माझ्या भीमानं बुद्धाला पेरलं वं l डॉ संग्राम पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 845

  • @sheshraoramteke5450
    @sheshraoramteke5450 3 года назад +41

    बुध्द् धम्म आहे,धर्म नाही
    बुध्द् मानव आहे, देवता नाही
    बुध्द् करूणा आहे,शिक्षा नाही
    बुध्द् विचार आहे, दुराचार नाही
    बुध्द् शांती आहे,हिंसा नाही
    बुध्द् प्रबुद्ध आहे, युद्ध नाही!!!
    रामटेके परिवारातर्फे बुद्ध पोर्णिमेच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 3 года назад +136

    डॉक्टर, तुम्ही जो बाबासाहेब, महात्मा फुले आणि प्रबोधनकार यांच्या पुस्तकांचा उल्लेख केलात तो अतिशय बरोबर आहे, हि सर्व पुस्तके वाचल्याशिवाय खरा बुद्ध कळणार नाही, मी सुध्धा विप्पशना करतो, एवढं बुद्धांच महान काम , बुद्ध वाचल्याशिवाय कळणारच नाही, आपण करत असलेलं जनजागृतीचे कार्य हि महानचं आहे असचं चालु राहो, सबका मंगल हो 🙏🙏🙏

    • @pravinhiwale644
      @pravinhiwale644 3 года назад +3

      बुद्धम् शरणम् गच्छामि... धम्मम शरणम गच्छामि.. संघम शरणम गच्छामि...
      बुद्धपौर्णिमेच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @prashantsalunkhe8717
      @prashantsalunkhe8717 3 года назад +2

      अजित भाऊ
      जय भीम🙏

    • @ajeetkamble9045
      @ajeetkamble9045 3 года назад +1

      जयभीम, कसे आहात 🙏

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 3 года назад +126

    डॉ. साहेब, भारतात आपल्याला येण शक्य नाही परंतु भारताती अनेक धर्म निरपेक्ष विचारावंताना एकत्र घेऊन तळागाळातील लोकांना विवेकवादी विचारवंत करण्यासाठी चळवळ उभी करण्याची आपल्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.

  • @vaibhavrokade4342
    @vaibhavrokade4342 3 года назад +3

    सलाम आहे तुम्हाला , तुमच्या कार्याला आणि तुमच्या अभ्यासपूर्ण विचारांना सर ..... मी लातूर जिल्ह्यात शिक्षक आहे ..... कधीतरी तुम्हाला भेटण्याची अतीव इच्छा आहे सर..... तुम्ही अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करावीत हीच बुद्धचरणी मंगलमय कामना.....
    Hats off to you and your dedicated work sir .....

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 3 года назад +2

    सकाळ सकाळी तूम्हाला ऐकल्यावर दिवसाची सुरूवात उत्साहात आनंद होते...खुप सुंदर प्रगल्भ विचार...तूमचा अभिमान वाटतो सरजी...

  • @deepaksonawane9824
    @deepaksonawane9824 3 года назад +208

    फार छान बुद्ध पौर्णिमा आम्हा सर्वांची झाली डॉ. साहेब तुमचा प्रत्येक वीडियो अतिशय माहिती पूर्ण असतो सेल्यूट तुम्हाला नूसत डॉ असून चालत नाही समाज्याशी असलेली बंधिलाकि सुद्धा जपावी लागते आणि लोकांना चांगले विचार सांगावे लागतात है आपन नेहमी सिद्ध करता...

    • @kailaswaghmare1514
      @kailaswaghmare1514 3 года назад +2

      Very nice sir

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 3 года назад +3

      👌यु आर अबसोल्युटली राईट डाॅक्टर !🇮🇳🙏✊

    • @rajendragadekar7002
      @rajendragadekar7002 3 года назад +5

      माझ्या मनातील भावना तुम्ही सांगितली..

    • @vijaykhobragade7069
      @vijaykhobragade7069 3 года назад +4

      Nice sir...I watch ur posts regularly... Keep it sir... proud of u...

