कोकणातील आमच्या गावकिची पूजा 🥰 | बहीण आली माहेरी पूजेला | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कोकणातील आमच्या गावकिची पूजा 🥰 | बहीण आली माहेरी पूजेला | S For Satish | Ambavali, Mandangad आमच्या कोकणातील गावी दरवर्षी १४ मे रोजी ग्रामदेवता मंदिराचा वर्धापन दिनाच्या दिवशी सत्यनारायण पूजा असते. या पूजेला संपूर्ण गावातील चाकरमानी मुंबईतून गावी येतात. आम्ही सुधा गावी आलोय पण या वेळेस आमच्या घरी आपले मित्र मेहुल दादा आले आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम असतात. दुपारचे गावजेवन असते. दुपारी पूजेची आरती होते. मान्यवर पाहुणे मंडळी यांचा सत्कार होतो. रात्री गावातील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो. एकंदर दिवसभर खूप मजा आणि प्रसन्नतेने वातावरण असते. तुम्हाला आम्ही दिवसभराचा हा व्हिडिओ दाखवला आहे. हा गावकिच्या पूजेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KoknatilAamchyaGavkichiPuja #BahinAaliMaheriPujela #AmbavaliMandangad #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 243

  • @ujwalavedpathak1806
    @ujwalavedpathak1806 2 года назад +12

    नमस्कार सतीश दादा,
    तुमचे vedio नेहमीच साधे, सरळ आणि छान असतात. विशेष करून नेहमी साधेपणाने वावरणाऱ्या आमच्या वर्षा वहिनी आज एकदम सुंदर दिसत होत्या. तुमची गावकिची पूजा खूप सुरेख पार पडली. या देवकार्याचे वैशिष्ट्य म्हणजे पूजेच्या तयारीसाठी केवळ पुरुष वर्गच नव्हे तर महिलावर्गाने देखील हिरहिरीने सहभाग दर्शवला. पूजेच्या पूर्वतयारीसाठी तरुण-वयस्क महिलांनी खूप मेहनत घेतली. अगदी आपल्या घरचं कार्य असल्यासारखं सगळ्याजणी झटत होत्या. तसेच "अतिथी देवो भव" म्हणत फक्त तुमच्याच कुटुंबाने नव्हे तर संपूर्ण गावाने चिपळूणकर कुटुंबाचे स्वागत-सत्कार केला. हे खरंच कौतुकास्पद आहे. असा जिव्हाळा... आपलेपणा... फक्त गावच्या आणि विशेषतः कोकणी माणसापाशी जास्त अनुभवास मिळतो.
    पण एका गोष्टीची खंत वाटते अस्सल कोकण प्रेमी असूनही अस गावचं सुख आम्हा ठाणेकरांच्या नशिबी नाही... असो...! "आई महामईची कृपा आंबवलीकरांवर अखंड बरसत राहो आणि आपल्या गावचा एकोपा-सलोखा असाच वाढतं सदैव समृद्धी नांदो...!"
    ।।आई महामईचा उदो उदो।।

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 2 года назад +48

    चिपळूणकर साहेब चा सत्कार करण्यात आले,मनोगत व्यक्त केले एकदम मस्त

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 года назад +6

    छान !अतिथीचा आदरसत्कार गावाचा एकोपा दर्शवतो !असेच रहा !हीच खरी श्रीमंती

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад +3

    खूप छान वहीडीओ आणि गावचा वातावरण मस्त वाटते अगदी आमच्या कडे पण अशीच पद्धत आहे आणि पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आहे खूप छान वाटल

  • @shubhawadekar1334
    @shubhawadekar1334 2 года назад +13

    श्री महामाई माते की जुय 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻सर्वाना सुखी ठेव खूपच छान 👌👌👌

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 года назад +6

    फार छान मस्त वातावरण तयार झाले आहे.. परंपरा जपली आहे..खूप छान सोहळा .वर्षा छान दिसतेय. मोठी बहीण खूप छान चेहरा कायम आनंदी v हसरा चेहरा कायम. अण्णा व ती दोघे सारखे दिसतात.सतीश v अण्णा मस्त ड्रेस परिधान केला आहे.काय मस्त वाटतेय. सर्व महिला नटूनथटून आल्यात.. रांगोळी मस्त छान..तुम्हाला सुख. समृध्दी लाभो हाच आशीर्वाद

