Dhananjay Munde | राष्ट्रवादीला गळती नाही, हा तर राजकीय भ्रष्टाचार - धनंजय मुंडे | ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 241

  • @gajanankhiste4794
    @gajanankhiste4794 5 лет назад +12

    ज्यावेळी शरद पवारांनी भाजपा मधून धनंजय मुंडे यांना फोडलं होतं त्यावेळी आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब बोलले होते .....
    बारामतीचे साहेब आज तुम्ही माझं घर फोडलत,पण एक लक्षात ठेवा तुमच घर आणि अख्खा पक्षच अस फुटेल की एका एका आमदारासाठी तुम्हाला भिक मागावी लागेल....
    आज गोपिनाथरावांचे ते शब्द अक्षरशः खरे होत आहेत....... 💐💐सदैव आठवणीत मुंडे साहेब💐💐

  • @mahadevtarate1492
    @mahadevtarate1492 5 лет назад +58

    स्वःता सांगे ब्रम्ह ज्ञान हे तर आहेत कोरडे पाषाण .तुम्ही भाजप पक्ष का सोडला कारण विरोधी पक्षनेता पद मिळते म्हणुनच.

  • @baba-qi1dj
    @baba-qi1dj 5 лет назад +56

    धनु साहेब तुम्ही कसे गेलात राष्ट्रवादी त कसे गेले

  • @gajanankawane8107
    @gajanankawane8107 5 лет назад +53

    धनुभाऊ तुम्हाला कसं नेलं होत ं पवारांनी..... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

    • @popatbafna4757
      @popatbafna4757 5 лет назад

      तुझ्या मुळे वाटोळे झाले धन्या

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 5 лет назад +131

    पवारांनी काेनाचा पक्षफाेडुन तुम्हाला राष्ट्रवादित आनलय हे सर्व महाराष्ट्राला महिती आहे

  • @pma1161
    @pma1161 5 лет назад +14

    धनंजय साहेब आपण बीजेपी सोडुन आलात राष्र्टवादीने तुम्हाला घेतले तेंव्हा भ्रष्टाचार नाहि का झाला आणि राष्र्टवादीत सत्तेत असताना किती भ्रष्टाचार केलात.
    तसेही राष्र्टवादी प्रमुख नेत्यांसह भ्रष्टवादी म्हणुन गणली गेली म्हणुन संपुष्ट होत चालली आहे.

  • @kumardavid1619
    @kumardavid1619 5 лет назад +18

    जाऊ द्या ... आम्हा नवीन निष्ठावान लोकांना..... निवडून येऊ

  • @rahulkharatpatil7859
    @rahulkharatpatil7859 5 лет назад +86

    धनंजय मुंडे स्वतः सत्तेच्या अमिषाणे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेला होता हे विसरता येणार नाही.

  • @user-kp1ym7nb7d
    @user-kp1ym7nb7d 5 лет назад +23

    पवार साहेबानी 1992 मध्ये हेच केल राव
    (लखोबा लोखंडे) म्हणजे छगन भुजबळ
    यांच्या सहित डजनभर नेते युतीला सोडुन गेले होते.तुम्ही तेव्हा आसच केल वाटत

  • @satishmanivade7839
    @satishmanivade7839 5 лет назад +36

    मुंढे साहेब तुम्ही कुठून आलात,भुजबळ, भास्कर जाधव,नाईक,मूळचे कोणत्या पक्षाचे ते आठवा,

  • @Kiranlondhe-ii7si
    @Kiranlondhe-ii7si 5 лет назад +27

    महाष्ट्रातील एक आश्वासक चेहरा!!
    राजकारणातील एक हुशार नेता
    मा.श्री.धनुभाऊ-👑❤️👑✌️!!!

  • @satishdoifode491
    @satishdoifode491 5 лет назад +16

    तु पण भाजपा मधे होता नंतर राष्ट्रवादीत गेला त्यामुळे तुला बोलायला हक्क नाही भाऊ

  • @rajmahesh11
    @rajmahesh11 5 лет назад +30

    एक प्रश्न आहे, धाकटे मुंडेसाहेब राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर भाजपची वाताहत थांबली की राष्ट्रवादीची वाताहत चालू झाली?

