'Swayampak Gharatil Rasayanshastra' _ 'स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 40

  • @madhurijoshi9966
    @madhurijoshi9966 3 года назад +1

    सगळ्या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. रेखाताई खूप खूप धन्यवाद

  • @shubhangivartak3384
    @shubhangivartak3384 4 года назад +1

    एक अप्रतिम मुलाखत दोघीं मॅडम ना thanks

  • @mangalaaskar5186
    @mangalaaskar5186 3 года назад +1

    मस्त माहिती आहे

  • @plantphilosophy6367
    @plantphilosophy6367 3 года назад

    Amazing video!

  • @sayalipshinde
    @sayalipshinde 4 года назад +6

    Good to see my chemistry teacher in this show...she was my professor in Sathaye College, Vile Parle!

    • @aparnas5823
      @aparnas5823 4 года назад +1

      Is she a mother of famous daitition rutuja divekar

    • @sayalipshinde
      @sayalipshinde 4 года назад

      @@aparnas5823 yes...that's correct!

    • @aparnas5823
      @aparnas5823 4 года назад +1

      @@sayalipshinde ohh amazing किती सुंदर आणि ओजस्वी आहेत या आणि well maintened आता या वयात सुद्धा

    • @sayalipshinde
      @sayalipshinde 4 года назад

      @@aparnas5823 very true!

  • @malatipawar4759
    @malatipawar4759 2 года назад

    मस्त आहे

  • @RK-fi9vi
    @RK-fi9vi 7 лет назад +1

    chhan mahiti sangitali ...scientifically

  • @kalpanapawar9930
    @kalpanapawar9930 9 месяцев назад

    मातीची भांडी ज्वारीच्या पिठाने किंवा बाजरीच्या पिठाने घासावी.नारळाची घासणी वापरावी . खूप तेलकट वाटल्यास भांड्यात पाणी उकळून घ्यावे भांडी स्वच्छ होतात.

  • @anaghagujar
    @anaghagujar 8 лет назад +1

    very informative

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 7 лет назад +1

    Fantastic informative programme..

  • @kalpanapawar9930
    @kalpanapawar9930 9 месяцев назад

    Aluminium vapruch naye.

  • @damlejs
    @damlejs 8 лет назад +8

    पाणी तांब्यांच्या किंवा चांदीच्या भांड्यातून साठवावे, पण असे करणे शक्य नसल्यास , स्टील च्या पिंपामध्ये चांदीचे नाणे किंवा तांब्याची एखादी वस्तू टाकल्यास त्याचा उपयोग होतो का ?

  • @pushpapatharkar5030
    @pushpapatharkar5030 7 лет назад

    khupch chan

  • @harshadakhodke8210
    @harshadakhodke8210 6 лет назад +1

    Monopos and treatment

  • @mahimacookingclass
    @mahimacookingclass 7 лет назад +1

    रेखा मैडम आणि सह्याद्रि चैनल ला खूप धन्यवाद. मला विचारायचे आहे कि सकाळी ड्राई फ्रूट च्या एवजी शेंग दाने पण खाउ शकतो का ??आणि शुगर वल्यानी नी नाचनी कमी खावी का ??

  • @mayurak100
    @mayurak100 7 лет назад +1

    mam pohe kiva upma pan iron kadhait kela tar yogya ahe ka

  • @mayurak100
    @mayurak100 6 лет назад

    Iron utensil Ani shikekai he virodhat ahet ka? Shikekai yaat ukalun vaparlya mule kes khup kami galtat

  • @justsonika
    @justsonika 7 лет назад +1

    If aluminum is harmful for our body then use of pressure cooker to cook daal and rice is good or bad? Please do reply.

    • @advocatesandeshvinodnaik3057
      @advocatesandeshvinodnaik3057 3 года назад

      कुकर मध्ये अन्न शिजवूनये. कारण शरीरास घातक आहे.

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 3 года назад +6

    The anchor amdekar often cuts, interferes in what the main expert is saying. Talks too much. Anchors should stay in their limits! 🙏🙏🙏

    • @radhalapure9787
      @radhalapure9787 2 года назад +1

      Actually, she interrupts very much...

    • @saudaminimalkar9778
      @saudaminimalkar9778 Год назад

      In agreement, you are meant to ask questions and seek answers from the expert.

  • @user-to5yn9dd7f
    @user-to5yn9dd7f 4 года назад

    👍👍

  • @amrutasapre3141
    @amrutasapre3141 3 года назад

    Kharay lokhandi tawa 150 rs pasun milto tech nonstick la kamit kami 500 rs jatat..

  • @shobhanamalwe4997
    @shobhanamalwe4997 5 лет назад

    दुध व फळ एका ञ खावी का

  • @Kajarari_akhiyaan
    @Kajarari_akhiyaan 7 месяцев назад +1

    मुलाखतकार याने tadnya बोलत असताना मध्ये अजिबात बोलू नये. त्यामुळे वेळ जातो आणि tadnya लोकाना अडवून त्यांच्या बोलण्यात अडथळा निर्माण houn महत्त्वाची माहिती जाते.