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад +24

    खूप छान झाली पूजा आणि सगळा कार्यक्रम झाला महामाई देवीला नमस्कार करा आमच्या वतीने.🌹🙏🌹👍

  • @rahuldhule536
    @rahuldhule536 2 года назад +16

    खुपचं छान दादा . तुमच्या भागातील जी परंपरा आहे ती खुपचं प्रेरणा देणारी आहे.ती पुढील पिढीसाठी टिकून राहिलं.सुंदर

  • @kalpeshmalve8992
    @kalpeshmalve8992 2 года назад +4

    सतीश दादा पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.... आपण वेळोवेळी आपल्या गावचे चित्रीकरण दाखवता अगदी गावाला गेल्याची भावना मनात निर्माण होते....

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 2 года назад +3

    खूपच छान वाटलं हा विडिओ पाहून आम्हाला सुद्धा गावी असल्याचे फिलिंग झाले देवीला 🙏🏻🌹

  • @salilbagwe9663
    @salilbagwe9663 2 года назад +6

    खूप छान.. 🙏👌 आपल्या गावच्या घराला आकाराला आणि देवाला कधी विसरू नये..🙏

  • @satghareskitchen1300
    @satghareskitchen1300 2 года назад +2

    खुपच सुंदर कार्यक्रम सादर झाला. तुमची फॅमिली तसेच गावात सगळे खूप हौशी आहे. थोडावेळ आंबवलीत असल्याचे वाटले. वर्षाताई सुंदर दिसत होती. तुम्ही सर्वांनीच चिपळूणकर फॅमिलीला तुमच्या त सामावून घेतले आहे. तुम्ही सगळ्या नां लगेच आपलेस करून टाकतात. हा स्वभाव कमी जणांकडे असतो. 👍👌👌

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 2 года назад +10

    खूप छान आवडलं गावची मजाच काही वेगळीच असते 👌👌

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 года назад +5

    तुमच्या गावात कोणत्या ही कारिक्रम ला सगळे एकत्र येतात हे बगुन छान वाटते. अजून पण गावात ऐकता आहे.

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 года назад +7

    खुपच छान कार्यक्रम झाला आमच्या गावी पण असतो. आम्ही चिपळूण मध्ये आहोत. आमच्या गावी ३वर्षीनी जत्रा भरते.

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад +7

    खूप छान कार्यक्रम झाला गावातील लोक खूप चांगले आहेत 👍👍

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 года назад +1

    Khup chan watl video bagun dada.

  • @nilk2980
    @nilk2980 2 года назад +1

    Khup chan dada...mandir location mast aahe bhari vatay. Kharach gavchi feeling aali...video,,, 👌👌👌

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 года назад

    खूप छान साहेब हिच आपली महाराष्ट्र संस्कृती 💐💐

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 года назад +8

    वाह, mast video. Mahamai maate ki jay. Ambavali village and village kar are best. Simple and great, lovely feeling.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 года назад +2

    Chanch 👍vedio aahe Shri Satyanarayan ani Shri Mahamai Deviche darshan zale thanks❤🌹🙏 for sharing.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +3

    आजचा व्हिडीओ फारच जिव्हाळ्याचा झाला आहे. चिपळूणकर कुटुंब गावात छान रमले आहेत.

  • @sangeetachavan203
    @sangeetachavan203 2 года назад +1

    मस्त कार्यक्रम झाला सतिश भाऊ तुमच्यावर गावदेवी ची अशीच अखंड अशिर्वाद राहून दे 🙏🏻🙏🏻

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 2 года назад

    Video khupach chan
    Dans khupach chan
    Chiplunkar dada and family sunder
    Satish da video chana
    Mahamaya Devi darshan zale
    Khup chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 года назад +2

    Versha she is looking so beautiful. Omg..not come bef eyes. Both d brother looking nice n all family n ur friends together is amazing

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 года назад +4

    गावातली एकी बघून खुप समाधान मिळालं
    हे सगळं बघून म्हणावंसं वाटतं
    येवा कोकण आपलाच असा

