इतिहास विषयांमध्ये पण संकल्पनेद्वारे लक्षात ठेवता येते हे पहिल्यांदाच ऐकलं सर खूप मस्त वाटलं. टीव्हीवर लेक्चर लावलं होतं सर तुमचं कुटुंबातील सर्वांनीच लेक्चर बघितलं सोप्या भाषेत मस्त शिकवतात म्हणतात सर फक्त एक विनंती आहे इतिहासाची जास्तीत जास्त लेक्चर अपलोड करा🙌🙌🙌🙌
Khup chhan lecture jhal sir ekdam concept clear👍.. Thank you for your efforts sir aamha vidyarthyana tumchya sarkhya margadarshaka chi khup garaj aahe..🙏 History pn ya paddhatine shiklya jau shakte he tumchya kadun smjl..ekdam sadhya aani sopya bhashet fkt Abhijit Rathod sir ch vishay shikvu aani smjavu shaktat..😊
राजकीय सामाजिक आर्थिक ऐतिहासिक मुद्द्यावर तुमची पकड सरळ सरळ मजबूत आहे दिसते सर कृपया एक विनंती आहे सर की तुम्ही एक प्रशांत कदम राहुल कुलकर्णी यासारखं एक न्यूट्रल youtube चॅनल स्वतंत्रपणे सुरू करावं महाराष्ट्राला नितांत गरज आहे सर माहितीपर व्हिडिओची एमपीएससी मध्ये तरी पीक क्षमता सध्या तरी मला तुमच्या दिसते .. तब्येतीची काळजी घ्या सर🙏🙏🙏
महाराष्ट्राचे विकास दिव्यकीर्ती सर - म्हणजेच अभिजित राठोड sir!
Philosophy optional la तुम्हीच न्याय देऊ शकता
Cut to cut, point to point,
इतिहास विषयांमध्ये पण संकल्पनेद्वारे लक्षात ठेवता येते हे पहिल्यांदाच ऐकलं सर खूप मस्त वाटलं. टीव्हीवर लेक्चर लावलं होतं सर तुमचं कुटुंबातील सर्वांनीच लेक्चर बघितलं सोप्या भाषेत मस्त शिकवतात म्हणतात सर फक्त एक विनंती आहे इतिहासाची जास्तीत जास्त लेक्चर अपलोड करा🙌🙌🙌🙌
✌️👏
UPSC साठी प्राचीन भारताला जो अप्रोच लागतो समजला सर छान प्रकारे पुढील लेक्चरची वाट बघत आहोत सर
Versatile teacher 👍🏻
Superb lecture sir..!!! 🙏🙏💯
❤❤❤❤❤❤❤❤khup........bhari😊
Khup chhan lecture jhal sir ekdam concept clear👍.. Thank you for your efforts sir aamha vidyarthyana tumchya sarkhya margadarshaka chi khup garaj aahe..🙏 History pn ya paddhatine shiklya jau shakte he tumchya kadun smjl..ekdam sadhya aani sopya bhashet fkt Abhijit Rathod sir ch vishay shikvu aani smjavu shaktat..😊
Thanks
तत्यात्मक बाबीपासून काहीतरी नवीन ऐकायला मिळालं सर कृपया विनंती आहे जास्त लेक्चर अपलोड करा राज्यसेवेला फायदा होईल सर मस्त सर🥰🥰🥰
Superhit❤❤❤
Mpsc che Ojha sir😅...🎉nice sir
Morning la CAA var leacture ghya n sir😊🙏
इकडे पण तुमचीच हवा झाली 😂
अर्र..जमल सर आता इतिहास..बी शिकवा सर...मजा येते बावा😂😂
बावा😂😂
सर्व बॅच मोफत घ्या सर ऑनलाइनच्या पोरांना पण फायदा होईल गोरगरिबाची दुवा लागेल सर... इकोपॉलिटी प्रमाणे हा पण विषय बनून द्या सर आमचा masta❣❣❣
❤
Sir i store var suddha app theva
Master mast lecture zal aajch😂
सर तुम्ही जर सगळे विषय polity an eco सारखे शिकवलात तर आम्हाला दुसरे कोणतेच class join करायची आवश्यकता भासणार नाही बघा 😊
History sir
❤❤❤❤❤❤
राजकीय सामाजिक आर्थिक ऐतिहासिक मुद्द्यावर तुमची पकड सरळ सरळ मजबूत आहे दिसते सर कृपया एक विनंती आहे सर की तुम्ही एक प्रशांत कदम राहुल कुलकर्णी यासारखं एक न्यूट्रल youtube चॅनल स्वतंत्रपणे सुरू करावं महाराष्ट्राला नितांत गरज आहे सर माहितीपर व्हिडिओची एमपीएससी मध्ये तरी पीक क्षमता सध्या तरी मला तुमच्या दिसते ..
तब्येतीची काळजी घ्या सर🙏🙏🙏
Nakki
Sir free lect gheu naka .....pn fees yevdi theva ki srvsamnya srv student lau shaktil......plz
Good evening
Night shift ka sir 😊
Daily ghya
सर ही सिरीज युट्यूबवर मोफत आहे का ? फक्त आज च लेक्चर मोफत होत ??