Chala Yedaichya Jatrela | चला येडाईच्या जत्रेला | लोकगीत | Gajrabai Bhumbe - Bapu Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #yermala #yedeshwari #yedamai_song
    Muktrang Music PRESENTS
    Chala Yedaichya Jatrela | चला येडाईच्या जत्रेला | लोकगीत | New Marathi Song 2023
    ♪ Song Credit
    -------------------
    ♪ Album : Yedai Devotional Song
    ♪ Singer : Gajrabai Bhumbe & Bapu Pawar
    ♪ Lyricist : Sunil Dhepe, Osmanabad
    ♪ Music : Bapu Pawar, Pune
    ♪ Recording : Hope Studio, Pune
    ♪ All Copyrights Reserved "Muktrang Music"
    ♪ गीत - सुनील ढेपे , उस्मानाबाद
    ♪ गायिका - गजराबाई भुंबे, बापू पवार
    ♪ संगीत - बापू पवार , पुणे
    ♪ रेकॉर्डिंग - होप स्टुडिओ, पुणे
    धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथे येडाई ( येडेश्वरी ) तथा येडामायचे जागृत देवस्थान आहे. श्री अंबाबाई तथा तुळजाभवानीची धाकटी बहीण असलेल्या येडामायची चैत्र पौर्णिमेला येडाईची मोठी यात्रा असते , लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी असते. याच येडाई -येडेश्वरी - येडामाय मातेवर पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी गीत लिहिले असून, गजराबाई भुंबे आणि बापू पवार यांनी गायिले आहे. पत्रकार सुनील ढेपे यांचे येडाई देवीवर यापूर्वी दोन भक्तीगीत रिलीज आहेत.
    In Yermala, located in the Kalamb taluka of the Dharashiv district, resides the awakened shrine of Yedai (Yedeshwari), also known as Yedamay. Being the younger sister of Shri Ambabai and Tuljabhavani, Yedamay's grand fair takes place on Chaitra Pournima, drawing in millions of devotees for darshan. Tuesdays and Fridays also witness a significant influx of devotees. Journalist and lyricist Sunil Dhepe has penned a song dedicated to Yedai-Yedeshwari-Yedamay Mata, which has been sung by Gajrabai Bhumbe and Bapu Pawar. Sunil Dhepe has previously released two devotional songs in honor of Yedai Devi.
    ♪ Yedamai Khelatiya Fugadi | येडामाय खेळतीया फुगडी
    • Yedamai Khelatiya Fuga...
    ♪ Yedaichya Bhakticha Vara Sutla | येडाईच्या भक्तीचा वारा सुटला
    • Yedaichya Bhakticha Va...

Комментарии • 6

  • @vyankatisontakke2270
    @vyankatisontakke2270 Год назад +3

    वा खुप छान शाहिर आवाज एकच नंबर💐💐💐💐

  • @MARATHWADAVRUTNEWSLIVE24
    @MARATHWADAVRUTNEWSLIVE24 Год назад +3

    सुंदर

  • @ashokraste2949
    @ashokraste2949 Год назад +3

    सुंदर रचना आवाज,आणि संगीत अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @ramhiwale8361
    @ramhiwale8361 Год назад +3

    वा काय बात आहे एकदम भारी सादरीकरण केले खूपच सुंदर गायन आणि लेखन, पवार नावातच पॉवर आहे लय भारी जय लहुजी जय अण्णा भाऊ.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @जाईम्युझिक
    @जाईम्युझिक Год назад +3

    लै भारी हाय गान
    गजराबाई आवाज लै छान

  • @rajumore1758
    @rajumore1758 Год назад +2

    बापू पवार , नावच बस आहे आवाज सादरीकरण फारच सुंदर शाहीर आपणांस या नवीन गाण्यासाठी भर भरून शुभेच्छा...