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 года назад

    मंदिरातील कार्यक्रमाचे स्वरुप फारच आवडले, सजावट अप्रतिम होती, महत्त्वाचे म्हणजे सत्यनारायण पुजा विधी चालु असताना गावकरी मंडळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कथा श्वण करताना पहायला मिळाले, जे सहसा कुठे पहायला मिळत नाही,
    गावकऱ्यांनी मेहुल दादांचा अपेक्षेप्रमाणे पाहुनचारही केला.
    मात्र सतिश तुझी मंदिरात पोहचण्याची वेळ चुकीची होती.
    क्षमा असावी कारण मी हे सुचवण्या एवढा मोठा नाही, परंतु तुमच्या सारख्या मंडळींनी परिस्थीतीचे गांभीर्य आणि प्रसांगावधान राखणे हे तुमच्या लौकिकासाठी फार गरजेचे आहे.
    बाकी कार्यक्रम खुप आवडला मला.

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 2 года назад +6

    सतीश चिपळूणकर एकदा नंबर 👍

  • @shainazsayyad4166
    @shainazsayyad4166 2 года назад +1

    Mahamaila namskar. Khu cyan puja jali man khup sukhawl mla yayc aahe tumcya hawala aai,,,,,,,,🙏🙏🌹🌹❤️🌹🌹🙏🙏

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад +2

    Khupchan dada prassan vatal gavkari lok manmilavu PRAMEL ahet KHUP CHAN gav ahe programme puja very nice 🙏🙏🙏🙏🌹

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 2 года назад

    संपूर्ण समारंभ अगदी अतिशय देखणा झाला. प्रसन्न वाटलं अगदी.

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 года назад +1

    Wah wah khupch chan vlog hota ...Mehul Chiplunkarancha satkar ani tyanche mnaogat agdi sunder♥️

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 года назад +2

    Masttach video, maatta shabdda sudda apura hoeil, enjoyed video a lot,Thank u v much for sharing happiness,stay Blessed always.

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 2 года назад +2

    Khup Sunder program zala 👌👌

  • @apalakokanimanus6779
    @apalakokanimanus6779 2 года назад +1

    Khupch Chan Satish Dada🤗🙏apala kokan jagat ek no🤗

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 2 года назад +3

    Sundar video. Mehul dada ani vahini khup chan ahet. Advait tar mastch. Specially Advaitchi kathi khup bhari ahe. Apla golu tar sweet ahech. Mi Thane eithe rahate. Khup sundar video Satish dada. Thanks.

  • @neetasalunke2232
    @neetasalunke2232 2 года назад +2

    खूप छान कार्यक्रम झाला...👌👌👏👏प्रत्यक्षात नाही पण video बघून आम्ही पण खूप enjoy केले.असेच छान छान video करत जा..

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 2 года назад

    खुपचं छान सुंदर

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +4

    Good vlog.Varsha saaree ani daagine ghalun masta natali aahe.Chiplunkar family changali aahe manmilaau.Pooja chan zali.Pangat basali aahe.

  • @arpanadalvi8065
    @arpanadalvi8065 2 года назад +1

    Khup sundar dada👌👌👌

  • @मालवणकट्टा
    @मालवणकट्टा 2 года назад +4

    खूप छान वाटत सगळेच जण अशा देवाच्या कार्यक्रमात एकत्र येतात मित्र मंडळी नातेवाईक भेटतात नाहीतर मुंबई मध्ये धकाधकीत कुठे आपण कोणाकडे जातो त्यासाठी गाव हवा आणि गावी एकोपा हवा म्हणजेच कार्यक्रम छान होतात तुमच्या गावची व गावतील लहानथोर मंडळी व बेटा तुझी उत्तरोत उत्तर प्रगती होऊ दे

  • @hemathombare2905
    @hemathombare2905 2 года назад

    पुजेला वैयक्तीक उपस्थित राहता आलं नाही पण तुमच्या विडीयोमुळे महामई देवीचं दर्शन झालं धन्यवाद दादा.

  • @saisha783
    @saisha783 2 года назад +3

    Mr Chiplunker is very articulate and has good camera presence, he should seriously think of vlogging.

