Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Khup Sundar
फारच छान कोटी कोटी प्रणाम.
Excellent Nikhil Asulkar and all other Sathi kalakars. Tabla awesome with super expressions. Gayak aprateem body language and melodious voice.
Thank you so much 🙏
खुपच सुंदर गायन केल महाराज धन्यवाद
धन्यवाद 🙏
Khupch Sundar gayk aani sagle sathidar
No_1
Goob Bhajah 👍👍✌️✌️👌👌👌👌
खूप सुंदर गायनाची पद्धत लय ताल ठेका सुंदर 👌
अप्रतिम हार्मोनियम वादन 💯
Mast bhava
Kadak chhan
धन्यवाद दादा 🙏
Superb
छान च शुभेच्छा...
धन्यवाद दादा 🙏 आपला आशीर्वाद सदैव पाठीशी असावा
Veri nice
मस्त गवळण
Khup sunder.
@@shrigurudevdattaगवळणीचे बोल दे गा भाऊ
1number
Sunder
Sundar gavlan❤
रेखा उपाध्ये,केरी,फोण्डा गोवा.आलाप चांगले,तबलासाथ बरी वाटली.
❤❤
🌺🙏🏻
🎉❤
खूपच छान महाराज तुमचे गुरुजी कोण आहेत
गुरुजी श्री प्रल्हाद गावस नादोडा गोवा 🙏
धन्यवाद, 🙏
😍🔥🔥🔥
Thank you 🙏
❤
Excellent
Sundar mandani
शब्द कळत नाहीत.कृपया लिहून पाठवाल का..गौळण खूप छान गायन वादन पण मस्त आहे.शब्द कळले तर जास्त छान वाटेल
या गवळणीचे लायरिक्स पाठवल्यास बरे.छान गाइले आहे.मांडणी छान.
@@shrigurudevdattalyrics pathv ga
गौळणी चे चरन कळत नाही लिहून पाटवले तर बरे होईल ठेवन चागले आहे माऊली धन्यवाद
छान,आहे,गौलन,पण,टालचा,फार,आहे
छान चाल...पण टाळ वादनाची एवढी गरज नाही.एक चकवा पुरेसा आहे. टाळा चा आवाज गायनाची मजा कमी करतो.दिंडी भजनसाठी टाळ हवेत.
गाणे चालू असताना टाळ हळू वाजवावेत किंवा वाजवू नये. कारण गाण्याचे शब्द कळत नाहीत
लोक तुझ्याकडे टकमक बघतीजिंकून घे ग विडाराधे तू ग वाकुनी टाक सडा ||धृ||केस तुझे ग भुरभुर उडतीबांधून घे आंबाडा ||1||पदर तुझा ग स्थिर न राहेसावरूनी घे थोडा || 2||एका जनार्दनीं पूर्ण कृपेनेभरतार झाला वेडा ||3||Thanks me later🤗
बुवा गाणे म्हणताना शक्यतो टाळ आणि म्युझिकचा आवाज गाणाऱ्या पेक्षा कमी सोडावा . बाकी ताल म्हणून टाळ हळु वाजवून गावे . मस्त. सुंदर, श्रवणीय !
गायन सुंदर अप्रतिम पण टाळ्यांच्या साथीत बोल ऐकू येत नाही
😂
शब्द क्लिअर ओळखण्यात
Khup Sundar
फारच छान कोटी कोटी प्रणाम.
Excellent Nikhil Asulkar and all other Sathi kalakars. Tabla awesome with super expressions. Gayak aprateem body language and melodious voice.
Thank you so much 🙏
खुपच सुंदर गायन केल महाराज धन्यवाद
धन्यवाद 🙏
Khupch Sundar gayk aani sagle sathidar
No_1
Goob Bhajah 👍👍✌️✌️👌👌👌👌
खूप सुंदर गायनाची पद्धत लय ताल ठेका सुंदर 👌
अप्रतिम हार्मोनियम वादन 💯
Mast bhava
Kadak chhan
धन्यवाद दादा 🙏
Superb
छान च शुभेच्छा...
धन्यवाद दादा 🙏 आपला आशीर्वाद सदैव पाठीशी असावा
Veri nice
मस्त गवळण
Khup sunder.
धन्यवाद 🙏
@@shrigurudevdattaगवळणीचे बोल दे गा भाऊ
1number
Sunder
Sundar gavlan❤
रेखा उपाध्ये,केरी,फोण्डा गोवा.आलाप चांगले,तबलासाथ बरी वाटली.
❤❤
🌺🙏🏻
🎉❤
खूपच छान महाराज तुमचे गुरुजी कोण आहेत
गुरुजी श्री प्रल्हाद गावस नादोडा गोवा 🙏
धन्यवाद, 🙏
😍🔥🔥🔥
Thank you 🙏
❤
Excellent
Thank you 🙏
Sundar mandani
शब्द कळत नाहीत.कृपया लिहून पाठवाल का..गौळण खूप छान गायन वादन पण मस्त आहे.शब्द कळले तर जास्त छान वाटेल
या गवळणीचे लायरिक्स पाठवल्यास बरे.छान गाइले आहे.मांडणी छान.
Thank you 🙏
@@shrigurudevdattalyrics pathv ga
गौळणी चे चरन कळत नाही लिहून पाटवले तर बरे होईल ठेवन चागले आहे माऊली धन्यवाद
छान,आहे,गौलन,पण,टालचा,फार,आहे
छान चाल...पण टाळ वादनाची एवढी गरज नाही.एक चकवा पुरेसा आहे. टाळा चा आवाज गायनाची मजा कमी करतो.दिंडी भजनसाठी टाळ हवेत.
गाणे चालू असताना टाळ हळू वाजवावेत किंवा वाजवू नये. कारण गाण्याचे शब्द कळत नाहीत
लोक तुझ्याकडे टकमक बघती
जिंकून घे ग विडा
राधे तू ग वाकुनी टाक सडा ||धृ||
केस तुझे ग भुरभुर उडती
बांधून घे आंबाडा ||1||
पदर तुझा ग स्थिर न राहे
सावरूनी घे थोडा || 2||
एका जनार्दनीं पूर्ण कृपेने
भरतार झाला वेडा ||3||
Thanks me later🤗