  • @sureshshinde8312
    @sureshshinde8312 5 лет назад +9

    खूप मोठा परिणाम होणार आहे धनंजय साहेब तुमच दुकान आता बंद झालं म्हणून समजा

  • @the_cricket_pitch
    @the_cricket_pitch 5 лет назад +21

    आहो धनु भाऊ त्यांना नाव ठेऊन फायदा नाही हो आत्मचिंतन करण्याची गरज आहे. स्वतः तेच केल हे विसरू नका

  • @sundepgavli489
    @sundepgavli489 5 лет назад +41

    धनु भाऊ तुमच खर आहे पण 2014 ला राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजप ला पाठिंबा दिला होता हे लोक विसरणार नाहीत

  • @TheAtul99
    @TheAtul99 5 лет назад +35

    आपण पण तेच केलय,भाजप मधुन राष्ट्रवादित कोण गेल पक्षाचे राजकारण कोणी केल
    भावाला बहिणी पासून दूर कोणी केले?

    • @amrutkshirsagar7509
      @amrutkshirsagar7509 5 лет назад

      नाहि पण आता तुम्हि काही बोलात तरी आता तुमच सगळ संपल आता तर तुम्हाला कटोरी घ्यावी लागणार

  • @ajinkyatathe5775
    @ajinkyatathe5775 5 лет назад +3

    Aayaram Gayaram, Jai Shriram

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 5 лет назад +3

    आम्ही सदैव राष्ट्रवादी सोबतच........
    राष्ट्रवादी आमचा फक्त पक्षच नाही तर आमच कुटुंबच आहे.

  • @shri007ize
    @shri007ize 5 лет назад +18

    उद्या बघा हे पण बोलतील मी राष्ट्रवादी सोडून चाललो मोठ्या स्तरावरच्या नेत्यांचं कसं आहे जिथं भेळ तिथं खेळ आणि त्यात हाल कार्यकर्त्यांचे की नक्की झेंडे लावायचे कुणाचे..

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 5 лет назад +2

    अरे धनंजया, पवारांनी देखील तुला प्रलोभन, आमिष दाखवून NCP त खेचलं ते तू विसरलास ! अरे निरागस बालका त्याला सुद्धा राजकीय भ्रष्टाचार म्हणतात बरे !

  • @Skinternational140
    @Skinternational140 5 лет назад +13

    आता गोट्या खेळा शरद सोबत

  • @ompatil3514
    @ompatil3514 5 лет назад +10

    सोडु गेल पन फरक पडनार नाही

  • @nikhilmahajan7546
    @nikhilmahajan7546 5 лет назад +10

    भ्रष्टाचार कशाला म्हणायचं हे तरी कळते का धनु

    • @user-nr2vd1xz7t
      @user-nr2vd1xz7t 5 лет назад

      तु सांगतो का

    • @user-nr2vd1xz7t
      @user-nr2vd1xz7t 5 лет назад

      Suraj Supekar कोनती ज़मीन लुटली भावा सुप्रीम कोर्ट चा निर्णय ऐकला नाही का तु

    • @nikhilmahajan7546
      @nikhilmahajan7546 5 лет назад +1

      धनु दादा ला पगार किती आणि बोलतो किती

    • @prashantshinde1514
      @prashantshinde1514 5 лет назад

      Ye bs re bhatta

    • @nikhilmahajan7546
      @nikhilmahajan7546 5 лет назад

      @@prashantshinde1514 कसं झोंबायला लागलं त्यांच्या चमच्यांना

  • @dattakokate7587
    @dattakokate7587 5 лет назад +4

    Good dhanu bhau

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 5 лет назад +18

    पार्टी बदलणारे नेते बालिश नाहीत.जणतेला मूर्ख समजू नका.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 5 лет назад +5

    सद्या सोडचिठ्ठी देणार्‍यांचीच चलती दिसते आहे ! आणि बायकोला सोडचिठ्ठी दिली तर मात्र तुरुंगवास ! बेकार वाटते सगळं !

