आधी हाताने टीशर्ट छपाई प्रत्यक्ष पाहिली होती त्यात अनेक मर्यादा होत्या... आज तंत्रज्ञानाचा वापर करुन सुंदर सुंदर डीझाईन्सचे टीशर्ट उपलब्ध होतात पण नेमकी त्याची प्रक्रिया कशी असते ते या व्हिडिओमध्ये पाहता आले... नक्कीच खुप माहितीपूर्ण व्हिडिओ आणि मराठी तरुणाचा हा व्यवसाय पाहून आनंद वाटला. 👍
खूप खूप आभार लकी भाऊ....साईवेद स्पोर्टस ला भेट देऊन विडिओ केल्या बद्दल....तुम्ही खूप छान प्रेझेंट केल आपल प्रॉडकशन ....तुमचा चॅनेल ला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
मुंबईत आल्यानंतरचा पहिला व्हिडीओ साईवेद - रोजच्या जीवनात सहज दिसणारा पण व्यावसाय म्हणून चटकन लक्षात न येणारा असा हटके विषय आज समोर आला. संजय तारी माहिती एकदम भारी👍 ।। देव बरे करो ।।
Khup sunder vichar..khup sunder disha..khup sunder vidio..bhavishya konkan che nirdhar chakarmani tarunana konkana madhe udyog ubharnyache..thanks luki malvani life ♥...ashkya hi shkya kartil swami...jai gurudev
Very good, Informative and inspiring video The process of Tshirt making very well explained and covered . kids should must watch this process . Kudos to Lucky and Sanjay , मालवणी माणसांचे नाव् आणी काम दुनिये पर्यत पोहचवल्या बदल आभार, जय भद्रकाली.
लकीसर आपण कोकणातील व्यवसाईक कशा प्रकारे टि शर्ट तयार करतात हे आपण प्रत्यक्ष दाखवलेत खूप छान वाटले खेळाडूंनी हे टि शर्ट जरूर घ्यावेत धन्यवाद लकीसर खूप छान व्हीडिओ दाखवलात
कोकणातील 90%मुले क्रिकेट खेळतात,सर्वांनी आपल्या मराठी माणसाकडून खरेदी करा💐लक्की भावा खूप आभार💐
Tumcha Kokan ch nahi purn Bhartatil 90% mule cricket kheltat. So support marathi entrepreneurs.
Hoy nakkich bhau 🙏🏻❤️😊🏏 khup Bhari aahe dada vyavsay 👍🏏🏏... All'the best dada👍....tumcha ha business asach chalat rahude 🙏🏻🙏🏻🙏🏻
स्पोर्ट टी शर्ट नेहमीच्या पाहण्यातील वस्तु आहे पण ती बनवण्याची अनोखी पद्धत तुम्ही आज दाखवली.खुप धन्यवाद.
आधी हाताने टीशर्ट छपाई प्रत्यक्ष पाहिली होती त्यात अनेक मर्यादा होत्या... आज तंत्रज्ञानाचा वापर करुन सुंदर सुंदर डीझाईन्सचे टीशर्ट उपलब्ध होतात पण नेमकी त्याची प्रक्रिया कशी असते ते या व्हिडिओमध्ये पाहता आले... नक्कीच खुप माहितीपूर्ण व्हिडिओ आणि मराठी तरुणाचा हा व्यवसाय पाहून आनंद वाटला. 👍
कोकणातील या नवं उद्योजकास आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा...🎉🎉 दिवसेंदिवस आपला व्यवसाय वाढत जावो
संपुर्ण माहिती व्यवस्थित मिळाली लकी तुझ्या कडून आपल्या कोकणातला उद्याजक तारी साहेबानी हा टी शर्ट कारखाना चालू केला आहे.
असेच अनेक तरुणांनी व्यवसायात उतरावे हीच इच्छा 🙏🏼
खूप खूप आभार लकी भाऊ....साईवेद स्पोर्टस ला भेट देऊन विडिओ केल्या बद्दल....तुम्ही खूप छान प्रेझेंट केल आपल प्रॉडकशन ....तुमचा चॅनेल ला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
Khup chhan mahiti dili. First time detailmadhe T shirtmaking baghayla milale. Marathi manus pan business karu shakto hyache best example.
मुंबईत आल्यानंतरचा पहिला व्हिडीओ
साईवेद - रोजच्या जीवनात सहज दिसणारा पण व्यावसाय म्हणून चटकन लक्षात न येणारा असा हटके विषय आज समोर आला.
संजय तारी माहिती एकदम भारी👍
।। देव बरे करो ।।
धन्यवाद सचिन साहेब
Khup sunder vichar..khup sunder disha..khup sunder vidio..bhavishya konkan che nirdhar chakarmani tarunana konkana madhe udyog ubharnyache..thanks luki malvani life ♥...ashkya hi shkya kartil swami...jai gurudev
लकी दादा फारच छान माहिती दिली... मराठी पाऊल पडते पुढे 💐💐💐💐💐💐💐💐
Thanks sai ved sports and lucky
Khup changli mahiti dilis dhanyavad 🙏🙏 Dev bare Karo
सुंदर, छान, अभिमान वाटावा अस युनिट उभे केले आहे, कौतुक करावं तेव्हढे कमी. भविष्यत अशीच त्यांची प्रगती होवो अशीच देवा जवळ प्रार्थना.
