आकाश एक ना एक दिवस तू टिव्ही सिरीयल नाहीतर पिक्चरचं script लिहिणार. तुझी मराठी भाषा खूप समृद्ध आहे. तुझी बोलण्याची, माहिती सांगण्याची शैली खूप छान आहे हे मी तुला मागेही बोललो होतो. सगळ्यांना हे नाही जमत. मुलांनाच काय सगळ्यांनाच क्रिकेट हा खेळ खूप आवडतो पण क्रिकेटवर कोणाला लिहायला सांगितलं तर चार ओळींच्यापुढे कोण लिहू नाही शकणार तिथे तू असं छान script लिहितोस. Great! Keep it up!! 👌👍
ग्राम देवता चे मंदिर फारच छान व पुरातन आहे. काताळावर शांत परीसरात मंदिर... पवनादेवी माते कि जया 🙏🏻 या धाटणीतील मंदीर कोकणात कमी पहावयास मिळतात हाल्ली. छोटा खाणी धबधबा अप्रतिम... धबधबा ला जाताना गावातून आला असतास तर हौसी लोकांना मार्ग कळाला असता ..
खूप मस्त दादा ❤❤❤ तुझ्या व्हिडिओ क्वालिटी, स्क्रिप्ट, ऑडियो एडिटिंग कॅमेरा यात improvements पाहायला मिळाल्या असच पुढे वाटचाल चालू राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना ☺️☺️☺️
Mandir 👌🙏.. nisarga.. hiraval.. khup cha chan ❤.. waterfall pan apratim 😍... asa pan aapala kokoa ha sundar cha aasa.. ani kontatil mansa pan sadhi bholi😊.. jasa tu.. tujha bolan kaharcha khup simple ani chan aahe..🙂
छान व्ह्लाॅग.... मुंबईत घरबसल्या आम्ही आंबे शेतातल्या देवांचे दर्शन घेतले...परिसर अगदी नयनरम्य, पावसाळ्यातील हिरवाई एकदम मस्त... बोटीवरील निळाई ने कंटाळलेला आकाश आता ही मोकळी हिरवाई...enjoy करुन पुन्हा नऊ महिन्यांचा सिंदबाद सफरीसाठी तयार होणार....हीच तर गंमत आहे कोकणातल्या गावांची... खूप उर्जा परिसरात.. आईला (रश्मीताईंना)ही सामिल करून घेत जा.. छान वाटते पहायला....enjoy holidays ❤.. आम्ही ही चार दिवस राहीलो रत्नागिरी ला की एकदम रिफ्रेश होतो.
Khup chan gramdaivatache mandir ani waterfall pan khup chan ahe ❤ tu explored kelyas hidden waterfall tuzya gaavcha aata gardi vaadu shkte ikde youngsters chi mhnje he jaga ky hidden rahanar nhi jaasta pausat sarv attract honar hya waterfall kde 😍 yes you can explore the unexplored ❤ last la message khup chan dilas kiii sambhalun paanyat pohaayla utara ani swatachi kalgi ghya ❤ very nice information and vlog ❤
Hi me delhi varu tumacha vidio bhagetai ..... Asa vatavaren delhi la nahi.......😢😢😢😢 Khupp sunder ahai tumcha gaavv.........plae mango hapus kai bare mai bataiya jeee
Gavdevi aai ch darshan gheun chaan vatll..🌺🙏🏻 Very nice starting of gava kadchya videos... video was superb.. keep it up.. take care..& do your best.. God bless you 👏🏻👍🏻🍫✨😊
आकाश तू आता असा म्हणत जा हाय मित्रांनो मी आकाश भाटकर कोकणातून तुझ्या गावाचं नाव घे आणि या गावातून तुमच्याशी बोलत आहे अशी सुरुवात करत जा तू जिथे आहे तिथून चे
खुप सुंदर निसर्गरम्य गाव आहे तुझे धबधबा तर एक नंबर ❤❤❤
Mastch ahe mandir dada tumchya gavche
सगळ्या देविदेवताचे तुला भरभरून आशीर्वाद आहेत आकाश ! खूप खूप शुभेच्छा !! ❤❤
आकाश एक ना एक दिवस तू टिव्ही सिरीयल नाहीतर पिक्चरचं script लिहिणार. तुझी मराठी भाषा खूप समृद्ध आहे. तुझी बोलण्याची, माहिती सांगण्याची शैली खूप छान आहे हे मी तुला मागेही बोललो होतो. सगळ्यांना हे नाही जमत.