  • @prashantmule1881
    @prashantmule1881 5 лет назад +21

    धनु तू स्वतः काय केल ते पहा..

  • @rajuvarpe6944
    @rajuvarpe6944 5 лет назад +6

    गळती नाही धनंजय भगदाड लागल 🚩🚩🚩जय महारासट 🚩🚩🚩

  • @vishalpawarpawar5513
    @vishalpawarpawar5513 5 лет назад +1

    धनु भाऊ आपण शिवसेनेचे 25 आमदार फोडले होते आठवा भुजबळ गणेश नाईक वगैरे वगैरे

  • @SK-hh2gp
    @SK-hh2gp 5 лет назад +22

    अहो धनुभाऊ तुमच्या मुळेच बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी संपली....

    • @nivruttigore9319
      @nivruttigore9319 5 лет назад +1

      ss k काय केले मराठा समाजासाठी शरद पवार यांनी

    • @SK-hh2gp
      @SK-hh2gp 5 лет назад

      @@nivruttigore9319 खूप केलं ....भावना भडकवल्या , मतांसाठी वापरून घेतले , मराठा मराठा करत करोडो रुपयांचं साम्राज्य उभा केलं

  • @santoshsinghjamadar5195
    @santoshsinghjamadar5195 5 лет назад +5

    धनु भाऊ आपला पक्ष यात माहिर आहे परंतु आता फारच वाईट दिवस आलेत ncp & कॉंग्रेस ला

  • @sameebagwan536
    @sameebagwan536 5 лет назад +11

    कांग्रेस राष्ट्रवादी वाले वंचित ला घाबरला ले ले दिसते

    • @GANESH-sp1rc
      @GANESH-sp1rc 5 лет назад +2

      Vanchit Che ek seat nivdun yetey Ka tea bagha.

  • @somnathghule6469
    @somnathghule6469 5 лет назад +3

    पक्षाच्या कठीण काळात आपण पक्षासोबत आहात...
    तुमची सत्ता आल्यानंतर पक्षाकडुन तुम्हाला भरभरून मिळावं अशी अपेक्षा

  • @kotankars
    @kotankars 5 лет назад +1

    या जन्मात केलेली पापं याच जन्मात, इथंच फेडावी लागतात, त्याशिवाय मुक्ती नाही ....

  • @vinodgadiwan2306
    @vinodgadiwan2306 5 лет назад +6

    माननीय शरद पवार साहेबानी पण हेच केलहोते आयात करुनच आपला पक्ष मोठा केले होते

  • @allhakabaapbaap1812
    @allhakabaapbaap1812 5 лет назад +18

    Kay maaj hota 5 varsha purvi ,
    Lok Mutale NCP var .....
    Ata lokancha lavda ......tondala Ajit pawar ne lavla tari satta bhetnar nahi

    • @balajiacharya4491
      @balajiacharya4491 5 лет назад +1

      Aukatit bol

    • @allhakabaapbaap1812
      @allhakabaapbaap1812 5 лет назад +2

      Balaji Acharya ,
      gapp bullya , Ajit pawar Kay aukat.....
      bhikala Laval Maharashtrala

    • @balajiacharya4491
      @balajiacharya4491 5 лет назад

      @@allhakabaapbaap1812 bhosdiychya chautiya shivya deto ka haramkhora

  • @solankedhanu8557
    @solankedhanu8557 5 лет назад +7

    Barobry Dhanu Bhau

  • @bharatdangevlogs5544
    @bharatdangevlogs5544 5 лет назад +28

    अति तिथं माती होणार बीजेपी जाणार.

    • @rajmahesh11
      @rajmahesh11 5 лет назад +1

      Lol

    • @manikpimple5655
      @manikpimple5655 5 лет назад

      @@rajmahesh11 डी एम

    • @tejaswinipatil5413
      @tejaswinipatil5413 5 лет назад

      Obviously kharch kontyahi goshtila limit ast bjp & shivsena cross this limits wait watat aapli lokshahi nammatr hot aahe plz GOD save our nation

    • @rajmahesh11
      @rajmahesh11 5 лет назад

      @@tejaswinipatil5413really?