    • @yashwantgagare7807
      @yashwantgagare7807 2 года назад

      Kjuhjhhhhh of india says the week of india says the week of india says the week of india says the week of india says the week of india says the week of india by pass road Aurangabad mim and then we will be able envb a c program the day and then you can also be used to the

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 года назад +4

    खूप खूप छान सर, ऐकून मन प्रसन्न झाले,हा एक खूप तत्त्वनिष्ठ व विवेकवादी तसेच माणसाला माणूस म्हणून जगू देणारा विज्ञानवादी धर्म असल्यानेच बाबासाहेबांनी तो स्विकारला, आपण खूपच चांगल्या पद्धतीने याचे विवेचन केलेत, धन्यवाद

  • @marutikadale383
    @marutikadale383 3 года назад +106

    आशि सामाजिक बंधिलकी व सखोल अभ्यास आसावाँ लागतों।
    ग्रेट सर
    बुद्धपूर्णिमा शुभेच्छा

  • @sujvidikale
    @sujvidikale 3 года назад +60

    सर आपण खरच खूप छान समजावले.
    आपल्या सर्व कुटुंबाचे मंगल हो ।
    मंगल मैत्रीसह बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।
    नमो बुद्धाय । जय भीम ।

  • @shubhamsonawane5597
    @shubhamsonawane5597 3 года назад +81

    अत्त दीप भव:
    Enlight yourself.
    आत्मशोधाच्या वाटेवर निघालेल्या प्रत्येक वाटसरूला भेटलेला सहयात्री.
    संग्राम सर. आजचा व्हिडियो छान, सकारात्मक झाला. थँक्स

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 3 года назад +1

    नमो बुध्दाय..जय भीम
    संग्राम पाटील साहेब
    आपणास बौद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏

  • @shyamkamble643
    @shyamkamble643 3 года назад +2

    बुद्धं बदल ची जे महेते देली ते खूब चांगल्या प्रकर्याने माहिती दिली 2565 व्या वर्षाच्या बुद्ध जयंतीच्या मंगलमय सुब्बेचा जय भीम

  • @drsunitagawai7820
    @drsunitagawai7820 3 года назад +19

    Respected Dr Patil sir, very good explanation and guidance on the real concept of Dhamma. Sharing too much Metta to you

  • @sushilj939
    @sushilj939 3 года назад +1

    खूप छान प्रकारे आपण सांगितलं आणि आपलं मत व्यक्त केलं, बुद्धांची शिकवण ही काळाची गरज आहे. जय भीम, नमो बुध्छाय🙏

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 3 года назад +1

    खूप छान बुद्धाचा धम्म योग्य पद्धतीने सांगितला नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान

  • @rrbankar4606
    @rrbankar4606 2 года назад +1

    अंतःकरण शुद्धीचा मार्ग म्हणजे तथागतांचा विपश्यनेचा आणि धम्माचा मार्ग होय हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि छान शब्दांमध्ये आपल्या मनोगतातून आपण सांगितले सर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @ashwinawale19
    @ashwinawale19 3 года назад +12

    "Brain Development साठी बुद्धाचा मार्ग हाच Best आहे." धन्यवाद सर खरी माहिती दिल्याबद्दल. नमो बुद्धाय .

  • @nilga8748
    @nilga8748 3 года назад +48

    S N Goenka guruji...
    Great human being on earth
    Spreaded Vipassana /
    (art of living) all over the world free of cost.

  • @ushasonavane3857
    @ushasonavane3857 3 года назад

    सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत बुद्धाचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.अतिशय पारदर्शकता व चौकस ज्ञानाचे कौशल्य आपल्याकडे आहे.

  • @akshayaditya7958
    @akshayaditya7958 3 года назад

    धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिली तुम्ही..बहुजन समाजातील लोक तुमच्या मार्गदर्शनामुळे कदाचित जागृत होतील विपशनेमुळे मन बुध्दी माणसाचं अस्तित्व समजते धम्म आणि धर्म यातील सुंदर विश्लेषण केले आहे घरातील प्रत्येकाने विपश्यना केल्यास जगात शांती समृद्धी नांदेल सब का मंगल होवो

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 3 года назад

    पाटील सर बुध्द आणि डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कौतुकास्पद माहिती सांगत किंवा त्यांच्या कार्या बद्द्ल विश्लेशन करुन सांगणं आमच्यासाठी आनंदमय ,सुखद गोष्ट आहे. बौध्द पौर्णिमे निमीत्त लोकसत्ता मध्ये डा.यश वेलणकर‌ यांचा 'बुध्द जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ 'असा अत्यंत उत्कृष्ट भगवान बुद्धांची महती सांगणारा चिंतन,मनन करावयास लावणारा सुरेख ,वाचनिय लेख सर्वांसाठी दखलपात्र आहे. सर तुमच्या सारख्या वैद्यकिय व्यवसायी कडून बुध्दा विषयी प्रबोधनात्मक बोलने खुप आनंददायी वाटतं.आपणास दिगंत कीर्ती मिळो आणि आम्हाला तुमच्याकडून असे सतत सामाजिक विषयाला स्पर्श करणारे बुध्द तत्वज्ञान आपल्या वाणीतुन ऐकायला मिळतो.जयभीम,नमोबुध्दाय.भवतू सब्ब मंगलम'!