मुलांनाच काय सगळ्यांनाच क्रिकेट हा खेळ खूप आवडतो पण क्रिकेटवर कोणाला लिहायला सांगितलं तर चार ओळींच्यापुढे कोण लिहू नाही शकणार तिथे तू असं छान script लिहितोस.
Great! Keep it up!! 👌👍
,🙏🙏🙏🙏💐
होय खरंच 👍👍
Thank you so much😊😊
Hoy barobar..bhasha chan..shaili..👌👍
आकाश तू आंबेशेत गावचा पहिला व्हिडिओ करून नाचणे येथील धबधब्याचे पहिले दर्शन आम्हाला पाहायला मिळाले त्यासाठी मी आभारी आहे.
खरंच निसर्गरम्य वातावरण आणि खरा आनंद हा गावाकडेच असतो 💯✌🏻❤️
देवाचं सात्विक रूप आणि "मिनी नायगारा" आवडला. सृष्टी चा हिरवा शालू आणि तुमचा उत्साह वाखाणण्यासारखा.
Thank you😊😊
खूप छान वाटला व्हिडिओ आपल्या कोकणात फिरणं एक वेगळाच आनंद देतं
फारच सुंदर धबधबा आहे... हिरवगार निसर्ग,दोही बाजुंनी पसरलेली झाड,गावच वातावरण खुप सुंदर आहे 😊❤
Thank you😊😊
Wow dada khup amezing aahe waterfall ❤️😍😍🥰
Definitely, you keep vlogging
👌khup chaan निसर्गरम्य परिसर आहे
ग्राम देवता चे मंदिर फारच छान व पुरातन आहे. काताळावर शांत परीसरात मंदिर... पवनादेवी माते कि जया 🙏🏻 या धाटणीतील मंदीर कोकणात कमी पहावयास मिळतात हाल्ली. छोटा खाणी धबधबा अप्रतिम... धबधबा ला जाताना गावातून आला असतास तर हौसी लोकांना मार्ग कळाला असता ..
Thank you😊😊😊
Khup chan hota vedio ❤🤗
Full enjoy kr 😊
खुप छान वाटले vdo बघुन.. अगदी गावी जाऊन आल्यासारखं वाटलं..
नवलाई पावणाई 💐🙏🏻💐... आम्ही पालखीला येतो इथे
Khup mast asech vedeo karat Raha n te temple n waterfall khup mast
Thank you😊😊
Very nice ☺️ amazing weather waiting many more videos from kokan
छान vlog, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर भारी आहे.
खुप सुंदर गावातले मंदिर आहे आणि वातावरण ही खूपच छान आहे.
धबधबा पण खूपच छान दिसत होता.❤😊
JAI MATA DI❤🚩🙏🚩
Khoop chan aahe sagal gav ..mandir dhabdhba ran😊nice
Your Village is superb ha !
पुन्हा अप्रतिम व्हिडीओ,गाव पण खूप सुंदर,मंदिर पण खूप प्रसन्न आणि धबधबा तर सुंदर निसर्गच 😊
Thank you😊😊
इकडना बोललास ना तेव्हा bhandari मनाला एकदम बर वाटल
Jay bhandari
जय भंडारी
Chan ahe re tuj gaav mastt ch ekdum enjoy your vacation 👍👍
Thank you Sir for uploading this vlog ... Such a serenity one can feel in the Nature of Kokan 😊
😊
Khup sundar ahe kokan dada mandir pn vegal ahe sundar ahe🙏🏻
Hi Four wheeler tuji ye ka lai bhari....ani tu khup chan disto ❤❤❤❤nice nature
Thank you😊
Khup sunder akash tuz gav Ani aai नवलाई पावणाई आणि जाकाई देवीच मंदिर खूपच छान आहे तिथला तो निसर्ग खूप भारी ❤
Thank you😊😊
Bhava gav kutla tuza@@MarinerAkashBhatkar
Wow mast mann mohun gele beautiful sundar 👌👌👌👌
खूप छान मंदिर आहे ❤अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे ❤😍
Bhari love from❤CHIPLUN❤
❤❤❤
Khup chan dada❤❤ ekdum nisargramya vatavaran...
