Kalubaich Mandhar | काळूबाईचं मांढर | Aakash Shinde | Kalubai Song | Mandhar Chi Devi | Marathi Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 257

  • @sonya8777
    @sonya8777 4 года назад +136

    FInally हे गाणं आलं...किती सुंदर भावार्थ आणि शब्दरचना आहे आकाश..खुप मनापासुन गायलं आहेस गाणं. आज घरात बसुन जत्रा फिरवुन आणलीस
    🙏🙏🙏❤️❤️😍😍

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад +23

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

    • @rahulsonawane4773
      @rahulsonawane4773 3 года назад +8

      Nice

    • @surajkedari1155
      @surajkedari1155 2 года назад +2

      खुप छान भावा

    • @krishnajadhav6579
      @krishnajadhav6579 2 года назад

      👌👌👌

    • @krishnajadhav6579
      @krishnajadhav6579 2 года назад +1

      😦

  • @shritejsurate1207
    @shritejsurate1207 2 года назад +2

    आकाश दादा खुप छान गीत आहे मला खूप आवडलं तुझा आवाज खुप छान आहे काळुबाईचं मांढर फिरवुन आणलंस तु तुझ्या गाण्यातुन काळूबाईच्या नावानं चांगभलं धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं जातीतल्या मसोबाचं चांगभलं वेताळ बाबांचं चांगभले ..

  • @vithalgaikwad8656
    @vithalgaikwad8656 2 года назад +4

    👌👌👌Atharv aani akash sr kiti mast gani lihta pan aani gata pan va asch dogh hi khop hit va👍🤟🙏🤲

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic 4 года назад +24

    🙏अस माझ्या काळूबाई च मांढर वा क्या बात पौष पौर्णिमे निमित्ताने सुंदर विषय घेऊन आले पिंटू भाऊ हार्दिक अभिनंदन तसेच आकाश भाऊ तुम्ही तुमच्या शैलीने निभावला सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад +1

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @maxshinde7787
    @maxshinde7787 4 года назад +19

    खुप प्रतिक्षे नंतर हे गाणं ऐकायला भेटलं खरच आकाश भाऊ तुमच्या आवाजात सरस्वती चा वास आहे आपला आवाज डायरेक्ट मनात उतरतो आणि मी जेव्हा ही तुमच्या मुखातून गाणं ऐकत असतो त्या वेळेस त्या त्या ठिकाणी जाऊ वाटले आहे...
    व त्या ठिकाणी जाऊन येतोच...
    Thanku so much आकाश भाऊ....
    ☺️☺️☺️☺️☺️

  • @shraddhapathare9277
    @shraddhapathare9277 Год назад +1

    Khup chan gatos dada tu ❤ kalubai ch navna changbhala🥺🙏

  • @ShreeSwamisamarth-w8d
    @ShreeSwamisamarth-w8d 3 года назад +5

    खरंच किती छान शब्दरचना आहे अप्रतिम

  • @OOMM___289
    @OOMM___289 10 месяцев назад +1

    Khup bhari gan 1no.
    Kdkkkkkkkkkkkkkkk.
    Akash dada tumcha aavajh manje kay gan super hit
    Atharv Dada ❤ kay mast
    Gan likhan aahe Best ❤🌍🤞😎☺️

  • @vithalgaikwad8656
    @vithalgaikwad8656 2 года назад +1

    👌👌👌🤞Akash sr athrv he song majhya rudyajavlch aahe khupch chan lihlay aani gayn tar va shabdach nahit 👌👌🙏

  • @prafulgavade1589
    @prafulgavade1589 3 года назад +32

    माझं सर्वात आवडत गाण......छान....काळुबाईच्या नावानं चांगभल

  • @pankajchavan8981
    @pankajchavan8981 4 года назад +27

    1 no गाणं आहे आकाश भाऊ ....खूप दिवसा पासून गाण्याची वाट बगत होतो.....काळुबाईच्या नावानी चांगभलं😍

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад +2

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @harshulanghe1234
    @harshulanghe1234 2 года назад +2