  • @ranjitguarv8738
    @ranjitguarv8738 2 года назад

    छान दादा

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 года назад +2

    Tumche Dada gaavche video khupach chhan astat aaj razaa ahe munun pahaila milala video

  • @vidyadharkalekar1473
    @vidyadharkalekar1473 2 года назад

    खूप छान सतिश दादा चिपलुनकर परिवार छान आहे

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 года назад +3

    🙏🙏Aai Maha mai pau ge Mata 🙏🙏khupach chhan function hota satyanarayan, Dance khupach chhan program zala

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 года назад +6

    Satish Da... Thanks again for wonderful video Blog.... This particular video exibits the festive occasion of your Village - ' Ambivili'. Very healthy & heart touching indeed. Would like to be part of same by next year on 14 May 2023.Lot's of Love & respect to wonderful Shri Mehul Chiplunkar & his Family. Very rare to find whole hearted true persons like him in this world. May God bless you all.... Regards....

  • @kalpanapatil8886
    @kalpanapatil8886 2 года назад +1

    खुप छान दादा

  • @rushalirh4482
    @rushalirh4482 2 года назад

    Chhan zala poojecha program..

  • @harshalpowale1907
    @harshalpowale1907 2 года назад +2

    Mast vlog, ek number

  • @shobhnagaikar9948
    @shobhnagaikar9948 2 года назад +1

    चिपळूणकर फॅमिली खूपच छान☺️खूप छान झाला कार्यक्रम👌

  • @sanjanauttekar8970
    @sanjanauttekar8970 2 года назад +1

    Nice mi tumchi video khup aavdine bgte tumchi family ek no maj pn village Chiplun ahe so mla khup aavdt 😍😘

  • @atmaramjadhav850
    @atmaramjadhav850 2 года назад +2

    सतिश भाऊ,
    खूप छान व्हिडीओ ,
    मी पण कोकणातला असल्यामूळे आपल्या गावाप्रमाणेच आमच्या गावी पण असेच कार्यक्रम होतात.
    गावातली मजा काही वेगळीच असते.मुंबईचा विसर पडतो.

    • @atmaramjadhav850
      @atmaramjadhav850 2 года назад

      सतीश भाऊ
      आपले व्हिडिओ सादरीकरण खूपच छान असते. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 года назад +1

    खुपचं छान मस्तच वाटले विडियो पहायला नाही तरी तुमच्या गावातील विडियो पहायला आवडतात आता पुन्हा एकदा पुढच्या विडियो ची उत्सुकता

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 года назад

    Khup chan Gaon aahe Dada tuze aani manasehi khup premal aani man milau aahet khup mast 👌👌👍👍🙏🙏❤

  • @sunnybandal8733
    @sunnybandal8733 2 года назад +2

    मी तुमचा खूप मोठा फॅन आहे कधी भाऊ तुम्ही पुण्यात या सगळे वहिनी आणि प्रदनु

  • @dineshagre2093
    @dineshagre2093 2 года назад +1

    Hi Satish tumachya vlogs ne nahmich ek wegli urja yete nicely presentetion kadak it's live 👍🙏

  • @babanshinde5207
    @babanshinde5207 2 года назад +1

    Me ek satararyacha pn tumcge video khup Chan ahe te pn me Dubai tun pahat asto eagle videos nice Satish dada amchya KDE ekda ya plise so happy

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 2 года назад +2

    Smpurn video mast zala. Aani gadring mast.mhanje dance mast zala.😍🤩🙏👍

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад +2

    Namskar 🌺🌺puaja🙏🙏 Dada vayane khup mast video dakavalat thank you sarva chaan tayar zalat👌👌

  • @arunamore7388
    @arunamore7388 2 года назад

    Khup chan jhale Pooja mast video

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 года назад +1

    लहान मुलाचा डान्स पण छान आम्हाला पण तुमच्या गावाला भेटायचे निमंत्रण दया दादा

  • @ruithakur5767
    @ruithakur5767 2 года назад +1

    Vahini khup chan destey,,,,👌👌

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 2 года назад +1

    Verynice.vlog

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 2 года назад

    दादा लय भारी मनोगत व्यक्त केले मस्त

  • @vijaymogre5869
    @vijaymogre5869 2 года назад +1

    खुप खुप छान कार्यक्रम झाला

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 года назад

    कार्यक्रम खूपच छान झाला सत्कार मूर्तीनी केलेले भाषण ही समर्पक होते, देवी महा मईला आमच्या कुटुंबातील सर्वांचा नमस्कार सांगा. आम्हाला घरबसल्या दर्शन मिळाले. देवीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असो. कार्यक्रम ही खूप छान झाला.सर्वांचे मनोरंजन झाले, गाव खरंच छान आहे.