  • @ganeshwaghmare2578
    @ganeshwaghmare2578 3 года назад

    डाॅ.साहेब आपला अभ्यास खुप सखोल आणि दांडगा आहे .आपण जे आज विश्लेषण करून माहिती त्याबद्दल आपले आभार .....अशा विचारांची , प्रचार प्रसिध्दी ची भारताला गरज आहे. 🙏🏼

  • @vinodthakre416
    @vinodthakre416 3 года назад

    अप्रतीम विश्लेषण प्रत्येकाने याबाबत आत्मचिंतन करणे गरजेच आहे ...👌

  • @DJai1
    @DJai1 3 года назад +42

    अवघ्या #जगाला #शांततेचा #संदेश देणारे
    #दया, #क्षमा, #शांतीची #शिकवण देणारे
    #विश्व #वंदनीय #महामुनी #तथागत #गौतम #बुद्ध
    यांच्या #जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !

  • @chandantagde8577
    @chandantagde8577 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली डॉ. पाटील साहेब. आपल्या वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजातील प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घ्यावा लागेल तेव्हाच विकास होईल अशाप्रकारचे प्रगल्भ विचार आपण नेहमीच व्यक्त करता त्याबद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद 🙏🌹

  • @pradeepnaturetraveller4113
    @pradeepnaturetraveller4113 3 года назад +28

    बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा सर 🙏🙏
    आपण सांगितलेल्या करोना बद्दल सर्व बरकावे माहिती झाल्या मूळे खूप काटेकोर पने प्रत्येक व्हिडीओ ऐकून त्याचे पालन करतो 🙏🙏
    धन्यवाद सर

  • @anilpatil2264
    @anilpatil2264 3 года назад

    मा.श्री.डॉ.पाटील साहेब,
    🙏नमस्कार 🙏
    आपणांस व आपल्या कार्यास मानाचा मुजरा..!
    देशाच्या बाहेर लाखो किलो मिटर अंतरावर असुन हि आपण आपल्या मातृभूमीचा आणि मातृभाषेचा अभिमान बाळगतात हे खुप कौतुकास्पद आहे.
    आपण वेळोवेळी कोरोना आणि इतरही बाबतीत मार्गदर्शन करून हिंदूस्थानातील आणि महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांना दिलासा आणि धिर दिलात हे काम खुप अभिमानास्पद आहे.
    त्याबद्दल आपला शब्द सुमनांनी सत्कार करतो.
    आणि
    मी आणि विपश्यना ध्यान समीती केंद्र लातूर,
    महाराष्ट्र राज्याच्या वितीन खुप खुप धन्यवाद.!
    शक्य असेल तर लातूर विपश्यना समीती च्या वतीने खुप खुप शुभेच्छा...!
    धन्यवाद....!
    अनिल पाटील लातूरकर
    विपश्यना ध्यान समिती केंद्र लातूर,
    पिन 41 35 12

  • @sandhyamahajan6745
    @sandhyamahajan6745 3 года назад

    सुंदर, अप्रतिम कोरीवकाम असलेल्या लेणी बुद्धांच्या आहेत ज्या बघण्यास , उपासना साठी परदेशातून पर्यटक येतात. त्यांच्या विचारांची जोपासले गेले पाहिजेत. लोक इतर जयंती प्रमाणे बुद्ध पोर्णिमा फारशी मोठ्या प्रमाणात साजरी करत नाहीत, कदाचित त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले नसतील

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 3 года назад +9

    जय भारत सर.... खरच बाबा साहेब आणी गोयंका जी यांनीच बुद्धाला त्याच्या मूळ जागी परत आणले... खूप मोठे कार्य या दोन महामानवानी केले आहे आज बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनी या दोन महा मानवाना कोटी कोटी प्रणाम.... 🙏🙏🙏