    उत्कृष्ट शब्द शैली, मस्त काव्य रचना वा खूप छान व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @harshsawant2707
    @harshsawant2707 3 года назад +26

    !! श्री आईसाहेब प्रसन्न!! 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹खुप सुंदर गाणं आहे. मन भरून येते व खुप वेळा ऐकुन पण सारखंच ऐकु वाटते.‌‌.👍👍👌👌👌👌😍😍

  • @akshayjadhavofficial
    @akshayjadhavofficial 4 года назад +22

    मांडरच्या काळूच चांग भल ❤️ खूप छान लेखणी आहे अथर्व आकाश भाऊ छान गायल

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад +2

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 5 месяцев назад +2

    मी किती दिवसा पासून ह्या गाण्याची वाट पाहत होतो 😊❤ आई माझी काळुबाई 😊

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 года назад +1

    मांढरगड निवासिनी आई काळूबाई...🌺🌺
    आईसाहेब

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 4 года назад +20

    काळुबाई च्या नावांनी चांगभल...❤😍😍🥰🥰💫💫😇💝💝💝🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️💛

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

    • @rohitkadale7374
      @rohitkadale7374 3 года назад +1

      Kalubai

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 2 года назад +7

    दादा खूप छान गाणं गायलास मन भरून येत बग किती वेळ ऐकलं तरी सारख ऐकावस वाट खूप सुंदर तुझा आवाज आहे 🙏🙏🙏

  • @swapnilpadwal2537
    @swapnilpadwal2537 2 года назад +1

    Akash bhau roj sakal mazhi hya ganyani hote
    Ani aiklyanantar as vatt ki apan madarla ahot
    Vakya ashe ahet ki te directory kalubaicha mandar dolya samor yeto
    🙏💐 🚩🚩💐🙏

  • @swatidede4839
    @swatidede4839 3 года назад +4

    लईचं भारी शब्दात वर्णन नाही करता येणार

  • @neelamransingh2166
    @neelamransingh2166 2 года назад +2

    Khup sunder geet ahe he.

  • @harshvardhangaikwad3560
    @harshvardhangaikwad3560 Год назад +1

    आईसाहेबांचे अप्रतिम व सुंदर गीत 👏👏🙏🙏

  • @sumitrakamble5767
    @sumitrakamble5767 3 года назад

    दिल खूश हूआ आकाश भाऊ काय बोलू तूला शब्दच नाही अस वाट की नाचत राहव या गानयावर मन प्रसन्न झाले माझे अस वाट की मी काळूबाईचया डोगरावर आहे ❤❤✋👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙋‍♂️🤗😊🙏🙏🙏🙏

  • @abhishekpatil6215
    @abhishekpatil6215 3 года назад +1

    एवढं मस्त गायल आहे काय बोलू शब्द अपुरे पडत आहेत
    आई जगंदबा तुम्हाला सुख समाधान उत्तम आरोग्य यश देओ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ आणि तुम्हाला उंदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा

  • @kishorjadhav7584
    @kishorjadhav7584 3 года назад +1

    काळूबाईच्या नावानं चांगभलं.

  • @saylikarbhal7411
    @saylikarbhal7411 3 года назад +2

    काळूबाई क्या नावानं चांगभलं 🙏

  • @kkcketanmohape3632
    @kkcketanmohape3632 Год назад +1

    खूपच सुंदर आवाज आहे दादा तुझा प्रेमात प प

  • @sujatabadhale3358
    @sujatabadhale3358 2 года назад +2

    Khup chan aahe gaan😍😘

  • @krishnabangre
    @krishnabangre 4 года назад +17

    अप्रतिम

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @ಪ್ರಥಮೀಶಕುಂಬಾರ
    @ಪ್ರಥಮೀಶಕುಂಬಾರ 3 года назад +12

    ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ದೆ ಹಾಡು ಭಾಳ ಇಷ್ಟ ದ್ರೆ
    खूप छान आहे song
    काळू बाई च चांगभले 🙏🙏