  • @nancyeliezer7721
    @nancyeliezer7721 8 лет назад

    Can we use Hindalium vessels instead of Aluminum?

  • @jojoh8687
    @jojoh8687 7 лет назад +2

    Is she rujuta diwekars mom

    • @jayshreed2
      @jayshreed2 5 лет назад

      नाही,यांचं नाव रेखा दिवेकर आहे.

    • @sayalipshinde
      @sayalipshinde 4 года назад +1

      Yes, she is Rujuta Diwekar's mother...famous dietician of various actors including Kareena Kapoor

    • @abhijeetrane7545
      @abhijeetrane7545 Год назад

      Yes

  • @neelamkolte521
    @neelamkolte521 7 лет назад +8

    अॅल्युमिनियमच्या भांडयातले विषारी सत्य #########
    प्रत्येक बाबतीत पैशाने परवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून कसे चालेल? आणि प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा काय परवडते यापेक्षाही काय चांगले याचा विचार व्हायला हवा. आता आपल्या स्वयंपाकघरातल्या अॅल्युमिनियमच्य
    ा भांड्यांचेच बघा. आता तुम्ही म्हणाल अॅल्युमिनियमच्या भांड्याचा आणि आरोग्याचा काय संबंध? पण संबंध आहे. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की अॅल्युमिनियमची भांडी आरोग्यास हानिकारक असतात. अॅल्युमिनियमच्य
    ा भांड्यात स्वयंपाक करताना भांड्यामधील अॅल्युमिनियम हे काही प्रमाणात अन्नपदार्थांत मिसळते. दूध,चहा तसेच टोमॅटो, चिंच, लिंबू यांसारख्या आम्लीय पदार्थां सोबत रासायनिक अभिक्रिया करते आणि खाण्या-पिण्याद्वारे ते आपल्या पोटात जाऊन रक्तप्रवाहात मिसळते. आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात ते साठून राहते. त्याचा परिणाम अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. पोटदुखी हाडांचे दुखणे, स्मृतिभ्रंश, किडनीचे विकार, मुलांची वाढ खुंटणे इत्यादी आजार उद्भवू शकतात कारण अॅल्युमिनियम शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम शोषण्यास अडथळा आणते. भारतात सर्वात प्रथम इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत म्हणून कारागृहात अॅल्युमिनियम भांड्याचा वापर सुरू केला. आज ब्रिटन,फ्रांस, स्पेन, जर्मनी यांसारख्या देशांत अॅल्युमिनियम कुकवेअर वर बंदी आहे परंतु आपल्यासारख्या विकसनशील देशात मात्र अजूनही पैशाला परवडतात म्हणून अॅल्युमिनियमची भांडी घरापासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत सर्वत्र वापरली जात आहेत. तसेच काहीजण नॉनस्टिकची भांडी वापरतात परंतु ती सुद्धा जपून वापरावी लागतात. कारण या भांड्यांना टेफलॉन कोटिंग असते. त्याच्याखाली अॅल्युमिनियम असते. हे टेफलॉन अन्नपदार्थांचा आणि अॅल्युमिनियमच्या संपर्काला रोखते. पण हे कोटिंग निघाले की मात्र अॅल्युमिनियमशी अन्नघटकांचा संबंध येवून ते पदार्थात मिसळू लागते. म्हणून नॉनस्टिक भांडी वापरताना त्यांचे कोटिंग सांभाळणे गरजेचे असते. ही भांडी घासतांना तारेच्या घासणीने घासू नयते. भांडे जर मोठ्या आचेवर तापवले तर हे टेफलॉन घातक ठरू शकते. म्हणून पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ नॉनस्टिक भांडे मोठ्या आचेवर ठेवू नये. नॉनस्टिक भांडे वापरताना ते खरचटून त्यावरचे कोटिंग निघू नये म्हणून लाकडाचे किंवा प्लॅस्टिकचे चमचे वापरले जातात. पण हे चमचे सारखे स्वयंपाकासाठी वापरले आणि ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर मात्र अस्वच्छतेमुळे या चमच्यांमुळेही जंतूसंसर्ग होतो. त्यामुळे अॅल्युमिनियमला उत्तम पर्याय म्हणजे स्टेनलेस स्टील, लोखंड, काच व हार्ड अॅनोडाईज्ड ची भांडी आहेत आणि त्यांच्या वापराद्वारे आपण आपल्या पोटात अन्नाद्वारे जाणारा विषप्रवेश नक्कीच रोखू शकतो.
    अधिक सविस्तर माहितीसाठी अनेक लेख व व्हिडीओज गुगल व यु ट्यूब वर उपलब्ध आहेत त्यासाठी "Aluminium Utensils" किंवा "अॅल्युमिनियम ची भांडी" असे सर्च करा.
    हा लेख आपल्या मित्र मैत्रीणी तसेच नातेवाईकां मध्ये नक्की शेअर करा व त्यांचे जीवन निरोगी बनवा........!!!!!!!