  • @nitinwagh4801
    @nitinwagh4801 3 года назад

    डॉ साहेब तुम्ही खान्देशी असण्याचा आम्हाला अभिमान आहे तुमचे करोना काळातील सल्ले खूप प्रभावी असतात पण आज बुद्धांविषयी असलेले ज्ञान पाहून तुमच्या विषयी एक आदराची भावना झाली

  • @omsirsat6537
    @omsirsat6537 3 года назад

    सर आपण एवढ्या मोठ्या गोष्टी एकदम छान पद्धतीने विश्लेषण करून मांडल्या खरच आश्चर्यकारक आहे व्हिडिओ मधला एक ना एक शब्द महत्त्वाचा वाटला धन्यवाद. 🙏 अंत दीप भव 🙏

  • @mukundchouray7106
    @mukundchouray7106 3 года назад

    विचारी लोकांनी बौद्ध धम्माचा आवश्य विचार करावा व धम्म अनुसरावा इतक्या सुंदर पध्दतीने आपण विश्लेषण केले आहे.अभिनंदन.बुध्दपौर्णिमेच्या शुभेच्छा....

  • @pravinjadhav5457
    @pravinjadhav5457 3 года назад +3

    खूप छान sir तुम्ही जो गल्लत झालेला धम्म मार्ग सांगितला खूप imp आहे. आधुनिक भारतात त्याची खूप गरज होती. बाबासाहेब आणि गोएयेंका जी यांचं मार्ग किती सोपा करून सांगितला. 🙏🙏🙏

  • @srh60
    @srh60 2 года назад

    Dr. Patil saheb danyawad tumchya marmik spashtikarana baddal, Nano Buddhay.

  • @shrikantkamble4364
    @shrikantkamble4364 3 года назад +7

    जय भीम सर

  • @pankajjadhao6207
    @pankajjadhao6207 3 года назад

    आदरणीय सर,
    वैद्यकीय क्षेत्रासोबतच आपला चौफेर सखोल व्यासंग बघून अधिक प्रभावित झालो आहे . अज्ञानातून कींवा वाचनाच्या अभावातून कींवा प्रामाणिकपणे सत्य स्वीकारण्याचे सामर्थ्य नसण्यातून आणि त्यायोगे येणाऱ्या संकुचितपणातून कारणं काहीही असोत बहुसंख्य लोक सत्य स्विकारायला तयार नसतात ही वस्तूस्थिती क्लेषदायक आहे .
    आपण राजकीय, सामाजिक, धार्मिक , वैद्यकीय विषयांवर परखड अभ्यासू मत मांडून सामाजिक जागृतीचे कल्याणकारी कार्य करीत आहात या बद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत .
    आभार यासाठीच की, आजच्या युगात एकतर बहुसंख्यलोक अधिकृत संदर्भ साहित्यातून वाचन करत नाहीत त्यामुळे ते आपल्या ऐकीव कींवा स्वतः च्या थाराहीन चाकोरीबद्ध विचारसरणीत संपूर्ण आयुष्य काढत आपल्या अज्ञानाविषयी एकनिष्ट राहतात . जे लोक ज्ञानी आहेत त्यांना इतरांपर्यंत ज्ञान पोहोचणे महत्वाचे वाटत नाही . परंतु आपण विदेशात असुनही आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून सामाजिक जबाबदारीतून लोकांना उजेडात आणण्याचे काम करत आहात याबाबत आभार न मानणे कृतघ्नपणाचे ठरावे .
    ..पंकज जाधव , बुलढाणा

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 Год назад

    Sir तुमचा अभ्यास खूप सखोल आहे याचा आम्हाला खूप फायदा होतो आमच्या ज्ञानात अजून भर पडते thank you sir 🙏🙏🙏

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 3 года назад +4

    डॉ. पाटील साहेब तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 3 года назад

    अप्रतिम खूप छान विचार मांडले सर आपण. डाॅ साहेब. बूध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @leelabhalerao8529
    @leelabhalerao8529 3 года назад

    डॉ .आपण खूष चांगले बोलता .मीबौध आहे .याचा मला आभिमानवाटतो .बौद्ध धर्माचा चांगला अभ्यास केला आहे मीआपले सगळे भाषण ऐकत असते खूप ऐकायला आवडते . जयभीम .मी आपल्या सोबत काम केले आहे .C.H.J. Sister kale. Bhalerao.