  • @अंकुशकोळपे-स4ज
    @अंकुशकोळपे-स4ज 2 года назад +1

    कळुबाईचं मांढर आईसाहेब नांवन चांगभल 😘😘😘😘🙏🙏🙏

  • @vikassolase6406
    @vikassolase6406 4 года назад +6

    Bhau ek number song 🎶😘😘😘😘😘😘😘😘😘❤

  • @2gbwala141
    @2gbwala141 Год назад +2

    1Nobar super hit song🎵🎵🎵🎵 jai shreee kalubai jai shreee ram har har mahadev

  • @nilamharale3318
    @nilamharale3318 2 года назад +1

    काळूबाई च्या नावानं चांगभल आकाश भाऊ आपला नादच खूळा

  • @ganeshkadammusicofficial
    @ganeshkadammusicofficial 4 года назад +4

    Kya bat he aaru khup sundar 👌👌👌👌
    Ani Akash bhau kay gailay rao 💯💯💯💯

  • @surajmore3637
    @surajmore3637 4 года назад +3

    !! काळुबाईच्या नावानं चांगभलं !!

  • @parvatimandhare7775
    @parvatimandhare7775 2 года назад +1

    1no song ahi ❤❤❤❤❤❤❤❤❤kadak akash dada🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩❤👌😍

  • @karansheware6611
    @karansheware6611 3 года назад +22

    हे गान खूप भारी आहै मला खूप आवडल ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantmisal1271
    @shrikantmisal1271 4 года назад +10

    एक नंबर

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @deepakyewale7855
    @deepakyewale7855 2 года назад +1

    काळू बाईच्या नावानं चांगभले

  • @surajwaghmare4337
    @surajwaghmare4337 4 года назад +3

    खुपच छान भावा

  • @abhishekchavan7333
    @abhishekchavan7333 3 года назад +3

    गाणं खूप खूप सुंदर आहे आवाज एकदम गोड आहे गाण्यांमध्ये भावार्थ आहे गानऐकताना गावची आठवण येते बोल मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांगभलं माझ्या बहिणीचा नावानं चांगभलं

  • @sachinawaghadeofficial3839
    @sachinawaghadeofficial3839 4 года назад +5

    खुप खुप सुंदर आकाशभाऊ

  • @latalandge9490
    @latalandge9490 3 года назад

    Khup sundar.. kharch man bharun yet he gaan aaiklyavr 🙏aai kalubaichya navan changbhal🙏

  • @shubhamkarale8637
    @shubhamkarale8637 3 года назад +4

    🙏🌹आई काळूबाईच्या नावानी चांगभलं 🙏🌹

  • @dnyaneshwarshelke875
    @dnyaneshwarshelke875 Год назад +1

    माज आवडतं गाणं आहे हे🙏🏼🙏🏼

  • @piyushbayaskar2042
    @piyushbayaskar2042 2 года назад +7

    तुमच्या आवाजात जादू आहे दादा ...काळूबाईच्या नावाने चांगभल.🚩🚩🙏🚩🚩❤️❤️

  • @rahulsakate8859
    @rahulsakate8859 3 года назад +4

    आकाश भाऊ तुझा आवाज तर सुरेख आहे आणि संगीत पन मस्त आहे.

  • @prakashjadhav6320
    @prakashjadhav6320 4 года назад +6

    ऐकच नंबर गाण गाईल भाऊ काळुबाईनी आशिच साथ दयावी

  • @pravinkamble7073
    @pravinkamble7073 3 года назад +1

    आकाश भाऊ आई काळूबाई चि तुम्हाला साथ आहे असेच गात जा छान अप्रतिम नाद खुळा

  • @poojataras2903
    @poojataras2903 2 года назад +1

    Khup chan ahe song..

  • @machindramali8063
    @machindramali8063 3 года назад +4

    सुंदर आवाज आकाश्

  • @priyankalokhande5186
    @priyankalokhande5186 2 года назад +1

    Akash dada he gana lai manje lai masta

  • @machindramali8063
    @machindramali8063 4 года назад +7

    Nice song akash

  • @sagarumapofficial2765
    @sagarumapofficial2765 4 года назад +8

    सुरांच्या बादशहा... आकाश भाऊ शिंदे...