  • @shriswamisamarthji
    @shriswamisamarthji 2 года назад

    Mastch 👍

  • @मराठा4872
    @मराठा4872 2 года назад +2

    Bhava tuzya simplicity mule tuza channel grow karatoy.......best luck👍👍👍👍😊😊😊

  • @makarandagre3856
    @makarandagre3856 2 года назад

    खुप छान मजा आली .आणी माझी मैत्रीन पन दिसली भावीनी .

  • @pranitashinde730
    @pranitashinde730 2 года назад

    khup chaan vatalaa... Mehul dada ancha satkar baghun..
    Gaavatil salokha... baghun pun khup chaan vatla

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +1

    Khup chaan gavhchi parampara aani utsav dada

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад

    खुपच छान पाहुने खुपच खुष नमस्कार धन्यवाद पाऊन चार ऊतम

  • @rupyavlogs
    @rupyavlogs 2 года назад

    खूपच अप्रतिम............

  • @yadavmansi2627
    @yadavmansi2627 2 года назад +3

    Khup Chang vlog 👍🏻
    Anna chi vlogging masta 😉❤️

  • @dipakpawar5170
    @dipakpawar5170 2 года назад +1

    Khup chan

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 года назад

    Kup sundar video aahe aatach

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад +1

    Khup chan puja jhali🙏🙏

  • @minaldhawale4271
    @minaldhawale4271 2 года назад +2

    Khup chan dada 🙏👍

  • @ritacornelio6606
    @ritacornelio6606 2 года назад +2

    Very nice good unity of your Village 😊😊

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 года назад

    Mast zkas video

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 года назад

    खूप खूप छान झाली पूजा व्हिडीओ एकदम मस्तच

  • @surekhaadhav9532
    @surekhaadhav9532 2 года назад

    तुमच्या गावाकडचे कार्यक्रम खुप छान असतात 👌👌

  • @kokanimejwani
    @kokanimejwani 2 года назад +2

    khupch chan jhale puja aani program

  • @machhindarkuthuparamba4368
    @machhindarkuthuparamba4368 2 года назад

    व्हिडिओ एकदम मस्त भावा

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 года назад +2

    Khub Chan video 👌👌

  • @timandevlogs2231
    @timandevlogs2231 2 года назад +2

    Khup Chan dada lots of love from Vidharbha ( wardha) Maharashtra

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Masat hota video

  • @jitusavar9163
    @jitusavar9163 2 года назад +1

    Niec viedo

  • @vanitakerkar4384
    @vanitakerkar4384 2 года назад +2

    Very nice 🙏

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 года назад

    Khoopach chaan.

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +1

    अप्रतिम 👌👌खुप छान 👌👌👌👍

  • @alisargurohfishaquarium6078
    @alisargurohfishaquarium6078 2 года назад

    Ek number kup Chan

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 2 года назад

    खूप छान मस्त वाटलं

  • @geetabhojane9228
    @geetabhojane9228 2 года назад

    खूप छान 🙏🙏👌👌👍👍

  • @alpanascindia82
    @alpanascindia82 Год назад

    Love to watch your village videos beautiful ambivalli

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад

    Khupach chhan swagat kela tumchya kade chiplunkar family cha. Tye atta watatach nahit ki pahune aahet, chiplunkar dampattyancha swabhav khup God aahe saglyan kade premane bolna tyana khup chhan jamta. Gavatli mahamaichi Pooja khup chhan hoti. Satyanarayan hi Pooja khup chhan hoti. Gavatlya saglya baayka khup chhan disat hotya khas karun Varsha aani chiplunkar vahini pranjuchi aatya tasech tumchi aai khup chhan disat hotya. Khup chhan mast majja aali asa watla aamhi pan tumchya barobar gaavchya poojyela upasthit aahot ki kaay. Dhanyawad.

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 2 года назад +1

    सॉरी एक नंबर

  • @bhagawanchavhan1590
    @bhagawanchavhan1590 2 года назад

    Khup chhan video hota dada