☝😃सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि अनेक पुरस्कार प्राप्त श्री.देवी चामुंडेश्वरी महिला फुगडी मंडळ🤗

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • "श्री.देवी चामुंडेश्वरी महिला पारंपारिक फुगडी मंडळ‍" कुडाळ,कविलकाटे यांनी सादर केलेली बहारदार फुगडी.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिध्द असलेली आणि अनेक पुरस्कार व लाैकिकप्राप्त असलेले हे महिला फुगडी मंडळ. तसेच संपुर्ण महाराष्ट्रात "चला खेळूया मंगळागौर" या स्पर्धेत प्रथम क्रमांकांने विजयी ठरलेला हा संघ आहे. कुडाळ तालुक्यातील कविलकाटे गावाची शान असलेले हे फुगडी मंडळ यांची फुगडी अवश्य पहावी.

Комментарии • 3