  • @saiyampawar6258
    @saiyampawar6258 3 года назад +2

    डॉक्टर साहेब तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🙏
    अतिशय अभ्यासू आहे तुमचं बुद्ध धम्मा वर विवेचन. तेच तुमच्या आचरणात सुद्धा जाणवते जे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.

  • @dr.vilastale1977
    @dr.vilastale1977 3 года назад

    खूप छान डॉक्टर साहेब आज आपल्या या व्याख्याना मुळे आम्हाला आणखी एका बुद्धाचं सत्य रूप रूप दर्शन घडलं आपणास खूप खूप धन्यवाद

  • @innovativeideauseinfarming6631
    @innovativeideauseinfarming6631 3 года назад +2

    अहिंसा, शांती, करुणा या मानवी मूल्यांचा अंगीकार करून दुःख मुक्त जीवन जगणे हीच खरी वाटचाल असावी मानवाची. ❤

  • @dadadalimbe93
    @dadadalimbe93 3 года назад

    डॉ. साहेब तुम्ही एकदम छान समजून सांगितले आहे. भारतात कोठेही पहा कोणत्याही मातीत (कोठेही उत्खनन केले तरी बुध्दमूर्ती सापडतात ) , कोणत्याही डोंगरावर , पर्वतावर (लेण्यांत ) , मंदिरामध्ये ( बुद्धांची चित्रे ) आहेत .भारत बौध्दमय आहे.

  • @sunilwaghmare8417
    @sunilwaghmare8417 3 года назад

    अतिशय सुंदर विवेचन , माहिती ...डॉक्टर साहेब तुम्ही नेहमीच समाजपयोगी व महत्वपूर्ण माहिती असते ..💐💐👍

  • @pramodbagwale6809
    @pramodbagwale6809 3 года назад

    बुद्ध जयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फार छान संबोधन

  • @thevikrantohol9191
    @thevikrantohol9191 3 года назад

    अप्रतिम सोप्या शब्दात उत्तम मांडणी...thank you sir

  • @jitendrashirsath7462
    @jitendrashirsath7462 2 года назад

    खूप खूप आभार सर...असेच विचार जर सुसंस्कृत वर्गात आले तर भारत खरच महासत्ता बनेल यात शंकाच नाही...

  • @AmoljagtapMalegaon
    @AmoljagtapMalegaon 3 года назад +65

    सर तुमचा बुद्धाचा खूप अभ्यास आहे हे बघून खूप भारावलो

  • @rameshmaitri9629
    @rameshmaitri9629 3 года назад +15

    बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक सदिच्छा.
    खुप छान मार्गदर्शन आपले खुप खुप पुण्यानुमोदन.

  • @smitaraut6447
    @smitaraut6447 2 года назад

    फारच छान सर थोडक्यात पण एकदम खरी माहिती दिली. तुमचे व तुमच्या कुटुंबाना मंगल कामना. नमो बुद्धाय🙏🙏🙏

  • @yashodutt
    @yashodutt 3 года назад +3

    बुद्ध पूर्णिमा के पवित्र दिन आपका संबोधन अति शुभ प्रतीत होता है. अच्छी सोच की सदा ही जय हो 🙏 🇮🇳🙏

    • @shubhagopnarayan4084
      @shubhagopnarayan4084 3 года назад +1

      You are absolutely right 👍

    • @ashathorat6418
      @ashathorat6418 3 года назад +1

      डा. संग्राम पाटील सर यांचे सर्व विषयांवर विलक्षण अभ्यास असून बुद्ध धम्माबद्दल विशेष श्रद्धा आहे. बुद्ध धम्म विवेक वादी मानवता वादी आहे. याची प्रचिती येते. नमो बुद्धाय.

  • @ashokdamodarshinde5549
    @ashokdamodarshinde5549 3 года назад

    डॉ. खूप उपयुक्त व महत्वाची माहिती सांगितली, धन्यवाद.

  • @sanjayingole4290
    @sanjayingole4290 3 года назад +1

    Happy Buddha Purnima.