लकी दादा खुप छान अति सुंदर अप्रतिम चांगली माहिती सांगितली आहे
खूप छान व्हिडिओ लकी भाऊ
साई वेद स्पोर्ट्सला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
Chhan watli tour... All The Best Sanjay sir for your business... खूप प्रगती होणार नक्कीच 👏👏👏👏🌻
एकदम मस्त व्हिडिओ आहे आणि खरच खुप सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आहे 👌👌👌
खुप छान..असाच बिझनेस पुढे जावो ...प्रगती होवो..खूप खूप शुभेच्छा💐💐
आपण सुरू केलेल्या business आशीर्वाद
खुपच छान , माहितीपूर्ण व्हिडिओ
Lucky bhau always great Mast.... Ani lucky bhau tumhi Allrounder ahat... ❤👌👍🙏
Khup detailing video lucky dada asch must video banvt raha 👍
Congratulations Sanjay. Your Hardwork and honesty will pay you High Growth, prosperity and success. Keep it up.
Unknown warrior.
Salute you
Thanks sir
Khuup chhan video aani Congrats SaiVed team sathi !!!!
Khup chaan video 👍👍
Very good, Informative and inspiring video
The process of Tshirt making very well explained and covered . kids should must watch this process .
Kudos to Lucky and Sanjay ,
मालवणी माणसांचे नाव् आणी काम दुनिये पर्यत पोहचवल्या बदल आभार, जय भद्रकाली.
Thank you so much 😊
khup sunder .mmahiti dilis bhava...chan pattern ahet t shirts che ..sunder speak
Congratulations and best wishes to the owner of the firm .. we need more Marathi entrepreneurs
Lucky Kambli best RUclipsr
लकीसर आपण कोकणातील व्यवसाईक कशा प्रकारे टि शर्ट तयार करतात हे आपण प्रत्यक्ष दाखवलेत खूप छान वाटले खेळाडूंनी हे टि शर्ट जरूर घ्यावेत धन्यवाद लकीसर खूप छान व्हीडिओ दाखवलात
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
अभिनंदन भाऊ👏👏💐💐💐💐💐
Bro knows how to communicate with people big thums up👍
खूप छान दादा 🎉😍
Nice 👍 मस्त व्हिडिओ
अभिनंदन👌👌
लय भारी.👌
Very nice information, Congratulations sanjay, nice Tshirt , Mast
Faarach chhan, Bharpoor Shubhechha
Good job bhau
Good luck..Dosta...🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Superb
Bhau
Thank you so much 😊
Keep it up sanjay👍👍👍👍
Khup chan💫
Khup chaan!!!
lay bhari
Ooh tari lay bhari daa
Nice information dada 💐👍
Khup chan
Best of luck brother 👌💐
खूप सुंदर प्रकारे तुम्ही समजवले आहे, आपला खुप खुप आभारी.. मलादेखील हा सेटअप तयार करायची ईच्छा आहे, आपले मार्गदर्शन मिळेल का
खूप छान
Nice 👍👌
Vary Nice Video. Thanks 😊.
Good
Wahhh mast..... Bhau....
Nice article 👍👍👍
Best wishes for Saived sports ❤️❤️🎉🙏🏻
Nice information da
Great Keep it up Hare Krishna
Nice video content...
Great work sanjay dada💯
Nilesh sarafdar (pinguli)
Abhinandan mitra
Nice product
Nice bhava good work 👏
Thanks ✌️
Very very nice video
भारी
Good job 👏
सुंदर
Nice video
Very best VEDEO.........
Best
Kupach bhari
Very informative video Lucky
100% saived la order amcha kadhun
Thanks sir
@@sanjaytari394 संपुर्ण सेटअप उभा करायला सहकार्य कराल का?
👍👍👍👌
Nice sir
Nice
NICE VLOG
जय कोकण 👌👌👍
भावाशी बरा वाटला 🙏..
तूझो कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेव, अमकाव लागतात t शर्ट..
अशीच प्रगती चालू रहवनदे..
1st me ♥️ 👍
👌🤝
धन्यवाद सर
Nice work bro😍
Thank you so much 😀
I need training on heat press and sublimation printing, can you provide the training or let me know where you learnt.
Ganpati bappa coming soon
Same process me kolhapur la bghitli ...😊
👍👍👍
Kup cahan
bro plesase give me cdr of file that shown at that time 4:49
👌👌👌👍
❤❤❤👍
👍👍👍💪😎🚩
8:16 dinc manavi Kishore
Dada garments chi purn mahiti dyal ka
मेहनत भावाशी 👍👍 कमीत कमी किती टीशर्ट ची ऑर्डर घेतस
25
Tya peksha kami asel tarr retvadhto
Refinery baddal banavnar ka
Dada business nahi betnar, sagade process dakavle atta log kudach business chalu karnar... Kasala Purna video dakavle bhai ?
Khup chan mahiti dilis mala proper address send kar Karan me pan ghansoli gaon madhe rahato so please
Plot no. 69, sec.25, near Talavli kaman, ghansoli
Murali vijay 😳
👍😃
What is name of Epson printer machine
आमचं पण टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे
Majya ghara pasun 10 min chya anyravar aahe he..