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @AjitDPatil
    @AjitDPatil 3 года назад +5

    आकाश भाऊ खुप छान आवाज आहे तुमचा
    फॅन झालोय तुमचा..! दिवसातुन किती तरी वेळा ऐकतो तुम्हाला ❤❤😘

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 5 месяцев назад +1

    खुप सुंदर गाणं आहे 😊

  • @sonalimukadam9063
    @sonalimukadam9063 Год назад

    Kalubai cha navan changbhal🔱

  • @santoshisahoo6783
    @santoshisahoo6783 4 года назад +13

    Waiting for this song

  • @PrajaktaMhaswadkar
    @PrajaktaMhaswadkar 2 месяца назад +1

    आई काळूबाई chya नावानं चांगभलं 😊 सुंदर गीत आहे

  • @akshayjagtap2799
    @akshayjagtap2799 3 года назад +5

    खूप छान गायला दादा

  • @mihiryadav9149
    @mihiryadav9149 4 года назад +4

    Aai kalubai chya navan chang bhal🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔱🔱🚩🚩🌹🌹🌹

  • @its__me__ganu__4141
    @its__me__ganu__4141 2 года назад +2

    अप्रतिम एक नंबर गाणं खूप वेळ ऐकू वाटते दररोज सकाळी ऐकतो न चुकता वा....... आकाश daaa

  • @rohansalunkhe7747
    @rohansalunkhe7747 3 года назад +3

    आई काळूबाईच्या नावानं चांगभलं

  • @Sohan_guru.
    @Sohan_guru. 3 года назад +3

    Khup khup aapratim song aahe

  • @kirtisalve2059
    @kirtisalve2059 3 года назад +11

    खूप सुंदर हे गाणं खूप दिवसा पासून सोधत होतेय आज भेटला आई kalubaichya नावानं चांगभलं ❤️🙏

  • @rohitbhilare4430
    @rohitbhilare4430 3 года назад +7

    खुप मस्त आहे आवज किती पन ऐकून मन भरत नाही इतकातर छान आवाज आहे काळूबाई च्या नावानी चान्गभले

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  3 года назад

      धन्यवाद भाऊ आपले सर्वांचे मनापासून आभार आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 4 года назад +6

    वा वा वा खूप छान लय भारी भाऊ

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @siddheshlohot624
    @siddheshlohot624 2 года назад +1

    Aai Raja udhe udhe ✨🔱🙏

  • @Rohitmalve4141
    @Rohitmalve4141 4 года назад +9

    खुप सुंदर आकश भावु 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @technicalak8099
    @technicalak8099 3 года назад +2

    कडक गाणं आहे सर आई कलुबाईचा नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏

  • @yoginikhanekar7870
    @yoginikhanekar7870 Год назад +2

    दादा खुप छान गाण आहे साखच आयकु वाट 🌺🙏

  • @ishawarahire7656
    @ishawarahire7656 3 года назад +5

    जय मातादी 👏👏👏👏
    कीती ही वेळा हे गाणं ऐकलं तर मन भरत नाही , खुप छान आणि संगीत बद्दल तर बोलायला शब्दच नाहीत ...

  • @lankeshchougulemusic5869
    @lankeshchougulemusic5869 4 года назад +8

    काळूबाईच्या नावानं चांगभलं 👌🙏🙏

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад +1

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @vaishnavisajwal4252
    @vaishnavisajwal4252 4 года назад +10

    खुप छान गाणं आहे 👌👌👌👌

  • @yogeshchandane144
    @yogeshchandane144 4 года назад +3

    Super Aakash bro mi all thumche gane Daunload kartoy aani maze bayko pan thumchi fan aahi

  • @neelamransingh2166
    @neelamransingh2166 4 месяца назад

    आकाश दादा हे तुमच गायलेले गाण मी रोज सकाळी घरात देवाची पुजा करताना लावते मोठ्या आवाजात. खुप प्रसन्न होते घरातील वातावरण.... आमच्या घरात पण आई काळुबाई च आहे कुलदैवत.