  • @VishalAgale
    @VishalAgale 2 года назад

    सर खूप सुंदर explain केलय तुम्ही. खूप छान 👌👌 Thank You ❤️
    सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांच्या रुढी परंपरेचा चष्मा काढून बुद्ध समजून घेतला पाहिजे., तेव्हाच ही भारत भूमी शांततामय होईल आणि तेव्हाच खरा परम आनंद आपल्या भारतीयांना लाभेल. बुद्ध हा जाती धर्माचा विषय नाही, तर बुद्ध ही एक मानिसक स्तिथि आहे जिथून आपला स्वतः चा विकास आणि दुःख मुक्ती होत असते प्रत्येक मनुष्य बुद्ध होऊ शकतो, बुद्ध देखील बुद्ध होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतम होते त्यांनी ही अवस्था स्वतःच्या अभ्यासातून प्राप्त केली आणि दुःख मुक्त झाले., आणि तोच मार्ग सर्व सामान्य लोकांना दाखवला.

  • @deepakahire2477
    @deepakahire2477 3 года назад +2

    डॉ० साहेब अतिशय अभ्यास पूर्ण माहिती आज आपण दिली आपल्या सारख्या बुद्धिजीवी विचारवंतांचे मार्गदर्शन भारतात लाभले पाहिजे

  • @meenaghadge8165
    @meenaghadge8165 3 года назад +2

    बुध्द पोर्णिमेच्या खूप मंगल कामना सर🙏❤️🌹👌👌👌 अतिशय सुंदर विश्लेषण आहे.

  • @nareshkhobragade8015
    @nareshkhobragade8015 3 года назад +82

    बौद्ध पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर जी, जय भीम🙏🙏🙏

  • @archanatayade1293
    @archanatayade1293 3 года назад

    Sir tumhi khup great aahat tumchi samjaun sangnyachi Kala ekdam sopi aahe khup khup aabhari aahot tumhi desha baher asun sudhha tumhala evhade desh prem aahe realy very nice sir god bless you

  • @Sudhakar_sandhyan
    @Sudhakar_sandhyan 2 года назад

    आपले विचार आणि आपले डीप ज्ञान यांना सलूट आहे सर.....!

  • @sandeepchaware8702
    @sandeepchaware8702 3 года назад

    खुप छान पध्दतीने गौतमबुद्धा बद्दल आणी त्यांच्या धम्मा बद्दल मांडणी केली सर अप्रतिम डाँ. असुन पन मी तुमचा फँन आहे सर

  • @vijaysarode9583
    @vijaysarode9583 3 года назад +29

    सर तुम्ही बुद्ध यांच्या धमम बाबत सुंदर विश्लेषण केले बुद्ध हे अखिल मानव समाजाचे आहे. पंरतु आज बुद्ध हे केवळ आज एका समाजाचे समजले जाते ..बुद्ध जयतीचया हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @pragatiprabhe2251
    @pragatiprabhe2251 3 года назад

    Khup chan dr. Sarvancha buddha aani marg samjala tar kiti sundar drushya asel te. Jo chalto tyala cha tyachi godi chakhata yete. Thank you dr.

  • @rekhalahase5857
    @rekhalahase5857 2 года назад

    Dr.patil sir thanks for every information

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 3 года назад +2

    जय भीम नमो बुद्धाय बुद्धपौर्णिमेच्या शुभकामना हार्दिक शुभेच्छा

  • @subhashpatil7253
    @subhashpatil7253 3 года назад +3

    Nice information dr. Saheb

  • @satishmali7999
    @satishmali7999 2 года назад

    सर मी तुमच्या धर्माविषयिच्या तत्वज्ञानाशी पूर्णपणे सहमत आहे....भारत प्राचीन काळात बुद्धमयच होता....विषमता पासून सुटका प्राप्त करण्याचा भीम बाण इलाज म्हणजे बुद्धाला फॉलो करणे हेच आहे....मी आपल्याशी खुबच प्रेरित झालो आहे...मला उत्तम मार्ग दाखवला त्यासाठी खूब खूब आभार...!!! फक्त बुद्ध धम्म च असा मार्ग आहे ज्याने तलवारच्या जोरावर कधीच धम्माचा प्रसार केला नाही....कुठेही उत्खनन आज जरी केल तरी अवशेष बुद्धाचेच मिळत असतात....!!!!

  • @rajendraahire1197
    @rajendraahire1197 3 года назад +9

    खरे आहे सर, बुद्ध हा कोणी परका नाही याच मातीतील आहे१ तो आमचा सर्व्यांचा आहे.