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 5 лет назад +17

    तु नाही गेलाका भा ज प सोडून साहेबांना धोका देऊन पवारानी किती फोडाफोडी केली गबबस

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 5 лет назад

      छोटल्या काकांनी शब्द नाही पडला

  • @sachinpotkhule939
    @sachinpotkhule939 5 лет назад +1

    वाजवा टाळ्या.

  • @gawali5511
    @gawali5511 5 лет назад

    मुंडे साहेब तुम्ही ,,,,जुन्या घराचा रस्ता पकड,,,,🌷🌷🌷🏃🏃🏃🌷🌷

  • @pritamnk1759
    @pritamnk1759 5 лет назад +5

    राष्ट्रवादीने तेच केलेल आता का रडताय....😂😀

  • @jyotsnadixit893
    @jyotsnadixit893 5 лет назад +3

    sagl tumhich tharvnar!!!

  • @subhashkakad651
    @subhashkakad651 5 лет назад

    एक एक नका येऊ रे सगळे सगळे एकदाच या रे .

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 5 лет назад +1

    Barobar bolalat,
    Kahi farak padat nahi ase koni gele tr

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 5 лет назад +3

    तुमच्या पक्षाने पंधरा वर्षे कितीतरी नेत्यांची घर फोडली ती नीतिमत्ता होती का? आज भाजप ने लोक जमवले की राजकीय भ्रष्टाचार म्हणायचा ?किती खोटं बोलतात तुमचे लोक.... बीड मधे एकेकाळी ncp कशाच्या जोरावर बीजेपी चे लोक फोडले याच उत्तर नक्कीच तुम्हाला माहीत असणार मुंडे जी......

  • @Csmpscenglishacademy
    @Csmpscenglishacademy 5 лет назад +4

    राजकिय भ्रष्टाचार भाऊ ला चांगलाच माहिती आहे की....🤔🤔🤔🤔

  • @bhaiyajituraskar57
    @bhaiyajituraskar57 6 месяцев назад

    आरकसंन हा एक सामाजिक भास्तचार आहे

  • @Vicky-gs6nd
    @Vicky-gs6nd 5 лет назад +10

    Ncp sampt chalali......

  • @save6989
    @save6989 5 лет назад +7

    Rashtrawadi che karykarte kattar aahet Kahi fark Nahi Padat pakshala.. Punha yeu Tyach takdine

  • @sonupatilsonu5854
    @sonupatilsonu5854 5 лет назад +15

    Most currupt party ncp

  • @pravinnikam6972
    @pravinnikam6972 5 лет назад +7

    धनु भाऊ नी BJP सोडली म्हणून तर पवार साहेबांनी विरोधीपक्ष नेता केलं अशा चांगल्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे जनतेनं आणि तसा पण बीडचा कित्ती विकास झाला आहे मुंडे साहेब गेल्यानंतर मुंडे साहेब देव माणूस होता उदा देतो एक मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक एकनाथराव खडसे साहेबांची काय अवस्था झाली आहे हे पुर्ण महाराष्ट्राला माहित आहे जर आत्ता मुंडे साहेब असते तर BJP मधल्या कोणत्याच नेत्याने खडसे साहेबांच्या वर बोट लावलं नसतं

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 5 лет назад +1

    जनतेने दल बदलू लोकांना निवडनुकीत पाडव

  • @nagnathkatre1722
    @nagnathkatre1722 5 лет назад +4

    धनु भाऊ तुमि का गेले

  • @prashantmule1881
    @prashantmule1881 5 лет назад +30

    तू मराठवाड्यातील राष्ट्रवादी संपवली..

