@Rocksun " I'm addicted your rap यश मिळायला थोडा काळ लागेल पन जवा मिळेल ना जाळ लागेल घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा, घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा घात झाला ,घात झाला, घात झाला - 2 त्या भुरट्या भारट्या पोरी सार्या जळून सडल्या त्या चिखलाच्या गांडी सार्या गळून पडल्या त्याने वळख मला दीली आन मी हाथ वर केला तीथ बसलेल्या साऱ्यांजनी मिळून चिडल्या , नातीगोती कोल्हीकुत्री लांबूनच मी हाथ जोडला जगाला काय मी बोलू बापानेच हाथ सोडला कोणी सडला कोणी पडला आपल्याला कुणी ना नडला खालनं वरनं पडले ठोके तेव्हा हा rocKsun घडला, फांद्या न्हायत्या तोडल्या सरळ घाव घातला खोडावरती जखमा कापल्या पडल्या खपल्या तळहाताच्या फोडावरती स्वप्नाच्या मागे केल रक्ताचं पाणी, तुझं काय बाबा तू टेकलाय ना लोडावरती एक दिवस असा नाय मी राडा नाय पाहीला बापाच्या खांद्यावर शनिवार वाडा नाय पाहिला माजलया काळजात शब्दाचं काहूर माझ्यासारखा मी कुठं येडा नाय पाहिला घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा, घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा घात झाला ,घात झाला, घात झाला - 2 तू आजुन बी बापाच्या जीवावर जगतोय मी आग लावली बघ कसा धूर निघतोय तुझा माज गेला जीरून माझा ऊर आला भरून अस्सं टक लावून माझ्याकडे काय बघतोय धीर जरा धर माझा पडता काळ हाय पन छातीत हाय धग आन डोळ्यात जाळ हाय मी बोटावर माझ्या अशी नाचवीन दुनिया कशी थया थया थया तीच्या पायात चाळ हाय दमडीचा सौदा आन येरजार्या चौदा खीळग्यात बघ कसा हागुन बसलाय हात्ती चा हौदा अन ठसला बहुदा विचारांच सोड तुझा मेंदू नासलाय माना खाली घे नाहीतर कानाखाली दीन दोन रक्ताचे पाठ वाहीले ताठ माझा Backbone पहले खाने के थे वांदे अब हम Use करते iPhone “यांच्या आईची गांड यांना काय माहिती मी कोण” घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा, घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा घात झाला ,घात झाला, घात झाला - 2 कलाकाराची जात मला जनगोत (Relatives) लय नाय बळीच्या बकर्याची ईथ कूठं गय नाय लोकांचा विचार मी कधी न्हाय केला कारण लोकांच पहिल्यापासून काळजात भय नाय आयुष्याने सुख माझ्या ताटात नाय वाढलं दोन महिन्यात चूलत्याने घराबाहेर काढलं मी रस्त्यावर झोपलो उपाशी राती काढल्या मी संकटांना गाढलं पण स्वप्न नाय पाडलं लय जड बुद्धी मेंदू तुझा ढूंगनावर रांगतो मी भामट्या भुमट्या पासून लगेच पांगतो जवळ माझ्या बस तूला एक गोष्ट सांगतो मी मामा-मामी, काका-काकी लवड्याला टांगतो मनाची शुद्धी नाय बुद्धी चा र्हास झाला लोकांच्या वागण्याचा मला थोडा त्रास झाला घेतलेला वसा मी टाकून नाय दिला तेंव्हा कुठे घंव - घंवत्या वादळाचा श्वास झाला घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा, घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा घात झाला ,घात झाला, घात झाला - 2 मला माज नको दाखवू मी आवाज कराय आलोय Hip - Hop च्या दुनियेवर राज कराय आलोय तू उपटत बस रोपं अन काढत बस मापं रिवाज तोडून मी ईथं रिवाज कराय आलोय.
तुझी saltanat आणि गुलाबाच्या फुला खूप वेळा ऐकतो, पण हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आज, माझे बाबा मी 6 महिन्याचा असताना सोडून गेले, अनेक नातेाइकांकडून मला आणि माझ्या आईला खूप त्रास झाला. आज मी 38 वर्षांचा आहे, असा वाटला की कोणीतरी आपली कहाणी गाण्या मध्ये लिहिलीय 😊
Rocksun - Revolution to Marathi Rap !! Bhava Marathi bhashet jo dum ahe to baki kashat nai.. I hope you will continue doing many more in Marathi. My besh wishes with you ❤️🙏👍
Bhava tuz video as aahet ki youtube open kel ki tuz video pahu watatat..mi aata paryant 100+ vela tuz video pahillet ..ekdam kaddddk bro🔥❤️ 🔥Real rock bro 🔥 ❤️🔥Rocksun🔥❤️ Keep it up I support any time.. Love you bhava.. from satara ❤️
एकदम जबरदस्त भवा नवीन गाण्याची वाट बगत आहोत असाच मराठी rap पुढं नेत रहा तुझा एकदम डेंजर फान झालोय भ्य्या मी दिवसातून किमान ,15 ते 20वेळा तरी तुझे गाणी ऐकत असतो all the best
Kaay tya vedana... Ufff khupach bhaari Gulabachya fula... Aayushyat jevdhya vedna sahan kelyas shabdatun kalatat bhava...asach motha ho humble rah... Many congratulations to you and your team... Waiting for your next song
खालनं वरनं पडले ठोके तेव्हा हा rocKsun घडला Above line you mean it bruhh You are the best one I have been listening from last year. Lots of love and wishes ❤
अक्षरशः रडू आले...... रॅप ऐकताना एक एक शब्द हे अनुभवातून आलेले आहेत rocKson च्या ही काही vulgar भाषा वगैरे काहीही नाही ही rocKson ची पद्धत/style आहे शब्द मांडण्याची साक्षात..नामदेव ढसाळांनी हेच केलं होतं आपले मत मांडण्यासाठी Superb Exllent Fabulous
तू खरोखर कलाकार आहे. आणि या कलाकाराला माझा मुजरा. भावा गाण्यात शिव्या नसत्या ना तर तुझे सर्व गाणे मला कार मध्ये आणि घरात मोठ्या आवाजात लावायला नक्की आवडले असते . आता फक्त हेडफोन मध्येच ऐकू शकतो
लहानपणी ज्याच्या काळजावर हजारो घात होतात , तेच मोठेपणी सिंहाच्या काळजाचे बनतात 🔥
#Support_from_Kolhapur 😈🔥
विषय हार्ड
असेच मराठी रॅप करत रहा भावा,मराठी संगीत पण पंजाबी,हिंदी प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचेल ❤️👌🏻
हो ❤️❤️❤️❤️❤️😘
Hoo
@Rocksun " I'm addicted your rap
यश मिळायला थोडा काळ लागेल
पन जवा मिळेल ना जाळ लागेल
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला ,घात झाला, घात झाला - 2
त्या भुरट्या भारट्या पोरी सार्या जळून सडल्या
त्या चिखलाच्या गांडी सार्या गळून पडल्या
त्याने वळख मला दीली आन मी हाथ वर केला
तीथ बसलेल्या साऱ्यांजनी मिळून चिडल्या ,
नातीगोती कोल्हीकुत्री लांबूनच मी हाथ जोडला
जगाला काय मी बोलू बापानेच हाथ सोडला
कोणी सडला कोणी पडला आपल्याला कुणी ना नडला
खालनं वरनं पडले ठोके तेव्हा हा rocKsun घडला,
फांद्या न्हायत्या तोडल्या सरळ घाव घातला खोडावरती
जखमा कापल्या पडल्या खपल्या तळहाताच्या फोडावरती
स्वप्नाच्या मागे केल रक्ताचं पाणी, तुझं काय बाबा
तू टेकलाय ना लोडावरती
एक दिवस असा नाय मी राडा नाय पाहीला
बापाच्या खांद्यावर शनिवार वाडा नाय पाहिला
माजलया काळजात शब्दाचं काहूर माझ्यासारखा मी कुठं येडा नाय पाहिला
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला ,घात झाला, घात झाला - 2
तू आजुन बी बापाच्या जीवावर जगतोय
मी आग लावली बघ कसा धूर निघतोय
तुझा माज गेला जीरून माझा ऊर आला भरून
अस्सं टक लावून माझ्याकडे काय बघतोय
धीर जरा धर माझा पडता काळ हाय
पन छातीत हाय धग आन डोळ्यात जाळ हाय
मी बोटावर माझ्या अशी नाचवीन दुनिया
कशी थया थया थया तीच्या पायात चाळ हाय
दमडीचा सौदा आन येरजार्या चौदा
खीळग्यात बघ कसा हागुन बसलाय
हात्ती चा हौदा अन ठसला बहुदा
विचारांच सोड तुझा मेंदू नासलाय
माना खाली घे नाहीतर कानाखाली दीन दोन
रक्ताचे पाठ वाहीले ताठ माझा Backbone
पहले खाने के थे वांदे अब हम Use करते iPhone
“यांच्या आईची गांड यांना काय माहिती मी कोण”
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला ,घात झाला, घात झाला - 2
कलाकाराची जात मला जनगोत (Relatives) लय नाय
बळीच्या बकर्याची ईथ कूठं गय नाय
लोकांचा विचार मी कधी न्हाय केला
कारण लोकांच पहिल्यापासून काळजात भय नाय
आयुष्याने सुख माझ्या ताटात नाय वाढलं
दोन महिन्यात चूलत्याने घराबाहेर काढलं
मी रस्त्यावर झोपलो उपाशी राती काढल्या
मी संकटांना गाढलं पण स्वप्न नाय पाडलं
लय जड बुद्धी मेंदू तुझा ढूंगनावर रांगतो
मी भामट्या भुमट्या पासून लगेच पांगतो
जवळ माझ्या बस तूला एक गोष्ट सांगतो
मी मामा-मामी, काका-काकी लवड्याला टांगतो
मनाची शुद्धी नाय बुद्धी चा र्हास झाला
लोकांच्या वागण्याचा मला थोडा त्रास झाला
घेतलेला वसा मी टाकून नाय दिला
तेंव्हा कुठे घंव - घंवत्या वादळाचा श्वास झाला
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला ,घात झाला, घात झाला - 2
मला माज नको दाखवू मी आवाज कराय आलोय
Hip - Hop च्या दुनियेवर राज कराय आलोय
तू उपटत बस रोपं अन काढत बस मापं
रिवाज तोडून मी ईथं रिवाज कराय आलोय.
Bhai tuza vishay hard ahey..!!❤❤
Rada ch ki bhau....❤️🔥
Bhava Aag re🔥🔥🔥
🥰💯🤞Darling love you so much 💗
Ramtekdi madhun tula full saport 💯
🔥🔥🔥
Soham bhau
Hellac diss👎😡 track👇🔫
ruclips.net/video/D60ZF4ozdog/видео.html💣😱🙅♂️
तुझा आवाज, उच्चार , शब्दफेक प्रभाव आणि लेखनशैली कशा कशाचं कौतुक करावं तेच समजत नाही एकच सांगतो पुन्हा फाडून टाकलं beat वर येऊन😍❤️✌️🔥🙌
भावा काय बोलू, खरंच एक वेगळी ओळख केलीस ह्या रॅप मधून, शब्द आणि शब्द नाद खुळा आहेत. आपल्या मराठी रॅप क्षेत्रात तू खूप नाव मोठं करणार
संभाजीनगर वरून सलाम भावा तुला..