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 2 года назад

    खूप खूप छान अभ्यासू विश्लेषण आपण मांडणी केली सर तुम्हाला मनापासून धन्यवादधन्यवाद सर जी 🙏

  • @vishnukondbaraomuneshwar8820
    @vishnukondbaraomuneshwar8820 3 года назад

    फारच सुंदर डॉक्टर साहेब- नमो बुद्धाय🙏🙏🙏

  • @mamtabhagat948
    @mamtabhagat948 3 года назад

    नमोबुध्दाय जयभीम सर
    खूप छान बुद्ध समजावून सांगता
    साधी सोपी भाषा खूप खूप छान सर

  • @bimbisargirbide9955
    @bimbisargirbide9955 2 года назад +1

    Excellent information 👌👌

  • @sureshbelkhede
    @sureshbelkhede 3 года назад

    खुप छान सर, तुमच्या शब्दावर लोकांना विस्वास आहे.

  • @kvpmotivation3919
    @kvpmotivation3919 2 года назад

    पाटील साहेब तुमचे व्हिडिओ मी 2019 पासून पाहत आहे जेव्हा covid सुरवात होती त्यात तुम्ही कोविड ची माहिती ,काळजी यावर व्हिडिओ टाकत होता तेंव्हा पासून मी आपला दर्शक आहे खूप काही शिकायला भेटत आहे तेव्हापासून खूप सकारात्मक बदल होत आहेत माज्या जीवनात तुकचे विश्लेषण ऐकून भारतात आलात तर भेटायला खूप आवडेल
    कृपया दर्शकांना निमंत्रित करावे

  • @vaishalikhare336
    @vaishalikhare336 3 года назад +1

    Khup chhan Dr

  • @anilgangurde8511
    @anilgangurde8511 3 года назад

    सर खूप छान माहिती मिळाली आहे बुद्ध पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा.

  • @shobhamore925
    @shobhamore925 3 года назад +20

    बुध्दपोणीमा हार्दीक शुभेच्छा सर खुप ग्रेट आहेत तुम्ही

  • @dayanndkale473
    @dayanndkale473 3 года назад

    फारच सुंदर बुद्धाविषयी मार्गदर्शन

  • @ramabhagwat4294
    @ramabhagwat4294 3 года назад +1

    नमो बुद्धाय् जय भीम
    सरजी

  • @ravimusic4076
    @ravimusic4076 3 года назад

    बौध्द पौर्णिमेच्या मंगल मै सदिच्छा सर 🙏🙏🌹🌹
    Great ahat sir apn khup chan विश्लेषण 👌👌🙏🙏🌹🌹

  • @tatyamasalkhamb7997
    @tatyamasalkhamb7997 3 года назад

    अतिशय परखड आणि सत्य विचार मांडलेत साहेब !बौद्ध धम्म हाच खरा विज्ञानवादी धम्म असून विपश्यना हा धम्म आचरणाचा ,धम्म जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे !!

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 3 года назад

    Thank you Dr. Sangram 👐
    तुम्ही फार कमी वेळात , सोप्या शब्दात , स्वानुभवातुन केलेलं विश्लेषण खूप मार्गदर्शक आहे .
    आपल्या कडे पिडीतांच्या सुदैवाने आणि भेदभाव करणार्यांच्या दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्माला आले . वस्तुतः बाबासाहेबांनी सर्व भारतीयांसाठी न्याय्य व्यवस्था दिली. एका महान धर्मांची पुन्हा इथे रुजवात केली . तरी केवळ, बाबासाहेब पिडीत समाजात जन्माला आले, त्यांनी पिडीतांचे सामाजिक व धार्मिक परिवर्तन केले म्हणूनच भारतीय समाज बाबासाहेबांना दलितांचे नेते आणि बौद्ध धर्माला दलितांचा धर्म समजतात.हे भारताचं दुर्दैवं आहे .
    हेच बाबासाहेब ईंग्लंड-अमेरिकेत जन्मले असते तर डॉलर वर त्यांचा फोटो असता व जगभर त्यांचं महानपण त्यांनी कायम ठेवलं असतं . आपल्या कडे आपल्याच महान माणसांना जातीधर्माच्या चौकटीत बसवून कायम छोटे करत राहतो. व त्या माणसाच्या विचारांना गाडू पहतो. तरी बौध्द धर्म अजूनही काही देशांचा प्रमुख धर्म आहे म्हणजे बुद्ध होण्याची प्रक्रिया निरंतर आहे 🙏
    कृपया मला ,
    "दलित, अस्पृश्य, हरिजन" ह्या शब्दांना पर्यायी असा , भेदभाव न दाखवणारा , भक्कम समानता दाखवणारा - प्रबळ शब्द सांगा 🙏