Khub khub sundar mitra ❤❤❤deva cha mandir pan mastch ahe 🙏🙏🙏
Ashech viedo takat raha ❤❤
Ho nakki😊
खूप मस्त दादा ❤❤❤
तुझ्या व्हिडिओ क्वालिटी, स्क्रिप्ट, ऑडियो एडिटिंग कॅमेरा यात improvements पाहायला मिळाल्या असच पुढे वाटचाल चालू राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना ☺️☺️☺️
Thank you😊😊😊
Ohhhh my God म्हणजे दादा तू आमच्याच जवळ राहतोस आंबेशेत मी रत्नागिरी मधली च आहे. हे मंदिर आमच्याच इकडचे आहे नाचण्यामधले 😊😊
खूप छान मंदीर आहे🙏🏻🙏🏻
कोकणातील निसर्ग सौदर्य म्हणजे खूप सुंदर 🎉🎉❤❤❤
Khupch chan nisrg ani ghra baherch angan tr bharich ahe 👌👌
Thank you😊😊😊
Kharach khup mast ahe mandir gav devi ch 🙏🙏🙏....... Ani dhabdhaba pan mast ahe ekdam 😍🤩🤩🤩🤩🤩🤩........ Khup mast ahe video 🎥 gavachya pan ❤
Thank you 😊
Mst hota vlog 😊 gavakd ch vatavran khup chan ahe😊 mandir chan ahe 🙏🙏
Nice vlog bro ❤ mandir kiti sundar aahet.
सुंदर कोकणाच दर्शन सर्वांना घडवलस
Mandir khupach chan man agdi shant aani prasann zale
कोंकण खुपच सुंदर आहे . मी कुडाळ आणि Mangaon पाहिले आहे
मन प्रस्सन झाल मित्रा खरच तुमी स्वर्गात राहता
Khup sunder aahe waterfall
Aakash very nice vlog
Sunder koknatla nisarg ❤
भन्नाट धबधबा मस्त🎉❤❤ चांगले सांगितले रिस्क घेऊ नका म्हणून, पाेहण्याची, मुले ऐकतात मग, छान वीडियो, मंदीर सुंदर
नेरेशन 👌कॅमेरा🙏एडिटिंग❤निसर्ग🌷
Thank you😊😊
धबधब्या वर जाताना तू ती पायवाट भारीच शुट केलीस एकदम picture मध्ये जंगल दाखवतात तसंच वाटलं... Video मस्तच 👌👌👍
Thank you😊😊
Beautiful... hidden spot....
आपल्या रत्नागिरीमधला सगळ्यात आवडता धबधबा आहे हा माझा. ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan ahe gav ani gramdevatache mandir.🙏
Mandir 👌🙏.. nisarga.. hiraval.. khup cha chan ❤.. waterfall pan apratim 😍... asa pan aapala kokoa ha sundar cha aasa.. ani kontatil mansa pan sadhi bholi😊.. jasa tu.. tujha bolan kaharcha khup simple ani chan aahe..🙂
तुझ घर खुप छान आहे.तुझ wecome घरच्यांनी मस्त केल.
छान व्ह्लाॅग.... मुंबईत घरबसल्या आम्ही आंबे शेतातल्या देवांचे दर्शन घेतले...परिसर अगदी नयनरम्य, पावसाळ्यातील हिरवाई एकदम मस्त... बोटीवरील निळाई ने कंटाळलेला आकाश आता ही मोकळी हिरवाई...enjoy करुन पुन्हा नऊ महिन्यांचा सिंदबाद सफरीसाठी तयार होणार....हीच तर गंमत आहे कोकणातल्या गावांची... खूप उर्जा परिसरात.. आईला (रश्मीताईंना)ही सामिल करून घेत जा.. छान वाटते पहायला....enjoy holidays ❤.. आम्ही ही चार दिवस राहीलो रत्नागिरी ला की एकदम रिफ्रेश होतो.