MH 20 👑
BHAVA FAKT SAMBHAJI NAHI CHATRAPATI SAMBHAJI NAGAR ❤❤
Mh 20 💯🔥
Punya warun Chatrapati Sambhaji Nagar la manacha mujra🚩
आता कितिही गांड़ घासली तर कहिही फरक नाही पड़त
....बापाच्या खांद्यावर शनिवार वाडा नाही पहिला 💥💥💥
Next level🔥🔥💯
Ale ? Ale tr kanala heaephone laun ch Rocksun ch gaan aika😃🤘
Hi bro 😍
Hellac diss👎😡 track 🔫👇
ruclips.net/video/D60ZF4ozdog/видео.html💣😱🙅♂️
तुझी saltanat आणि गुलाबाच्या फुला खूप वेळा ऐकतो, पण हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आज, माझे बाबा मी 6 महिन्याचा असताना सोडून गेले, अनेक नातेाइकांकडून मला आणि माझ्या आईला खूप त्रास झाला. आज मी 38 वर्षांचा आहे, असा वाटला की कोणीतरी आपली कहाणी गाण्या मध्ये लिहिलीय 😊
😅
Rocksun tujhya barobar ghat jhalay
Lokancha sod amchya sathi tu aaj star jhalay
Keep it bro 🥰🎊🎊🎊🎊🎉
मराठी इंडस्ट्री मध्ये अशी creativity बघून चांगलं वाटलं. एक no भावा♥️
थया थया थया जसा पायात चाळय .... Ek no. Line bhava , divsat 6 vela aikun zala bhau gaan 🔥🔥🔥🔥
मराठी माणसाला मराठीच माणूस support करत नाही फक्त दुसर्याला मोठ करतात वाह रे मराठी माणसा
काळजाच्या तुकड्याला ..पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शभेच्छा..... जिंकलास भावा रॉकसन....
कोल्हापूर मधून ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hellac diss👎😡 track👇🔫
ruclips.net/video/D60ZF4ozdog/видео.html💣😱🙅♂️
विषय हार्ड
Vishay hard💥
Mama mami kaka kaki ❤❤
Kon kunach nay rocksun❤❤
हा “rocKsun” तुला कधी कळणार नाही…🔥❤️
राडा केला ना भाऊ,
1no. Lyrics
1no. Editing
आत्ता हवा चालणार फक्त
rocKsun.👍👍👍
Camera presentation on another level🔥🔥rocksun is on fire
Lyrics 🔥🔥 Hip-hop तुला सगळं काय देणार भावा ❤️⚡️🤘🔥 i feel u brother,... same scene here
Rocksun - Revolution to Marathi Rap !! Bhava Marathi bhashet jo dum ahe to baki kashat nai.. I hope you will continue doing many more in Marathi.
My besh wishes with you ❤️🙏👍
He bgh bhawa revolution with gansta music
ruclips.net/video/DK7duM8unpw/видео.html
@AbhilashNasre Dada he fakta bolyana sathi ahe 😢😢
Me pan kadhi Marathi mDhun Vlog karto pan koini baghat nahi
Hindi vlog kela tarach baghtat😢😢😢😢
@@Explore_Unseen_Roads Bhaghat nai to reach cha issue zala..pan bhau aapla Marathi bhashet rap ekdam kadakk vatto..and we should be proud of the same.
Aa
ĹL
@@AbhilashNasre😊
परत एकदा कोणी नाद नाय केला rockSun भाऊ फेमस तू झाला ✨👑✨ MARATHI King of Hip-Hop Rock Sun ✨👑✨
Rocksun × sambata real marathi hiphop 😈🔥
तू अजूनबी बापाच्या जीवावर जगतोय, मी आग लावली बग कसा धूर निघतोय ❤️🔥✌️
भाऊ आज आपण जमिनी वर आहोत, कल हमे आसमान फाडना है, लगे रहो #rocKsun भाई
Love From Aurangabad 💗💗
बेधडक rocKsun 👌
🙌
Hiphop च्या दुनियेत मराठी ज्वाला आहे तू🔥🔥
काय कमाल हाय ! !
धिंगाना उडवला ना भई ! !
ह्याट तीच्या मायला........
High level lyrics ,,,
लगेच share करतो...
घात झाला 🔥🔥🔥
Atrangi flow kadk.. Lyrics Naad khula.. Music.. Ajun track yeudy.. Aatli bhadas baher padudya... Hip hop chy duniyat tumche track pasrudya... Ghat zhla... Ghat zhla.. Ghat zhla.. Bhau 1 no love from mahad raigad, ❤❤
🔥🔥🔥 dhir jara dhar maza padta kaal ahe ❤️....😎 Ek number
Bhava tuz video as aahet ki youtube open kel ki tuz video pahu watatat..mi aata paryant 100+ vela tuz video pahillet ..ekdam kaddddk bro🔥❤️
🔥Real rock bro 🔥
❤️🔥Rocksun🔥❤️
Keep it up
I support any time..
