shubhvivah today episode शुभविवाह आकाशने मिळवलं CCTV फुटेज भूमीला किडण्याप करणारी रागिणी आलं समोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 8

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 6 часов назад +5

    मला हि मालिका पाहून उलट्या सुरू झाल्या आहेत, तसेच मानसिक संतुलन बिघडले आहे याची जबाबदारी या मालिकेवर आहे 😂😂😂😂😂

  • @pratibhashelar5274
    @pratibhashelar5274 7 часов назад +10

    पुन्हा आकाश च्या मागावर अभिजीत महाराज आहेतच, म्हणजे मूर्खाला पुरवा मिळणार नाही, पुन्हा तेचrepeatation, येरे माझ्या मागल्या, आणि इकडे भूमि बाई तरी काय दिवे लवणार ते बघू, की नुसते मोठे dialogue, कारण तिच्या समोर रागिणी mam आहेत

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 8 часов назад +2

    छान वाटल, पण आता या सिरीयल चा खुप कंटाळा आला आहे, इतर मालिके प्रमाणे ही मालिका सुध्दा बंद झाली पाहिजे, उगीचच कुरघोड्याना प्राधान्य दिले जाते आहे

  • @reshmaharmalkar6552
    @reshmaharmalkar6552 2 часа назад +1

    हे असे किती दिवस चालणार आहे बोर झाले फालतू होत चालली सिरीयल रागिणी एक पाऊल पुढे हेच हेच बगुन कंटाळा आला आता आता बस करा

  • @supriyasankpal42
    @supriyasankpal42 8 часов назад +2

    21 तारखेचा एपिसोड टाका

  • @SavitaPatil-rz4gz
    @SavitaPatil-rz4gz 5 часов назад +1

    आकाशच हे रुप छान आहे पण रागीणी ही पुणा आकाशला खोट्या प्रेमात पांडेलाका पुन्हा आकाश रागीणीच्या जाळ्यात आडकायला नको आता बस झाले रागीणीला शिक्षा झाली पाहिजे मी सविता सतीश पाटील कसबे तडवळे पैठणी केळीच्या पानाचा कलर

  • @SunilKulkarni-l5c
    @SunilKulkarni-l5c 7 часов назад +2

  • @ShubhangiMahajan-pe7le
    @ShubhangiMahajan-pe7le 3 часа назад