ep 414 नियतीने वाजवली पुंगी कुत्र्याने खाल्ली चुंगी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 136

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 7 дней назад +16

    शुभ प्रभात मामा. सकाळी सकाळी तुमच्या गोष्टी ऐकून दिवस मस्त जातो.

  • @siddheshkakade7696
    @siddheshkakade7696 7 дней назад +18

    विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करा मामा 5 मिनिट तरी
    विनंती
    तुमच्यासारखी जुनी माणसं आजकाल खूप कमी झाली

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 7 дней назад +6

    आबा आतल फार वाईट झाले आहे.
    वेळ येनारच आहे. फक्त वाट पहा. ❤

  • @ऋच्या
    @ऋच्या 7 дней назад +5

    रगया गप बस लय भारी स्टोरी 🙏🙏 मामा

  • @aaba191
    @aaba191 2 дня назад

    जय महाराष्ट्र मामा श्री 😊

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 7 дней назад +2

    राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.

  • @Shekhar-x4y
    @Shekhar-x4y 7 дней назад +4

    रघुने स्वतःच्या इज्जतेची समाजात जर्चा होउ दिली नाही, पण त्याने अॅडजस्टमेंट भारी केली, मानावं लागेल 😂😂😂😂

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 3 дня назад

    जय श्री राम

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 7 дней назад +1

    Mama एक नंबर स्टोरी 😄😄👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 7 дней назад

    ❤ राम राम मामा
    राम कृष्ण हरी माऊली.

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 7 дней назад

    Mama chan story sangitali.... Shubh dupar.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 7 дней назад +1

    आबा राम राम.
    कार्तिकी एकादश. राम क्रुष्ण हरी.

  • @dipakdeshmukh1896
    @dipakdeshmukh1896 7 дней назад

    एकच नंबर स्टोरी मामा राम कृष्ण हरी

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 4 дня назад

    मामा खुप हसवता तुम्ही 😂 चुगी

  • @KailasSatote-lg4ym
    @KailasSatote-lg4ym 5 дней назад

    गुड मॉर्निंग मामा ❤ ❤

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 7 дней назад +7

    विषय वेगळा आहे, आता हे सरकार न ७५००रू सर्वच बहीनीना दिले.पण आता फेरतपासणी करून फोर व्हीलर, नोकरी अशा बहीणी चे नाव कमी होणार.मतदान झाल्यावर बहीन लाडकी नाही का???

  • @Diliparole
    @Diliparole 7 дней назад

    Khup chan mahiti ram Krishan mama

  • @dattaadakmol2669
    @dattaadakmol2669 7 дней назад

    🌹🙏राम कृष्ण हरी मामा🙏🌹......👍

  • @shivajitemgire7655
    @shivajitemgire7655 6 дней назад +2

    कोणाला माहित नाही तुम्हालाही कथा कशी माहिती झाली

  • @arjunchaudhari100
    @arjunchaudhari100 7 дней назад

    Ram Krishna hari Mauli ❤❤❤

  • @anilnaikwade9183
    @anilnaikwade9183 3 дня назад

    लोकांना माहित पडलं

  • @swarajwalunj-mh5nq
    @swarajwalunj-mh5nq 7 дней назад +1

    सुप्रभात

  • @kiransalunkhe2366
    @kiransalunkhe2366 7 дней назад

    राम कृष्ण हरी मामा 💐💐

  • @Rockbossalways888
    @Rockbossalways888 4 дня назад

    Mama ❤

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 7 дней назад

    🙏 राम कृष्ण हरी मामा 🙏

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 7 дней назад

    जय राम कृष्ण हरी गुड मॉर्निंग ममा

  • @arjunjagtap1720
    @arjunjagtap1720 7 дней назад

    रगया गप बस 😂 रगया च छग्या करुन ठेवल यांनी राव पाटील जबरदस्त कार्यक्रम जाऊदे गाडी ❤❤

  • @rahulghodake3951
    @rahulghodake3951 6 дней назад

    Ok report mama 😊

  • @dattashinde9459
    @dattashinde9459 7 дней назад

    जय मल्हार मामा

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 7 дней назад

    राम कृष्ण हरी मामा❤

  • @Shiv_4u_007
    @Shiv_4u_007 7 дней назад +2

    राम कृष्ण हरी मामाश्री 🙏🙏🙏

  • @sachinpuri449
    @sachinpuri449 7 дней назад

    राम कृष्ण हरी मामा

  • @DhananjayKhandekar-k7j
    @DhananjayKhandekar-k7j 7 дней назад

    1 नंबर

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 7 дней назад

    असे पण घडू शकते अजब नियती अजब माणसे अजब खेल raghu great reserve man he has not disclosed the fact to society reserve mind is worship of God.