Love you bhava.. from satara ❤️
भाऊ जबरदस्त Lyrics...खतरनाक composition....आणि salute ye गाण्याला तुमच्या.... एक दिवस तुम्ही गाजणार...
Not any artist in marathi hip hop like this dude🔥🔥🔥
शब्दांना तोड नाही…लय भारी भाऊ…🔥😎
Rockson lai bhari
Pan gulabachya fula madhil look bhari ahe
Marathi rap madhe revolution aantoy Tu
Salute
Bhau Lai Bhari 👌👌👌👌👌
Ek ek shabd kadak 👌👌👌😍😍😍
Lyrics kadak
Music kadak
Look kadak
Sagalch Lai Bhari 👌
भाऊ जाळ, इस्तू अन् धूपण संगाच🔥
कडक लय भारी🔥🔥❤️
Hip Hop च्या दुनियेतील नवी पहाट
अर्थात rocksun....
एकदम जबरदस्त भवा नवीन गाण्याची वाट बगत आहोत असाच मराठी rap पुढं नेत रहा तुझा एकदम डेंजर फान झालोय भ्य्या मी दिवसातून किमान ,15 ते 20वेळा तरी तुझे गाणी ऐकत असतो all the best
रॅप म्हणजेच आपल्या मनातली आग आणि डोक्यातला राग आणि व्यवस्थेविरुद्ध चा आवाज, ज्याला तू पूर्ण न्याय देतोयस रॉक्सन.
कोल्हापूरवरून तुला मुजरा 🙏🤘
Kadak bollas bhava 👌
background wale bhai log sathi ek like to banti hai...aplyach dhundit ahet te.....ek number video.....ek number lyrics....ek number team....👌👌👌👌👌
सातार वरून ट्रॅक्टर भरून salute 🔥💫✨
सगळे लावड्याला टांगले भावा मस्त
Rocksun x SAMABATA DON gonna be next level 🧠❗
Pahije ch
Hellac diss👎😡 track🔫👇
ruclips.net/video/D60ZF4ozdog/видео.html💣😱🙅♂️
For sure 🙏
RockSun Ek number Artist ahes!!! tuze shabd, uchhar ani awaz ek number ahet! tu 100% Jinknaar...
Kaay tya vedana... Ufff khupach bhaari Gulabachya fula... Aayushyat jevdhya vedna sahan kelyas shabdatun kalatat bhava...asach motha ho humble rah... Many congratulations to you and your team... Waiting for your next song
Aaj pasun tuz naav legend bhai ❤
Next level Marathi rapping ⚡🔥
परभणी वरून मानपान भावा 🙏🙏🙏
TUCH AAHES HIP-HOP KING 👑
2:16
2:49
KEEP GROWING bhaiiiiiii..............
मार्केट आपलचं आहे 🔥🔥🔥
सांगली वरुन सलाम भावा तूला......!!!❤
खालनं वरनं पडले ठोके तेव्हा हा rocKsun घडला
Above line you mean it bruhh
You are the best one I have been listening from last year.
Lots of love and wishes ❤
Superb...... 🎉🎉
Another Million Views Loading.
rocKsun 💯🔥...