Thank you so much😊😊😊
Khup chan gramdaivatache mandir ani waterfall pan khup chan ahe ❤ tu explored kelyas hidden waterfall tuzya gaavcha aata gardi vaadu shkte ikde youngsters chi mhnje he jaga ky hidden rahanar nhi jaasta pausat sarv attract honar hya waterfall kde 😍 yes you can explore the unexplored ❤ last la message khup chan dilas kiii sambhalun paanyat pohaayla utara ani swatachi kalgi ghya ❤ very nice information and vlog ❤
Thank you😊😊😊
Hi me delhi varu tumacha vidio bhagetai ..... Asa vatavaren delhi la nahi.......😢😢😢😢 Khupp sunder ahai tumcha gaavv.........plae mango hapus kai bare mai bataiya jeee
We can’t imagine how difficult it is for you to stay so far from your hometown. It is so beautiful, peaceful and pleasant ❤
Thank you😊😊
गाव खूप छान आहे..
Looking cuite as alwyz❤
सर्वांची ओळख करून दे
घरातले नातेवाईक मित्रमंडळी
या सर्वांची ❤❤
मित्र परिवार सुद्धा ❤❤
Ho nakki😊
निसर्गरम्य रत्नागिरी ❤
Khupch Chan Akash Survat ❤❤
कोकण म्हणजे स्वर्ग. मंदिर खूप छान आणि पोसिटीव्ह आहे. खूप छान waterfall capture केलास अगदी तिथे असल्या सारखं वाटलं💜.
Thank you😊😊
तुमची दाडी फार छान आहे ❤❤
दादा मी खरंच ह्या व्हिडीओ चि वाट बघत होतो.. खूप छान निसर्ग आहे
Gavdevi aai ch darshan gheun chaan vatll..🌺🙏🏻
Very nice starting of gava kadchya videos... video was superb.. keep it up.. take care..& do your best.. God bless you 👏🏻👍🏻🍫✨😊
तुझा आवाज आणि समजून सांगण्याची शैली खूप छान आहे. खूप दिवसापासून तुझे vedio पाहत आहे . all the best for your bright future
खूप सुंदर गाव आहे दादा
खूप छान आहे कोकण प्रत्येकाने पाहावे असे निसर्ग रम्य वातावरण ♥️😊
Ek video Ratnadurg var pan 🙏😇 Last month darshan ghetla , khup mast ahe place ❤ Bhagwati aai temple 😊
gram devi baghitli..🙏🙏 👌 waterfall khup chan..kokan ch nisarg ekdam mast ..msg chan dila Akash pravah kadhi pn vadhu shakto pohayla jau naka 👍👍
आई नवलाई माऊली.......भावा यंदा खुप आठवण काढली पालखी नाचवायला
Khup chan vatal ha vlog bghun❤
Great job mitra tujhya mule deviche darshan jhale man prasanna jhala
Goan Devi mandir khup Chan aahe, Chan zala vlog
आपल कोकण किती सुंदर आहे
🙏खूप सुंदर आहे 🌸🌸🙏
Aple vlog khup.chan astat tyalach motivation houn mihi vlog bnvte thank you dada😊
Ok😊😊
Khup chan aahe nisrg kokan cha❤
Khup sundar bhau👌🙏
Very nice vlog.keep it up
Ek number 👍 bhava Kai dhabdhaba 🌪️mast .. Akash bhav amcha full sports aahe re .. love from Mumbai 💞
Thank you😊😊😊
Welcome bhava 🙋♂️
मला कोकण खुप आवडते 😊❤l love कोकण .....kup chan ahe tuza गाव 😊❤
Good night
खूप सुंदर गाव आहै तुझं❤😍
Ambeshet nice village, we have visited Mrs cha bhau at Jua Mr Chavan Murtikar aahe toh ,Ganpati banavto Mazhi mawashi pan. ambshet madhech Rahate
Love from nashik
खुप छान होता आज चा vlog...
As usual nice vlog... simply beautiful ❤️
Tumcha vallage khup chan hai❤❤ dada
Khup chan ❤gav
आकाश तू आता असा म्हणत जा हाय मित्रांनो मी आकाश भाटकर कोकणातून तुझ्या गावाचं नाव घे आणि या गावातून तुमच्याशी बोलत आहे अशी सुरुवात करत जा तू जिथे आहे तिथून चे
Ho nakki😊
🙏🙏 अप्रतिम मंदिर बघून मन प्रसन्न होते
खूप छान आहे 😊
आपलं कोकण आहेच लई भारी.....❤
Innova old is gold ❤
खरच खूप छान वातावरण आहे तिथे ब्लॉक रोज का नाही टाकत
Khup sundar mandir ahe