Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
ताई तुमच्या मामीचा स्वभाव खूपच मोकळा आहे घर पण छान आहे आणि रोशनी ताईं हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान झाला 😊😊
Thankyou 🥰
मामांचे घर खूप सुंदर ...मामीने खूप छान सजवले आहे ...
छान दिसत होती रोशनी छान झाला हाळदी कुंकू चा कार्यक्रम
खूप सुंदर दिसत आहे रोषनी ..साडी रंग अप्रतिम ...छान झाला हळदी कुंकू समारंभ...
ताई तुमचे हळदी कुंकू मस्त आहे तुमचेच नातेवाईक असतात ,,,👌👌 इतर कोणी बोलवायची गरज पडत नाही
जय श्रीराम,छानच रोशनी कडील हळदीकुंकू समारंभ!
खूप छान झालं रोशनी च हळदी कुंकू
खुप छान झाल रोशनीच हळदीकुंकू .....मस्त उखाणे घेतले संगळ्यांनि .... रोशनि पण खुप छान दिसत होति .....👌👌👌❤👍👍🙏🙏
छान झाले हळदी कुंकू रोशनीचे मस्त आणि साडी पण मस्त रोशनीची मस्त दिसत होती 👌👌👍❤❤
हाय सुवर्णा रोशनी चे हाळदिकुंकू मस्त झाले सगळ्यांचे उखाणे छान झाले❤❤🎉🎉
Very nice view 😊❤ roshni khup Chan disat hoti 😊❤
खूप छान हळदी कुंक
Tai tumhi nonveg khata ka Tai 😊
नाही
Chhan video ahe ....Roshani khup chhan dist ahe ...
अर्चना ने खूप छान नाव घेतले
Roshni la pn sagayche na ukhane khayla
म्हणजे तुम्ही नीट video nahi बघितल
रोशनी खुप छान दिसत आहे आणि साडी तर खुपच छान आहे 😊
खुप छान
ताई मी सौ सुजाता सांगलीतुन व्हीडीओ पहाते तुम्हची मोठी फॅमिली छान कार्यक्रम बघायला छान वाटतात 👌👌
सांगली मध्ये कुटे राहता तुम्ही मी पण सांगली chi जत chi
Khup chan saree 🥻 ahe Roshnichi
Tai Roshani Attyachya paya padat hoti pan amachya Nagpurkade aattyachya paya padat nahi . .haladikunku simple asale tari chhan jhale. ❤❤❤❤8:38
Thankyou 🥰 आमच्याकडे पडतात.. पाया आत्त्याच्या
खूप छन हळदी कुकू 😊😊
रोशनी ची साडी खूप सुंदर दिसत आहे
Roshni chan disat hoti ❤❤😊 Sadi mastch.. सर्वांनी उखाणे छान घेतले ❤❤😊. अंशुची तब्येत अजुन बरी दिसत नाही.. काळजी घ्या.fresh nahi vatat ajuan ❤❤😊
अग सुवर्णाताई मी संगिता माळी कुंदेवाडी येथुन सांगत आहे की तू एकदा अंशूला देवपुर जवळ निमगाव आहे
Ukhane khup chhan getle tai nice vlog tai❤
सुवर्णा आमटी कसली केलीये सांग
Nice volg 😊
Tai roshani ghoti chya SMBT la ahe ka sangamner chya SMBT la ahe...Karan Mazi mulgi pa tyach college la ahe mhanun vicharle..mi badlapur la rahte tai. Aamhi deola che ahot....pls comment vachun reply dya tai.. pls pls pls pls pls
Thankyou 🥰 घोटी smbt
Tumhi je मागच्या भिंतीवर लावले आहेत square त्याची size किती आहे... खुप लहान आहे का? मला घ्याच आहे... पण खुप छोट नको म्हणून
त्यात हीच size ahe ..vatat..moth nahiye
@@suvarnalonare अच्छा... thank you 😊
Mi दाखवेल उद्या ते जवळून. तुम्हाला
@@suvarnalonare ok
खूप च छान ताई
❤ 👌🙏
नमस्कार🙏👌👌👌👌उखाणा💫💫💫
छान व्हिडिओ ताई
अंशुची नजर काढा तिला सारखे कँमेऱ्यात नका दाखवू
Ok.. thankyou 🥰
Nice
अंशू ला सारखं दाखवू नका. तिला नजर लागते.
Ok
Roshni mste diste
Nice vlog
👌👍👍
Nice👌👌
खुप छान..........👌👌👌
Suvrna सेव भाजी दाखव
फराळाचे दिले न् नाही
Nice 😂
खूप बारीक झाली अंशु
Ho..
मी माहेरी आलीये डिलीवरीला माझ माहेर एस एम बीटी पाशीच आहे घरातुन दिसते एस एम बीटी मी नासिक रोडला राहते
Ok..🤗😍
तर तिथे औषध मिळतेअंशू आठ दिवसांपासून खूप सुकलेली दिसते
Ok... thankyou 🥰
3rd view
विठ्ठलाची मूर्ती आहे का स्टिकर सोफ्याजवळच
Stikar ahe
Tai hii sadi nko ghalu chagli nahi disath
Ok.
रोशनीचे लग्ना नंतर पहीलेच हळदीकुंकू, सासरी करायला हवे होते.
Ho pn सुट्टी नाही तिला ....
First view first comment😊😊😊
Super
13 फेब्रुवारी मंगळवार आहे
Ho 🤗
Ho mistek zali..😅😜
खूप सुंदर आणि छान झाला रोशनीचा हळदीकुंकू.. ती पण खूप सुंदर दिसते..अंशू ची काळजी घ्या.. 😊

खूप सुंदर आणि छान झाला रोशनीचा हळदीकुंकू.. ती पण खूप सुंदर दिसते..
अंशू ची काळजी घ्या.. 😊
Thankyou 🥰
छान व्हिडिओ ताई