  • @santoshmanjrekar4104
    @santoshmanjrekar4104 5 лет назад +3

    *राजकीय भ्रष्टाचार म्हणायचा कि राजकीय धडा ?*
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @nishikanttote4837
    @nishikanttote4837 5 лет назад +4

    Dhanu bhao tumhi pan shivsenet janar aahe . aani tase zale tar aamhala Kahi naval vatnar Nahi,rajkarni Lok jikde shahd tikde makhi astat😂😂

  • @dineshshingare1549
    @dineshshingare1549 5 лет назад

    Super

  • @rohandhaeme912
    @rohandhaeme912 5 лет назад +8

    Dm

  • @pramodpandit236
    @pramodpandit236 5 лет назад +6

    हा काय चाळे करत असतो सारखा

  • @allhakabaapbaap1812
    @allhakabaapbaap1812 5 лет назад +7

    Lavakarach
    BJP Vs Shivsena .....honar
    Ajit pawar leadership deu shakat nahit.....
    Tumhi sampnar.....

  • @anilyede5787
    @anilyede5787 5 лет назад

    मुंडे साहेब एक दिवस तुमचा दिवस असेल, नवीन नेते पुढे घ्या ,

  • @sanjivanimumbai7886
    @sanjivanimumbai7886 5 лет назад

    1no

  • @gahininathpalwade1491
    @gahininathpalwade1491 5 лет назад +1

    Dm nice

  • @dattatraykolekar388
    @dattatraykolekar388 5 лет назад +3

    पवारांची ही वेळ म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतोरे ईश्वर

  • @sachindabhade4788
    @sachindabhade4788 5 лет назад

    फक्त राष्टवादी

  • @prathameshkulkarni2048
    @prathameshkulkarni2048 5 лет назад +8

    धनंजय मुंडे निवडणूकांचे निकाल लागल्यावर गायब होतात , कोणत्याही मीडिया समोर येत नाही. उदा लोकसभा निवडणूक 2019

    • @chandrshekhatjadhavrao4548
      @chandrshekhatjadhavrao4548 5 лет назад +3

      धनंजय मूंडे तू पण बेडका सारखी उडी मारली ना रे.

    • @rahulkharatpatil7859
      @rahulkharatpatil7859 5 лет назад +1

      धनंजय मुंडे एक दिवस भाजपमध्ये येईल

  • @bharatbhople3491
    @bharatbhople3491 5 лет назад +2

    कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे..

  • @mahadevtarate1492
    @mahadevtarate1492 5 лет назад +4

    महाराष्ट्रात कांग्रेस पक्ष कोणी रसातळाला घातला याचे उत्तर आहे का आमदार धनु भाऊ कडे.

  • @ramsalve9857
    @ramsalve9857 5 лет назад

    बरोबर आहे साहेब

  • @ksbhavle8659
    @ksbhavle8659 5 лет назад +6

    हे धनु सुद्धा जाणार तुम्हाला कीती लाच मिळाली साहेबांना धोका देण्यासाठी

  • @kartikmunde3862
    @kartikmunde3862 5 лет назад +4

    DM amache saheb

  • @prateekbhore2264
    @prateekbhore2264 5 лет назад +2

    तुमची पुढीची पिढी आता धरणात मुतत बसा, अजित पवार सोबत.
    बरं झालं तुमच्याबरोबर , सतेत तुम्ही तर लई माज केला.

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 5 лет назад

    No. 1 govind shelke sir

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d 5 лет назад +9

    पेरले तेच उगवत आहे... पवार काका नी केलेली फळे😂😂

    • @dnyanobabhatane8854
      @dnyanobabhatane8854 5 лет назад +2

      Sudhakar Patil बरोबर

    • @kotankars
      @kotankars 5 лет назад +2

      या जन्मात केलेली पापं याच जन्मात, इथंच फेडावी लागतात, त्याशिवाय मुक्ती नाही ....

