदोलनाच राजाकिय स्वरूपात परिवर्तन करून सत्ता बदल करणे हा उद्देश दिसून येतो,,

  • @RajPatil733
    @RajPatil733 Час назад +5

    TV 9 च तिथेच मोठ आस कार्यालय तयार कराव,, ईतर महाराष्ट्रात फिरायची गरज नाही,,
    ... हिन्दीत मुलाखत घ्या एकदा,,,

  • @pavangaikwad2777
    @pavangaikwad2777 2 часа назад +31

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 2 часа назад +18

      Lendenge nahi sheput ghalke palenge hum sab jarange 😂😂

    • @sanjayjadhav857
      @sanjayjadhav857 2 часа назад +3

      😂😂​@@HarveySpectre163

    • @pavangaikwad2777
      @pavangaikwad2777 2 часа назад

      @@HarveySpectre163 288 supada saap

    • @King1111-d8s
      @King1111-d8s 2 часа назад +1

      ​@@HarveySpectre163😂😂😂😂😂😂

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 2 часа назад

      @@pavangaikwad2777 total 8000 lokani form bharlet fakt 288 ch nivdun yenar ahet , mag urlele sagle jara nange nech paadle mhanav ka 🤣🤣🤣 ek jaatine nivdun yeu shakat nahi tar mag paadu kaskay shakte ek jaat .
      Dambri dambri se dhungan ko pair lagake palenge hum sab jarange

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 Час назад +1

    दुहेरी डफड नको वाजऊ...उद्या bjp च सरकार आल्यावर म्हणसिल आम्हीच मतदान केलं😂

  • @vinu_5778
    @vinu_5778 2 часа назад +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashphoke6260
    @prakashphoke6260 Час назад

    राजकारण दल दल आहे पण त्यात उतरावं लागेल तेव्हा कचरा साफ होईल

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 Час назад

    आता दहा तारीख तरी कशाला पाहिजे जवळजवळ निश्चितच झालेला आहे की तुम्ही तुतारी वाजवली आहे आणि तुतारीचा आस्वाद घेतलेला आहे त्यामुळे आता जनतेला दहा तारीख वगैरे सांगायची काहीच गरज नाही जनतेने पूर्णपणे ओळखले नाही त्यामुळे उगीचच गरीब मायबाप जनतेला फसवण्यासाठी तारीख पे तारीख करू नका हीच विनंती.

  • @SairajRoadlines
    @SairajRoadlines Час назад

    घेतली का म्हणतो लढणार आणि उतरली का बोलतो नाय लढणार 😂😂😂

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 2 часа назад +14

    100% खर आहे १० आमदार झाले असते ६ कोटी मराठा जिवावर आमदार झाले की समजाच काही घेण देण राहणार नाही . पाटील तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आम्ही तुमच्या सोबत आहे

    • @King1111-d8s
      @King1111-d8s 2 часа назад +1

      आम्ही तुतारी सोबत 🤣🤣🤣🤣🤣

    • @Starmcgm
      @Starmcgm 2 часа назад +1

      बोच्याने बोलला का आधी 288 उभे करणार 😂😂😂😂😂

  • @BhauraoKajale
    @BhauraoKajale 10 минут назад

    आता मराठे जरांगे पाटीलच्या नादी लागु नये दर वेळेस मागण्या बदलत असतो याला फक्त तुतारीच पाहिजे आता लोक समजुन चुकले

  • @gavthigamingyt5699
    @gavthigamingyt5699 Час назад

    मी पण एक मराठा आहे पण मी तुतारी ला मतदान करणार नाही ते हिंदू विरोधी आहेत . आता फक्त राज ठाकरे ⛳️

  • @prakashmdakhore
    @prakashmdakhore 2 часа назад +1

    मग तमचा ओ बी सी डि ए एन ए सत्ता तुम्हाला पाहिजे म्हणून भेदभाव करणाऱ्या तुम्ही हद्दपार होणार.

  • @pralhadwakude9450
    @pralhadwakude9450 12 минут назад

    एकच दादा मंगेश दादा

  • @JayhindW3V
    @JayhindW3V Час назад

    तु काय करणार हे आम्हाला पक्क माहित आहे .
    आम्हाला १० तारखेची गरज नाही
    तु तुतारी वाजवणार .