  • @bajraoganjpure1138
    @bajraoganjpure1138 7 дней назад +2

    🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳

  • @machindraborse.
    @machindraborse. 7 дней назад

    शुभ प्रभात

  • @rajumulani7048
    @rajumulani7048 7 дней назад

    जय हरी दादा।

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 7 дней назад

    ❤ राम राम मामाश्री

  • @GanpatVashimbe
    @GanpatVashimbe 7 дней назад

    मामा आज एकादशी राम कृष्ण हरी

  • @nitinbhosle19
    @nitinbhosle19 7 дней назад

    आबा, मि. नटवरलाल चित्रपट आहे का 😂😂😂, जाऊद्या गाडी ❤🎉

  • @ar.abhishekpawar1228
    @ar.abhishekpawar1228 7 дней назад +1

    मामा भय कथा सांगा. क्राईम स्टोरी सोबत

  • @PradipMalge-f7f
    @PradipMalge-f7f 7 дней назад

    मी सांगू नये तू ऐकू नये खूप छान story आहे माऊली मामा

  • @vijayamane2667
    @vijayamane2667 7 дней назад

    Good Morning 🙏 🌄 ☺️ and Ram Krishna Hari .

  • @santoshkhilari1997
    @santoshkhilari1997 7 дней назад

    शुभ सकाळ मामा श्री

  • @janardhannewale6842
    @janardhannewale6842 7 дней назад

    राम कृष्ण हरी मामासाहेब ❤

  • @ramgirme1113
    @ramgirme1113 7 дней назад

    शिव सकाळ 🚩🙏

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 7 дней назад

    ❤❤❤❤

  • @SHIVPRASADRAUT-j3i
    @SHIVPRASADRAUT-j3i 7 дней назад +1

    मामा आता तुम्ही केलंन पण ओपन,जाऊद्या गाडी

  • @nareshjagtap4684
    @nareshjagtap4684 7 дней назад

    समाज प्रबोधन

  • @jemsrk5740
    @jemsrk5740 7 дней назад

    Namaskar mama 🎉🎉🎉

  • @RamdasGarje-wm5sm
    @RamdasGarje-wm5sm 7 дней назад

    राम राम मामा🎉🎉

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 7 дней назад

    Namsakar mama

  • @hemantkundkar7904
    @hemantkundkar7904 7 дней назад

    राम राम आबा❤❤❤

  • @DadaThorat-z4l
    @DadaThorat-z4l 7 дней назад

    नमस्कार मामा 🙏🏻

  • @rajaramshitole9680
    @rajaramshitole9680 7 дней назад

    राम राम मामा ❤

  • @rajaramshinde5148
    @rajaramshinde5148 7 дней назад

    Right

  • @anitanikam2512
    @anitanikam2512 7 дней назад

    🙏❤

  • @VSGKSTUDY98
    @VSGKSTUDY98 7 дней назад

    Good morning mama 🌅

  • @manishar.k.5476
    @manishar.k.5476 7 дней назад

    राम राम दादा 🎉

  • @PushpaKamblePushpaKamble
    @PushpaKamblePushpaKamble 7 дней назад

    Shubh sakal mama❤❤

  • @RaviShinde-n7o
    @RaviShinde-n7o 7 дней назад

    राम राम मामा नमस्कार मामा❤

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 7 дней назад

    Ram Ram mama shree

  • @ChandrashekharKalakeri-xv5yx
    @ChandrashekharKalakeri-xv5yx 7 дней назад

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 7 дней назад

    एपिसोड जरा वाईट वाटण्यासारखं आहे हा, पण तुमची सांगण्याची पद्दत अशी आहे की हसायला येतेच

  • @madhavaaher6119
    @madhavaaher6119 7 дней назад

    मामा तुम्ही

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 7 дней назад

    राम राम आबा 🙏

  • @eksahemadnagar8867
    @eksahemadnagar8867 7 дней назад +1

    आबाढोबी 🏀 ball ek mekana marne 😂

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 7 дней назад

    Good morning mama

  • @ManojPatil-r8u
    @ManojPatil-r8u 7 дней назад +1

    निकाल कशाचा लागला मामा या केस मध्ये ते काही समजले नाही

  • @NandanBhor-hs2hr
    @NandanBhor-hs2hr 7 дней назад +1

    मामा मी पारनेर तालुक्यातील आहे

  • @shirsatashok2617
    @shirsatashok2617 7 дней назад

    राम राम मामा

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 7 дней назад

    राम राम मंडळी 🎉❤

  • @vijayashendage8086
    @vijayashendage8086 7 дней назад

    Good morning mama ❤❤❤

  • @sunilburadkar6351
    @sunilburadkar6351 7 дней назад

    🌹🙏🌹good morning

  • @chandrashilwadhave9652
    @chandrashilwadhave9652 6 дней назад

    कुठल्या वाळवंटात बसले आहात..

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 7 дней назад

    🙏mama. Shree. Swami. Samarth.

  • @maulitv657
    @maulitv657 7 дней назад

    मी सांगू नये तुम्ही ऐकू नये यामध्ये यावर एक व्हिडिओ झाला पाहिजे..
    आमची खूप इच्छा आहे..