  • @ajaybharate5795
    @ajaybharate5795 5 лет назад +7

    Bjp manaje gura palavatat pora

  • @makarandnatu6099
    @makarandnatu6099 5 лет назад +1

    ज्याने स्वतहा सत्तेच्या हव्व्यासा करता नातीगोती विसरला तो दूसराना तत्वज्ञान देत आहे

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 лет назад

    P. A. W. A. R. Saheb

  • @satishkhedkar9899
    @satishkhedkar9899 5 лет назад

    Boss

  • @sonudigadkar6427
    @sonudigadkar6427 5 лет назад

    Jyanni jyanni shivsena sodli aahe tyanchi halat khup kharab aahe aani aankhi jasti hoil ha sahebancha shabd aahe hech khara aahe dhanu bhau pn badaltil....aani..gopinath.munde saheb bolle te aaj khare honar aahe

  • @kalyankale1748
    @kalyankale1748 5 лет назад

    आजूणजिरलीनाहीकाय.दादा

  • @shreyastambat1813
    @shreyastambat1813 5 лет назад

    People might be criticising NCP. However, why are these politicians want to get into BJP only is a matter of concern.
    There are enough options like VBA, MNS and independent candidate available to them.
    Definitely, there is a reason for what it seems to take place behind the curtains.

  • @ajaypatil7990
    @ajaypatil7990 5 лет назад

    धनु भाऊ तु पन भाजप मधे हाता

  • @dattatraykolekar388
    @dattatraykolekar388 5 лет назад +3

    धनूभाऊ एक दिवस तुम्ही स्वता सोडून जाल राष्ट्रवादीचे भ्रष्टावादी भुईसपाट घराणेशाहीला उखडून फेकून देईल जनता

  • @allhakabaapbaap1812
    @allhakabaapbaap1812 5 лет назад +15

    Dhanu bhau pagal ahe tumhi.....
    BJP sodayala nako hot......
    Maharashtrache Home ministers tumhi Asata.......
    NCP party sampnyachya vatewar ahe

  • @donaldtatya761
    @donaldtatya761 5 лет назад +5

    राजकारणाची बाप माणसं विरोधात असताना पवारांनी 6 चे 60 केलेत काम विसरले महाराष्ट्रीयन लोक याच वाईट वाटतंय

  • @ajaydorle7886
    @ajaydorle7886 5 лет назад

    Aar yala kay zalay
    1 dum kadimodi zali yachi
    Dhaska ghetla ki kay rastrvadi galtichi

  • @arunsj2994
    @arunsj2994 5 лет назад

    देवाची ईनामी जमीन कशी लिहून घेतली तुम्ही

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 5 лет назад +2

    Tumhala pawar ni konte aamish dile hote

  • @donaldtatya761
    @donaldtatya761 5 лет назад +2

    गेले ते कावळे राहिले ते मावळे

  • @hindusanatanastachannel7604
    @hindusanatanastachannel7604 5 лет назад +3

    Comment karnare visarle pawarancha panga ghetla career khatam aata saglaicha bagat rahva fakt ya phude mag comment Kara

  • @abhijitpatil5936
    @abhijitpatil5936 5 лет назад +5

    BJP -भ्रष्टाचारी जनता पार्टी

  • @sandipvadje5120
    @sandipvadje5120 5 лет назад +2

    Rashavadi bharshat ahe

  • @shantaramchavan506
    @shantaramchavan506 5 лет назад +4

    Maratha aarakshanala paatimba Ka Nahi dila?
    Mundhesaheb ,pawaranna sodun dya aani jantesaathi kaam Kara.

  • @shivajipokharkar7762
    @shivajipokharkar7762 5 лет назад

    Bhau Perle tech ugawale, Pawar sahebani je Perle tech ugawale./Naik, Bhujbal,paranjape,kolhe.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 лет назад +1

    Ncp snpvayla Dusra jnm Ghyv Lagel

  • @balasahebsalunkhe117
    @balasahebsalunkhe117 5 лет назад

    Only aba only Narayan patil

  • @pavangaykepatil
    @pavangaykepatil 5 лет назад +3

    Dm boss

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 5 лет назад +1

    Tumahala matripad deu bolyavr tumhipn bjp made jatan....pn tumhala tikde demand nahi bhetnar mhnun tumhi nahi janar...