    • @adityahyalij9351
      @adityahyalij9351 3 года назад +1

      आंबेडकरवादी

    • @anushkanikam2689
      @anushkanikam2689 3 года назад

      Thanks a lot 🙇‍♂️

    • @adityahyalij9351
      @adityahyalij9351 3 года назад

      @@anushkanikam2689 wlc 😊
      तुमचा नंबर मिळू शकेल का ? मला बुद्ध धम्मा बद्दल जाणून घ्यायच आहे.☺️

  • @sukiti2023
    @sukiti2023 3 года назад

    डॉक्टर तुम्ही आणि ओशो यांनी मांडलेले बुद्धानं विषयक विचार मनावर ती फारच खोलवर परिणाम करून जातात बुद्धपौर्णिमेच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
    सर बौद्ध धर्मीय सोडून इतर धर्मातील लोक बुद्धांच्या विषय फारसे विचार मांडत नाहीत परंतु आपण त्यास अपवाद आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार

  • @ashutoshmeshram964
    @ashutoshmeshram964 3 года назад +2

    Very nicely quoted sir 🙏 Namo Buddhay Jai Bhim 🙏

  • @sanjayahire1579
    @sanjayahire1579 3 года назад

    अप्रतिम व समर्पक विश्लेषण

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 Год назад

    Good one sir.thumi great ahat, prabodhanatmak mahiti dilit.👍💐

  • @sangaramsirdesai7799
    @sangaramsirdesai7799 3 года назад +1

    Thank you very much sir.
    बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शभेच्छा...

  • @manojsadanshiv8243
    @manojsadanshiv8243 3 года назад

    Khup khup khup chan sangta sir tumhi
    Apan kahi divas sramner diksha gyavi ani budha dhamm vadvava

  • @pasadikamindfulness
    @pasadikamindfulness 3 года назад +3

    Happy Buddha Pournima sir.
    Jaibhim. Nice talk.
    Pasadika

  • @madhukarjadhav9624
    @madhukarjadhav9624 2 года назад

    एक नंबर दादा खुप साध्या भाषेतून बुद्ध सांगितलात असेच व्हिडीओ करून पाठवीत जा आपल्याला क्रांती कारी जय भी 🙏🙏🙏जय बुद्ध

  • @rohitdongre3015
    @rohitdongre3015 3 года назад

    Very nice .Namo buddhay

  • @vasudhawaghmare3793
    @vasudhawaghmare3793 3 года назад +13

    बुद्धा पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर जय भीम सर एक नंबर विश्लेषण आहे सर

  • @dhamma121
    @dhamma121 3 года назад +8

    Great sir...Namo Buddhay...!

  • @aniljadhav8818
    @aniljadhav8818 2 года назад

    साहेब आपण अचूक विश्लेषण केले आहे जय भीम असेच प्रबोधन पर विचार प्रकट करावेत

  • @amits.varale2155
    @amits.varale2155 3 года назад

    Khup chaan, Dhanywad Sir

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 3 года назад +13

    Jabbardast vivechan, Sangramji!

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 3 года назад +1

    आदरणीय डॉक्टर साहेब, खुप छान मांडणी विश्लेषण, खुप च आनंद झाला आणि वाटला.

  • @surendrashende6323
    @surendrashende6323 3 года назад

    Mane shuddh jethe wase buddha tethe.sir ,tumhi atishay shantpane ani ati uttam prakare buddha samjaun lokan madhe jagruti nirman karat ahat.very nice!Thank you! Jai bhim!namo buddhay! 🙏🏻🌹

  • @prakashsonawane532
    @prakashsonawane532 2 года назад

    राजेश पाटील सरांचे बालमित्र डॉ. संग्राम पाटील यांना भेटायचे होते ते शक्य झाले नाही .... "ताई मी कलेक्टर व्हयनु" यात तुमचा उल्लेख प्रेरणास्रोत म्हणून राजेश पाटील सरानी केलेला आहे.... तुमचे विडिओ आणि विचार मी दररोज ऐकतो..... त्यातून भरपूर माहिती मिळते....... आणि तुम्ही खरंच प्रेरणामूर्ती आहात...... खूप शुभेच्छा सर !!

  • @latakamble930
    @latakamble930 3 года назад

    अभ्यासपूर्ण विवेचन सर.very good