  • @gangadarsurusesuruse9155
    @gangadarsurusesuruse9155 2 часа назад +2

    Patil Don tondane boltat ata konalach nahi matdan karnar

  • @pradeepmhatre6139
    @pradeepmhatre6139 Час назад

    TV9 la dusra kon bhetat nay vatt
    Sharad pawar ne TV9 la paise pochvlet vatt

  • @baluingole7287
    @baluingole7287 39 минут назад

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @rajamnekar8484
    @rajamnekar8484 Час назад

    तारीख पें तारीख माझा समाज माझा समाज करत समाजाला फसवलं नक्की काय करायच तेच सांगत नाही वेग वेगळं मत प्रत्येक वेळेस तीच तीच वाक्य ठाम भूमिका घेणारच नाही अपरिपक्व विचार

  • @vinudada2439
    @vinudada2439 2 часа назад +1

    पाडून आरक्षण मिळणार असेल तर नक्की पाडा पण?

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja 7 минут назад

    जरंगे पाटिल यांनी माघार घेऊन एकप्रकारे आघाडीला मदत केल्यासारखे झाले असे वाटते जरंगे पाटिल यांच्यामुळे आघाडीला फायदा झाला तर मराठ्यांना आरक्षण देणार का हे आघाडीचे नेते

  • @rameshkadam5965
    @rameshkadam5965 32 минуты назад

    मंगेश साबळेला सपोर्ट का केलं नाही होऊद्यान एका गरीब माणसाला आमदार

  • @Akz1245
    @Akz1245 2 часа назад

    संजय सरोदे आता घरी जावा आपण....किती दिवस तेच तेच

  • @baluingole7287
    @baluingole7287 40 минут назад

    जय शिवराय

  • @rajubhalerao1385
    @rajubhalerao1385 Час назад

    नेता नाही बापू तू तुला तू तरी पाहिजे फक्त

  • @ganeshkale2211
    @ganeshkale2211 Час назад +3

    कव्हर वेड्यात काढता समाजाला

  • @jagadishpatil3480
    @jagadishpatil3480 Час назад

    इलेक्शन नंतर तुतारीच्या जरांगेला समाज आता रस्त्यावर चालू देणार नाही............ ह्याचं दुखनं फक्त फडणवीस आहे.....अन नाव मराठ्यांचं वापरतो......

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 48 минут назад

    हा फक्त शरद पवार च्या हिताचा लढा देतोय. याची लायकी कळली सगळ्यांना

  • @gangadarsurusesuruse9155
    @gangadarsurusesuruse9155 2 часа назад +1

    स्वतःचे नाव मोठे करण्याच्या नादात काही पण करू नका

  • @RajveerDongare-qb2ks
    @RajveerDongare-qb2ks 56 минут назад

    Tv9 ला माझी विनंती आहे ह्या फुकट्या पाशी फुकट वेळ वाया घालू नका हा डोक्यावर पडला आहे.....😂😂

  • @narayanmore1737
    @narayanmore1737 Час назад

    मिडिया वाल्याला दाखवणं बंद करा लोकांना कंटाळा आला

  • @VishwanathPalwe
    @VishwanathPalwe 2 часа назад +1

    आता महा समाज महा समाज बाकी मराठ्या चा नाही का आता पवार साहेब आरक्षण देईलका ६० वर्ष दिल नाही आता मिळाल का?

    • @manohartayde3252
      @manohartayde3252 Час назад

      सुप्रिया ताईला एकदा मुख्यमंत्री करा बाकी सगळे होऊन जाईल

  • @JayramSawant-jl5cy
    @JayramSawant-jl5cy 2 часа назад +1

    फुट पडली

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 2 часа назад +4

    जरांगेचा खेळ संपला याच कोणी ऐकणार नाही.हा एकटा उरणार

    • @vishwajitpharne
      @vishwajitpharne Час назад

      आम्हीं आहोत जरांगे पाटलांसोबत
      सांगली जिल्हा वाळवा तालुका

  • @kunalchavan8442
    @kunalchavan8442 2 часа назад +2

    तुतारी सोबत

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 6 минут назад

    ओबीसीत काय वाढून ठेवले आहे जरांगेला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करा मराठा समाजाला वाटेल तेवढे आरक्षण देण्याची मागणी करेल

  • @घचछचणेचण
    @घचछचणेचण 2 часа назад +2

    हत्ती चलता है कुत्ता भोकता ही रहता है😂

    • @Akz1245
      @Akz1245 Час назад

      Kaha dekha photo bata

  • @ॐPRAKASH-o5w
    @ॐPRAKASH-o5w 53 минуты назад

    कोणाले निवडून आणाचे ते सांगा...?