Mi aag lavali bag kasa dhur nigatoy........1 number line.......salute direct 👑 BEED 👑वरून.....✌
1:49 lines Hits very Hard❤️ For every struggler
Bhai ek divs lai market gheil ha 💯💪😎 kdkk re maza bhau ek no.. song
Lyrics bhawa lyrics 🔥🔥🔥
rocksun bhawa purn support mitraa🤩
अक्षरशः रडू आले...... रॅप ऐकताना
एक एक शब्द हे अनुभवातून आलेले आहेत rocKson च्या
ही काही vulgar भाषा वगैरे काहीही नाही
ही rocKson ची पद्धत/style आहे शब्द मांडण्याची
साक्षात..नामदेव ढसाळांनी हेच केलं होतं आपले मत मांडण्यासाठी
Superb
Exllent
Fabulous
Marathi hiphop 🔥🔥🔥🔥 really bro appreciate your work your line is awesome ❤
Gulabachya fula,ghaat zhala yat jaude bhai from mumbai aag lavtoy tu bhai
The future of India....#Rocksun 🤩💯🔥🤞✨
Lol stop daydreaming..... Mc stan & Sambata ka naam suna hein 😂🤣
@@abhishekhule8857 kon he ye lok😂. Hum faltu rappers ko nahi jante. Only kattar samarthak of #rocksun 💯🧡✨
@@Harshad_9722 yes bhai rocksun is best💯💯❤
@@Harshad_9722 😎👍
सोसलंय म्हणुन अशी आग आहे शब्दात आणि गळ्यात....... लगे रहो भाईजान.... god bless you
घात झाला.....†
पण तु Hip-Hop चा बाप झाला 🔥💯⚡
Rocksun मनातून आणि मनापासून सलाम thokato तुला.
एक नो.
काळजातून गातोस तु.
पुरंदरच्या घाटावरून शाल श्रीफळ देऊन सत्कार💐👍👍
राप 😊नवा कवायेना❤👍 बरो तू तर लई भारी❤आहे🎉कसकाकी येसीफेषा भारी आहे बरका😊
Rocksun is awesome but let's appreciate the work of the producer Sagar shivshankar amazong videography 😍😍
Ek Number Gani kadtos Mitra keep it up saltanat & he gana ek number ahe
Rocksun Bhava tu great ahes... king of rappers🔥😍👍
Bhava kdk re...
Outstanding lyrics.. 😍😍😘
Rocksun tu rap karanya sathi ala ahe bhava.. awesome. We always support you
WHY IS THIS GUY SO UNDERRATED??!!! THIS BEAT HITS SO FUCKING HARD🔥🔥🔥🔥🔥🔥
1:57 kdk bhava
More Addictive Than Drugs 😍❤️
Agga lavlish bhava....
दादूस......शब्द अप्रतिम👌...सोलापूर चा सलाम.👍💐🎂#red गॉगल डान्स😂😂👌👌👌
#rockson
पेहले खाने के थे वांदे, अब हम use करते iphone
ह्यांच्या आईची डांग यांना काय माहिती मी कोण 🔥🤙🏻💯
*Bahot Hard* 🔥🔥🔥✌️
Dada superb re... Ek number bhava... 🔥🔥🔥🔥🔥🔥
Rocksun and Shambu 🔥🔥🔥🔥
तू खरोखर कलाकार आहे. आणि या कलाकाराला माझा मुजरा. भावा गाण्यात शिव्या नसत्या ना तर तुझे सर्व गाणे मला कार मध्ये आणि घरात मोठ्या आवाजात लावायला नक्की आवडले असते . आता फक्त हेडफोन मध्येच ऐकू शकतो
" Javal mazya bas tula ek gosht sangto
Mi mama-mami, kaka-kaki lavdyala tangto "
भाऊ चा प्रत्येक रॅप एक नंबर आहे 🔥❤️🔥🎧
Only Rocksun🔥🔥🔥🔥
भाऊ खूपच मस्त रॅप 👌
एक एक शब्दच मनाला लागेल यार......
Great Editing 👍
#Another Million views Loading🔥
#Rocksun Bolte 🔥
भावा जाळ आणि धूर .. एक no... 🙏🙏🎉🎉
एक एक शब्द काळजात फिट झाला भावा #support from Dhule
Ek no bhava.. Fan zhaloy tujha mitra.. Gulabachya fula tar kadak ahe
पुणे आता भारतातले Compton बनू पाहताय
Rocksun Sambhata Mc THC
Mc Stan सर्व एका पेक्षा ऐण्यापेक्षा आहेत
Nashik hun salam Bhai. Tumhala. 1ch number song
Respect straight from los Santos...💪
Lucky Ali, Bohemia,Bob Marley,rocksun.....
Top'cha darza aahe....keep it up
Rocksun always Rock 🔥🔥💯
Rocksun 👑😘😎😘😎😘
खतरनाक ....
नाद केला पण वाया नाही गेला🚩💥♨️💥
Superb 🔥 lyrics 🔥🤞🏻