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 7 дней назад

    राम रामकाका

  • @RajendraPatil-x6k
    @RajendraPatil-x6k 7 дней назад

    Shevti je bolala te khar aahe mama

  • @viralsuch4953
    @viralsuch4953 7 дней назад

    😵‍💫😵‍💫😵‍💫

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 7 дней назад

    भाऊ
    राम राम

  • @tanmaylokhande6732
    @tanmaylokhande6732 7 дней назад

    Aapa rappi.

  • @akashkorhale2062
    @akashkorhale2062 7 дней назад

    मामा सगळं खरं झालं पण हे तुम्हाला कसं कळलं हे तुम्ही सांगितलं नाही राव ....🤨

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 дней назад

      चार वेळा उत्तर दिलं आहे प्रत्येकाला उत्तर देऊ का आता

  • @prataprajdevadhe2994
    @prataprajdevadhe2994 7 дней назад +1

    Bogas raghu😅

  • @_Sunny_17
    @_Sunny_17 7 дней назад

    Ragya gap bas 😂

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 7 дней назад

    मामा आमच्या गावात एक तृतीयपंत्ती आहे तो पूर्ण पणे त्याच्या सारखा बोलतो वागतो पण त्याला चार मुली दोन मुलं आहेत आता कोरोनात बायको गेली अजून ही तो गावात राहतो पैसेवाला आहे सोने शुद्ध करण्याचा व्यवसाय आहे एक मुलगा दारू पिऊन मेला एकाचे सोने हॉलमार्क करण्याचे दुकान आहे मग काय म्हणायचं समाजाला आणि ज्याचाकडे पैसे नाहीत तर त्यांची बदनामी सगळ्या जगात करतोय समाज
    आणि आता निवडणुकीचा विषय म्हणाल तर पैसा व सत्ता होती म्हणून सगळे घडले 😂

    • @rbstar5651
      @rbstar5651 7 дней назад

      अरे भावा फक्त पैसा आणि सत्ते मुळे सगळे घडले नाही तर EVM मशीन मुळे सुद्धा सगळे घडले आहे, evm मशीन मुळेच महाराष्ट्रात पुन्हा BJP सत्तें वर आली.

  • @unmeshugale1114
    @unmeshugale1114 7 дней назад

    कलियुगा वर व्हिडिओ बनवा

  • @santoshdeshmukh6881
    @santoshdeshmukh6881 7 дней назад

    Byom kesh bakshi var vdo banva

  • @DnyaneshwarWakshe
    @DnyaneshwarWakshe 7 дней назад

    जय हरी माऊली एवढा जनतेचा रोष असताना सरकार निवडून आलेच कसे हा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला पण पडला आहे विषय भारी निवडला तुम्ही परिपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला ईव्हीएम मशीन बंद होण्यासाठी लढा देण्याची गरज आहे

  • @sandipkumar989
    @sandipkumar989 7 дней назад

    🙏राम राम मामा 🙏 मामा तुमचा नंबर काय आहे

  • @ShivajiSonawane-j9n
    @ShivajiSonawane-j9n 7 дней назад

    रविवारी भेटायला येतो मामा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 дней назад

      सोनवणे साहेब आपलं स्वागत आहे

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 7 дней назад +1

    मस्त स्टोरी मामा

  • @jaylinge3552
    @jaylinge3552 7 дней назад

    282😅

  • @vijaybabhare7704
    @vijaybabhare7704 7 дней назад

    राम राम मामाश्री. मामा आता नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक निकालावर जरा आपले स्पष्ट मत मांडून स्टोरी बनवा की.

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 7 дней назад

    Good morning 🌄🌄 mama 🌻🌻

  • @paragrana4805
    @paragrana4805 7 дней назад

    Suprabhat Mama,Ram Ram Mama,

  • @sanjaywaghe4234
    @sanjaywaghe4234 6 дней назад

    CCR kb🎉w

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 7 дней назад

    L

  • @vtk534kidscartoon
    @vtk534kidscartoon 7 дней назад

    कापडे काढलेच नाही मग समजलं कसं काय

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 дней назад

      अजून समजलं नाही कोणाला त्यांच्या शेजारी आमचे नातेवाईक राहतात ते आजीने सांगितलेला किस्सा आहे हा मी तुम्हाला शेअर केला

  • @SampatDherange
    @SampatDherange 7 дней назад +1

    अहो मग तुम्हाला कस काय कळल जर समाजाला कळल नाही

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 дней назад +3

      मी त्याच व्यक्तीच्या वर्षश्राद्धाला गेलो होतो पारनेर मध्ये 90 वर्षी आजी कडून ही आपली माहिती मिळाली आणि त्यांच्याच माळावर बसून त्यांची स्टोरी तुम्हाला सांगितली राम कृष्ण हरी

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  7 дней назад +6

      चिते की चाल बाज की नजर और शेलार मामा की स्टोरी पर संदेह नही करते

    • @SampatDherange
      @SampatDherange 7 дней назад

      Ok मामा श्री पण मी विचारलेला प्रश्न चुकीचा होता का तुम्हीच सांगा