  • @samruddhihiwale1862
    @samruddhihiwale1862 4 года назад +8

    Man trupta zala🙏🙏 khrach

  • @ganeshpawar5306
    @ganeshpawar5306 2 года назад +1

    Aai kalubai ❤️

  • @sunilrupanawar1648
    @sunilrupanawar1648 4 года назад +4

    Akash Bhu He Gane lakhat aeek ahe aeekc number

  • @vijayvairagar
    @vijayvairagar 2 года назад +1

    आई काळुबाई च्या नावानं चांगभलं,🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 किती गोड आवाज आकाश दादा चा मन प्रसन्न होते रोज सकाळी ची सुरुवात आकाश दादा आवाजानेच होते ❤️❤️❤️

  • @pramodsathe1356
    @pramodsathe1356 3 года назад +4

    खुपच छान
    काय आवाज आहे

  • @Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar
    @Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar 4 года назад +13

    खरच खूपच छान गान आहे 🙏👌 काळूबाई माता प्रसन्न 🙏👌 please अजून खूप गाणु तयार करा ♥️🙏

    • @kavitashelar5746
      @kavitashelar5746 3 года назад +1

      आई काळुबाईच्या नावानं

  • @nandudhumal5788
    @nandudhumal5788 3 года назад +2

    🙏🙏काळुबांई च्या नावान चागंभल 🙏🙏

  • @pramodsonavane8192
    @pramodsonavane8192 3 года назад +3

    khup sundar 🙏🙏

  • @akshaygaikwad501
    @akshaygaikwad501 3 года назад +3

    खुप छान ❤️

  • @KaranYadav-ji4kp
    @KaranYadav-ji4kp Год назад

    aai kalubai aai tulja bhavani aai majakali

  • @anandchavan6977
    @anandchavan6977 3 года назад +3

    1 number 👌👌👌

  • @vishalwalhekar3799
    @vishalwalhekar3799 3 года назад +2

    Akash daa khup chaan likhan aani ur voice god Gift awesome Bro

  • @prashantgaikwad8991
    @prashantgaikwad8991 3 года назад +1

    Kalubai che navan changbhal....!!! 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👣👣🚩🚩🚩

  • @Hemantbhosale-io2og
    @Hemantbhosale-io2og 3 года назад +2

    काळूबाई च्या नावाने चांगभलं🙏🙏
    खूप छान गीत 🙏🙏🙏🙏🙏

  • @अरूणलोंढेअरूणलोंढे

    आकाश शिंदे गान

  • @samadhanarade3183
    @samadhanarade3183 3 года назад +1

    काय बोलाव‌‌ आकाश‌ भाऊ‌..खूपच छान😍💯

  • @shubhamshelarvlogs806
    @shubhamshelarvlogs806 3 года назад +5

    🙏🏻काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🏻 १ नंबर गान आहे

  • @jyotidafal3232
    @jyotidafal3232 2 года назад +1

    Har gana nehmi aaikun aangavar kata yeyo aani samdhan hi khuup milta

  • @sanjuswift7018
    @sanjuswift7018 4 года назад +1

    Khupch chaan , kalubai cha navane Chang bhale

  • @karanborude8632
    @karanborude8632 2 года назад +1

    😘 आई काळुबाईच्या नावानं चांगभलं❤️🌹

  • @kirankhawalekiran7059
    @kirankhawalekiran7059 2 года назад +1

    अक्षय दादा खुप छान गाणं गायलस

  • @mayurbhalerao2828
    @mayurbhalerao2828 4 года назад +6

    Bhai gana hit hai yho...jham bhari gaylass karrak avaj hai dadus Cha...

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  4 года назад

      धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

  • @damayantipawar3028
    @damayantipawar3028 3 года назад +1

    दादा हे गाणं मला खूप आवडते दादा आई काळुबाईची असे सुंदर गाणी करा आई तुला खुप मोठा गायक करो हीच आई चरणी प्रार्थना 🙏🙏 आई काळुबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌹