Chandrakant Khaire | राजू शिंदेंमुळे माझा 2 वेळा पराभव, पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज | tv9
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- Chandrakant Khaire | राजू शिंदेंमुळे माझा 2 वेळा पराभव, पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज | tv9 live
#ChandrakantKhaire #RajuShinde MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
खैरे आता तुम्ही थंड घ्या स्वतः निवडून नाही आलात त्याचा दोष इतरांना देत बसू नका तुमच्या पेक्षा अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली असती तर तर ते नक्की निवडून आले असते
100percent you are right.
संयम राखा तुम्हाला कुठेना कुठे संधी देतील उद्धव ठाकरे...शिंदेगटात जाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न केलात तर काहीही मिळणार नाही...
खैरे साहेब, जनतेने सलग दोनवेळा लोकसभेला नाकारले, सध्या आराम/मार्गदर्शन करा.
खैरे यांनी आता खरच भगवी कपडे घालून संन्यास घ्यावा
खैरे साहेब तुम्ही आता मार्गदर्शक म्हणून उभे राहा
खैर साहेब त्यावेळी शिंदे BJP मध्ये होते पण आता सगळ्यांना लाथाडून ते सेनेत येत आहेत.
चंद्रकांत खैरे यांचे मन खूपच मोठा आहे
उद्धव साहेब खैरे यांना कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी द्यावी
एकनिष्ठ नेता
चंद्रकांत ची खैरे
साहेब तरुण नेतृत्व ची गरज आहे राजू शिंदे चांगल नेतृत्व आहे त्यामुळे नाराजी या गोष्टी सोडून काम करत रहा नक्कीच तुमचा विचार होईल
1dam barobar bola tumhi thanks
खैरे साहेब तुम्ही आता संन्यास घेतला तर अतिउत्तम.
खैरे साहेब राजू शिंदे विरोधी पक्षात होते, त्यांच्यामुळे तुमचा पराभव झाला तर तुम्हाला नाराज होण्याचं काय कारण....भविष्यात सुद्धा पराभव घ्यायचे आहेत का,
खैरे ला त्याच्या पोरासाठी औरंगाबाद पश्चिमची जागा पाहिजे आहे पण आता राजू शिंदे ठाकरे गटात आल्यामुळे खैरे चा स्वप्नभंग होणार...
खैरे obc आहेत, जागा sc साठी राखीव आहे
@@rukmajimugwane2497 तुम्हाला अजून माहीत नाही का? खैरे sc आहे...
@@rukmajimugwane2497खैरे SC आहेत.
म्हातारा घरी बसवा. लिटर करा. खैर आजोबा नातू असतील तर टाईम पास करा. वय झाल.
खौरे नका आता वळवळ करु नका दोन वेळा संधी दिली होती नविनला संधी मिळू दया
हा संरपचाची पण निवडनुक लढायला तयार आहे
Khaire saheb
खुप छान खैरे साहेब. तुम्हाला सलाम आहे साहेब ❤
खैरे साहेब तुम्ही ज्येष्ठ नेते आहात,पराभव च खापर दुसऱ्यावर फोडण योग्य नाही
खैरे साहेब नमस्कार आता समाधानी असा भरपूर दिलंय तुम्हाला सेनेने आता नवीन लोकांना संधी मिळुवुन द्या
साहेब राजू भाऊ असते तर निवडुन आले आसते
खैरे तू आता तू घरी सुखी रहा आता तुझा अस्तित्व संपले खैरे आता वाह बाहेर
खैरे रिटायर्ड झाले आहेत बसवा घरी
खैरे साहेब निष्ठावंत शिवसैनिक आहेत तुम्हाला नक्कीच चांगली संधी मिळेल
चंदु काका तुम्हाला हळूहळू हिमालयात पाठवायची तयारी सुरू केलीय अंबादास ने
@@user-gl6eh8mr9t 🤣
खैरे साहेब तुम्ही खरच सहन शिल हाहात,उद्धव साहेबांना एवढा मांन सन्मान देता ,त्यांचा आदर करता ,आनंद वाटला , जय महाराष्ट्र साहेब
Nice speech
खैरे साहेबांनी कमेंट वाचाव्यात,याचा अर्थ असा की...... खैरे साहेब राजकारण संपलं
आता बस झालं अजून पण इच्छा आहेच की दुसऱ्याला पण संधी मिळू द्या
शिदे साहेब मजे नया बाळासाहेब ठाकरे🚩
खैरे आता रिटायरमेंट घे.
काही हरकत नाही आमदार होण्यास
MiM chach aamdar 100%
अहो, नेहमीच काय पदाची अपेक्षा ठेवता? इतक्या टर्म MP राहिलात अजून समाधान कसे झाले नाही? सामान्य कार्यकर्ता बनून सेवा करता येत नाही काय?
बस झालयं आता जरा वडीलधारे म्हणुन काम करा पदाची अपेक्षा नका ठेवू ?
साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला❤❤❤
Ghari aram kara saheb 😂😂😂
खैरे साहेब तुम्ही एकदा सत्यनारायण पूजा घ्या 😂मी एक शिसैनिक काय राव अंबादास दानवे खासदार झाले असते तुमच्या हटापाई एक जागा गमवावी लागले
गया आता रिटायरमेंट 😅
खैरे तुम्हाला इतक्या वेळा चान्स दिला तुमच्या शिवाय दुस-या कुणाला पक्षाने चान्स पण दिला नाही..तरी तुम्ही नाराजच...
सत्तेत असताना उद्धव साहेबांनी काय केले शेतकऱ्यांसाठी
स्वतःच्या फायद्या साठी पक्षाचे कशाला नुकसान करता.. खैरे
खैरे जी उधदवजी तुमच्या पेक्षा मोठे वयाने आहेत का
विचारांचे पुजक बना व्यक्तीपुजक बनु नका आस बाळासाहेब ठाकरें म्हणत आसत आताची शिवसेना तशी दिसत नाही हे दुर्दैवच आहे
खैरे साहेब आगस्ट मध्ये केंद्रातील सरकार पडत आहे तुम्हाला उद्धव साहेब एखाद्या राज्याचे राज्यपाल करतील काळजी करू नका आता तुमचं वय पण राहील नाही राजकारण करायचं
सध्याच्या राजकारणात साम दाम दंड भेद सगळं लागत आता तुम्ही सपोर्ट स्टाफ मध्ये सामील व्हा
राजु आला तरी जनता , उद्धव गटाला मत करणार नाही. राजु ची जमानत जप्त करू. संभाजी नगर फक्त मोदी, आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत आहे.
Shinde sahebankade ja
म्हातार्या मंदिरात जाऊन भजन कीर्तन कर आता
Khaire saheb mhanje Raju shinde nistawan aahet
Aar baba 3 nambar
Ubt मध्ये तुमची किंमत करतं नाहित
काय ते समजून घ्या
तुम्ही फार जुने जाणते नेते,साहेबाना
थांबायची तयारी नाही..आता तरुण पिढीला पुढे करा आणि तुम्ही मार्गदर्शन करा असाच संदेश जनतेनी तुम्हाला दिलेला आहे
Tumhi aata घरी basa
Patta de yetil tuzya ghari basyala😂
त्रिंबकभाऊ तुपे best option
Chandrakant Khaire lost because he did not work
तु दोन वेळा पडलास की बहुतेक हॅटट्रिक करणार.
साहेब तुम्ही आता निवांत बसा मार्गदर्शन करा अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली असती तर एक जागा जिंकून आली असती
Atar amdar sathi obha rahily pahije sir
खैरै थांबा आता आढळराव पन थांबले
Hamen Udyog Balasaheb Thakre ka show bataiye Maharashtra mein uddav cyber security local Maharashtra
खैरे साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांना साथ दिली त्यांनी कधीही गदारी केली नाही ईतर लोक पाठीमागून येवून मोठे मोठ्या पदावर गेले कोणी पक्ष सोडून गेले मात्र खैरे साहेबांनी ईमानदारीनेच काम केले आशा ईमानदार माणसाला बाळासाहेब ठाकरे जपत होते
खैरे साहेब तुम्ही आमदार व्हावे कोट्यवधी शिवसैनिकांची इच्छा आहे
बसा आता साहेब मार्गदर्शन करा ....तुमच्या मुळेच पराभव झाला.दुसऱ्या ना दोश देवु नका
Khaire saheb shevatchi nivadnuk ahe tumhi bhar sabhet bollat ata panchat bolu nka mhne nishtavan are ata yongstar lokana sandhi dya tumhchya hatta payi loksabhe la seat dili hoti ata konach rajkiya kariyar barbad karu naka
Tumhi Kiti Ladale Tari Pachim Madhun Sanjay Shirsath Win Hotil 😂
Maharashtra ki jankari mere mobile ka recharge wala sarkari Modi ne Maharashtra ke GST jali Karti 300 wala 300 rupaye GST mobile se recharge kaise
Khaire saheb Raju shinde he doosre pkshat hote tyanche mule jr tumhi 2 Vela haarle tr chaangli ghosht aahe kaarn te swtachya pksha sng eknisht hote mg tumhi motha mn krun visra sgl
Yala tyala dosh deun phayda nai
Dear khaire ... retirement ghya bharpur jhl tumch
तु परत पडणार
आता होणार नाही
3:13
Saheb apla ata kam sampla aplya la sandhi dele hoti je far kami lokana bhette pan apan padlat ata margadarshak mandal madhe basa
Kay rao tumche mhanje kase jevan chalat nahi pan jevnachi thali matra chalte
😂😂😂
Nashib😂😂😂
Khaire saheb tumhi BJP madhe ja
😅😅😅😅😅😅😅
तुम्ही घरी बसा
chandya mhatara zala
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
Tumhi ata shinde gata madhe ja😂😂
Kiti hi aapta tu nivdun yet nahi
😂
Tu padla manun bara zala
शांत बसा आता तुम्ही
tu shivsene mdhun ubha rahun harto
yacha arth tuza nav kiti kharab ahe
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